Ajit Bhaiya birthday celebration 🎉 | Latur | kavhekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 21

  • @javedshaikh-jx6sy
    @javedshaikh-jx6sy 2 ปีที่แล้ว +2

    भैय्या चे काम एक नंबर आहे
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भैय्या साहेब 💐💐

  • @sangmeshwarkhurpe5109
    @sangmeshwarkhurpe5109 2 ปีที่แล้ว +4

    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अजित, मी मित्र म्हणून मलाही एका वाक्यात अजित बद्दल सांगायला आवडेल रणजित. "उगवता सूर्य" ( तुला मोठा शब्द वाटेल 😊 ). सूर्य यासाठी कारण सूर्य स्वतः प्रकाशमान आहे आणी तो दुसऱ्याला प्रकाशमान करतो. सूर्याला आपण देव मानतो पूजतो कारण सूर्य मुळे सृष्टी आहे.मला दोन बाजूने सांगावं वाटेल एक वयक्तिक आणी दुसरं सामाजिक. वयक्तिक म्हणशील तर त्याने स्वतःला तर प्रकाशमान करून घेतलंच आहे. आणी सामाजिक म्हणशील तर तर तो दुसऱ्यासाठी पण प्रकाशमान आहे. कित्येक गरीब गरजू मुलांना त्याने मदत केली आहे करत आहे त्यांच्यासाठी तो देव नाही का? नक्कीच आहे. आणी लातूर साठी सुद्धा, लातूरच्या कल्यानासाठी प्रत्येक युवा आणी नागरिक आज त्याच्याकडे भावी आमदार आणी खाजदार म्हणून पाहत आहे. आणी तो ते पद मिळवाणारच यात काही शंका नाही.

  • @himanshupatil2922
    @himanshupatil2922 2 ปีที่แล้ว +2

    Perfect song fr this video 😍❤️

  • @assallaturi
    @assallaturi 2 ปีที่แล้ว +1

    Ajit bhaiyya ek no.
    Bhavi amdar
    👍👍👍👍

  • @himanshupatil2922
    @himanshupatil2922 2 ปีที่แล้ว +1

    All Inclusive Leadership #oneword❤️

  • @sanketkale7062
    @sanketkale7062 2 ปีที่แล้ว

    Vidhansabhe la takat lava bhaiyaa🔥🔥🔥🔥🔥🎉🎉🎉🎉
    Happy Birthday 🔥🔥🔥🎉🎉🎉🎉

  • @jayshrigitte1088
    @jayshrigitte1088 2 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Bhaiyaa...

  • @vishalandudge1580
    @vishalandudge1580 ปีที่แล้ว

    Happy birthday bhaiya💐💐

  • @jadhavBjp
    @jadhavBjp 2 ปีที่แล้ว +1

    #01_सप्टेंबर
    वाढदिवस एका नेतृत्वाचा,
    वाढदिवस एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा,
    वाढदिवस लोकप्रिय जनसेवकाचा,
    वाढदिवस आमच्या लाडक्या नेत्याचा,
    वाढदिवस भैय्यासाहेबांचा .....
    #मा_अजितभैय्या_पाटील_कव्हेकर
    (भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक तथा उपाध्यक्ष -जे.एस.पी.एम., लातूर)
    भैय्यासाहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा व आपली वाटचाल सतत यशस्वी होवो ही ग्रामदैवत #श्री_सिद्धेश्वर_रत्नेश्वर चरणी प्रार्थना.

  • @saritapatil1113
    @saritapatil1113 2 ปีที่แล้ว

    Happy Birthday Ajieet💐💐

  • @ajaybhole4971
    @ajaybhole4971 2 ปีที่แล้ว +1

    Happy birthday माझा विठ्ठल लाला

  • @balajiovhal2562
    @balajiovhal2562 2 ปีที่แล้ว

    Happy birthday ajieet bhaiya 😋😋😋❤️❤️❤️😏😏🍰🍰🍰🍰

  • @sarthakkadam3347
    @sarthakkadam3347 2 ปีที่แล้ว

    Ajit bhaiya big fan

  • @hindnamanews391
    @hindnamanews391 2 ปีที่แล้ว

    बहुत बढ़िया 👌👌👌

  • @omkarmathapati8974
    @omkarmathapati8974 2 ปีที่แล้ว

    Hi sir big fan

  • @omkarlahane1205
    @omkarlahane1205 2 ปีที่แล้ว

    Bhavi aamdar

  • @ajaybhole4971
    @ajaybhole4971 2 ปีที่แล้ว

    Ranjit Bhaiya mala tumacha नंबर मिळेल

  • @jadhavBjp
    @jadhavBjp 2 ปีที่แล้ว

    #01_सप्टेंबर
    वाढदिवस एका नेतृत्वाचा,
    वाढदिवस एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा,
    वाढदिवस लोकप्रिय जनसेवकाचा,
    वाढदिवस आमच्या लाडक्या नेत्याचा,
    वाढदिवस भैय्यासाहेबांचा .....
    #मा_अजितभैय्या_पाटील_कव्हेकर
    (भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक तथा उपाध्यक्ष -जे.एस.पी.एम., लातूर)
    भैय्यासाहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा व आपली वाटचाल सतत यशस्वी होवो ही ग्रामदैवत #श्री_सिद्धेश्वर_रत्नेश्वर चरणी प्रार्थना.