शब्दच नाही यार खरच ,अगदी मन तल्लीन झालेलं ती गाणी आणि त्या गाण्याला लागलेली नाचाची साथ बघायला ,खरच खूपच छान ,किती ताळमेळ होता प्रत्येका मध्ये तो काठ्यांचा नाद पण ढोलकीला साथ देत होता, सलाम या सर्वांना अप्रतिम केलेल्या मेहनतीला
संदेश आपल्या ताईंचा टीपरी नृत्य खुप खुप म्हणजे खुप मस्त वाटल. आमच्याकडे कनकवली मधे हाताने फुग्डी खेळतात. पण पहिल्यांदा टीपरी नृत्य मनाला भावल. अस वाटत परत ऐकाव. गान खुप सुरात आणि श्रवनीय होत. रोशनी ताईला माझ्या खुप शुभेच्छा. त्यान्नी जो वसा घेतला की टीपरी परंपरा जपण्यची आणि ओढ लावण्याची. पुढच्या वर्षी रौशनी ताईला आणि सह्कारी ताई यांना माझ्या गावी निमंत्रण आहे.
खूपच छान सादरीकरण टिपरी नाचाला नक्की ऐक ना ऐक दिवस मोठं व्यासपीठ मिलेल परंतु तूम्ही मुली जे आता नृत्य ज्या जागी करता ते सुद्धा तुमचं सर्वात मोठ व्यासपीठ .
🙏🌹🌺गणपती बाप्पा मोरया🌺 🌹🙏छान पैकी टिपरी डान्स (फुगडी) केली आमच्याकडे पण अशी टिपरी डान्स करतात मुळातच आमचा शक्ति, तुरा पारंपरिक नाच आहे. आम्ही तुरे वाले शाहीर खूप धमाल असते. नाच म्हटल्यावर कोकणामध्ये वेगळीच मजा असते अशीच परंपरा जपली पाहिजे. आम्ही राजापूरकर 🙏🙏👍👌
सुंदर टिपरी नृत्य आणि मस्त असे वादन. कोकणातील हि संस्कृती अशी राहू दे हिच संस्कृती कोकणाची शान आहे ह्या महिलांनी व मुलीनी हि शान टिकवून ठेवली आहे. सर्व महिलाचे व मुलीचे अभिनंदन व आभार आणि संदेश भावा तुझेही 🙏धन्यवाद 🌺
खूप छान मित्रा. हा खेळ आपल्या गावातील मुलींनी जपून ठेवला तसाच तो पुढे चालू राहू दे अशी गजाननाला नम्र विनंती. आवाज आणि साथ खूप छान आहे. गणपती बाप्पा मोरया
खूपच छान केला टिपरी नृत्य मुलींनी, आमचा गावी सुद्धा अजून मुली टिपरी नाच करतात, आणि त्यांना खूप support सुद्धा केला जातो. कोकणातील हा पारंपरिक नृत्य तुम्ही लोकांपर्यंत नेत आहात त्यासाठी तुमचे पण खूप आभार 🙏🙏
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले पाहून., ज्यानी कुणी हा नाच बसवला आहे आणी सराव करून सादर केला आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे., सर्व भगिनींना खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai., साक्षात बाप्पा सुद्धा प्रसन्न झाले असतिल., thank you very much for uploading this beautiful vedio clip of a beautiful and decent टिपरी dance. God bless you all.
खुप छान वाटला व्हिडिओ बगून टिपरी नाच आणि रोशनी ताई खुप छान बोलली व गाईकीचा आवाज अप्रतिम होता आणि सर्वांनी सहकार्य छान दिला.... प्रयत्न करत राहावे....यश नक्की मिळणार.
