नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेला कसा हवा आमदार? | MaxMaharashtra | Nanded

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 43

  • @rajabhauatkore7203
    @rajabhauatkore7203 2 หลายเดือนก่อน +3

    वंचित बहुजन आघाडी ❤

  • @sohankamble5597
    @sohankamble5597 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व पक्षांना संधी दिल्या आता वंचित ला संधी देऊन बघायचं VBA only 💙💙💙

  • @subhashpwankhede8826
    @subhashpwankhede8826 3 หลายเดือนก่อน +4

    मनोज जरागे पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 3 หลายเดือนก่อน

    पक्ष बदल आमदारावर बराच रोष दिसतो पत्रकार महोदयाचा

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 4 หลายเดือนก่อน +3

    आरे नांदेड जिल्यात 50वर्षात कॉग्रेस ने सर्व राज्यात एक न्ंबर भस्टाचारी खास दारा पासुन चपरा सी पर्यंत अफाट संपती कमावून बसलेत कितीही पक्ष बदलू द्या याना काही फरक पडणार नाही

  • @yogeshpatil1209
    @yogeshpatil1209 3 หลายเดือนก่อน +2

    पत्रकारा ना प्रश्न न विचार तो तुमी कोनते पक्षाचे आहे येवढे जनते ला सांगा

  • @vishalvloge
    @vishalvloge 3 หลายเดือนก่อน

    नांदेड उत्तर भावी आमदार राजेश दादा पा....✌️👍

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar 4 หลายเดือนก่อน +5

    ही काय मुलाखत आहे कि मॅनेज चॅनल आहे.एकच प्रश्न घेऊन गावभर फिरत आहे.ह्या कोणता मुद्दा मांडावयाचा आहे.तेच कळत नाही.

  • @Gangadharnadre-ot6vj
    @Gangadharnadre-ot6vj 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा साहा कोटि मराठा🚩🚩

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 3 หลายเดือนก่อน +9

    ऊदव साहेब च मुख्यमंत्री 💯 टक्के होनार होनार होनार

    • @BaluUdape
      @BaluUdape 2 หลายเดือนก่อน

      बदललं पाहिजे सरकार हे खरोखर बदललेच पाहिजे यांनी इकडून तिकडे जा तिकडून इकडे राजकारण चालू आहे मध्ये जनतेचा वाटोळ गरिबांचा फार वाटोळ झाले यांच्या खुर्ची हे कोणाचा न्याय करायला तयार नाही संधी घरी सरकार बद्दलच पाहिजे यासारखा चालेल लोकांना शेतकऱ्यांचा फार वाटोळ केलेले शेतकऱ्याला कुठलाही बाजार भेटत नाही महागाई पण केलेली आहे खूप महागाई केली पेट्रोल वाढवणे डिझेल वाढवलं काय संत महागाईच करून ठेवलेली

    • @BaluUdape
      @BaluUdape 2 หลายเดือนก่อน

      सगळे जुने आमदार निलंबित केले पाहिजे नवीन लोकांना नवीन तरुण योगाला आमदाराची आमदार आहे तेवढे निलंबित केले पाहिजे यांना आता राजकारणातून काढून भ्रष्टाचारी आमदार झालेले आहेत आमदारांना फक्त चोऱ्यामाऱ्या

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 3 หลายเดือนก่อน +8

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी🎉🎉🎉

  • @yogeshpatil1209
    @yogeshpatil1209 3 หลายเดือนก่อน +1

    आसा कोणत । पक्ष आहे ? त्याचे त वी भागनी झाली नाही कोणता नेता आहे पक्षातर झालेला नाही विकास झाला की नाही आसे प्रशन विचारा जनतेची दिशाभूल करून का पत्रकारानी जनते चे प्रशन माडा पाहिजे

  • @Pratik_Alte_005
    @Pratik_Alte_005 3 หลายเดือนก่อน +1

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी 👑✨

  • @khushia3873
    @khushia3873 2 หลายเดือนก่อน +1

    nanded uttar madhun apaksh shyamsunder jadhav yetil...........sofa only

  • @BabaBhakt-e8o
    @BabaBhakt-e8o 2 หลายเดือนก่อน

    VBA OBC MLA 💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @madantaur883
    @madantaur883 3 หลายเดือนก่อน

    100 टक्के बरोबर बोललात दादा

  • @Pratik_Alte_005
    @Pratik_Alte_005 3 หลายเดือนก่อน

    Only VBA👑

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 3 หลายเดือนก่อน

    काय प्रश्न आणि कोणाला वीचारताय महोदय!!!

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 3 หลายเดือนก่อน

    हे फक्त शेतकय्रांना लुटत आहेत

  • @kabmae903
    @kabmae903 2 หลายเดือนก่อน

    😊😊😊😅😅😅😮😅😊

  • @Pratik_Alte_005
    @Pratik_Alte_005 3 หลายเดือนก่อน

    Ata fakt vanchit bhaujan aaghadi

  • @vishalvloge
    @vishalvloge 3 หลายเดือนก่อน

    राजेश पावडे भावी आमदार नांदेड उत्तर....

  • @rajivgirezarikar2735
    @rajivgirezarikar2735 4 หลายเดือนก่อน

    बघा नांदेडकर

  • @विषयचमहाराष्ट्रचा
    @विषयचमहाराष्ट्रचा 3 หลายเดือนก่อน +1

    मँनेज चँनल आहे

  • @विषयचमहाराष्ट्रचा
    @विषयचमहाराष्ट्रचा 3 หลายเดือนก่อน

    हा काय पत्रकार आहे का एकच प्रश्न विचारतो

  • @MPSC_express
    @MPSC_express 3 หลายเดือนก่อน +1

    त्या उद्धव ने 2019 लं जनादेश झुगारून मुख्यमंत्री पदासाठी तिकडे गेला तेंव्हा काय तू मला होतास का ata tujhi जळत आहे एवढी नीट पत्रकारिता कर

  • @vishalvloge
    @vishalvloge 3 หลายเดือนก่อน

    खंबीर नेतृत्व राजेश दादा पावडे....✌️✌️✌️

  • @datuaher
    @datuaher 2 หลายเดือนก่อน

    जरागे दादा ला मत करा

  • @imsameer07
    @imsameer07 3 หลายเดือนก่อน

    Limbgaon la yaaa

  • @shubhamchandel4390
    @shubhamchandel4390 2 หลายเดือนก่อน

    नांदेड उत्तरचे भावी आमदार सौ संगीता विठ्ठल पाटील डख

  • @sanjaywankhade7851
    @sanjaywankhade7851 2 หลายเดือนก่อน +1

    V b a

  • @nikhilpatilchoudharinanded5556
    @nikhilpatilchoudharinanded5556 2 หลายเดือนก่อน

    नांदेड उत्तरचे भावी आमदार सो संगीता विठ्ठल पाटील

  • @vijaymapari970
    @vijaymapari970 2 หลายเดือนก่อน

    मनोज दादा एकच वादा ह्या बाकीच्यांना ह्या भाडखाऊना निवडुन देऊ नका

  • @SachinKawle-vw2yl
    @SachinKawle-vw2yl 2 หลายเดือนก่อน

    फिक्स आमदार संगिता ताई डग

  • @sadikabdulraheman378
    @sadikabdulraheman378 3 หลายเดือนก่อน

    BROBER HAI