खूपच सुंदर अप्रतिम सुंदर अनुभव! उत्तम ताल लय ,गाणे गात नृत्य सादर केले... गणेश. उत्सवात टिपरी नृत्य खूपच वेगळे अनुभव आला.. शहरात नवरात्रीत दांडिया (टिपऱ्या) खेलतात... वेगवेगळ्या रचना आणि अगदी साधेपणा आहे .तो. खुपचं. भवतोय.. अप्रतिम सुंदर 👍👌👏👏👏🤗😍😍☺️😄 व्हिडियो छान मस्त सुरेख टिपरी. नृत्य खूपच सुंदर अप्रतिम.बसवले आहे
खूप छान दादा खरच असेच आपली परंपरा लोकांना दाखवत रहा हीच विनंती
दादा खूप छान आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही माझ्या घरी जुनी लोककलेची आटवण करून रशिक मायबाप यांची मन जिंकली. धन्यवाद दादा
व्वा क्या बात है जबरदस्त..🫶🙏*
Super..❤*
खुप छान आहे
मी पुण्याचा आहे . मला व्हिडिओ आवडते.कोकणी माणूस मुळे काहीतरी मराठी संस्कृती टिकून आहे
खुप खुप सुंदर.
अतिशय सुंदर लिखाण, सुंदर चाल, सुंदर आवाज, सुंदर नृत्य... खरंच खूप सुंदर.
मी हा व्हिडिओ एका गाण्यासाठी डाऊनलोड केला आहे .पूर्ण नाच छानच आहे पण ते गाणं मला खूप आवडलं आहे
खूपच छान वाटलं सर जुनी लोककला अजून हि जोपासत आहेत... ती पण आताची मूल मुली हल्ली ही मजा कुठे तरी मागे पडत चालली आहे पण आज बघून खुप छान वाटलं......
खूपच छान... वाजवत आहे दादूस 🙏
धन्यवाद ❤️❤️❤️🙏
ताल सूर १नंबर..***१००%
आपल्या
कोकण कन्या बहीणीचे नाच जबरदस्त
खुपच छान ऊत्तम मस्तच.
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खरंच खूप छान आहे टिपरी नृत्य....
Sandesh lay Bhari zabardast nachacha video mast banwlay congratulations
दादा तुझ्या मेहनतीला सलाम आणि सलाम सर्व महिला मंडळींना खूप छान नाचतात टिपरी चा नाच पाहायला मिळत नाही खूप भरी
Khup sundar ; chan parampara..👏👏
dhanyawad
Khup Khup Chan video ❤️❤️❤️👌👌
मस्त, छान सुधीर चिंदरकर वायरी मालवण
दादा मला खूप खूप आवडला
Khupch chan🙇
Khr tr he sukh fakt koknatch pahayla milte
Shahrat vadhnarya pidhila he mahit hi nhi ani upbhogayla dekhil milat nhi pn khrch tumchya video madhun he aajchya pidhila pahayla milte n te tumhi khup chan paddhtine mandta dekhil...khup abhindan tumche..ani swami samarth mauli chya ashirvadane tumche subscriber vadho hich swaminchya charani prarthna
खूपच सुंदर अप्रतिम सुंदर अनुभव! उत्तम ताल लय ,गाणे गात नृत्य सादर केले... गणेश. उत्सवात टिपरी नृत्य खूपच वेगळे अनुभव आला.. शहरात नवरात्रीत दांडिया (टिपऱ्या) खेलतात... वेगवेगळ्या रचना आणि अगदी साधेपणा आहे .तो. खुपचं. भवतोय.. अप्रतिम सुंदर 👍👌👏👏👏🤗😍😍☺️😄 व्हिडियो छान मस्त सुरेख टिपरी. नृत्य खूपच सुंदर अप्रतिम.बसवले आहे
Love from sangermeswer ❤️❤️✨
love from Lanja..👌👌
भारी भावा खुप चांगले कामा करताय
Thank you ❤️🙏
खुप छान एक नंबर
खूप छान गाणी आणि टिपरी डान्स👌👌👌👌
खूपच छान 👍मस्त 👌
Khupch bhari 👌👌👌Aashirvad dena ya Rana he gan pathau shakta ka ?
Khup chan 👌👍🙏
thank you
खूपच छान 👌🏼👌🏼
thank you
Ek number nach great bayka
Khup Chhan Tipari Nach 👌👌👌👌👌
मस्तच खूप छान..
खूप छान 👌👌
Khupach chaan video
छान ❤❤❤
अप्रतिम👌👌
He song lihun milel ka chan aahe nice
💃 खूप छान👍👍
1 no vdo bhava
Khup chan 👌👌👌
Tipri dance khupch chan
Khupch sundar
लय भारी ❤❤❤❤
छान👌👌
अप्रतिम कोकणी मान
Khup chhan
jabardast, chan video and dance :)
thank you
अप्रतिम 💐💐
दादा मला एक गाणं हवं आहे तुमच्याकडून प्लीज द्याल का घेऊन या महिलेकडून मला त्याची चाल आणि गण खूप आवडलं
👌💓👌
Dada khup chan aahe gan lihun pathva
Kadak❣️❣️
Khup chan kont gav
Sunder
ओरिजनल लोक कला.. लोक नृत्य
खूप सुंदर नाच होता ...आम्हाला आवडला 👌👌 ...नाचाची सुपारी काय
खुप छान आवाज खुप छान आहे 👌👌
लयभारी
Mast
Thanks 🤗
Atishay sundar. Lahan mulich jam kautuk vatate. Adhichya eka video madhe pan hoti vatat
👌👌👌👌👍
Nice 🙂
👌👌👌
सुंदर टिपरी नाच , गाण्यांची चालही छान ,पण गाण्याचे बोल समजत नाहीत प्लीज पुन्हा व्हीडिओ बनवाल तेव्हा त्यावर पण लक्ष द्या
Chan
Thanks
♥️👌👌👌👌👌👍👍👍👍🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👏👏👏👏👍👍👍🚩🚩🚩🚩
Chan hota dance
Nice
🔥🔥🔥😍
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️
👌👌🙏🙏
Bhari
👌👌👌👌
🙏❤️
Ok mast best nice good mast
छान नूत्य....गाणी 👍👍
Aamhala thevaycha aahe nach milel ka
Ho number dila aahe
1. No kaddk
thank you
खुप छान सर आता मुल मुली विसरत निघाले आहेत खुप छान
Phone no bhetel karykrmacha
नंबर पाठव त्यांचा
Khup chan👌👌
Thank you ❤️🙏
खूप छान
Khup Chan 👌👌
धन्यवाद ❤️🙏
👌👌👌👌👌
👌👌
खूप छान
खूप छान
Khup sundar