लोककवी समदूर सारंग यांच्या निंबा गावी भेट त्यांचं कुटुंब कोणत्या परिस्थितीत आहे याची थेट दृश्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 191

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 4 หลายเดือนก่อน +1

    जय भीम ताई

  • @raviprakashthombre6281
    @raviprakashthombre6281 5 หลายเดือนก่อน +3

    स्वर्गीय रामदास समदुर सारंग याना सन्मानाचा जय भिम यांचे सुपुत्र गौतम रामदास सारंग यांनी संपुर्ण खुप मार्मिक गित गावुन मने जिंकून घेतल्या बद्दल माझ्याकडून गौतम रामदास सारंग याना सन्माचा जय भिम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां.जय

  • @rajeshramteke5833
    @rajeshramteke5833 5 หลายเดือนก่อน +4

    दिवंगत रामदास सामदुर यांना भाव पूर्ण आदरांजली.
    सरदार साहेब आपण सुटीच्या दिवशी सुध्धा समाज साठी काम करीत आहे.हे उल्लेखनीय.जयभीम🎉

  • @dipakmore2978
    @dipakmore2978 5 หลายเดือนก่อน +2

    दादांचे सर्व च गाणे मस्त आहेत दादा जय भीम

  • @sagarchaudhari5150
    @sagarchaudhari5150 5 หลายเดือนก่อน +5

    तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद सर तुम्ही गावोगावी जाऊन या तळागाळातील लोकांना उजाळा आणत आहात

  • @nandakumardongre510
    @nandakumardongre510 4 หลายเดือนก่อน +3

    नंदकुमार ङोंगरे जय भीम फार सुंदर आपण समदूर साहेबांच्या आठवणी आपन सादर केले

  • @KeshavGaikwad-i4s
    @KeshavGaikwad-i4s 5 หลายเดือนก่อน +3

    सर्वप्रथम तुमच्या तुमच्या कार्याला मानाचा जय भीम अशा जगापासून उपेक्षित राहिलेल्या कलाकारांचा जीवन प्रवास तुम्ही जगाच्या समोर आणला आशिष चळवळीतील कलाकार माननीय रामदास समदूर सारखा कलाकार होणे नाही जय भीम जय संविधान

  • @KishorAvchar-x3q
    @KishorAvchar-x3q 5 หลายเดือนก่อน +5

    समदूर माझे खास मित्र होते. वाडेगावात सर्वात जास्त प्रोग्राम मीच आयोजित केले. ते खरोखर मोठे कवी गायक होऊन गेले त्यांना शत शत प्रणाम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @nitintayade7763
    @nitintayade7763 5 หลายเดือนก่อน +4

    त्याच्यासाठी जगू आम्ही त्याच्यासाठी मरू
    असा उपदेश संगे माह्या गुरूचा ही गुरू
    उत्तमा धम्माची कास आता धरू
    त्या समदुर सारंग वानी आता जनसेवा करू
    परीस लोखंडाचं जसं बनवते सोनं
    उद्धरला समाज त्या ज्ञानपरिसानं
    आहे अर्थ ह्या वऱ्हाडी गीतातं
    असं हाय का कुणाचं कुणाशी
    माह्या भीमासारखं नातं
    अप्रतिम आणि अजरामर गीत

  • @sharadtambe9212
    @sharadtambe9212 4 หลายเดือนก่อน

    जय भिम खुप छान माहिती दिली
    शाहिर महा कवी रामदास संमदुर यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde8274 5 หลายเดือนก่อน

    मस्त छान गीत सादर केले सर ❤🙏🌹💐

  • @rajeshwankhade6654
    @rajeshwankhade6654 5 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही काल कुठे होते, आज किती दूर आले.........तुमचे शेणाचे हात त्याने लावले पेनाले.... गीताचे बोल फार सुंदर होते

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde8274 5 หลายเดือนก่อน

    समदुर सरांना कोटी कोटी प्रणाम 🌹💐

  • @uttamwankheade9717
    @uttamwankheade9717 5 หลายเดือนก่อน

    जय भीम मला समदुर सारंग यांचे गीत खूप आवडतात शत शत प्रणाम

  • @BaburaoMore-l9q
    @BaburaoMore-l9q 5 หลายเดือนก่อน +2

    सर तुमच्या चानलमुळेच या सर्व जून्या गोष्टींचा उजाळा होत आहे.सर तुम्हाला व या सम्दुर कुटुंबातील सर्व यांना मानाचा जयभीम!

