Uddhav Thackeray Sharad Pawar यांना विरोधी पक्षात काम करण्यात रस नाही | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #DevendraFadnavis #SharadPawar #UddhavThackeray
    महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण हे सत्ताधारी पक्ष त्य़ांच्यातले हेवेदावे यांच्याभोवती फिरताना दिसते. महायुतीच्या विक्रमी बहुमतापुढे विरोधी पक्ष दिवसेंदिवस क्षीण होत जाताना दिसत आहे. दुर्बल विरोधी पक्ष हे दुर्बल लोकशाहीचे लक्षण मानले जाते. महाराष्ट्रात विरोधी पक्ष ताकदवान का नाही? विरोधी पक्षाचे प्रमुख नेते हे चाचपडताना दिसत आहेत की सत्ताधाऱ्याविरोधात लढण्य़ाची त्यांची मानसिकता नाही हे कळायला मार्ग नाही. विरोधी पक्षाचे नेमके दुखणे काय़ आहे जाणून घेऊ जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याकडून....
    -----------------------------
    Connect With Us :
    ⏩Facebook : shorturl.at/NiLs4
    ⏩Instagram : shorturl.at/gb92V
    ⏩Twitter : x.com/Politics...

ความคิดเห็น •

  • @uattamnikate9843
    @uattamnikate9843 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ग्रेट

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ३५६ चा गैरवापर करून विरोधकांची सरकारे बरखास्त सर्वाधिक काँग्रेस ने केली,तेच आज लोकशाही शिकवतात!

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir
    Paranjpe saheb
    Brilliant absolutely brilliant

  • @ratnakarjoshi2765
    @ratnakarjoshi2765 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Very nice

  • @shivajigavali5110
    @shivajigavali5110 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पवार साहेब काय सभेत बोलतात मला कधीही कळलं नाही

  • @akshaymarkad9902
    @akshaymarkad9902 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great Analysis

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    संज्या राऊत ने शिवसेनेची राखरांगोळी केली पत्रकार साहेब

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 50 นาทีที่ผ่านมา

    Shailendra is absolutely right! Our opposition today is a bad villain where as they should be a character actor at least

  • @nileshsarang9941
    @nileshsarang9941 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Uttam vivechan

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकशाहीत कुणाचा तरी मुलगा हे क्वालीफिकेशन नाही होऊ शकत, लोकशाहीत घराणेशाहीचा काय मतलब? घराणेशाही गाडा!

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    न्यायप्रविष्ट प्रकरण आहे म्हणून महानगर पालिका निवडणुका होत नाहीत, हे कसले पत्रकार? निकाल आला की निवडणुका लगेच होतील!

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राऊत हा विषय पप्पू सारखा विनोदाचा भाग कधीच झालाय!

  • @sureshkarajagi6192
    @sureshkarajagi6192 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Namaskar

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दिशा प्रकरण न्यायालयात उभे राहतेय!

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मी तालिबान किंवा अफगाण मधे जातो जो वर evm आहे...काँग्रेस जिंकली की मला परत बोलवा किंवा कागद बलेट पद्धत आली की पेट्या पळवून नव्या पेट्या ठेवायचं ट्रेनिंग देवून ठेवा ..मग मला बोलवा

  • @Joshua-j1i
    @Joshua-j1i 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Perfect title, they have no interest in Maharashtra progress, only family progress

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ही काँग्रेस ओरिजीनल नाही, बऱ्याच ए बी सी डी काँग्रेस निघाल्या, ही फार फार तर गांधी घराणे काँग्रेस म्हणा!

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात काँग्रेस चे सरकार होते त्यात दुसरा ई व्ही एम मध्ये कसे काय काही करु शकेल?

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बराच काळ सत्तेत असलेने त्यांची सत्ता गामविले मुळे व पुन्हा सत्ता मिळेल ही शंका आहे,त्यामुळे किती सहनशीलता बाळगावी हा प्रश्न आहे😂😂😂😂

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kharch lokanni nakarle ki EVM chi kmal😊

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी तालिबान किंवा अफगाण मधे जातो जो वर evm आहे...काँग्रेस जिंकली की मला परत बोलवा किंवा कागद बलेट पद्धत आली की पेट्या पळवून नव्या पेट्या ठेवायचं ट्रेनिंग देवून ठेवा ..मग मला बोलवा

  • @hemantmoghe
    @hemantmoghe 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    FD sathi muncipal corporation nahi. Tax is not paid to make FD , it should be spent. Govt at any level , MP , MLA , Corporator is meant for doing expenditure for the betterment of lives & society
    What foolish comment by anchor

  • @anandkulkarni3917
    @anandkulkarni3917 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pawarani swatache tase nav karun ghetle