गोड ऊसाची कडू कहाणी ( शेतकरी राजा )Ganpati decoration 2k23, chougule family kadoli Belagaum.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2023
  • Rohan chougule
    contact number 8861152533
    व्हिडिओ आभार सौरभ मारीहाळकर :-
    8296857307
    गोड ऊसाची कडू कहाणी
    बाप्पा सर्वांचं भलं कर फक्त सुरुवात शेतकऱ्यान पासून कर
    सदर देखावा ऊस लावणी ते ऊस तोडी पर्यन्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच शेताला लागणार्यें आवाझाऱ्यांची जुळणी व ऊस तोड कागरांचा जीवन सादर केलेला आहे.

    दर वर्षी ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्यात आपण दिवाळी ची तयारी करत असतो तेव्हा मराठ वाडा आणी विदर्भातील काही गाव ऊस पडायला लागतात कारण घरतिल करती धरती मानस ऊस तोडायला निगालेली असतात . ते लोक दिवसभर ऊस तोडतात मग गाडी आली की बाई मानस लावून गाडी भरतात. पोटातली आग विजवि आणि चुलीतली आग पेटावि म्हणून पहाटे कडाक्याच्या थंडीत ते लोक उठतात दिवसभर चा स्वयंपाक करतात हाथात कोयता आणी भाकरी घेऊन ऊस तोडायला निघतात पण त्याना हे सगळं का कराव लागत?
    कारण ते नाही आल्यावर त्यांचं काहीच भागत नाही मुलांचा लग्ना साठी आणी शिक्षणा साठी जावंच लागत . पश्चिम महाराष्ट्र सम्रुध होण्या मागे उसाच्या शेताचा मोटा हाथ आहे पण त्या साठी उस तोड कामगारान्ना मोठी किम्मत मोजावी लागते उस तोड कामगारांची स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही हा देखावा सादर केला आहे
    पोटा साठी स्वतःच घर दार सोडून आलेल्या या कामगारान्हा सरकार किंवा कारखाना पुरेशे सुविधा मिळत नसल्याच दिसतंय . घर शोचालंय, पाणी, विज,मुलांचं शिक्षन , आरोग्य या सुविधा काहीवच मिळत नसल्याच दिसून येतंय
    एकंदर उसाच्या फाड्यातलं हे आयुष्या पाहता गड्या ( मित्रा ) आपल गावच बर आस कामगाराला वाटत पण गावाकडे हाथाला काम मिळावं ही अपेक्षा आहे

ความคิดเห็น •