म्हणून कोथरूडची फाईट रंगतदार होणार! Sunil Mali
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #bjp #uddhavthackeray #chandrakantpatil #pune #kothrud #devendrafadnavis #shivsenaubt #maharashtrapolitics #mns #rajthackeray #thepoliticsmarathi
कोथरूड मतदारसंघात भाजपकडून चंद्रकांत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत मोकाटे आणि मनसेकडून किशोर शिंदे रिंगणात आहेत. यंदा कोण बाजी मारणार? जाणून घेऊ या दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी यांच्याकडून!
'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
www.bookganga....
www.menakabook...
खुप छान विश्लेषण माळी सर
माळे सर खूप छान विश्लेषण केले.
फक्त किशोर शिंदे
मनसे निवडून येणारं आहे 100% विश्वास आहे.
कशाला चर्चा करताय? कोथरूड मध्ये चंद्रकांत दादा आरामात निवडून येतील.
एकदम बरोबर
फक्त चंद्रकांत 😁😄
तुम्ही चर्चा करतात कि टाईमपास.