महर्षी नगद नारायण महाराज यांचे तपोस्थान, स्वयंभू निळकंठ स्थान,श्री क्षेत्र नारायण गड समग्र दर्शन |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • महर्षी नगद नारायण महाराज यांचा जन्म गोदावरी काठी वसलेल्या सुरेगाव या गावी सत्य म्हणजे नगर आणि नगद म्हणजे सत्य हे त्यांचे ब्रीद. आजही नगद नारायण महाराजांचे नाव घेऊन असत्य बोलण्याचे कोणाचे धाडस होत नाही. नुसते नगद नारायण महाराजांचे नाव घेतले तरी सत्य असत्य याचा निवाडा होतो म्हणून महर्षी नारायण महाराज यांना नगद नारायण महाराज म्हणून ओळखल्या जाते. या भुतालावरील एकमेव स्वयंभू निळकंठ स्थान म्हणून नारायण गडाची ओळख आहे.दर तपाला म्हणजे दर बारा वर्षांनी या ठिकाणी नैसर्गिकरीत्या महादेवाचे लिंग म्हणजे पिंड तयार होते. ऋषीमुनी यांच्या तपश्चर्याचे स्थान म्हणून पूर्वापार ओळख असलेला हा तपसव्यांचा लिंगाकृती डोंगर होता. स्वयंभू महादेवाचे जागृत स्थान म्हणून महर्षी नगद नारायण महाराजांनी आपल्या तपश्चर्याचे स्थान म्हणून या भूमीची निवड केली. हीच तपोभूमी आज श्रीक्षेत्र नारायणगड म्हणून राज्यात धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाते. महर्षी नगद नारायण महाराज, महंत महादेव महाराज, महर्षी दादा महाराज, महर्षी गोविंद महाराज, संत महर्षी नरसु महाराज, संत महर्षी महादेव महाराज, संत महर्षी माणिक महाराज, महंत महादेव महाराज या तपस्वी ऋषीमुनींनी आजवर या गादीची महंत म्हणून जबाबदारी सांभाळलेले आहे. आज महादेव महाराज यांचे परम शिष्य करुणानिधी प्रेम मूर्ती महंत शिवाजी महाराज यांनी नगद नारायण महाराजांची परंपरा अतिशय सक्षमपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    #श्रीक्षेत्रनारायणगड #vlog #vlogs #bhakti
    #धाकटीपंढरी
    #पंढरी
    #पंढरी #आम्ही_वारकरी #jayhari #पंढरीचे_वारकरी #रामकृष्ण_हरी #पंढरी_माहात्म्य #संतवाणी #vitthal_aamuche_jivan #jayharivitthal #आम्ही_महाराष्ट्रीयन #ramkrushnahari #संततुकाराम #warkarisampraday #विठ्ठल_आमुचे_जीवन #vithumauli🙏 #वारी #विठ्ठल #वारकरी #संत #वारकरी_संप्रदाय #varkarisaparday #varkari #warkari #vitthalrakhumai #vithai #vithal #विठ्ठलरखुमाई #पंढरीचा_वारकरी #पांडुरंग #tukarammaharaj #नारायणगड #narayangad #alandidevachi #आळंदी #आळंदी_देवाची

ความคิดเห็น • 9

  • @asha212
    @asha212 5 วันที่ผ่านมา

    नगदनारायण महाराज माणीकबाबां कि जय🎉🎉

  • @arunausarmal2430
    @arunausarmal2430 หลายเดือนก่อน +3

    खुप छान vdo बनवला सोबत संगीत खुप आवडले सादरीकरण मस्त

  • @bharatbahir8015
    @bharatbahir8015 หลายเดือนก่อน +3

    नगद नारायण महाराजांच्या आशीर्वाद

  • @exy0
    @exy0 หลายเดือนก่อน +1

    Informative video.. Nicely presented👑👑👍👍

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 หลายเดือนก่อน +1

    You have made beautiful video.

  • @funwithbappi9767
    @funwithbappi9767 หลายเดือนก่อน +1

    🙏❤️👌

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 หลายเดือนก่อน +1

    नक्की कुठे आहे जिल्हा व तालुका सांगितले नाही

    • @Anandwata
      @Anandwata  หลายเดือนก่อน

      तालुका जिल्हा बीड

  • @funwithbappi9767
    @funwithbappi9767 หลายเดือนก่อน

    🙏❤️👌