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde8274 5 หลายเดือนก่อน

    या सान लेकारांच का निघून गेला भीम राणा ❤❤ सॅल्युट सर जय भीम ❤🙏🌹

  • @SarojMahajan-kv3dh
    @SarojMahajan-kv3dh 4 หลายเดือนก่อน

    जय भिम खुपच छान गाणिआहे

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde8274 5 หลายเดือนก่อน

    🙏🌹एक नंबर सुपर आवाज

  • @leelasahastrabuddhe4710
    @leelasahastrabuddhe4710 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद समदुर कुटुंबाचे नाव प्रकाशात आणणे हे खूप छान काम आहे तुमचे चॅनल वाले साहेब. या कुटुंबाचा खूप आर्थिक विकास तथा सर्व प्रकारचा विकास होणे साठी माझ्या मंगल कामना व्यक्त करते. जयभीम.

  • @pandharinathbhalerao-xq6ru
    @pandharinathbhalerao-xq6ru 5 หลายเดือนก่อน +1

    लाईक केलं आहे व त्या मुळे माहिती देण्यात आली आहे अभिनंदन

  • @ashoksamrat1336
    @ashoksamrat1336 หลายเดือนก่อน

    Bahot khub saheb ❤

  • @aniltayade5647
    @aniltayade5647 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय दर्जेदार कवी,फार पूर्वी आमच्या गावात यांचा कार्यक्रम झाला होता,

  • @YashwantMasarkar
    @YashwantMasarkar 5 หลายเดือนก่อน

    रामदास सुमदुर, हे गायक व महा कवि होते. त्यांच्या गीतात खुप रसिकता व गोडी होती. अशा महा कविना स. जयभीम व परिवारांना सुद्धा जयभीम!

  • @gopinathkadam7460
    @gopinathkadam7460 5 หลายเดือนก่อน

    गौतम सारंग यांचा सुमधुर आणि गोड आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कविगायक सुमधुर सारंग यांचे ते चिरंजीव असून त्यांचे कुटुंबीय फार हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्या वडिलांनी कुटुंबाकडे लक्ष दिले नाही. सर्वस्वी जीवन आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे फार मोठे मोलाचे कार्य केले आहे.त्यांना तसेच समस्त कुटुंबीयांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम 💙🙏🙏🙏
    त्यांच्या चिरंजीव यांना मानधन देण्यात यावे हि नम्र विनंती.🙏

  • @shashikalaragade2995
    @shashikalaragade2995 4 หลายเดือนก่อน

    समदुर सारंग न नाही रमाईला पाहिलं तरीपण उत्तम आणि तिचं गाणं गायलं वंदने येत्या रामाच्या चरणी नमा तुमच्यात आहे का तशी कोणती रमा अतिशय सुंदर गीत समदूर दादा क्रांतिकारी जय भीम काय बोलाव आता😢😢

  • @AkashHiwrale-x2c
    @AkashHiwrale-x2c 5 หลายเดือนก่อน

    समदुर सारंग यांच्या लेखणीला तोड नाही..किती सध्या सोप्या सरळ भाषेत सर्वांना समजेल अशा गाण्याची शब्द रचना... बुद्ध फुले शाहू बाबासाहेब यांची अतिशय अर्थपूर्ण गीत.... अजरामर अमर गाणे दादांचे गीते आहेत...
    खेडोपाडी, गावागावात खुप गाजलेली आहेत..
    गौतम समदुर यांचा आवाज सुद्धा खुपचं छान.... Ps youtube channel chya माध्यमातून त्यांना नक्कीच लाईव्ह show मिळतील... जय भीम नमो बुध्दाय...💙🎉🌷

  • @ratnakarbhilange8040
    @ratnakarbhilange8040 5 หลายเดือนก่อน

    समदुर परिवार ला मनापासून धन्यवाद वजयभिम

  • @NitinTayde-k2j
    @NitinTayde-k2j 5 หลายเดือนก่อน +1

    मी त्यांना खूप मनायच.ते मला शेगाव ला दिसायचे.ते दुरुन जरी दिसले तरी मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना जय भीम करायचा. आळ सुळ ल मझ लग्न झाल.माझ्या लग्नाला ते आशीर्वाद द्यायला हजार होते.मी स्वतःला ध्यानी मानतो.जय भीम