Chan vatla small video khup Chan sunder aprtim ase tepri nrutya pahayala mila ani ekayala milale all nice dance women & girl's amazing 😀👍👍👌👌😀 🙏🙏🌺🌺 Ganpati bappa morya 🌺🌺🙏🙏😀
काही वर्षांपूर्वी असं वाटतं होतं की विषेष करुन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 'नमन भारूड' जाखडी 'आणि महिला भगीनीचा टिपरी नाच' या सारख्या पारंपरिक नृत्यकला लोप पावतात कि काय! परंतु संदेशजी आपण आपल्या माध्यमातून या कला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहात!या करीता खूप खूप धन्यवाद.आणि आपलं संवाद कौशल्य निवेदन खूपच सुंदर असतं माझी इतर यूट्यूबरना विनंती आहे की घरगुती वाढदिवस खाण्याच्या रेसीपी असे व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा संदेश यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा रीतीने सामाजिक बांधिलकी जपा. श्री संजय घोसाळकर (कडवई)
Roshni la sang Tipari dance la platform milat nahi mhanun nirash hovu nakos. Ya veli tuzya channel chya Madhyamatun to nakkich Kahi hajaro lokanchya paryant pohachala asanar. Hats of to you. Fakt mazi ek Tula request aahe. Tula Vel milel tevha Comments na reply karat ja. Tu bahudha comments pahatach nahi. Lokana gruhit dharu nakos. Channel tuze aahe te kase chalavayache ha sarvasvi tuza adhikar aahe he manya karun mi vinamrapane Tula suchavit aahe. Mitra maaf Kar.
भारत मातेला वंदन करून सुरुवात केली, हीच आमची संस्कृती व परंपरा आहे, खुपच छान
शब्दच नाही यार खरच ,अगदी मन तल्लीन झालेलं ती गाणी आणि त्या गाण्याला लागलेली नाचाची साथ बघायला ,खरच खूपच छान ,किती ताळमेळ होता प्रत्येका मध्ये तो काठ्यांचा नाद पण ढोलकीला साथ देत होता, सलाम या सर्वांना अप्रतिम केलेल्या मेहनतीला
संदेश आपल्या ताईंचा टीपरी नृत्य खुप खुप म्हणजे खुप मस्त वाटल. आमच्याकडे कनकवली मधे हाताने फुग्डी खेळतात. पण पहिल्यांदा टीपरी नृत्य मनाला भावल. अस वाटत परत ऐकाव. गान खुप सुरात आणि श्रवनीय होत. रोशनी ताईला माझ्या खुप शुभेच्छा. त्यान्नी जो वसा घेतला की टीपरी परंपरा जपण्यची आणि ओढ लावण्याची. पुढच्या वर्षी रौशनी ताईला आणि सह्कारी ताई यांना माझ्या गावी निमंत्रण आहे.
th-cam.com/video/nM4d0nxkeh4/w-d-xo.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA❤️
खूपच छान सादरीकरण टिपरी नाचाला नक्की ऐक ना ऐक दिवस मोठं व्यासपीठ मिलेल परंतु तूम्ही मुली जे आता नृत्य ज्या जागी करता ते सुद्धा तुमचं सर्वात मोठ व्यासपीठ .
खुप खुप धन्यवाद
अतिशय सुंदर टिपरी नृत्य आणि गण गवळण पासून आरतीला शेवट केला खुप छान कोकण संस्कृती 👌👌💐💐👍🙏
खूप छान आणि कला टिकली पाहिजे..
आणि ही कला तू दाखवून त्यांना प्रोसाहन दिले आहे...♥️♥️♥️🌹
🙏🌹🌺गणपती बाप्पा मोरया🌺 🌹🙏छान पैकी टिपरी डान्स (फुगडी) केली आमच्याकडे पण अशी टिपरी डान्स करतात मुळातच आमचा शक्ति, तुरा पारंपरिक नाच आहे. आम्ही तुरे वाले शाहीर खूप धमाल असते. नाच म्हटल्यावर कोकणामध्ये वेगळीच मजा असते अशीच परंपरा जपली पाहिजे. आम्ही राजापूरकर 🙏🙏👍👌
धन्यवाद ❤️🙏
गीतकार, गायक,कोरस,आणि वादन छान सादरीकरण पुढील वाटचालीस सर्व ताईंना शुभेच्छा....
सुंदर टिपरी नृत्य आणि मस्त असे वादन. कोकणातील हि संस्कृती अशी राहू दे हिच संस्कृती कोकणाची शान आहे ह्या महिलांनी व मुलीनी हि शान टिकवून ठेवली आहे. सर्व महिलाचे व मुलीचे अभिनंदन व आभार आणि संदेश भावा तुझेही 🙏धन्यवाद 🌺
खूपच छान गावची आठवण आली बरं वाटलं मला ,,,
मस्त टिपरी नृत्य व त्यावरील गाणी.मस्त व्हिडीओ संदेश.
