मामाचा बदला || Part 3 || Episode 710 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching
कोणा कोणाला वाटते मारोती आणि देडके चा पोरीच लग्न होवा सगळ्यांचा सपोट असला तर नक्की होईल 🙏🙏🙏🙏
Mla pn
Mla pn
🎉🎉🎉🎉
👍👍
Mala pn vatte
मामाचे प्रवचन खूपच भारी आहे बा 😂😂😂😂
कसमे वादें प्यार वफा सब ,बातें है बातों का क्या. जबरदस्त विश्लेषण केले त्या बद्दल मामा व राऊत सरांचे आभार.my favorite song
विश्वरत्न बोधिस्तव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना मनापासुन हार्दिक शुभेच्छा
जय भीम 🙏🙏🌷🌷
कस्मे वादे प्यार वफा सब बाते हैं...बातोंका क्या.....प्रवचनाची सुरवात जबरदस्त केली मामानं...😂😂😂😂😂👌👌👌👌👌
सबसे बडा रोग.... क्या कहेंगे लोग 👌👌
प्रवचन लई भारी झालं.... बाबा छप्पर वाले...
मामा द ग्रेट 😂😂😂
Favourite character Mama ❤️
मामाचा आवाज लयंच सुरेरेरेलं...😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महामानव विशवरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा व्हिडिओ बनवा सर जय भिम
Jay shree RAM 🧡🚩🧡🚩
Banvte te n ba... evdha kay sanga lagte video banva ... sir sgdya topic var video bnvte
@@ayushkharate4404 Tula koni bolte ka tu kamun madhi madhi bolto
बनवते ना शांती ठेवा
@@Krishna09719 ky barobar aahe re tuma lokana Babasaheb che video sahan hotat ka lagle bolayla
मारोतराव च जमवा गुरूजी राणी सोबत लग्नाचा योग
हो मस्त योग आहे
|| ❤ मामाचं बरं आहे...
जवा आला चेव तवा केला देव...
शिवलाल भाऊनं वाचवलं भुषण ले मिरच्या ची धुनी
पासून शेवटी आपला तो बब्या दुस-याचं ते कारटं
बम मज्जा आली सर. कडक एपिसोड..👌🙏🤣💐 ||
एकूण एक एपिसोड कमालीचा 👌👌😀
मामा प्रवचन मस्त जमलं बा 😂😂😂😂
प्रवचण ऐकायला झाब्रू नव्हता 👌👌👌
आजच्या व्हिडिओत भूषण आणि हिरकुंड्या व भिरकुंड्याचा रोल जबरदस्त होता 😀😀👌👌🙏🙏
Mast प्रवचन करतात मामा😂👌👌👏👏
एकच रोग क्या कहेंगे लोग एक नंबर सर
ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
मामा सुन्याले दया एक चांस म्हनल 😂😂
सर एक नंबर प्रवचन झालं
मामाचे प्रवचन मस्त 😂😂👌👌
मामाचा बदला पुर्ण नाही झाला , पण जान बचावली , नाहीतर भाचे पकडल्या गेले असते तर पोल खोलली असती .....
पण मामानं शंभूचा गोफ परत मिळवून दिला हे चांगलं केलं.......
खूप छान एपिसोड सर जी 👌👌👌👍👍🙏
गुरुजी मारती आणी झाब्रूच सोबतच हू द्या लग्न, दोघांचे प्रेम प्रसंग वाढवा थोडशे 🙏💐💐💐💐
सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग 😅 वाह आपल्या मनानं चालू द्याचं.
हे काम काय पटलनाय नाय मामा चा गेम ते पण दहाविच पोट करायलय हेट मामा हेवडा मोठा मामा😂 काय वेळ आदि मामा वर😅😅😊
😅
मामाच कीर्तन एक नंबर जमल गुरूजी मस्त फ़िल्मी कीर्तन होत 🤣😂
सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग.. भारी होत सर..