  • @pandharinathbhalerao-xq6ru
    @pandharinathbhalerao-xq6ru 5 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप सुखी राहा आनंदित राहा

  • @GautamMore-g2j
    @GautamMore-g2j 5 หลายเดือนก่อน +2

    Jay bhim sir

  • @arunsaharesamajprabodhan7780
    @arunsaharesamajprabodhan7780 5 หลายเดือนก่อน +2

    समदुर सारंग यांचा कलेचा फायदा बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतला या कलावंता साठी बाळासाहेबांनी काय केले खासदार झाले व अकोला परिसरात चार आमदार होते.कलावंतासाठी कायकेले हे स्वार्थी पुढारी कमिशेन खात गेले व कलावंताला मदत न करता देशोधडीला लावले..

  • @AnnoyedCheetah-cp7hd
    @AnnoyedCheetah-cp7hd 5 หลายเดือนก่อน

    शारा या गावांमध्ये समदुर दादा एक महिना राहिले त्यांच्याबरोबर मी माझी स्वतःची गाडी घेऊन त्यांना भीम गीत गाण्यासाठी त्यांच्यासोबत हिंडलो

  • @jaypalsirsat7116
    @jaypalsirsat7116 5 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगले कार्य आपण करत आहात.

  • @vikaswankhade9716
    @vikaswankhade9716 4 หลายเดือนก่อน +1

    समदूर सारंगाचे शोधूनी त्या दिशेला दिसेना कोणी, दिसला का कोणाला तो मंगलमणी हे गाणं होऊ द्या ps TH-cam channel... समदूर कुटुंबाला मनाचा जय भीम

  • @RajuKasbe-e6o
    @RajuKasbe-e6o 5 หลายเดือนก่อน

    जयभीम.सर.तुमी.आति.छान.काम.केलात
    धन्यावाद

  • @nandugawai8750
    @nandugawai8750 5 หลายเดือนก่อน

    सर क्रांतिकारी जयभिम समदूर दादा सोबत माझी 2010साली भेट झाली जालना येथून काही अंतरावर कार्यक्रम होता तिथे त्यांनी मला एक गाणं गाण्याची संधी दिली होती खूप साधी राहणीमान होती दादाची त्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹

  • @ranjuingale513
    @ranjuingale513 5 หลายเดือนก่อน +3

    गौतम सारंग हे सुमधुर सारंग चा वारसा जपत आहेत जय भीम

  • @dadaraowankhede9818
    @dadaraowankhede9818 5 หลายเดือนก่อน

    जयभिम साहेब Utube Channel चे धन्यवाद

  • @pandharinathbhalerao-xq6ru
    @pandharinathbhalerao-xq6ru 5 หลายเดือนก่อน +1

    त्याचे सिरंजिव हे पण फार मोठे कलावंत आहेत

  • @rameshwardhe9858
    @rameshwardhe9858 5 หลายเดือนก่อน

    समुदरे साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली.अस्या या कलाकारांना माझा क्रांतिकारी जय भीम.❤

  • @rajukhade5209
    @rajukhade5209 5 หลายเดือนก่อน

    सप्रेम जय भीम
    वडीलांच्या आवाजाला जुळतामीता आवाज आहे गजानन दादा तुमचा
    खूप छान.

  • @sunilkamble1358
    @sunilkamble1358 5 หลายเดือนก่อน

    दिवंगत. रामदास. समदुर. यांना. भावपूर्ण आदरांजली. त्यागी. मातेला. सलाम

  • @UshaChavan-n9m
    @UshaChavan-n9m 5 หลายเดือนก่อน +1

    तु कसा होता सांगते अजून , तुझ्या फोटो मधलं रुप लोककवी समदूर सारंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @shantaramsardar9310
    @shantaramsardar9310 5 หลายเดือนก่อน

    आजचा व्हिडिओ महत्व पूर्ण 🙏🙏🙏🙏🙏 सर

  • @pandharinathbhalerao-xq6ru
    @pandharinathbhalerao-xq6ru 5 หลายเดือนก่อน +1

    शाहीर पंढरीनाथ भालेराव माजी सहायक पोलीस उप निरीक्षक संभाजी नगर औरंगाबाद. क्या बात है अभिनंदन