खूप छान मित्रा. हा खेळ आपल्या गावातील मुलींनी जपून ठेवला तसाच तो पुढे चालू राहू दे अशी गजाननाला नम्र विनंती. आवाज आणि
साथ खूप छान आहे. गणपती बाप्पा मोरया
Ho kharcha
संस्कृती टीकविण्याचा स्तुत्य प्रयत्न. सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. ।।गणपती बाप्पा मोरया।।
Khup chan aahe nach 👍
Video changla vatla tr like Ani share kara
th-cam.com/video/f2iBZfIQZyA/w-d-xo.html
Ganpati bappa morya
खूप छान रोशनी
खूपच छान केला टिपरी नृत्य मुलींनी, आमचा गावी सुद्धा अजून मुली टिपरी नाच करतात, आणि त्यांना खूप support सुद्धा केला जातो. कोकणातील हा पारंपरिक नृत्य तुम्ही लोकांपर्यंत नेत आहात त्यासाठी तुमचे पण खूप आभार 🙏🙏
अशा भगिनींमुळे आपली संस्कृती टिकून आहे 👏👏👌
thank you
न चुकता सर्वांनी खूप छान टिपरी नृत्य सादर केले व गाणीही छान गायली. 🤗👌मस्त त्यांनी हि नृत्यकला अशीच चालू ठेवावी. 👍🙏
वा फारच छान
टिपरी नृत्य करणाऱ्या सर्व मुलींना हार्दिक आभार आणि खूप खूप शुभेच्छा.
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले पाहून., ज्यानी कुणी हा नाच बसवला आहे आणी सराव करून सादर केला आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे., सर्व भगिनींना खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai., साक्षात बाप्पा सुद्धा प्रसन्न झाले असतिल., thank you very much for uploading this beautiful vedio clip of a beautiful and decent टिपरी dance. God bless you all.
खुप छान टिपरी नृत्य सादर केलं.मस्त.
खूपच सुंदर आहे टिपरी नाच
ही कला अशीच अखंडित राहिली पाहिजे
खुप छान वाटला व्हिडिओ बगून टिपरी नाच आणि रोशनी ताई खुप छान बोलली व गाईकीचा आवाज अप्रतिम होता आणि सर्वांनी सहकार्य छान दिला.... प्रयत्न करत राहावे....यश नक्की मिळणार.
एक नंबर मस्त टिपरी नाच खूप आठवण आली गावची ताईने खूप छान गाण गायल मस्तच
वा ..छान..विशेष म्हणजे गाणं म्हणण्यासाठी कोणत्याही आधुनिक साधनांचा वापर नसतानाही आवाज सुंदर ऐकू येतोय...
Pp0p
खूप छान मित्रा
सुंदर टिपरी डान्स आणि गायन
शाहीर गायिकेला मानाचा मुजरा अजून ही कोकण ची परंपरा जपून ठेवल्या बद्दल
Oooooo
Ooooo
Oo
Ooo
Oooo
खूपच छान व्हिडीओ चांगली माहिती दिली आहे आमच्या कडे सुद्धा असेच टिपरी खेळतात.
Chan vatla small video khup Chan sunder aprtim ase tepri nrutya pahayala mila ani ekayala milale all nice dance women & girl's amazing 😀👍👍👌👌😀 🙏🙏🌺🌺 Ganpati bappa morya 🌺🌺🙏🙏😀
छान वाटले हे पाहून आपले लोककला आणि आपले लोकनृत्य जपणे आवश्यक आहे. धन्यवाद रोशनी टिपरी नाच बद्दल एवढे छान समजावून सांगियल्या साठी.
वाह छानच मुलींच नृत्य, परंपरा चालू ठेवा.
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏....atishay sunder asa aahe tipari dance....nice vlog.....👌👌👍👍
स्पुर्तीदायक...... सर्व ताईंना मानाचा मुजरा👍👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
thank you
लय भारी आहे आवाज बुवा गण खुप सुंदर आहे खदलव बुवा आवाज
खूपच छान टिपरी डान्स बघायला खूप छान वाटले 👌👌
टिपरी नाच आवडला म्हणजे खूपच आवडला
मस्तच छान छान छान
Thank you
खूपच छान टीपरी नाच.....बघून मजा आली... आपली संस्कृती जपा....
