ताई खरच आपण इतर किर्तनकार यांच्या पेक्षा खूप काही समजवून सांगण्याची पध्दत किंवा विषयाला अनुसरून व स्पष्ट उच्चार ही आगदी छान माहिती देतात राम कृष्ण हरी जय रघुवीर समर्थ 🙏🙏
❤ ताई तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार काय सुंदर आणि हुशार मुलगी आहेस तू किती नंबर आहे तुझे कीर्तन रोज ऐकल्याशिवाय मी झोपत नाही आणि त्या कीर्तनामध्ये सगळं माझ्या मराठीचा अभ्यास आहे हे मी संतवाणी आहे ना त्यांचा अभ्यास आणि मराठीची शिक्षिका होते मला त्यामुळे कीर्तन ऐकायला आणि भजन करायला खूप आवडते खूप खूप आभारी आहे तुझी रोहिणी ताई तू माझी मुलगी जणू ओके
किर्तनविश्व ताई आपली, ह.भ.प. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे बुवा महाराज, राष्ट्रीय किर्तनकार व किर्तनविश्व समन्वयक या गुरू महाराजांनी घेतलेली मुलाखत पूर्ण पहिली. शिवाय यूट्यूब वरील आपली बरीचशी कीर्तने व्हिडिओच्या माध्यमातून ऐकली व पहिली. त्यामुळे जे मला आवडले. अंतःकरणात गोडी निर्माण झाली. कीर्तनाच्या माध्यमातून विविध विषयाला स्पर्श झाला. अंतरंगात सत्संग निर्माण झाला. जे सुंदर विचार हवेसे वाटतात, करणेंद्रियांना सुखावतात व अंतरंगला भिडतात त्याचे नेहमी कौतूक करावेसे वाटते. तेच आपल्या कीर्तनातून पहावयास मिळाले. आपल्या कीर्तनातील अलौकिक शब्दप्रभुत्व व मराठी भाषा प्रभुत्व यामुळे आपली सर्व प्रवचने, कीर्तने कौतुकास्पद झाली. कीर्तनविश्व ताईं, आपले आध्यत्मिक प्रवचन खूपच सुंदर व अवर्णनीय आहे. आपल्या मौखिक शब्दाला तीक्ष्ण धार आहे. सुरेख शब्दफेक, स्पष्ट उच्चार प्रणाली, वाणीत माधुर्य, उच्च विचारसरणी, उत्कट भक्तीचा आविष्कार आणि आपल्या मधुर कीर्तनातून भक्तांना मिळणारा भक्तीरसाचा निखळ आनंद हीच आपल्या प्रवचनाची मूल्ये सातत्याने आपण अंतःकरणात जोपासली आहेत. किर्तनविश्व ताई, आपल्या सात्विक विचारात सफाईदारपणा, अलौकिक बुद्धीचातुर्य, मुखातून येणारी मौलिक शब्दरचना, संस्कृत श्लोकांचा, सुभाषितांचा व उक्तींचा सार समजून सांगण्याचे कौशल्य, काळजाला भिडणारे शब्दसामर्थ्य, श्रद्धेने श्रवण करणाऱ्या भक्तवत्सल भक्तांना समजेल अशी शुद्ध व रसाळ वाणी, आपली प्रासादिक व मनोवेधक बोधवचने यामुळे श्रोत्यांच्या व तरुणांईंच्या मनात भक्तिभाव व सत्संग निर्माण करण्याची अद्भुत क्षमता, भक्तांच्या अंतकरणाला स्फुर्तीदायक ठरणारी रसरशीत शब्दांची शृंखला, मधूनच आध्यत्मिक दृष्टांत देण्याची दिव्य शक्ती, ताईं आपल्या भव्य मखमली मधुर व सात्विक विचारातून भक्तांना मिळणारे भक्तीरसाचे अनमोल मोती, आपल्या प्रवचनातील शब्दांचे लावण्य हे श्रवनकर्त्यांच्या अंतरंगाला सुखावते, भुरळ घालते आणि अंतर्मनाला व्यापक, उदात्त व उन्नत बनवते. हीच आपल्या कीर्तनाची गुण वैशिष्ट्ये श्रवनकर्त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतात. ताई, आपला विविध विषयांचा तौलनिक अभ्यास, अलौकिक वाचन व लेखन कौशल्य, अनेक अध्यात्मिक ग्रंथांचा परिपूर्ण अभ्यास, धार्मिक व ऐतिहासिक साहित्याचा नाविन्यपूर्ण अभ्यास, विविध संत साहित्याचा तुफान व्यासंग, आणि मराठी भाषेची सुंदर गुंफलेली शब्दरचना हीच ताई आपल्या जिभेवरील सरस्वती प्रत्येक श्रोत्यांच्या अंतःकरणात अधिष्ठान प्राप्त करून त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानात मोलाची भर घालत आहे. किर्तनविश्व