  • @sunilmohite663
    @sunilmohite663 4 หลายเดือนก่อน

    शत शत नमन 💐💐💐

  • @sureshgawhande9691
    @sureshgawhande9691 5 หลายเดือนก่อน +2

    सदार साहेब आपण सर्व दिवंगत कलावंतांच्या कार्याला उजाळा देत आहात. आपणास खूप खूप खूप धन्यवाद

    • @SanjayDandge-ve4xy
      @SanjayDandge-ve4xy 5 หลายเดือนก่อน

      अतिशय छान. जयभिम

  • @SahebraoBhagat-uu8df
    @SahebraoBhagat-uu8df 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान,अशा महान कवी यांना मानाचा मुजरा,

  • @uttamingale8394
    @uttamingale8394 5 หลายเดือนก่อน

    दादाचेसर्व गाणे ऐक नंबर आहे जयभिम

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 5 หลายเดือนก่อน +1

    जय भीम जय संविधान जय लोक कवी समुद्र सागर आपण मोठा फोटो त्याचा ठेवला असता तर इतरांना ओळख झाली असती सर्वांना कडक जय भीम

  • @GautamIngale-n1t
    @GautamIngale-n1t 5 หลายเดือนก่อน

    दादा समधुरांचं आठवण व त्यांचं कुटुंब दाखवून डोळ्यात पाणी आले बाबासाहेबांची चळवळ तळागाळात पोहोचविण्याचं काम आंबेडकरी कवीने केले व समाजाच्या भाजी भाकरीवर निःस्वार्थपणे काम केले समदूर कुटुंबाले जयभीम 🙏🙏🙏

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 5 หลายเดือนก่อน

    अशा महान गायका ला वडोदा मलकापूर बुलडाणा येथुन भाव पूर्ण श्रद्धांजली
    आणि
    परिवारा ला मंगल कामना

  • @AnnoyedCheetah-cp7hd
    @AnnoyedCheetah-cp7hd 5 หลายเดือนก่อน +1

    समदुर दादा शाळा या गावाला जवळपास एक महिना राहिली त्यांनी गाव गाव वेगवेगळे कार्यक्रम केले

  • @SudarshanAhire-y9f
    @SudarshanAhire-y9f 5 หลายเดือนก่อน +1

    खरच सर तुमच्या चॅनेल मुळे आंबेडकर चळवळीत कलांवताना न्याय मिळाला तुमच्या कार्याला सलाम आहे सर जयभीम

  • @श्रीगुणवंतबाबाभजनमंडळपारस

    महाकवि श्री रामदासजी समदुर हे वामन दादा नंतर एकमेव कवि होऊन गेले त्यांचा जो त्याग आहे वामन दादा नंतर फक्त रामदासजी संमदुर यांचा आहे मानाचा सप्रेम जय भिम रामदासजी समदुरांचा लेखणी ला

  • @DharmendraAthawale
    @DharmendraAthawale 5 หลายเดือนก่อน +1

    कवि/गायक समदुर सारंग हे बोराळा ता.दर्यापूर जिल्हा अमरावती येथे कार्यक्रमाकरीता आले होते त्या कार्यक्रमात संचालन मी केले याचा मला अभिमान वाटतो.आपल्या उपक्रमास शुभेच्छा.

  • @श्रीगुणवंतबाबाभजनमंडळपारस

    काल कथित झालेले रामदासजी समदुर यांना विनम्र अभिवादन जय भिम

  • @NitinTayde-k2j
    @NitinTayde-k2j 5 หลายเดือนก่อน

    खरच त्यांनी हलकीच जीवन जगल आहे .त्या वेळेस चे लोक कवी आणि चळ वळी तील कार्यकर्ते यांनी आपल्या कुटुंबावर खरच लक्ष्य दिलं नाही.त्यांच्या त्यागाला सलाम जयभीम

  • @vijayzine1848
    @vijayzine1848 5 หลายเดือนก่อน +1

    Manacha jay bhim

  • @ASPawar-xi9jy
    @ASPawar-xi9jy 5 หลายเดือนก่อน

    सर आपण एक महान कवीचा आज आठवण चा सागर आमचा पर्यंत पोचवला जय भिम .

