खरं आहे ताई तुझं, मी स्वतः दुसऱ्यांना जास्त value देऊन स्वतःची किंमत करून घेतलीं आहे. तु सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या बाबतीत घडली आहे. पण आज हा विडिओ पाहून नक्की माझं आयुष्य सुधारण्यास मदत होईल , खूप खूप धन्यवाद तुझे
तुमचा एक जुना video आहे, 3 वर्षांपूर्वीचा, त्यामध्ये तुम्ही सांगितले आहे की जर आपण stage वर बोलताना घाबरतो, तेव्हा काय केले पाहिजे ,तो video माझ्यासाठी खूप useful आहे, कारण उद्या आमचा college चा send off आहे,आणि मी पहिल्यांदाच stage वर जाऊन भाषण देणार आहे ,आणि तुमचा video पाहिल्यावर माझी भिती थोडी तरी का होईना, कमी झाली. Thanks for uploading this useful video 🥰❤👏👏
Thank you didi very important video. school Madhya topper kas banaych good student saglya teacher ch favourite kas banaych please make this topic video
अजून कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ हवा आहे, नक्की सांगा🤗
एकदा नक्की चेक करा👇
Internshala Trainings: internshala.com/i/snehankit
पुढच्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिला तर काय करायच.
स्वतः च्या पायवर उभ रहायच असेल
तर काय कराच....
हा आयुष्याचा प्रश्न उभा राहिल्याने माज डोक खुप खराब झाल आहे..
Pls🙏🏻 या विषयावर काय करायचे सांग दीदी🙏
Life baddl
@@piyunagare2030 yes didi
@@piyunagare2030 Tuza kade kahi solution ahetr nakikich sang
खरं आहे ताई तुझं, मी स्वतः दुसऱ्यांना जास्त value देऊन स्वतःची किंमत करून घेतलीं आहे.
तु सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या बाबतीत घडली आहे.
पण आज हा विडिओ पाहून नक्की माझं आयुष्य सुधारण्यास मदत होईल ,
खूप खूप धन्यवाद तुझे
अगदी बरोबर आहे ताई तुझे म्हणणे खुप अंशी बरोबर आहे. तु जसे सांगशील तसेच वागायला पाहिजे ताई मार्गदर्शन केल्यामुळे मी तुझे धन्यवाद करतो.
तुमचा एक जुना video आहे, 3 वर्षांपूर्वीचा, त्यामध्ये तुम्ही सांगितले आहे की जर आपण stage वर बोलताना घाबरतो, तेव्हा काय केले पाहिजे ,तो video माझ्यासाठी खूप useful आहे, कारण उद्या आमचा college चा send off आहे,आणि मी पहिल्यांदाच stage वर जाऊन भाषण देणार आहे ,आणि तुमचा video पाहिल्यावर माझी भिती थोडी तरी का होईना, कमी झाली. Thanks for uploading this useful video 🥰❤👏👏
khuup khuup dhnyaaavad
😊😊🤝🤝
@@Snehankit nice
खूप खूप खूप छान आज तर हा video पाहून मॅडम तुम्ही मन जिंके ले माझे 👌👌👌
खुप छान सांगितलं ताई
1.dam.brobar.thanks.didi.
Thank didi😊❤❤
Khup chan mahiti deteys
खूप खूप छान
aaplyala kami lekhale jate lokankadoon 💯
खरच बेटा खूप महत्वाची माहिती सांगितली
Correct aahe didi
Thanks for this motivational video👌👌
तुम्ही खरंच खूप छान बोलतात तुम्ही ग्रामीण भागात व्याख्यान देण्यासाठी येऊ शकतात का
खूप छान
Great thought with beautiful voice ❣️
Thank u dear,, मला माझा आरसा दाखवल्याबद्दल.खूपच सुंदर पध्दतीने मांडणी केली आहे
खूप छान माहिती ...i लव्ह यू...
Jabardast 😉
❤ Right
Thank you didi very important video. school Madhya topper kas banaych good student saglya teacher ch favourite kas banaych please make this topic video
snehankit motivation channel vr students sathi videos takte mi..tyavr bg dear
@@Snehankit thanks didi
thanks didi
कडु आहे पण सत्य आहे
👌👌
Very nice video
थँक्यू
Right 👌👍👍👍
✅
Great thoughts😇😊😊😇
💯True \ Osm video
Chhaan
Very nice
Good👍 vidieo
✅
💯✌️
Mast
Nice
😊😊🎉🎉😊😊
Construction sati video patva na thank you
नशिबवान असेल तो मुलगा ज्याला तुझे खरे प्रेम मिळेल....
मी पण खुप भाव देते सगळाया ना म्हणून मला कोन पण किंमत देत नाही 😭😭😭😭😭
🙏🏻🌹🌹🙏🏻
Marriage life madhil baykochi side hyvr nki banv video I'm so tens
One year relationship end nantar move on athvanitun baher honysthi ky krych
Konala filing sangayla javlach konich nahi ye family la Kas sangaych
Apni personality kaise attractive banae
Mpsc badal banv na
Tumchya channel ver ads pn ahet aani aajun tumhi pramotion pn karay 😔😩 ads khup lavlya ahet
Hi
Navara asala tarihi
Age kiti ahe Bai tuze
🥺
दीदी तुझं नाव काय
Sorry my dear didi
Tumhi same majya GF sarkhech distat
Brobar.ahe
🙏🌹🌹🙏