ताई आपल्या प्रवचनातून व नारदीय कीर्तनातून वेगळेपण पहावयास मिळाले. उत्कट भक्तीचा आनंद शोधला. शुद्ध व मधुर वाणी पहावयास मिळाली. उच्चतम शब्दांचे महत्व जाणले. मुखातून निघणारे सात्विक विचारांचे शब्दसामर्थ्य अंतःकरणाला भिडले. त्यामुळेच आपल्या अंतःकरणातून आलेली मौलिक शब्दांची शृंखला भक्तांच्या काळजात घर करून राहते. " ज्याप्रमाणे पारिजातक फुलांचा सडा अंगणी पडावा व त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत रहावा त्याप्रमाणे धर्माच्या व कीर्तनाच्या भक्तीमंडपात ताई आपल्या मधुर कीर्तनातून मौलिक शब्दसुमनांचा सुगंध पूर्ण भक्तीमंडपात दरवळत आहे. हेच तर भक्तीरसाचे ज्ञानाअमृत भक्तवत्सल भक्तांना समर्पित करीत आहात. ही आपल्या कीर्तनाची प्रभावी मूल्ये भक्तांच्या व माझ्याही दृष्टीस पडली म्हणूनच हा आपल्या मधुर व रसाळ वाणीचा गौरव आपल्या व्हिडिओच्या कॅमेन्टस बॉक्समध्ये होत आहे. " किर्तनविश्व ताई, आपल्या अध्यात्मिक कीर्तनात व प्रवचनात उत्तरोत्तर वृद्धी होत राहो. आपल्या शुद्ध व रसाळ वाणीतून भक्तांच्या अंतःकरणात ज्ञानाचा दीप तेवत राहो. आणि आत्मतत्त्व व चैतन्यशक्तीतून प्राप्त झालेल्या आपल्या आत्मज्ञानातील किर्तनाने श्रवनकर्त्यांच्या चित्ताची आध्यात्मिक शुद्धता परिपक्व होवो. हीच भगवंतचरणी प्रार्थना ! शब्दांकन : - ज.भा.आवारे, मु.पो.बावडा,ता.इंदापूर,जिल्हा-पुणे मो.न.9730666920/ 7057033007
Khup chan sundar kirtan karta Tai kharach aikat rahawe ak request karu ka tai please tumcha kirtanatun apli gaumata ahe tila pan likana sambhalayala sanga na please khatkala wiku naka ase pan sanga na khup khup abhari rahin
खुप सुंदर चिंतन माऊली ❤❤❤
ताई खरच आपण इतर किर्तनकार यांच्या पेक्षा खूप काही समजवून सांगण्याची पध्दत किंवा विषयाला अनुसरून व स्पष्ट उच्चार ही आगदी छान माहिती देतात राम कृष्ण हरी जय रघुवीर समर्थ 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली.ठल विठ्ठल
अतिशय मार्मिक चिंतन भाषा शैली फार चांगली
रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी खूप छान
खूपच छान किती छान.
खुपचं सुंदर...😊
Khup khup Chan Adarniya Rohini tai Apale Kirtan .
Khup Chan aahe Tai kirtan
जय हरी 🙏 माऊली 🙏
खुप छान समजावून सांगितले ताई
खुप छान सुंदर ताई चिंतन ❤❤
खुपच सुंदर ताई
स्तुत्य आहात आपण 👏👏👏👏💐💐💐💐💐
राम कूष्ण हरी माऊली
खुप छान 🙏🙏
🙏🏼अप्रतिम उदाहरण जोडणी जय श्रीराम.
😊
राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल
Khup mast Kirtan Tai
खुप छान विचार रोहिणी ताई😊
Ram Krishna Hari ❤❤❤
ताई खुप सुंदर सागंण्याची किर्यतन पद्धत ताई
सुंदर निरूपण
खूप छान ताई... गोड आवाज
कीर्तनातून खूप ताई तुम्ही विचार चांगले मांडले आहेत
माऊली
यापुढे आपल्या कीर्तनाला येणाऱ्या लहानग्यांचा सत्कार जर केला तर पुढील भावी पिढी प्रोत्साहित होईल असे वाटते.
खूपच सुंदर, छान! 🙏👍👌❤️😄
ताई तुमचं कीर्तन खूपच सुंदर असते
ताई खुप छान आपल्यासारख्या कीर्तन करांची गरज आहे महाराष्ट्राला
🙏🙏🙏🌹
Y
खूप सुंदर कीर्तन ताई 🙏🙏
राम कृष्ण हरी माउली
शब्दांच्या पलीकडले आहे सर्व काही 🎉
Rohitaai tuze sundhr kirthn chritre. Srvana aeekayla milthe mi mreprytha aeekayla milave hich Mazi prmeshvrajvl prthna krthe.