  • @niketantayade9086
    @niketantayade9086 5 หลายเดือนก่อน

    Jaybhim Sadar Saheb khup molache kam kele Dhanyawad!

  • @GovardhanIngle.302-ud4fl
    @GovardhanIngle.302-ud4fl 5 หลายเดือนก่อน

    Jaybhim dada nice sound ❤❤

  • @ashokahire9819
    @ashokahire9819 4 หลายเดือนก่อน

    सविनय जयभीम जबरदस्त आवाज आहे व आहे काय कोणाशी नाते फार छान गण्याची मांडणी केली आहे.जरूर आपणास निमंत्रण देऊ.🎉

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 5 หลายเดือนก่อน

    Jai bhim sir
    कलावंताची खूप उपेक्षित आहेत त्यांना शासनामार्फत कायम स्वरुपी मदत मिळावी

  • @gokulpalghadmal3682
    @gokulpalghadmal3682 5 หลายเดือนก่อน

    Very nice voice

  • @HimmatManwar
    @HimmatManwar 5 หลายเดือนก่อน

    खुप छान जयभिम,🙏

  • @rambhau6308
    @rambhau6308 5 หลายเดือนก่อน

    इथे आयुष्यभर काबाड कष्ट मेहनतीची काम करणारांचे खूप हाल आहेत

  • @samadhannawale6409
    @samadhannawale6409 5 หลายเดือนก่อน

    आम्ही पण समदूर सारंग दादाच गाणं कोटी रोग्यांना देऊनी दवा आला डॉक्टर म्हणून नि नवा हे गाणं आम्ही रोज च्या भजनात म्हणतो जयभिम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐

  • @babawalke6414
    @babawalke6414 5 หลายเดือนก่อน

    Very good samdur sarang jai bhim

  • @kishordutonde6211
    @kishordutonde6211 5 หลายเดือนก่อน +1

    त्यानी गुलाब बाबा सोबत खुप स्टेज प्रोग्राम केले आम्ही लहान असताना त्याना काटेल कोलद मधे त्यांना ऐकत होतो
    ते तुम्हाला मुलाखत घ्यायची.असेल तर शान्ताराम महाराज एकलारा हे खुप छान मुलाखत देतील

  • @SwatiChahande-u8x
    @SwatiChahande-u8x 4 หลายเดือนก่อน

    Mi khup diwsacha tynch naw shodhat hot mala tynch naw atwat nawat,,khup motha thank jaibhim sir

  • @sanjaywankhade3312
    @sanjaywankhade3312 5 หลายเดือนก่อน +1

    Jaybhim

  • @anilbhalerav3387
    @anilbhalerav3387 5 หลายเดือนก่อน +1

    मला समुद्र सारंग यांची गांनि आवडतात

  • @uttam5860
    @uttam5860 5 หลายเดือนก่อน

    Ok

  • @SachinNagwanshi-ry6wz
    @SachinNagwanshi-ry6wz 5 หลายเดือนก่อน

    असे गायक होनार नाही ❤

  • @ravimore7168
    @ravimore7168 5 หลายเดือนก่อน

    या कुटुंबाला समाजाने मदत द्यावी .

  • @SGCreation5432
    @SGCreation5432 5 หลายเดือนก่อน

    सर्व कुटुंबाना jaybhim

  • @sahilaksapure5811
    @sahilaksapure5811 5 หลายเดือนก่อน +1

    जयभीम जयभारत

  • @ramdasjadhav6226
    @ramdasjadhav6226 5 หลายเดือนก่อน +1

    समदुर माझे खास मित्र होते ते सुरतला माझ्या जवळ एक महिना होते आम्ही एक महिना सुरतला कार्येक्रम केले माझे नाव रामदास जाधव आहे

    • @ramdasjadhav6226
      @ramdasjadhav6226 5 หลายเดือนก่อน

      जय भीम साहेब

  • @dhananjaypatil1133
    @dhananjaypatil1133 5 หลายเดือนก่อน

    Jaybhim saheb

  • @shiladupare440
    @shiladupare440 5 หลายเดือนก่อน

    Sandesh dada la saprem Jay bhim..aapan sarav khup anmol aahat

  • @dadaraowankhede9818
    @dadaraowankhede9818 5 หลายเดือนก่อน

    जयभिम साहेब PS Utube Channel चे धन्यवाद आपल्या माध्यमातून आपण दुर्मिळ कलाकारांना न्याय देत आहात आपले धन्यवाद
    डी.एस.वानखडे
    ऊर्जानग चंद्रपूर