सगळ्या ताईंचं अभिनंदन...
thank you
खूप छान टिपरी डान्स आणि खूप छान गाणी गायेले आहे.
इतिहासाचा अभिमान बाळगणा-या भारतमातेच्या लेकी माझ्या कोकणातल्या आहेत याचा अभिमान वाटतो
खूप छान मज्जा आली पाहायला, या वर्षी गावाला जायला मिळाले नाही पण तुमच्या मुळे मुंबईत राहून टीपरी नाच पाहायला मिळाला thank you so much 🙏🙏
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🏻🌹🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻
Ek no tipari nach lay bhari kokan chya muli mala bharpoor aavdal tipari nach
खुप खुप सुंदर . जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.
खरच आपली कला सुंदर सलाम कोकणी कलेला
1 नंबर भावा खूप सुंदर 👌👍🤟
Khup chan...🤩🤩..Amhi koknatle kokan aaple.. just love the way they r dancing..Jai Maharashtra
thank you
माझ्या विनंतीला मान देतील. आणि येतीl. येण्या जाण्याच जेवनाची सोय केली जाइल. गणपती बाप्पा मोरया.......
लोप पावत चाललेली कला तुम्ही जपताय, खुप सुंदर
Roshni aavdlis mla.aani tumcha dance pn khup aavdla.👌👌👌👍🎖️🏅🥉🥇🥉🎖️🙏
खूप छान👌
🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏
खूप छान झाला टीपरी डान्स 👌👌👌👌👌
संदेश,खुप मस्त झाला टिपरी नाच
खुपच छान होता टिपरी फुगडी आम्हाला गावी जाता आल नाही यावर्षी पण तुमच्या विडीओद्वारे गणपतीची मज्जा घेता आली
खुप खुप धन्यवाद दादा
खूप छान, सगळ्या ताईंनी खूप चांगली संकुस्त्री जपली आहे
🙏मनःपूर्वक आभार गव॔ वाटत तुमचं महान परंपरा आहे खुप छान गायन 🙏🙏🌺गणपति बाप्पा मोरया🌺🙏
thank you
अप्रतिम वादन आणि नाचणं..!😊👍👌
Khup Chan hota traditional dance tipri 💚👍khup ikun bar va8l.. Thanks dear
खूप छान हीच आपली कोकणची कला आहे .अशीच जपा ताई तुम्ही.
thank you
Khup chan tipri dance ani gayan 👌👌👌👌
Khup chan 1st time bagitla tipari nach.. mast vatla
संदेश मुलींनी टपरी नाच लय भारी लय भारी कोकणातील नाच ऐक नबर
धन्यवाद
Ek no mitra va yr ek no tipri dance kartat muli tya muline khup chan explain kel I proud of u mla abhiman vato ....tya mulinch mast lay bhari 👌👌🤘🤟
Khup sundar tuzya channel madhun amhi hya prakarche video expect karto jyatun kokanatala nature and sanskruti donhi distil
Khup chan tipri dans kela aata he dans gavi sudha khup kami thikani kami zalet pahile Ganpati la gavi gharo ghari ratriche tiprya asayche junya aathvani tajya zalya ya muli aapli sanakruti zapnya sathi khup changla prayatna kartayt best of luck mazya kadun tyana 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
खुप छान दादा
Khup chan wat ki ajun pan gaavi junya prampara japatat ani khup chan dance kelani😊👍👍🥁🥁🙂
खुप छान भाऊ एक नंबर टिपरी नाच
धन्यवाद ❤️🙏
काही वर्षांपूर्वी असं वाटतं होतं की विषेष करुन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 'नमन भारूड' जाखडी 'आणि महिला भगीनीचा टिपरी नाच' या सारख्या पारंपरिक नृत्यकला लोप पावतात कि काय! परंतु संदेशजी आपण आपल्या माध्यमातून या कला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहात!या करीता खूप खूप धन्यवाद.आणि आपलं संवाद कौशल्य निवेदन खूपच सुंदर असतं माझी इतर यूट्यूबरना विनंती आहे की घरगुती वाढदिवस खाण्याच्या रेसीपी असे व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा संदेश यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा रीतीने सामाजिक बांधिलकी जपा.