प्रवचन.भारी.दिल.मामा👌👌👌
1 no pravachan mama
राम राम हो सर सर खर्च अप्रतीम एपिसोड 👍👍👍
मामा is best act comedy सुपर
मामा छान दिले प्रवचन.. 🤣😂😅
😂mast mama👍
ईस्ट और वेस्ट टिचर टकाटक ईच द बेस्ट
Khatarnak pravachn mama❤❤❤❤❤😂
👏मामा हाय चोट्टा . पण प्रवचनात एक गोष्ट मात्र चांगली सांगीतली . लोक काय म्हणतील .🚶
मामा ले रट्टे बसायची सर्वाची अपेक्षा भंग झाली पण सर
Mama is the best carrecater in this platform
🎉🎉चोरीचा.माल.निपटका.सर.🎉🎉
मामाच्या डायलॉग चांगले आहेत मामा भारी करते जगन आणि त्यांचे कबरीला खूप छान करतात
👌👌🙏🙏💐💐
इकवाक करून मुंबई ला जाय🤣😃😃
सर मामा चा असली चेहरा समोर
बहुत सुन्दर प्रस्तुति
मामा एक नंबर 😂😂😂😂😂😂
मामाची एकदम आयडी या लय भारी मामा लय हुशार आहे
Khup mast video sir
मामा शांत राहत नाही भूषण आणि शिवलाल चा game वाजवते च कोणत्याही परिस्थिती
छपरी मामा की जय
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 सर आमच्या आजही मुक्काम आहे बोदेगाव ला
मामाचे प्रवचन मस्त....🙏🙏
जावई बुआ आणि महादेव होऊन जाऊ द्या गुरुजी......
मामा मस्त Baba banla 😂
मामाचे प्रवचन 😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
आपल्या भागच नाव होत मामाचा बदला...पण मामाचा बदला काही पूर्ण झाला नाही
..शिवलाल च पोरग लय चॅप्टर निघालं.
आता राणी स्व्यमवर चा एपिसोड बनवा सर🙏
देंनगी ध्या मामा फिटले पण गुरु
जयभीम सर
1च नंबर 😂😂😂
🙏 Video is back op to video nice video sir mamacha badla nice video purna game kela nahi sir🙏
मनजे मामा डबल एक खेप येते रामपूर ले,,अन् चोरी करते 😂😂😂
मामा😂😂😂.एक.नंबर..
🤣👌👍😂अप्रतम विडिओ सर 😂👌👍🤣
Mst 😜😂👍😁
राऊत सर मामाच्या आवाज काढनार्यांना माझा जय महाराष्ट्र एकच नंबर आवाज हो
भूषण्या चांगल कलाकार पोट्ट हाय 😀😀 सबसे बडा रोग सर्दी खोकला शंक्याचा 🤣🤣 माया कंदील आबाजी ची मस्त मज्या होती बा खा प्याची 😜
Mama bawa😅
सर कांदा शेतकरी यांचे खूप हाल चालू आहेत त्याच्यावर विडिओ बनवा सर
शिवलाल च पोरग मामा पेक्षाही भारी निघाला 😊😮
छोट्या ले पिक्चर मधे काम भट्टे😂😂
एकच नंबर teacher takatak channel no 1
मामा 😇🤣
सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग😂😊
Jay shree Ram🙏🙏
सर मामान 1 सर्वात मोठा रोग सांगीतला. लोकं काय म्हणतील, देवापेक्षा मोठा रोग हाय हे. जे भिला ते गरीब च रायते. जे नाही भिलं ते प्रगती करते.
Deva peksha motha rog mnje ?
Shivlalchya porale bakiche potte gheun mittu pakdale pathva sir ....
😁👌🏼🙏🏼
MST 😂
Sir अजून एखादा episod बनवा याच विषयावर
🧡🚩🧡🚩Jay shree RAM🧡🚩🧡🚩
Jay siya ram ❤
तुम्ही सगळे राजा मारोत्याच्च्या झ्याभऱ्याच्या लग्नाच पाहून राहिले, 📯लक्ष्मण📯 किंगरी च्या लग्नाचं पण पाहा हो गुरुजी 😂
Marutiche langn kra..
Mama चा game
चुलफुके सुधारलच नाही ताची चांगली मज्जा घा
घरच विक वाक करून फिल्म मधे जाय 😅😂😂😂
मामा सुंदर
सुपर
👍👍
जय, सेवालाल, भाऊ
Bhimjayanti nimitt banava sir vdo miravnuk v bhashan dj special
😊😊😊😂😂😂👌👌👌
Jay shivray sir ji
Shivalal toygote cha auto gyala pahij hota mama n ✨😃
Mama Se panga ho jaega danga...😂😂😂
भूषणयले चांगलंच हाणल बाकी दोन्ही भाचेईन मामा चा पुरा गेम झाला आटो बी नाही अन म्हशी बी नई...
Bhim Jayanti nimmit mast video Banava Sir💙🙏
Super 💗 video sir😊
मामा 👌👌👌👌👌
👌
बाप्पा बाप्पा ...! प्रवचन होय का का होय ? प्राध्यापक इंदुरीकर महाराजांना घरी बसवते रे बा ...मामा.
एकच रोग क्या काहेंगे लोग....
Ak no vedio
छान शेवट. भरली मूठ सवा लाखाची...
Sanket ani jagan special banwa sir
😂😂😂😂sup🎉
Jay bhim 🌹🌹🌹👍 sir