Be Positive : पोटच्या गोळ्यासाठी आईची वाघाशी झुंज; वाघाच्या तावडीतून वाचवले लेकीचे प्राण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • चंद्रपूर : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण काही उगाच नाही कारण तुमच्यासाठी आई जे करू शकते ते जगाच्या पाठीवर दुसरी कुठलीही व्यक्ती करू शकत नाही याची प्रचितीच चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाच्या बाजूला असलेल्या जुनोना गावातील अर्चना मेश्राम यांनी दिली आहे. आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला वाघाच्या जबड्यातून या मातेनं वाचवून आणलंय.
    सडपातळ बांधा असणारी वयाची तिशी सुद्धा न गाठलेली ही जंगलानजीक राहणारी अर्चना मेश्राम. तिची पाच वर्षाची मुलगी प्राजक्ता, जिच्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला नुसत्या इजाच नाही तर हाडंपण तुटली आहेत. जंगलानं वेढलेल्या या गावात राहणाऱ्या लोकांना अजूनही फारशी शौचाची सोय नाही आणि त्यामुळे वाघ, अस्वल यांना न जुमानता गावालगतचं जंगल गाठावं लागतं. असंच आईचा पाठलाग करत जंगलात गेलेल्या या चिमुकलीला चक्क एका मोठ्या वाघानं तोंडांत पकडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नव्हते. या चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी आईने धाडस करत बांबूच्या साहाय्याने मुलीला वाघाच्या तावडीतून सोडवले.

ความคิดเห็น • 315

  • @bharatabdal7780
    @bharatabdal7780 3 ปีที่แล้ว +180

    खरी वाघीण नुसत बोलणं नाही सिध्द करुन दाखविले 👌👌

  • @pravinnalawade6484
    @pravinnalawade6484 3 ปีที่แล้ว +165

    सलाम या आईला, सरकारने त्यांना काही आर्थिक मदत करावी

  • @deepakkharat8816
    @deepakkharat8816 3 ปีที่แล้ว +236

    या जगात आईच एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या पोटच्या गोळ्या साठी कुणाशही लढू शकते.👍👍👏👏👌👌
    डॉक्टर साहेबांना विनंती आहे की त्या मुलीची काळजी घ्यावी धन्यवाद.🙏🙏

    • @uttambagte2199
      @uttambagte2199 3 ปีที่แล้ว +1

      Lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

    • @anupamasawant4708
      @anupamasawant4708 3 ปีที่แล้ว

      😘👍

  • @mohankamble8859
    @mohankamble8859 3 ปีที่แล้ว +71

    आई तुला सलाम, आपल्या लेकी साठी प्राण वाचवण्यासाठी आईने जीवाचे रान केले धन्य ती माता!!आपण केलेल्या उत्कृष्ट कार्याची सरकारने दखल नक्कीच घेऊन शौर्य पुरस्कार प्रदान करावा अशी विनंती आहे 👍👍

    • @premanandgaikwad1388
      @premanandgaikwad1388 3 ปีที่แล้ว +1

      गरिबाला कुठे हा पुरस्कार...

    • @mohankamble8859
      @mohankamble8859 3 ปีที่แล้ว

      @@premanandgaikwad1388 देव तारी त्याला कोण मारी,be positive

  • @kishorzaparde8844
    @kishorzaparde8844 3 ปีที่แล้ว +95

    ताई ला, राष्ट्रीय पुरस्कार द्या सलाम तुम्हाला

  • @rajkumarraut4452
    @rajkumarraut4452 3 ปีที่แล้ว +51

    त्रिवार वंदन ह्या माऊलीला आणि
    एबीपी माझा च्या रिपोर्टर सरिता कौशिक मॅडम चे स्नेहादरपूर्वक आभार, तुमच्या मुळे ह्या साहसी माते विषयी समजलं.

  • @sudhirpaikrao6091
    @sudhirpaikrao6091 3 ปีที่แล้ว +74

    आई ही आई असते ती काहीपण कर शकते आपला मुला साठी

  • @anilrokade7599
    @anilrokade7599 3 ปีที่แล้ว +41

    आई सर्व जगी श्रेष्ठ.....
    सरकार ने या माऊली ला मुलीच्या ईलाज साठी सहकार्य करावे....

  • @pratapgharat2013
    @pratapgharat2013 3 ปีที่แล้ว +3

    ताई खरी वाघीण तर तूच आहेस सलाम तुमच्या मुली बाबत असलेल्या प्रेमाला खरी आई काय असते हे तू दाखवून दिलेस

  • @mariyamnaik3922
    @mariyamnaik3922 3 ปีที่แล้ว +10

    आई, कोणाशी हि लढू शकते हे सिद्ध झालंय, सलाम आहे अर्चना मेश्राम ला.