श्री संजय घोसाळकर (कडवई)
कोंकानाची संस्कृति घरात घरात पोहचेल 👍👌
Thank you
खुप छान टिपरी नाच रोशनी ताई ला आणि सव टीम ला माझ्या कडून माना चा मुजरा
Amazzing kiti Sundar vajalai Dhol khup chaan vatla ikkun ganni never seen this before thank you dada
Typari dance khup Chan zala. Professional watala. Practice changali Keli hoti mulini karan dance steps chukat nhavatya, tyanchymadhil coordination changale hote. Fakt don mulinche dress vegale hote te khatakale nahitar ekdum professional touch hota. Tyana dance Chan zala mhanun sang.
Roshni la sang Tipari dance la platform milat nahi mhanun nirash hovu nakos. Ya veli tuzya channel chya Madhyamatun to nakkich Kahi hajaro lokanchya paryant pohachala asanar. Hats of to you.
Fakt mazi ek Tula request aahe. Tula Vel milel tevha Comments na reply karat ja. Tu bahudha comments pahatach nahi. Lokana gruhit dharu nakos. Channel tuze aahe te kase chalavayache ha sarvasvi tuza adhikar aahe he manya karun mi vinamrapane Tula suchavit aahe. Mitra maaf Kar.
Kay sundar tipre dance....ganpate madhe..koknat hotoo.far.sundar...ekade navratrey.garba kheylatana.teparecha vapar karat...aso...pan.roshani.ni.far.sundar.mahiti.deleey..vaww..saglya jani.kup.surekh .tepare khaylalyatt..masstach...
लय भारी...कोकणातली( कोकण संस्कृती)👌
गीतकार ,गायक, कोरस .👑👑छान सादरीकरण ,आणी नेहमी प्रमाणे छान विडीओ.
आवाज, सादरीकरण खुपच छान.
गाण्याचे बोल कृपया दिले तर आम्हालाही बाप्पासमोर हा सोहळा साजरा करता येईल. आपली तेवढी मदत होईल.
तुझ्या उत्सवाची देवा .... दुसरे पुर्ण कडवं कृपया बोल कळवावे
आप्रतिम टिपरी नृत्य आणि गाणे देखिल खुप सुंदर.
thank you
Khup Chaan 👍Ganpati Bapa Morya🙏
एक नंबर टिपरी नृत्य 👌👌👌
खुप सुंदर आहे विडीऔ पाहुन खुप आनद वाटल सुंदर गायन आहे
वंदन खुप सुंदर आहे मला खुप आवडले
Kokanchi shan. Thanks lockdown madhe dakhvlyabaadal because gavi ganpatila jyala nahi bhetal
thank you
खूप छान मित्रा व्हिडिओ आणि टिपरी नाच आणि गायन
छान टिपऱ्या खेळतात मुली 👌👌👌👌
छान सुंदर अप्रतिम आपली संस्कृती कोकण संस्कृती......
Thank you
Khupppp bhari watla tipri dance.. Mstch Dada.. Thanku so much dakhvlyabddl😇😇
Thank you
भारी दादा आमचा गावी पण आजून आहे टिपरी डान्स 🙏🙏👍👍
खूप खूप
रोशनी अतिशय छान बोलली. Keep it up......
Khup chhan 👌👌👌
thank you
Are waa roshani harekar😍😍
खूपच सुंदर टिपरी नृत्य.
Super se upper bhai
खुप छान
अशीच कोकणची कला जपून ठेवा
khup mstach junya aathvani, amhi pn khup enjoy karayvho ya moment
Mast bhawa 👌👌👌👌👌
आपलं को कण सुपर 💐
धन्यवाद 😀❤️🙏
खूपच छान बंधू
भावा व्हिडिओ आवडला आपल्याला खूप छान गाणं पण चांगलं वाटतं ऐकायला. एक नंबर
khupch chan dada mst vatl 🤗🤗🤗
अतियश सुंदर चाल, आवाज
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🙏🌴♥️⛳
खुप छान गानी खुप सुंदर आहेत चाली ही छान आहे
Khup chan mast . Gof chan ghetala
mazyahi channel la visit kara tai.chsn traditional recipe aahet.video bagha . reply nakki kara.
मज्जा आली आहे पाहायला