सर मि एक शेतकरी या नात्याने आपला कायम रुनी राहिल मि आपण सांगितले त्या प्रमाणे अर्ज भरला नंतर पेमेंट आपसेन्स आल नंतर आपण सांगितले त्या प्रमाणे पेमेंट केले नंतर कंपनी निवडली नंतर लाईन मेन सर्व झाला व सोलार पंप बसला व आता 11/2/2023रोजी मेडा कंपनीचा आफिसर नी सर्व केला व सध्या पंप चांगल्या स्थितीत चालत आहे त्यामुळे मि आपल्या कायम रूनी आहे
सेल्फ सर्वे केला आहे व पेमेंट पण केले आहे व कंपनी पण सिलेक्ट केलेली आहे आता लाईन मेन सर्वे एसएमएस आलाय पण सर्वे केव्हा होईल हे कळलेलं नाही आता पुढे काय करावे
🙏🙏 Jay Shivray Sir, Mi benificiarry login kele tar tya madhe tumchya arjachi nivad zaeli aahe, tumhi self survey kara ase aahe. Mi self survey kela aani upload kela tar upload hot nahi aani, 'you are not eligible for self survey' ase lihun yete. Please reply sir
sarve purn zalyavar pump install karnyasthi kahi mudat aste ka company sathi ? asel tar kiti days chi ?company contact kela tar site engineer shi contact kara mhant ahe contact engineer phone recive karat nahi
शेततळ्यांची अँक्शन नाही का दाखवत माझ्या शेतात विहीर आनी बोर पंन नाही पंन शेततळ्यावर अर्ज केला तुमच्या मार्गदर्शनाने मंजुंर सुंधा झाला पंन शेततळे अँक्शन दाखवत नाही तर काय करु
Sir self survey zalay ka nahi te kase samjnar mi self survey kela ahe pan to upload zalay ka nahi samjat nahiye mi app open kele tar to self survey cha options ajun dakhvtoy
समाईक विहीर आहे ,विहिर 52 गटात तर जमीन 111 मधे आहे तर सर्वे करताना जमीनीचा फोटो कोनत्या गटातील द्यावा.
सर मानावे तेवढे आभार कमीच आहे
सर खूपच छान माहिती धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
एक शेतकरी म्हणून कायम आपला ऋणी असेल
I am also
Me to
Great
वीज जोडणी उपलब्ध असेल तर सोलर अर्ज अपात्र ठरणार?
आज अर्ज भरला. पण मला 5 hp ऐवजी 7.5 hp पंपासाठी अर्ज भरावयाचा होता. तर आता काय करावे लागेल ते नक्की सांगा
खूप खूप धन्यवाद सर
खूप छान माहिती दिलीत सर त्याबद्दल आपले मनापासून आभार 🙏🙏
आपल्याला कुसुम योजने अंतर्गत सोलार मिळालेला आहे पण तो सोलार दुसऱ्या गटांमध्ये इन्स्टॉल करायसाठी काय मार्गदर्शन आहे
Ekch Number Mahiti Sir ...... 💫🤗👌
खुप छान माहिती दिली सर
सर तूमचे कोटी कोटी धन्यवाद
सर मि एक शेतकरी या नात्याने आपला कायम रुनी राहिल मि आपण सांगितले त्या प्रमाणे अर्ज भरला नंतर पेमेंट आपसेन्स आल नंतर आपण सांगितले त्या प्रमाणे पेमेंट केले नंतर कंपनी निवडली नंतर लाईन मेन सर्व झाला व सोलार पंप बसला व आता 11/2/2023रोजी मेडा कंपनीचा आफिसर नी सर्व केला व सध्या पंप चांगल्या स्थितीत चालत आहे त्यामुळे मि आपल्या कायम रूनी आहे
मना पासून धन्यवाद धन्यवाद सर
🚩जय🚩शिवराय🚩🚩 सर
खुप खुप खुप👍🙏 धन्यवाद🙏💕 सर
सर खुप खुप धन्यवाद ,
खूप खूप धन्यवाद सर 🙏
सेल्फ सर्वे केला आहे व पेमेंट पण केले आहे व कंपनी पण सिलेक्ट केलेली आहे आता लाईन मेन सर्वे एसएमएस आलाय पण सर्वे केव्हा होईल हे कळलेलं नाही आता पुढे काय करावे
वाट पहावी
सर self Survey वर क्लिक केल्यानंतर चालू होत नाही you are not eligible for self survey असे येते मग मी काय करू शकतो Please reply me
पात्र होण्याची वात पहा
Mi kusum cha arj kelay pan arjdarachya nave vihirichi nod nahi pn 7 12 var 2 vihir pad ahe asa satbara dila ahe chaleka nahi plz replay dya
Sir self serve offline kela parat upload Ch nhi hota
Sir mazya shetat borewell vrti hapshi basavli ahe tr hapshi sobt photo upload kelela chalel ka ?