  • @shaileshchavan2414
    @shaileshchavan2414 3 ปีที่แล้ว +18

    ताई तुमच्या कार्याला सलाम..... 🙏🙏

  • @keshavmane9576
    @keshavmane9576 3 ปีที่แล้ว +4

    सुखा धावतील सारे दुःखाला तू आई, आईविना माया दुनिया त नाही. 🙏🙏🙏 खरच माऊलीला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे.🙏🙏🙏

  • @ganeshkshirsagar4926
    @ganeshkshirsagar4926 3 ปีที่แล้ว +58

    सरकारकडून मदत झाली पाहिजे

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 3 ปีที่แล้ว +18

    आई मथली ही दैवी शक्ती आहे , देवाचे वरदान आहे !

  • @vijayagaware8012
    @vijayagaware8012 3 ปีที่แล้ว +2

    हे फक्त एक आईच करू शकते
    सलाम त्या वाघिणीच बळ असणाऱ्या माऊलीला ! ! !

  • @satyabhamalokhande8400
    @satyabhamalokhande8400 3 ปีที่แล้ว

    सलाम या आईला आपल्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी जे धाडस दाखवले ही एक वाघीण त्या वाघाला पळवून लावले अशा आईला माझा सलाम ( सरकारने या परिवाराला मदत करावी.)👍👍👍👍👍

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 3 ปีที่แล้ว +7

    सलाम या माऊलीला...🙏👍💐

  • @moresudhir8414
    @moresudhir8414 3 ปีที่แล้ว +10

    सलाम या मातेच्या धाडसाला🙏🙏🙏

  • @nktechno7480
    @nktechno7480 3 ปีที่แล้ว +1

    सलाम आईला

  • @gmspicy4847
    @gmspicy4847 3 ปีที่แล้ว +39

    आई आईच असती, पण जि अवस्था बिबट्या ने केली आहे, त्याचा खर्च व भरपाई वनखात्याने, व पशु प्रेमीनिं द्यायला हवा.

  • @yogeshrelekar5672
    @yogeshrelekar5672 3 ปีที่แล้ว

    दुनिया का सबसे बडा योद्धा माँ होती है ...🙏🙏🙏

  • @renolddsouza3387
    @renolddsouza3387 3 ปีที่แล้ว +11

    सलाम त्या आई अर्चानाच्या धाडसाला 👍👍

  • @dnyaneshpatil6240
    @dnyaneshpatil6240 3 ปีที่แล้ว +12

    या आईला सलाम 👍👍

  • @haribajadhav8072
    @haribajadhav8072 3 ปีที่แล้ว +11

    माँ तुझे सलाम...

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 3 ปีที่แล้ว +1

    धन्य ती माऊली, धाडशी अर्चना मेश्राम यांचे अभिनंदन 👍🙏🙏

  • @bhalchandrashinde905
    @bhalchandrashinde905 3 ปีที่แล้ว

    सलाम त्या आईला थेतील नगरसेवक आमदार यांनी तिला मदत करावी धन्यवाद

  • @bappamane8219
    @bappamane8219 3 ปีที่แล้ว

    माते तुझ्या मतृत्वला माझा कोटी कोटी 🙏प्रणाम.

  • @rajkamble1624
    @rajkamble1624 3 ปีที่แล้ว

    सरकारने शौर्य पुरस्कार आणि अर्थिक मदत केली पाहिजे सलाम या मातेला 🙏

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 3 ปีที่แล้ว

    या मातेला सलाम सलाम सलाम... ग्रेट आई

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 3 ปีที่แล้ว +1

    वा रे तुझी महान् था आई

  • @rajubansode8568
    @rajubansode8568 3 ปีที่แล้ว

    इस दुनिया मे सबसे बडी योद्धा माँ होती हे

  • @prasadgawali2103
    @prasadgawali2103 3 ปีที่แล้ว

    सलाम माते
    तुझ्या मातृत्वाला salute .

  • @mayureshchinchore5064
    @mayureshchinchore5064 3 ปีที่แล้ว +7

    आई ती आईच असते.👌👌🙏

  • @manojmetkar1760
    @manojmetkar1760 3 ปีที่แล้ว +1

    सलाम् आई तुझ्या हिमतिला

  • @kisantambe4121
    @kisantambe4121 3 ปีที่แล้ว

    आई ती आईच असते .ताई तुझ्या धाडसाला सलाम

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 ปีที่แล้ว +2

    😢😢💪💪हे फक्त आईच करू शकते💪💪💪

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 3 ปีที่แล้ว +1

    आई आहे ती 👍👍👍👍👍👍

  • @shundi5
    @shundi5 3 ปีที่แล้ว +6

    सलाम माऊली ला

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 3 ปีที่แล้ว

    हया वाघीणीला तिचे कतृवाला सलाम तिचे मुलीला उपचार करून लवकर बरी होवो हीच सदिच्छा व्यक्त

  • @govindjagatap1914
    @govindjagatap1914 3 ปีที่แล้ว +3

    अशा धिरोदात्त आईस विनम्र सलाम🙏🙏

  • @laxmangadekar428
    @laxmangadekar428 3 ปีที่แล้ว

    सलाम माते तुझ्या कार्याला ती त्या बाळांची आई आहेच पण वाघीण आहे वाघीण

  • @hemantgapat2520
    @hemantgapat2520 3 ปีที่แล้ว

    आई तुला सलाम

  • @balwantpatel1450
    @balwantpatel1450 3 ปีที่แล้ว

    Great Mom..