ताई तुम्हाला ऐकल्यावर स्फुर्ती येते व मला असे वाटते की मलाअसे गोड बोलता यावे. 😊खुप खुप खुप धन्यवाद ताई❤
खुप च सुंदर आहे राम कृष्ण हरी
Tai tucha aavaz khup chan. Aahe
Khuch sundar tai ekatch rahave
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी खूप
जय जय रघुवीर समर्थ | राम कृष्ण हरी | ❤
खूप छान निरूपण राम कृष्ण हरी
👌👌🙏🙏
खूप उत्तम विचार मांडले ताई तुम्ही
राम कृष्ण हरी खूप छान कीर्तन
जय जय रामकृष्ण हरी
अप्रतिम सुंदर किर्तन आहे
ताई, अतिशय सुंदर कीर्तन. जय जय रामकृष्ण हरी.
❤ ताई तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार काय सुंदर आणि हुशार मुलगी आहेस तू किती नंबर आहे तुझे कीर्तन रोज ऐकल्याशिवाय मी झोपत नाही आणि त्या कीर्तनामध्ये सगळं माझ्या मराठीचा अभ्यास आहे हे मी संतवाणी आहे ना त्यांचा अभ्यास आणि मराठीची शिक्षिका होते मला त्यामुळे कीर्तन ऐकायला आणि भजन करायला खूप आवडते खूप खूप आभारी आहे तुझी रोहिणी ताई तू माझी मुलगी जणू ओके
खुपचं श्रवणीय.
आनंद देव दत्त ताई 🎉🎉🎉
किर्तनविश्व ताई आपली, ह.भ.प. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे बुवा महाराज, राष्ट्रीय किर्तनकार व किर्तनविश्व समन्वयक या गुरू महाराजांनी घेतलेली मुलाखत पूर्ण पहिली. शिवाय यूट्यूब वरील आपली बरीचशी कीर्तने व्हिडिओच्या माध्यमातून ऐकली व पहिली. त्यामुळे जे मला आवडले. अंतःकरणात गोडी निर्माण झाली. कीर्तनाच्या माध्यमातून विविध विषयाला स्पर्श झाला. अंतरंगात सत्संग निर्माण झाला. जे सुंदर विचार हवेसे वाटतात, करणेंद्रियांना सुखावतात व अंतरंगला भिडतात त्याचे नेहमी कौतूक करावेसे वाटते. तेच आपल्या कीर्तनातून पहावयास मिळाले. आपल्या कीर्तनातील अलौकिक शब्दप्रभुत्व व मराठी भाषा प्रभुत्व यामुळे आपली सर्व प्रवचने, कीर्तने कौतुकास्पद झाली.
कीर्तनविश्व ताईं, आपले आध्यत्मिक प्रवचन खूपच सुंदर व अवर्णनीय आहे. आपल्या मौखिक शब्दाला तीक्ष्ण धार आहे. सुरेख शब्दफेक, स्पष्ट उच्चार प्रणाली, वाणीत माधुर्य, उच्च विचारसरणी, उत्कट भक्तीचा आविष्कार आणि आपल्या मधुर कीर्तनातून भक्तांना मिळणारा भक्तीरसाचा निखळ आनंद हीच आपल्या प्रवचनाची मूल्ये सातत्याने आपण अंतःकरणात जोपासली आहेत.
किर्तनविश्व ताई, आपल्या सात्विक विचारात सफाईदारपणा, अलौकिक बुद्धीचातुर्य, मुखातून येणारी मौलिक शब्दरचना, संस्कृत श्लोकांचा, सुभाषितांचा व उक्तींचा सार समजून सांगण्याचे कौशल्य, काळजाला भिडणारे शब्दसामर्थ्य, श्रद्धेने श्रवण करणाऱ्या भक्तवत्सल भक्तांना समजेल अशी शुद्ध व रसाळ वाणी, आपली प्रासादिक व मनोवेधक बोधवचने यामुळे श्रोत्यांच्या व तरुणांईंच्या मनात भक्तिभाव व सत्संग निर्माण करण्याची अद्भुत क्षमता, भक्तांच्या अंतकरणाला स्फुर्तीदायक ठरणारी रसरशीत शब्दांची शृंखला, मधूनच आध्यत्मिक दृष्टांत देण्याची दिव्य शक्ती, ताईं आपल्या भव्य मखमली मधुर व सात्विक विचारातून भक्तांना मिळणारे भक्तीरसाचे अनमोल मोती, आपल्या प्रवचनातील शब्दांचे लावण्य हे श्रवनकर्त्यांच्या अंतरंगाला सुखावते, भुरळ घालते आणि अंतर्मनाला व्यापक, उदात्त व उन्नत बनवते. हीच आपल्या कीर्तनाची गुण वैशिष्ट्ये श्रवनकर्त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतात.
