याच आयुष्यात नातेवाईक कसे दूर होतात हे साक्षात् उदाहरण आहेत पूजा ताईच्या आई आणि पूजा ताई.पांडुरंग सारखा जावयी मिळाला हे आईने सोसलेल्या कष्टाचे फळ त्यांना याच जन्मात मिळाले.
पांडूभाऊ सासूंचा गैरसमज झाला आहे त्यांना वाटत आहे तुम्ही पूजाला सोडणार आहेत की काय? तुम्ही चांगल्यासाठी विचारता पण त्या तुम्हाला दापातच ठेवायला निघाल्या.खूप हसू आले.😂😂😂😂😂
तुम्ही लग्न करताना पूजाच्या भूतकाळ विचारलं नाही कारण तुम्ही सुद्धा गरीब आणि गरजवंत होता.यात तुम्ही पूजावर आणि तिच्या आईवर काही उपकार केले नाही.पूजा खरंच खूप चांगली मुलगी आहे.फक्त तिने थोडाफार तरी लिहायला वाचायला शिकलं पाहिजे.हे तिच्या मुलांसाठी खूप गरजेचे आहे.एक शिकलेली आई आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार करू शकते.
पूजा व पांडु छान जोडी आहे तुमची . पूजाची आई ही चांगल्या आहेत. पूजाच्या भावला विनंती आहे मागील सर्व विसरून एकदा तरी आई आणि बहिणीस भेटावे. मन मोठे असावे
खूप वाईट वाटलं दादा एका मुलीसाठी माहेर काय तीच तिला माहीत असते 11 वर्ष झाले माहेर माहीत रोज video पाहून हसते पण 😢😢😢🙏🏻🙏🏻
याच आयुष्यात नातेवाईक कसे दूर होतात हे साक्षात् उदाहरण आहेत पूजा ताईच्या आई आणि पूजा ताई.पांडुरंग सारखा जावयी मिळाला हे आईने सोसलेल्या कष्टाचे फळ त्यांना याच जन्मात मिळाले.
पूजा ची आई खूप साधी भोळी आहे त्यांची स्टोरी ऐकून मला खूप वाईट वाटलं
Sadhi bholi diste ka hi kamal ahe mg
@@trishainnocentgirl.970mng kshi दिसते
शेगावला गजानन महाराजांचे संस्थान आहे खूप छान पाहण्यासारखा आहे पांडुरंग सर तिथे जा गजानन महाराजांच्या दर्शनाला
खूप मन भरून आलं आजीची कहाणी ऐकून खूप साधी भोळी दिसते आजी पूजाला जीव लावा खरचं पूजा लकी आहे तुमच्या साठी❤❤
खरंच डोळ्यात पाणी आलं परिस्थिती ऐकून
Khoop chan.. Pandu bhau... Eka maulila khush kele.. Kiti niragas ahet.. Tynche ek mul tumchyajaval ahe🥰
Kiti samajdar ahes pandu.. kiti chan paddhatine vicharlas anhi samjavlas
किती वाईट वाटते ऐकायला सुद्धा पूजाला किती वर्षे झाले माहेर माहिती नाही तरीसुद्धा बिचारे खूप आनंदाने राहते
Sasu mast khup hushar ahe
Tumi garib hote adhi mazi mulgi laxmi ahe tumi shrimant zale tumi 😂😂😂😂😂
श्री स्वामी समर्थ.माऊलीकडं लक्ष दया.बस्सं.
पांडूभाऊ सासूंचा गैरसमज झाला आहे त्यांना वाटत आहे तुम्ही पूजाला सोडणार आहेत की काय?
तुम्ही चांगल्यासाठी विचारता पण त्या तुम्हाला दापातच ठेवायला निघाल्या.खूप हसू आले.😂😂😂😂😂
दादा ताई रडताना आमच्या पण डोळ्यात कचकन पाणी आले ... सारखं मागील विचारू नका जायचं असेल तर पटकन जावा..
Dada shegavla aale ki kalva nakki ya dada
गजानन महाराज कि जय 🌹🙏🌹
दाद अशा हुशार जावयाला हुशार सासू भारी मज्जा आली हा episode बघायला
Dada mi pn Buldana la ch rahte
Puja sathi dada ne mottha gift dil......puja chy lahan pani chy aathwani...❤❤❤
पांढू तुला खूप पुण्य भेटेल पुजाचे नातेवाईक एक झाली तर तिला भाऊ भेटेल हे नाते जोडले तर तुला सर्व देव साथ देणार
मलकापूर
पांडु दादा तुम्ही मनाने खूप मोठे आहेत
पूजा. खरच लक्ष्मी आहे 👍
तुम्ही लग्न करताना पूजाच्या भूतकाळ विचारलं नाही कारण तुम्ही सुद्धा गरीब आणि गरजवंत होता.यात तुम्ही पूजावर आणि तिच्या आईवर काही उपकार केले नाही.पूजा खरंच खूप चांगली मुलगी आहे.फक्त तिने थोडाफार तरी लिहायला वाचायला शिकलं पाहिजे.हे तिच्या मुलांसाठी खूप गरजेचे आहे.एक शिकलेली आई आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार करू शकते.