  • @sidheshwarnamdas8813
    @sidheshwarnamdas8813 3 ปีที่แล้ว

    या मुलीच्या संपूर्ण उपचारांची जबाबदारी ही सरकारची आहेच तसेच दानशूर व्यक्तींनी सुध्दा या रणरागिणी चा यथोचित सन्मान करावा व शौर्य पुरस्कारावर तर या वाघीणीचा हक्कच आहे. अर्चना ताई खरच अभीमान आहे आम्हाला तुमचा

  • @vinodmahale5190
    @vinodmahale5190 3 ปีที่แล้ว +1

    Aai Chi Maya Aahe Nirali .

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 3 ปีที่แล้ว

    मातृ देवो भव दंडवत या माऊलीला

  • @SHIVSAMRUDDHI
    @SHIVSAMRUDDHI 3 ปีที่แล้ว +3

    सलाम या आईला 🙏🚩🚩

  • @geetasakpal6231
    @geetasakpal6231 3 ปีที่แล้ว +1

    Mother is the real warrior in the world.. True devotion and love only mom gives us 🙏🙏

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त धाडस दाखवल 👍👍🙏🙏🙏🙏

  • @satya-Sanatan2144
    @satya-Sanatan2144 3 ปีที่แล้ว

    ग्रेट, आईचे काळीज वाघा पेक्षा ही धीट असते.

  • @anilpawar2028
    @anilpawar2028 3 ปีที่แล้ว

    या ताईने जे आपल्या मुलीसाठी केले प्राण वाचवले या ताईला हीरकणी पुरस्कार महाराष्ट्र शासनाने द्यावा ही वीनंती

  • @shantaramkadam3897
    @shantaramkadam3897 3 ปีที่แล้ว

    आईच्या धाडसाला सलाम

  • @swapnalidevkar4073
    @swapnalidevkar4073 3 ปีที่แล้ว +1

    Dhanya ti aai

  • @somadesle2109
    @somadesle2109 3 ปีที่แล้ว

    सलाम ताई

  • @avinashgawali7610
    @avinashgawali7610 3 ปีที่แล้ว

    सलाम आईला !

  • @ratnagirikatta5673
    @ratnagirikatta5673 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद आई🙏

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏 आई तुला

  • @amolwaghmare454
    @amolwaghmare454 3 ปีที่แล้ว +1

    शासन मदत करेल अशी अपेक्षा आहे

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 3 ปีที่แล้ว +3

    आई 💜💛

  • @manohardorugade3266
    @manohardorugade3266 3 ปีที่แล้ว +1

    ताई खूप चांगलं काम केलास सलाम तुझ्या मातृत्वाला

  • @pankajkamble5401
    @pankajkamble5401 3 ปีที่แล้ว

    The mother India in all world I am salut 🙏this mother

  • @balasahebbarangule9607
    @balasahebbarangule9607 3 ปีที่แล้ว

    सलाम त्या मातेला

  • @rupchanddeshmukh6783
    @rupchanddeshmukh6783 3 ปีที่แล้ว

    तुमच्या हींमतीला सलाम

  • @rajatkhobragade6613
    @rajatkhobragade6613 3 ปีที่แล้ว

    Super Woman , Brave Woman
    In This Year Government should Award her ..
    Really Salute Tai 👏👏👏

  • @gssongs7150
    @gssongs7150 3 ปีที่แล้ว

    सलाम ताईला

  • @dildarsarang9249
    @dildarsarang9249 3 ปีที่แล้ว

    Salute ahe tya Aayee la

  • @user-sl5vl2or1y
    @user-sl5vl2or1y 3 ปีที่แล้ว +5

    hats off for brave mother👏👏

  • @samirpatil6883
    @samirpatil6883 3 ปีที่แล้ว +1

    खरी वाघीनच👍

  • @swapnilshirole6915
    @swapnilshirole6915 3 ปีที่แล้ว

    शब्दात न संघण्या सारखा आहे
    त्या आईच धाडस

  • @pallavis7565
    @pallavis7565 3 ปีที่แล้ว

    ग्रेट 👏🏻👍🏻💐

  • @chandrakantthakur3193
    @chandrakantthakur3193 3 ปีที่แล้ว

    या मातेला माझा मानाचा मुजरा.सरकारने या मातेचा योग्य तो सन्मान करावा तसेच त्या मुलीचा सर्व उपचाराची जबाबदारी घ्यायला हवी.