ताई, आपला विविध विषयांचा तौलनिक अभ्यास, अलौकिक वाचन व लेखन कौशल्य, अनेक अध्यात्मिक ग्रंथांचा परिपूर्ण अभ्यास, धार्मिक व ऐतिहासिक साहित्याचा नाविन्यपूर्ण अभ्यास, विविध संत साहित्याचा तुफान व्यासंग, आणि मराठी भाषेची सुंदर गुंफलेली शब्दरचना हीच ताई आपल्या जिभेवरील सरस्वती प्रत्येक श्रोत्यांच्या अंतःकरणात अधिष्ठान प्राप्त करून त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानात मोलाची भर घालत आहे.
किर्तनविश्व ताई आपल्या प्रवचनातून व नारदीय कीर्तनातून वेगळेपण पहावयास मिळाले. उत्कट भक्तीचा आनंद शोधला. शुद्ध व मधुर वाणी पहावयास मिळाली. उच्चतम शब्दांचे महत्व जाणले. मुखातून निघणारे सात्विक विचारांचे शब्दसामर्थ्य अंतःकरणाला भिडले. त्यामुळेच आपल्या अंतःकरणातून आलेली मौलिक शब्दांची शृंखला भक्तांच्या काळजात घर करून राहते.
" ज्याप्रमाणे पारिजातक फुलांचा सडा अंगणी पडावा व त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत रहावा त्याप्रमाणे धर्माच्या व कीर्तनाच्या भक्तीमंडपात ताई आपल्या मधुर कीर्तनातून मौलिक शब्दसुमनांचा सुगंध पूर्ण भक्तीमंडपात दरवळत आहे.
हेच तर भक्तीरसाचे ज्ञानाअमृत भक्तवत्सल भक्तांना समर्पित करीत आहात. ही आपल्या कीर्तनाची प्रभावी मूल्ये भक्तांच्या व माझ्याही दृष्टीस पडली म्हणूनच हा आपल्या मधुर व रसाळ वाणीचा गौरव आपल्या व्हिडिओच्या कॅमेन्टस बॉक्समध्ये होत आहे. "
किर्तनविश्व ताई, आपल्या अध्यात्मिक कीर्तनात व प्रवचनात उत्तरोत्तर वृद्धी होत राहो. आपल्या शुद्ध व रसाळ वाणीतून भक्तांच्या अंतःकरणात ज्ञानाचा दीप तेवत राहो. आणि आत्मतत्त्व व चैतन्यशक्तीतून प्राप्त झालेल्या आपल्या आत्मज्ञानातील किर्तनाने श्रवनकर्त्यांच्या चित्ताची आध्यात्मिक शुद्धता परिपक्व होवो. हीच भगवंतचरणी प्रार्थना !
शब्दांकन : - ज.भा.आवारे,
मु.पो.बावडा,ता.इंदापूर,जिल्हा-पुणे
मो.न.9730666920/ 7057033007
Khup chan sundar kirtan karta Tai kharach aikat rahawe ak request karu ka tai please tumcha kirtanatun apli gaumata ahe tila pan likana sambhalayala sanga na please khatkala wiku naka ase pan sanga na khup khup abhari rahin
ताई तूमच्या वर सरस्वती ची कृपा अशीच राहूदे
दही का शब्द सामर्थ्य है
अती सुंदर
Kiti namrata mahan aahat
ताई
आपल्या मुखातून खरच अमृत बरसते
प्रथा वना ज्यास्त करतात तुम्ही .,कीर्तन आम्हाला खूप आवडते .,प्रथा वना नाही
ताई साथ देणाऱ्यांची साथ लांबवू नये.त्यांचे शब्दही कळत नाही.आपणच गायलेले छान वाटते.
Mmmmm
Kkk
2:57
🎉❤😂😢
😅❤
ताई आम्हाला 10 दिवसांच कीर्तन ऐकता येईल का?
आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे | उजलून आज दावू भवितव्य मातृभूचे || ❤❤❤❤❤
आपणास एकदा भेटायचे आहे,आपला गाव समजेल का. आपला आशीर्वाद हवा.
ताई चे रुपात माता स्वरस्वती सांगताय
नमनाला घडाभर तेल
I am ex navy man gar dili hai
खूप सुंदर 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर कीर्तन ताई 🙏🙏
खुप सुंदर चिंतन माऊली ❤❤