NCP 15 एकही रस्ता किंवा कोणते काम केलेले नाही त्याला तर निवडून देणे शक्य नाही नवीन चांगला शिकलेला उमेदवार त्यालाच प्राधान्य दिले पाहिजे जातीवर राजकारण झालं इतके वर्ष आता फक्त विकास आणि आपल्याकडे काम करून घेणारा विकास व्यक्तीलाच निवडून देणार जातीपातीच्या राजकारण बंद
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च निवडून येईल.
ना आजी,ना माजी, ना महायुती ना मविआ या वेळी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडी 👌👌👌👌यनार
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप चे येथील आमदार अकार्यक्षम आहेत, या वेळी येथुन फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी चे ऊमेदवार च निवडून येणार.
भाजप हटाव मोहिम सुरू झाली विधानसभा 😅😅😅
प्रदीप नाईक ✌️💯💯
नाईक साहेब
जय आदिवासी
फिक्स आमदार जोतिबा दादा खराटे✅
NCP 15 एकही रस्ता किंवा कोणते काम केलेले नाही त्याला तर निवडून देणे शक्य नाही नवीन चांगला शिकलेला उमेदवार त्यालाच प्राधान्य दिले पाहिजे जातीवर राजकारण झालं इतके वर्ष आता फक्त विकास आणि आपल्याकडे काम करून घेणारा विकास व्यक्तीलाच निवडून देणार जातीपातीच्या राजकारण बंद
सचिन नाईक साहेब भावी आमदार
Kinwat madhil Banjara MVA kade ani mukhed vidhansabhela BJP mantat yacha artha bagha
Banjara samjache vot putnar sachin naik aani Pradip naik...faahida bjp laa honar bjp la padaych asel tr ekalach vot dya....pradip naik
Mahur kinwat madhe ya veles parat ekda Pradip Naik yenar.. BJP hatao mohim suru..
Navin चेहरा पहिजे 🙏
मी आहे kinwat चा
मी माझ्या आयुष्याची पहिली १६ वर्षे किनवटमध्ये राहिलो गोकुंद्यात. अजूनही आठवतात ते दिवस. खूप छान आठवणी आहेत 😊
Rahul Gandhi bolto hindu hinshk ahe tya congress la mat denar mahnje hidun kharokhr hinshk ahet ka
Rahul gandhi kay bolale te tuzya samjanya palikadach ahe tu batlit mutun zop
Banjara samajache kitihi umedvar asale tari te shevati ekach houn Pradip naikana matdan karat asatat mag dusare samaj ek ka honar nahit