  • @santoshpokale6492
    @santoshpokale6492 3 ปีที่แล้ว +1

    Kharch aai ch prem he jagavglech aaste

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 3 ปีที่แล้ว +3

    सरकारने मदत केली पाहिजे आणि सन्मानित सुध्दा केला पाहिजे

  • @salimmemon6626
    @salimmemon6626 3 ปีที่แล้ว +1

    Very good Salam bahanji

  • @rupeshbelurkar492
    @rupeshbelurkar492 3 ปีที่แล้ว +1

    Aai aai aste😌😌

  • @Theomee1999
    @Theomee1999 3 ปีที่แล้ว +10

    माँ तुझे सलाम स्त्रीशक्ती वाघा ला पण मात देते तर माणूस काय आहे इजत्त करा भावानो बाप्पानो

  • @NeymarRock
    @NeymarRock 2 ปีที่แล้ว

    देव तारी त्याला कोण मारी...
    तसेच मुलावर जेव्हा संकट येत तेव्हा गाय सुद्धा वाघ बनते

  • @ashwinitribhuwan6008
    @ashwinitribhuwan6008 3 ปีที่แล้ว +6

    Salam tya aaila

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201 3 ปีที่แล้ว +1

    Salam aai tumhla

  • @prashantkulkarni1719
    @prashantkulkarni1719 3 ปีที่แล้ว

    आईच्या धेर्याला , शौर्याला साष्टांग नमन 🙏

  • @nitinshingare2904
    @nitinshingare2904 3 ปีที่แล้ว

    वाघीनीने वाघाला झुकवल. सलाम माते.🙏

  • @nitunaidu3414
    @nitunaidu3414 3 ปีที่แล้ว

    Daring of mother 🙏🙏🙏🙏

  • @rajanparsekar5964
    @rajanparsekar5964 3 ปีที่แล้ว +1

    Salam tya matela

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 3 ปีที่แล้ว

    आई सारखे दुसरे दैवत नाही,आई ही आईच आसते, या आईल सलाम

  • @ronalronal4224
    @ronalronal4224 3 ปีที่แล้ว +2

    Aai ashich aste 🙏🙏🙏🙏

  • @homefoodandme
    @homefoodandme 3 ปีที่แล้ว

    खरच आई ही आईच असते जी पिलासाठी कोणाशीही लढू शकते...मग तो वाघ का असेना... 🙏

  • @sontoshnimbalkar8465
    @sontoshnimbalkar8465 3 ปีที่แล้ว +1

    Taiee Tumi kharach dhadasi Ani great ahat

  • @ashokchalke35
    @ashokchalke35 3 ปีที่แล้ว

    शाब्बास . लयभारी.

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 3 ปีที่แล้ว

    धन्य माता

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 3 ปีที่แล้ว

    सरकारने या मुलीचा खर्च उचलायला पाहिजे,,, त्या आईला कोटी कोटी नमन

  • @ashwin3650
    @ashwin3650 3 ปีที่แล้ว

    Mom is great 🙏

  • @MRLADYouTuber
    @MRLADYouTuber 3 ปีที่แล้ว

    आई.........🙏🙏🙏🙏

  • @RahulYadav-fr5go
    @RahulYadav-fr5go 3 ปีที่แล้ว

    खरंच ताई खूप छान केलं तू

  • @mangeshbarekar5660
    @mangeshbarekar5660 3 ปีที่แล้ว +3

    सलाम त्या आई ला,,,,

  • @vighneshgamingzone6122
    @vighneshgamingzone6122 3 ปีที่แล้ว +1

    Aai he aai ch aste tichi jaga konihi geu sakat nahi ❤️

  • @rathodpooja1996
    @rathodpooja1996 3 ปีที่แล้ว +1

    या आहेत आमच्या मराठ्यांच्या पोरी, वाघीण आहे वाघीण 👌👍💐

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 3 ปีที่แล้ว

      @ket अरे येड्या, मराठा म्हणजे मराठी (महाराष्ट्रीयन) आणि मी SC caste चा आहे🙏

  • @NaikCinematography29
    @NaikCinematography29 3 ปีที่แล้ว +2

    Super Aai

  • @bhaskargarud1218
    @bhaskargarud1218 3 ปีที่แล้ว +1

    Hari Om

  • @amolsanas838
    @amolsanas838 3 ปีที่แล้ว

    आई तुझ आभार

  • @deepakdawre8028
    @deepakdawre8028 3 ปีที่แล้ว

    Proud of you sister