GOOD MORNING DADA VAHINI❤
कशाला येवढ विचार पुस करता एवढे आधी विचारायचं ना उगाच लोकांसमोर तमाशा करता पैशासाठी
Very nice👍👍👍👍
गुड मॉर्निंग सर
Good morning pandu dada....kharach real story eikun khup vait vatte tumcha sasu che...khup chaan ahet te....punnya lagel tummala sasu bhai la aanandi thevlya vr.....khup sadi ahes pooja chi aai...
Pooja vahini chya payat kharch lakshami ahe ❤
Kiti panchayat dada evdya year zale aai khupch simple v bholi ahe
आम्हीही बुलढाण्यात राहतो
दादा लोकांचं काय मनावर घेता पूजा चा आई ला तुम्ही सांभाळा खूप सादी भोळी आहे आई तुम्ही जा पूजा चा माहेरी
व्हिडिओ तयार करा त्यांचा बघायला आवडेल ❤❤❤
ऑल द बेस्ट पांडुरंग भाऊ 👍👍👍👍👍👍👍👍
Makapurla kuth dada kuth aale dada
Shree Gajanan maharaj ki jai 🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌹🙏🙏
सासुबाई हूशार आहे की बोलायला तुमची परसथती गरीब होती हे कंस बोलता आंलं
Khoop chaan video,pooja chi mummy bholi ahe bichari,khoop changli ahe,pooja pan khoop chaan ahe,video pahun Radu ale.❤❤❤
Sodana dada jaude to vishay kashala ukrun kadtay
पूजाच्या आईच बरोबर आहे दादा गरीब लोकांना दान द्या जेवण द्या
Pandu dada khup kholat jau nka .yacha kadachit tumchy family var vegala prinam hoil .
2 video taka aj dada please 😊
तुमची कास्ट कोणती
पांडू दादा आशि चौकशी नका करू ... कश्याला आठवण करून देता... वाईट दिवस आठवण करून नका देऊ
पूजाची आई खूप भोळी आहे खूप वाईट वाटल आज आईच्या डोळ्यातलं पाणी बघून 😢
Majhya aaji che Maher kuldharan
Maze maher aje dada malkapur
Good morning dada
Happy Journey दादा पूजा
Tumche vichar khup vhan aahet
Dada ya akolyala mahiti Kada n java Pooja vahini Chya bhavachi me akolyala la rahte
आहो जाऊ दे काही काहीना सगळे असूनही नसल्यासारखे असतात
खुप वाईट वाटलं पूजा आणि तिच्या आईची स्टोरी एकूण ❤❤
Aami pan akolyala rahato
Mumbai la ya ekda sir
Kahihi zale tari poojala sodun naka dada pooja kharch Chan aahe bar ka❤❤❤❤
सासूचे पंण खूप वाईट वाटते आणी पांडूभाऊ चे पंण वाईट वाटते
सासू बाई खूपच हुशार आहे जाणवायला ढुशीग
दादा किती साधे भोळे आहे मावशी
Good morning dada पूजा आणी तिची आई खूप साधी भोळी आहे त्यांची स्टोरी आयकून डोळ्यात पाणी आले 😢
सासुबाई कडक
Good morning Dada and Pooja
खूप वाईट वाटलं पूजा ताईचा आणि आईचा पास्ट ऐकून😢😢
Pandu dada tumchi cast konti aahe
Pooja chya mummy la chaan natun thatun nya,masst loka mahntle paije aai ne porine nashib kadle chaan.❤❤❤❤
Dada Akola Lala Ki ek r कुठे कुठल्या ठिकाणी अकोल्याला येशील ते सांगशील दादा भेटायचा प्रयत्न करू नका मला आवडेल तुम्हाला भेटायला
Dada me pn Shegaon chi aahe
लोकं काय बोलतात ते सोडा छान दोन गोंडस मूल आणि लक्ष्मी सारखी साथ देणारी पत्नी आहे छान हसत खेळत संसार करा पाठीमागच्या आठवणी सुद्धा काढू नका
Pujachi aai chan aahe
नमस्कार दादा
तुम्ही आले तेव्हा मला सांगा दादा शेगाव ला आम्ही भेटाला
खूप वाईट वाटले 🥹
Mi akola chi ahe dada
मलकापुरला आले किमी येते भेटायला दादा नंबर दया नतुमचा
Maz gav pn tikd ch aahe
मी शेगाव ला आहे दादा तुम्ही या
शेगाव मलकापूर
Well come Dada and Pooja
जावईबापू खूप छान
तुम्ही मस्त समजून घेता दादा❤❤
Me khamgan chi aahe dada maz maher aahe khamgaon
Ho dada mlkapur gav aahe
आमचे गाव आहे अकोला शेगाव गजानन महाराज दादा
Dada mi buldana mhate rahte
Vidharbh madhe jat aahe tr mi khup happy aahe ❤
Mi pan mlakapurachi aahe
Good morning ❤
Mankapur
Mi khmagaonla rahte
Good morning dada❤❤
Pooja tuzya gharchi Laxmi ahe sambhalun thev
Dada khup chan vichaar ahet
आमचं गाव तिकडेच आहे अकोला😊
गुडमॉर्निंग दादा
Good morning
गूड मॉर्नींग
दादा मी पण अकोल्याला राहत होते पण आता पुण्यामध्ये आहे
Good morning Dada
Dada majha maher pan akola ahe😊