जल सिंचनाचे साधन नदी म्हणुन निवडले आहे पण जानेवारी पर्यंत त्यामध्ये पाणी राहत तर सेल्फ सर्वे कसा करावे
Sir amcha self serve zala ahe pn pement 24 hours dakhavat ahe 4 divas zale amchya gavat saglya lokancha tasech hot ahe kahi video banva plz
धन्यवाद सर
तुमच्या सहनशक्तीला सलाम
खूप त्रास होतोय
@@GrShetiYojna sir Apan apali niswaarth seva chalu theva
विहरीचा फोटो घेताना विहरित असलेली इलेक्ट्रिकल मोटार आहे ती काढावी लागेल का कृपया कळवा
हो नाही तर बाद होईल
Sar mazyakadun chukun shettale zale hote maza borwell ahe badal hoeil ka...
🙏🙏
Jay Shivray Sir,
Mi benificiarry login kele tar tya madhe tumchya arjachi nivad zaeli aahe, tumhi self survey kara ase aahe. Mi self survey kela aani upload kela tar upload hot nahi aani, 'you are not eligible for self survey' ase lihun yete. Please reply sir
आज लाईव्ह आहे
मी चुकिने 5 hp च्या पंपा साठी अर्ज केला सेल्फ् सर्वे च ओप्शन् आल आहे परन्तु मला 3 hp च पंप ची गरज् आहे ,काय कराव
Survey kelya Nantar upload chya veles asa yet ahe:- Please provide network_sims as a parameter .
धन्यवाद सर..,..
sarve purn zalyavar pump install karnyasthi kahi mudat aste ka company sathi ? asel tar kiti days chi ?company contact kela tar site engineer shi contact kara mhant ahe contact engineer phone recive karat nahi
sarve houun 3 mahine zale
Thank You sir 🙏
Payment kel te झाल नाही अन पैसे debit झाले नाही पण आता सूचना येत आहे की 24 तासात परत update होईल पन 24 तास होऊन गेले अजून ऑप्शन आला nahi
होईल वाट पाहा
माझं पण असच झालं आहे
महा DBT tractor अनुदान यादी कधी लागणार आहे
पेमेंट ऑप्शन आलं नाही
सर आमचा सेल्फ सर्विस अपलोड होत नाही
मि सर्वे केला पण शेवट अपलोड होत नाही नेटवरक चालू आहे का अस विचारत
नमस्कार सर सेल्प सर्वे करून अपलोड केले परंतु पेमेंट आँपशन येत नाही.
सातबारा वर e पीक पाहणी ॲप वरून बोअरवेल ची नोंद केलेली आहे. सेल्फ सर्वे आणि पेमेंट पण केलंय काही प्रोब्लेम येईल का सर.
खरोखर असेल तर नाही येणार
कोणत्या सालापासून आलेले आहे 20022व2023 चे आलेले आहेत का
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर मला पेमेंट ऑप्शन आल आहे
Mobile data band krun krava lagto ka survey
सर मी ती माहिती भरली पण मला रिटन मॅशेज आला नाही की आपले माहिती अपलोड झाली आहे म्हणून व पेमेंट ओपशेन आले नाही
जय शिवराय जय भगवान
तुम्ही खूप प्रमाणिक पने माहिती देता सर
Sir list madhe nav aale call pn ala hota office houn pn ajun payment option aale nhi
Survey करताना विहीर option येत आहे.birewell option येत नाही.
सर ज्यांना sms आला त्यांनीच सेल्फ सर्वे करयचा का
Sir vidyut connection tar ahe sheta madhe....tar reject hoil ka form maza?
हो
सर meda beneficiary app open hot nahi
Self Survey save झाला
पण survey अपलोड करण्याचे बटण येत नाही काय करावे.
सही आईवजी अंगठा दिला तर चालेल का
Nice job sir
Thanks 👍
Sir mi from made panayche khole takay che visrlo aahe kay karav
सर्वे अपलोड केला पण पेमेंट साठी otp येत नाही
Same issue
Sir Navin arj bharne kadhi suru honar ahet
जय शिवराय सर
सर आधार कार्ड नंबर चूक झाला आहे ...दुरुस्ती कशी करावी
Borewell asel tr survey kasa karaycha
सर एकुन क्षेत्र टाकले नाहि काही प्राब्लम येईन का
सर माझ्या शेतामध्ये बोर आहे मग yes ki no टाकायचे दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये
जय जिजाऊ जय शिवराय
Salef sarve karayla dusara mobile madun karata yail ka sir mobile no arj karata velas takala to sadaa ahe
Pm कुसुम पेमेंट ऑपशन आले आहे आधार no. चुकला आहे दुरुस्त होईल का सर पेमेंट भरायचे का नाही help
Self service nahi aaya hai lekin bahar se electrition aaya tha self service ke liye to ye sach hai na nahi
Payment bharun 4 mahine zale, survey Dec 22 la zala aahe, pump kadhi basel
2021 la form bharla hota pn payment cha msg aala nh sir ky karave?
