जमिनीची मशागत ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण जमिनीची मशागत हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegold... 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti#किताब #पुस्तक #शेती #किसान # खेती #किताब #गाइड #agriculture #book #गजानन जाधव #व्हाइट गोल्ड ट्रस्ट #औरंगाबाद #शेती मार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेती विषयक माहिती #शेतीचे प्रकार #महत्व #शेतीचे अवजारे #शेतीचे वैशिष्टय #शेती व्यवसाय #शेती जुगाड #शेत विमा प्रकार\ #शेती प्रकार #भारतीय किसान #हवामान अंदाज #gajanan jadhao #jadhav #havaman andaj #sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton #जमिनीची मशागत #जमिनीचीमशागतकशीकरावी #जमिनीचीमशागतकरतावेळेसघ्यायचीकाळजी #मशागतीचेफायदे #जमिनीचीमशागतकाकरावी #मशागतमाहितीमराठी #मशागतउपाययोजना

ความคิดเห็น • 57

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤

  • @ParasramLovate
    @ParasramLovate 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर माहिती दिली बदल धन्यवाद 🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा

  • @vaibhavipatil7422
    @vaibhavipatil7422 ปีที่แล้ว +2

    Hi mahiti krishi sevak exam sathi sudhha khup important ahe

  • @abdulgaffarabduljabbar3434
    @abdulgaffarabduljabbar3434 ปีที่แล้ว +2

    Sir khup changli mahiti dili Dhanywad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 6 หลายเดือนก่อน

    Kahi tadnny mhantat sarl kirane jaminiwar padu naye

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या बद्दल अचूक माहिती घेऊन कळवू

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 2 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर आपण योग्य वेळी योग्य माहिती देता . धन्यवाद!!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @NimbajisolankeSolanke
    @NimbajisolankeSolanke 7 หลายเดือนก่อน

    रबी पीक हरबरा घेतल्यावर नागराणी करायची का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो करू शकता

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 2 ปีที่แล้ว +4

    अगदी उपयुक्त माहिती सर, चॅनेल ला भरपूर शेअर करणे आवश्यक चांगली माहिती सर्व शेतकरी बांधवाना फायदा होईल. 💯

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ , आपले आभार 🙏🙏

    • @maheshmutkule9254
      @maheshmutkule9254 2 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust the ii8iioiii

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप उपयुक्त माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @anilgholap2092
    @anilgholap2092 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त अशी माहीती विना जाहिरात आपन देता आपले खुप खुप आभार

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 ปีที่แล้ว

    Kapus ajeet 5 sarkhi zar 3 by 1 lawoon acri 14000 jhad maintain kroon nantr rabi madhe gahu gehene yog ahe ka medium zamin ahe

  • @ravith5208
    @ravith5208 2 ปีที่แล้ว +2

    Koopach upukta mahiti sir!! dhanyawad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @devidasgavande4531
    @devidasgavande4531 ปีที่แล้ว

    सर शेन खत नागाटीच्या आधी टाकावे का नतर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नंतर

  • @shahurajdhumal4536
    @shahurajdhumal4536 2 ปีที่แล้ว +2

    Sir कोरडवाहू रानात जूनमध्ये टोकण पद्धत केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, पीक कोणते घेत आहे ते कळवा

    • @shahurajdhumal4536
      @shahurajdhumal4536 2 ปีที่แล้ว

      Soyabin

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 ปีที่แล้ว +1

    Khuup chaan माहिती.

  • @nareshdangre54
    @nareshdangre54 ปีที่แล้ว

    भात शेतीच्या कसा मशागत करावी आणि कशी लागवड करण्यात यावी अशी थोडक्यात माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , धान पिकाची अचूक माहिती घेणे चालू आहे, पूर्ण माहिती घेऊन पुढे माहिती देऊ

  • @nareshdangre54
    @nareshdangre54 ปีที่แล้ว

    जाधव सरांना नमस्कार माझ्या धानाच्या शेती विषयी काही माहिती द्यावी

  • @rameshwargaikwad1771
    @rameshwargaikwad1771 ปีที่แล้ว +1

    आमच्या शेतात पाणी सासते उपाय कापसात सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, आपल्या जमिनीत पाणी साचत असेल तर जमिनीच्या उतारास आडवी चर / नाली करावी.

  • @mukeshshelke7
    @mukeshshelke7 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती दिली आहे निस्वार्थ पणे आपण शेतकऱ्यांना मदत करता त्या बद्दल धन्यवाद सर🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @kishorshirgurwar5747
    @kishorshirgurwar5747 ปีที่แล้ว

    Sir ya varshi mirchi hoti ata konti mashagat karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , सध्या जमिनीची खोल नांगरणी करून जमिनीला तापू द्या

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 ปีที่แล้ว

    कृपया अंबा बाग...विषयी ही मार्ग दर्षणात्मक व्हिडिओ करा.

  • @saurabhmohod545
    @saurabhmohod545 2 ปีที่แล้ว

    सर शेता मध्ये जिप्सम टाकावे की नाही व ते कुठ मिळणार अकोला मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , टाकू शकता , आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा.

    • @saurabhmohod545
      @saurabhmohod545 2 ปีที่แล้ว +1

      @@whitegoldtrust 🙏🙏🙏

  • @navneetsomkuwar3896
    @navneetsomkuwar3896 ปีที่แล้ว

    साहेब, भातापाठोपाठ आपण कोणतीही मशागत न करता थेट गव्हाची पेरणी करतो आणि चणा वाटाण्यांसाठी आपण जमिनीची फक्त एकाच दिशेने मशागत करतो आणि बिया दुसऱ्या दिशेने पेरतो. मला व्यक्तिशः फार काही मिळत नाही उत्पादन. त्यामुळे चांगल्या उत्पादनासाठी कृपया मला जमीन मशागतीची योग्य पद्धत सांगा. आमच्याकडे खूप कठीण माती आहे म्हणून.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , पीक काढल्या नंतर जमिनीची खोल नांगरणी जमीन तापू द्यावी, पेरणी पूर्वी एकरी २-३ टन शेणखत टाकावे

  • @langotenilesh9269
    @langotenilesh9269 2 ปีที่แล้ว

    शेताची तीन फाळ नांगरणी केल्या नंतर कापसाची लागवड केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो चालते

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 2 ปีที่แล้ว +6

    जमिनीची मशागत या बाबत श्री.गजानन जाधव सरांच्या तर्फे 👌फार उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे.👍श्री.गजानन जाधव सरांचे आणि व्हाइट गोल्डच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन💐 धन्यवाद.👏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @balkrushanapatil2984
    @balkrushanapatil2984 2 ปีที่แล้ว

    सर सीताफळ फळ बागेमध्ये शून्य मशागत केल्यास चालेल काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ , मशागत केली तर चालेल पण खोल नाही .

  • @nandkishortoshniwal1215
    @nandkishortoshniwal1215 2 ปีที่แล้ว

    Sarw barobar aahe sir pan bazar bhaw kahich nahi diesel 105rs liter

  • @ashagrrawal23234
    @ashagrrawal23234 2 ปีที่แล้ว +1

    Good information sir 👍👍👍👌👌👌

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