पुर्वी आमच्या कडे उभा नाच करायचे याला उभा नाच म्हणतं परंतु मराठी कोकणी कला आजवर जपले खूप छान सर्व कलाकार यांचे अभिनंदन ढोलकी वाजवत आहे त्यांना सुध्दा शुभेच्छा कार्यक्रम सादरीकरण चांगल्याप्रकारे
@@sunilpendhari3912भाऊ त्यांनी जे सादर केलाय ना त्याला संगीत जाकडी म्हणतात....आता तुम्हाला संगीत जाकडी माहित नसेल तर तो तुमचा दोष आहे... त्यामुळे जाकडी की नमन असे फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा एकदा कोकणात येऊन सविस्तर बघा म समजेल.
एकदम मस्त व अप्रतीम 🎉🎉❤❤
नृत्य जबरदस्त
खूप सुंदर आहे सादरीकरण
आमच्या गावात झाल लय भारी वाटलं ❤
अप्रतिम 🎉🎉
खुपचं छान केले लोकनाट्य लयबध्द नाचत होते आणि ठेक्यात एकरूपता होती कुठेच भंपक पणा नाही.
गाण्यात पण चांगल्या प्रकारे प्रदर्शन केले
खूपच छान बालपण आठवले नमन रुपी जाकडी नूत्र्य शेवटी वानकरणी पण झाली असती पण खूप सुंदर 🙏
अप्रतिम जाकडी नृत्य....❤❤❤
खूप छान एक नं.👌❤
Nad khula vajap aani aapratim nrutya❤❤❤❤
Vajap 1 no. Only kokankar
खूप खूप छान ❤❤❤
Khup Chan apratim
जबरदस्त 🔥🔥💯 लय भारी
पुर्वी आमच्या कडे उभा नाच करायचे याला उभा नाच म्हणतं परंतु मराठी कोकणी कला आजवर जपले खूप छान सर्व कलाकार यांचे अभिनंदन ढोलकी वाजवत आहे त्यांना सुध्दा शुभेच्छा कार्यक्रम सादरीकरण चांगल्याप्रकारे
लय भारी नाद खुळा
खुप सुंदर.❤❤❤❤❤❤
जाडी नृत्य स्पर्धा कि नमन स्पर्धा होती, ढोलकीच्या आवाज नाही फक्त मृधृमचा आवाज
आपण कृपया जाखडी नमन बाल्या नाच यांचा पूर्ण अभ्यास करावा तरच आपल्याला समजेल की ही जाखडी कशाप्रकारे सादर केली जाते
@@surajhumane8825जाकडी आणि नमन यात फरक आहे नमनाचा रंग चढवला आणि उतरवला जातो कधी पण नाही करत काही महिनेच करतात आपणास माहीत आहे का
@@sunilpendhari3912भाऊ त्यांनी जे सादर केलाय ना त्याला संगीत जाकडी म्हणतात....आता तुम्हाला संगीत जाकडी माहित नसेल तर तो तुमचा दोष आहे... त्यामुळे जाकडी की नमन असे फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा एकदा कोकणात येऊन सविस्तर बघा म समजेल.
Tumcha kde kadhi jhala nasel karyakram manun tula jakadi ani naman yatla farak kala nhi
@@sunilpendhari3912hi spardha navratra madhe jhaleli aahe teva nach ani jakadi nurtya kel jat he mahiti asav fukatcha dur sodu naye mahit nhi tar
Khup chaan ❤sadarikaran
Khup sundar
खुप छान...😍🥰💯🙏🎉🎉🎉
खूप सुंदर 👌👌👌👌
लयभारी 👌👌
सुंदर ❤❤❤👌👌👌👌
Khup chan
नमन वाटत असे वाटत
वाजप लय भारी खतरनाक 🔥🔥🔥🔥
Thank you ❤
खूप छान सादरीकरण 👌👌
❤ thank you
Nice ek no ...❤khup aavdle mla
Khupach chaan
खुप छान❤👌
खुप छान साजरीकरण ❤🎉
Mastach aahe❤❤❤
Thank you ❤
Nad khula 1 nambar👌👌👍👍👍👍
नादच करायंचा नाय अप्रतिम वाजाप खतरनाक भावा मी तर नाचतच सुटलो
1st prize Kharch deserve krtat🤟 maza alich
khup chan
सुंदर 🎉
एक नंबर 👌👌👌
Mast
अप्रतिम सादरीकरण.....👏👌
सादरीकरण फार च सुंदर
Keep chyan
याला नमन रुपी जाखडी नृत्य म्हणता येईल
❤
Ha ubhha nach
सादरीकरण खुप सुंदर❤
👌💐
❤❤❤❤
Prasanna zhalo❤
Aavaj mast ahe🎉🎉
सादरीकरण फार 37:45 37:45 37:45
Naad karaycha nahi❤❤❤
❤
@@manoharlibecontact number मिळेल का या नाच मंडळाचा
Sadhey. Jaldi aso. Ki2a. Naman. Ya. Madhe. Arkestace. Sagiat. Wajwle. Jathe
खुपच छान,कार्यक्रमासाठी संपर्क क्रमांक भेटेल का?
Buvancha aavaj pn khupach Chan aahe
Thank you ❤
@@manoharlibeyancha no भेटेल का साहेब please
Light thodi Kami havi
Nice pic dada ❤❤❤
छान
Tumcha trutiya kramak yayala pahije hota
कार्यक्रमासाठी संपर्क क्रमांक भेटेल काय
Nrutye. Aprtiam adhinandn
कार्यक्रमा चा नंबर मिळेल का...
Contact number bhetal ka yancha
mst❤
खुप छान
❤❤
खूप छान
❤❤
❤❤
❤❤
❤❤