🙏🚩 रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏 खूप सुंदर गायन आणि आणि सादरीकरण माऊली आपण दिलेले नोटेशन अगदी सहज समजेल असे असते खरंच मला जर अनेक वेळा लाईक करता आले असते तर मी केलेच असते . 🙏 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏
जय हरी माऊली आपला गोड आवाज ऐकून कान तृप्त झाले 🙏 आमच्याशी असेच जुळून रहा आपले अभंग भजनात खूप गोड असतात अशीच सुंदर सुंदर चाली आम्हाला देत जा धन्यवाद माऊली ♥️♥️🌹🌹👌🙏
🙏🚩 रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏
खूप सुंदर गायन आणि आणि सादरीकरण माऊली आपण दिलेले नोटेशन अगदी सहज समजेल असे असते खरंच मला जर अनेक वेळा लाईक करता आले असते तर मी केलेच असते .
🙏 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏
खूप सुंदर माउली 🙏
जय हरी माऊली आपला गोड आवाज ऐकून कान तृप्त झाले 🙏 आमच्याशी असेच जुळून रहा आपले अभंग भजनात खूप गोड असतात अशीच सुंदर सुंदर चाली आम्हाला देत जा धन्यवाद माऊली ♥️♥️🌹🌹👌🙏
फार छान अतिसुंदर
धन्यवाद सर जी🌹😊🙏
वाह....खूपच छान ❤ मन प्रसन्न झाले ☺️
राम कृष्ण हरी 😊
धन्यवाद सर जी 🌹😊🚩🙏