  • @pratikshadound9868
    @pratikshadound9868 5 หลายเดือนก่อน

    क्रांतिकारी खडक जय भीम तुम्हांला गोकर्ण बाई शामराव सरदार यांच्याकडून राहणार औरंगाबाद कडूबाई खरात आणि गोकर्ण बाई सरदार यांच्याकडून

  • @GovardhanIngale-q7q
    @GovardhanIngale-q7q 5 หลายเดือนก่อน

    मी केरळ इथे बघत अहो मोरझाडी चा राहिवासी आहे मला आज लाईव्ह वर कळाले दुःखात सहभागी अहो जयभिम

  • @SureshZine-r8f
    @SureshZine-r8f 5 หลายเดือนก่อน +1

    जयभीम नमोबुधाय

  • @DadaraoBorawade
    @DadaraoBorawade 5 หลายเดือนก่อน +1

    मानाचा जयभिम

  • @BadalRaut-u9j
    @BadalRaut-u9j 5 หลายเดือนก่อน

    जय भीम सर ❤❤❤❤

  • @sudamsonule2690
    @sudamsonule2690 5 หลายเดือนก่อน +1

    एका प्रतिभासंपन्न कवीची ओळख पी एस चेनलने करुन दिली आभार

  • @bhagwatsurwade2700
    @bhagwatsurwade2700 5 หลายเดือนก่อน

    जय भीम साहेब अभिनंदन तुमचं.

  • @jivandamodar
    @jivandamodar 5 หลายเดือนก่อน

    समदूर परिवारांना परिवारांना जय भीम

  • @gautamwankhade1708
    @gautamwankhade1708 5 หลายเดือนก่อน

    रामदास samadur यांना आदरांजली अर्पण.

  • @NarayanSawale-bg8en
    @NarayanSawale-bg8en 5 หลายเดือนก่อน +1

    क्रांतीकारी जयभिम, त्यांना मदत करण्यासाठी मार्ग सांगावा.म्हणजे त्यांचे बॅंक खाते क्रमांक देने जरुरी आहे. कांही रामदास समदूरचे फॅन आर्थिक मदत करतील.

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  5 หลายเดือนก่อน

      माझा संपर्क 7972831907आहे मला कॉल करा.मी मार्ग सांगतो.

  • @madhukardhanle575
    @madhukardhanle575 5 หลายเดือนก่อน +2

    दादा,महाकवी समदूर यांचे निंबा हे गाव कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यातील आहे ?

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  5 หลายเดือนก่อน

      अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबा गाव आहे.

  • @madhukaringale9569
    @madhukaringale9569 4 หลายเดือนก่อน

    जय मीम दादा फार चांगलं काम करताय‌

  • @kalpanaambhore8028
    @kalpanaambhore8028 4 หลายเดือนก่อน

    सप्रेम जयभिम दादा

  • @dadaraowankhede9818
    @dadaraowankhede9818 5 หลายเดือนก่อน

    जयभिम साहेब Utube Channel चे धन्यवाद
    दादाराव वानखडे
    चंद्रपूर

  • @ShrikushanaWankhade-dn8vn
    @ShrikushanaWankhade-dn8vn 5 หลายเดือนก่อน

    क्रांतिकारी जयभीम
    मी कवी गायक श्रीकृष्ण बी वानखडे
    सुरत शहर गुजरात मधून संमदुर साहेब
    कवी गायक हे माझ्या घरी आले होते
    आणि त्यांच्या सोबत प्रेमसागर कांबळे
    आले होते त्याच्या सोबत कार्यक्रम केले
    त्यांच्या कुटुंबाला मदत करावे मी p.s चॅनल
    चे आभार मानतो

  • @sudhirwankhade1060
    @sudhirwankhade1060 5 หลายเดือนก่อน

    सप्रेम जय भीम साहेब

  • @suryabhanshende
    @suryabhanshende 5 หลายเดือนก่อน

    सुंदर गीत आहे त कवी सूर्यभान शेंडे कडून जय भिम शांतीनगर नागपूर

  • @Sanghdipcreation
    @Sanghdipcreation 5 หลายเดือนก่อน

    जय भिम साहेब