ग्रामीण जीवन Ganapati decoration 2024 चौगुलेंचा गणराया
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
- Rohan chougule
Contact Number
8861152533
Rohan chougule
Mahesh Doulatakar
Gopal chougule
Video by
Sourabh marihalakar
8296857307
आत्याने कानात कुर् केल्यावर मिळतं ते नाव ।
आणि वाडवडिलांच्या पुण्याई न
मिळतं ते गाव
हीच खरी आपली ओळख पण तरीही पैसा प्रगतीच्या
मागे धावणाऱ्या आपण शहरातल्या सिमेंटच्या जंगलात हरवला जातोय हाय-फाय लाइफस्टाइल झगमगाटत
मग आता स्वतःच्या सावली पासून दूर पळतो वेल सेटल होण्याकरता
गावाच्या पिंजऱ्यातून उडालेल्या पाखरांनो बघा जमलं तर परत माघारी फिरता आलं तर कित्येक घरांची गंजलेली कुलप तुमची वाट बघत आहेत
या काळ्या मातीत फक्त धान्य नाही तर कित्येक धनवान घडविण्याची ताकत
आहे इथल्या तडा गेलेल्या भिंतींना पडीक घराना ओसाड शेतीला सुन्न गावान्ना
सुरकुतलेल्या हातांना आस लागलेल्या डोळ्यांना फक्त तुमच्या सोबतीची गरज आहे.
आपली माती आपली जमीन परक्यांच्या घशात ओतून तुम्हीच तुमच्या गावात परके होणार का?
आनी मग करोडोंच घर धेउनही उद्या तुमी तुमच्याच गावात परके होणार का?
आनी मग शहरात करोडोंच घर घेऊनही उद्या तुम्ही तुमच्याच मुलांना दुसऱ्यांची वाडी आणि अंगण दाखवनार का गावाकडे पैसेकमी म्हणून मन माझे शहराकडे वळले पण खोट्या सुखाच्या पाठी
धवनार्या मला खरे सुख गावातच असते ते उशीराच कळले
प्रगती करायच असेल तर शहरात जवच लागत पन त्या साठी गावाशि जुळलेल नाळ टूटता कामा नये,