Sir payment kel pn failed zalay , aani aata 24 tasanr kra mhntet tr payment hoil ka plz solution sanga sir
Sir nashik open cast sathi कोटा उपलब्ध आहे का
सर आज तुमच्या मार्गदशनामुळे मी सेल्फ सर्वे ऑपशन अप डाऊनलोड करु शकलो
तुमचे खुप खुप धन्यावाद .....
सेल्फ सर्वे अँप ची लिंक पाठवा सर
शेततळ्यांची अँक्शन नाही का दाखवत माझ्या शेतात विहीर आनी बोर पंन नाही पंन शेततळ्यावर अर्ज केला तुमच्या मार्गदर्शनाने मंजुंर सुंधा झाला पंन शेततळे अँक्शन दाखवत नाही तर काय करु
Thanks❤🙏
नमस्कार सर मी सर्वे पूर्ण केला त्यानंतर मेक पेमेंट वर मोबाईलवर ओ टी पी सेंड होत नाही
Thanks sir
जय शिवराय
Sir 7 Days madhe payment karayche aahe but site is not working...and app also
सर मला पेमेंट ऑप्शन आला आहे मंजुरी एका गटात आहे दुसऱ्या गट नंबर मध्ये सर्वे करुन बसवले तर चालेल का
गुन्हा दाखल होतो असा
बीड जिल्ह्यात नविन सोलर अर्ज कधी सुरू होईल
Sir self survey zalay ka nahi te kase samjnar mi self survey kela ahe pan to upload zalay ka nahi samjat nahiye mi app open kele tar to self survey cha options ajun dakhvtoy
Krupaya margdarshan karave
सर सर्वे पूर्ण करताना शेवटी स्वाक्षरी मागवत आहे तर अंगठा असेल तर कशी स्वाक्षरी करावी कारण अपलोड इमेज पर्याय नाही तिथे .. ❓
नाव लिहा फक्त
payment option nantar chi process aahe ka hi.
mg form bharnesathi kay process aahe aani ti suru aahe ka.
नाही
@@GrShetiYojna thanks a lot
बोअरवेल चा उल्लेख नाही सर, 2 नंबर औपशन ला.बोअरवेल साठी अर्ज आहे, कृपया सांगा. पाण्याचा सतोरत विहीर नाही बोअरवेल आहे
Same question ?sir kay select karaycha
Same question
Photo shoot be clicked on actual pump site location otherwise your from will be cancel असा मॅसेज लाल अक्षरात दाखवत आहे
हो बरोबर
सर आपली निवड झाली आहे पेमेंट करा असा संदेश आलेला नाही. परंतु ॲप डाऊनलोड करून घेतले तर त्यात सेल्फ सरवे होत आहे तरी तो करावा का नाही.
Ho
फॉर्म भरलेला गट सोडून दुसऱ्या गटातील लोकेशन दिले तर चालेल का किंवा दुसर्या गटात पंप बसवला तर चालेल का
बाद होईल अर्ज
@@GrShetiYojna सर विहिर दुसर्या गटात व शेत दुसर्या गटात
User id aani password aahe sir pan purn from complete jhalela nahi Navin suru honar ka ?
Ho
सर अर्जदार अंगठा देणारा असेल तर अंगठा कसा द्यावा???
नाव लिहा
Sir new form kdhi chalu hotil
अंगठा असेल तर काय करावे लागेल
2 अर्ज मोबाईल एकच लिंग काय काय करावा
बोअर साठी काय करावे लागेल मला payment option आला आहे
Sir payment option aale ahe pn OTP yet nahi..
Sir bore asl tr kont option karaych
होय
सर play store ला ॲप आहे
त्या मार्फत सर्वे केला तर चालेल का?
हो
Location error u r standing unknown road name help me
Location on off kara
सैर पंप ज्या व्यक्तीच्या नावावर आले आहे तो व्यक्ती मयत असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तींचा फोटो काढला तर जमेल का सर
Mahaurja कार्यालयात चौकशी करा दादा एक वेळ
@@GrShetiYojna ok sir
Sarvy jhala pan pement sati OTP yet nahi
Kapsache bhav vadhatil ka
मला ऑप्शन आला आहे आज सर....
पेमेंट केले का
Sir mi 14/09/2021 la from bharala hota pan payment options ataparyant ale nahi.
पात्र नसाल
@@GrShetiYojna Verchual id ala hota sirji.
सर पेमेंट झालंय पण अजून पण मटेरियल येत नाही. दोन महिने झाले
कुसुम b