ओबीसीसाठी काम करतो म्हणून मारहाण प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • बिलोली तालुक्यातील एका व्यक्तीस लखंडी रॉड आणि काठ्यांनी डोक्यावर, हात पायावर बेदम मारहाण. प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट.

ความคิดเห็น • 265

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 หลายเดือนก่อน +105

    ओबीसी समाज बाधवाने ओबीसी यात्रेमधे जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ही कळकळीची विनंती आहे

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 หลายเดือนก่อน +48

    हि झुंडशाही चालू आहे लवकर कारवाई झाली पाहिजे

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +148

    जय भीम जय ओबीसी बाळासाहेब आंबेडकर आगे बढे संपूर्ण ओबीसी सोबत आहेत

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +10

      @@PandurangPole-fz9mb आता छगन भुजबळ साहेब यांनी सत्यतून बाहेर पडून ओबीसी समाज यांना साथ द्यावी जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

    • @rajanidongare8252
      @rajanidongare8252 หลายเดือนก่อน

      J

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl หลายเดือนก่อน

      निरपराधांना मारून आरक्षण मिळत नसतं, जयभीम, वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl หลายเดือนก่อน +22

    जय ओबीसी जय वंचीत प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या पाठीमागे सर्व ओबीसी बांधव आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 หลายเดือนก่อน +57

    दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
    भलेही हिंदुत्व सोडू आणि संविधान घरा घरात पुजू

    • @grv20231
      @grv20231 หลายเดือนก่อน +1

      Lavkar hindutva soda, otherwise OBC Category geli Samaja... Jage vha, all obc, sc, St, NT, minorities

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +4

      @@adv.pravinwagh5342 असे झाल्यावर दादागिरी कुणी करणार नाही आणि अत्याचार 100%बंद होणार जय संविधान

    • @yuvrajmahabare4840
      @yuvrajmahabare4840 หลายเดือนก่อน

      पळ लवड्याहो😂😂😂

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 หลายเดือนก่อน +137

    ही झुंडशाही व दादागिरी चालु आहे.

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 หลายเดือนก่อน +44

    आत्ता ओबीसी समाजाने एकत्र येऊन आपले कोण आणि शत्रू कोण ओळखले पाहिजे

  • @vasantshinge186
    @vasantshinge186 หลายเดือนก่อน +73

    ओबीसी समाजाबद्दल मराठा समाजाने द्वेष व्यक्त करणे, ही बाब समाजस्वास्थ बिघडविणारी आहे. (आपण सर्व भारतीय नागरिक या नात्याने बंधुभावानेच वागणे आवश्यक आहे, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.)

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 หลายเดือนก่อน

      वैयक्तिक कारणाने भांडण होत असतात भावाला भाऊ सुद्धा मारतो.
      महाराणीचं खरं कारण समजून घ्या विनाकारण जातीवर जाऊ नका
      वैयक्तिक कारणाने समाजामध्ये अनेक भांडणे होतात पण जातीवादी राजकारणी याला मुद्दाम राजकारणासाठी जातीचा रंग देत असतात आतापर्यंत दलितांचा मारायला रंग दिला जात होता आता मुद्दा म्हणून ओबीसीला मारान असा रंग दिला जात आहे हे प्रकरण खूप गंभीर होत जाऊन एक दिवस महाराष्ट्र विकलांग होईल या राजकारणामुळे
      प्रकाश आंबेडकर राजकारणासाठी हवा देत आहेत

  • @shinderahul287
    @shinderahul287 หลายเดือนก่อน +44

    अतिशय निंदनीय प्रकार आहे. शाहू,फुले, आंबेडकर ह्यांचा महाराष्ट्र मध्ये जातीयता आणि दंगालीना थारा नाही.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji หลายเดือนก่อน +46

    जाहीर निषेध

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 หลายเดือนก่อน +78

    जागो OBC जागो

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 หลายเดือนก่อน +27

    ह्या लोकांना सजा मिळाली पाहिजे

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 หลายเดือนก่อน +43

    धन्यवाद साहेब

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 หลายเดือนก่อน +35

    जय OBC जय भीम 🚩🚩💙💙

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 หลายเดือนก่อน +42

    Jay bhim Jay obc 🎉🎉🎉

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 หลายเดือนก่อน +43

    ठोशास ठोसा एकच न्याय

  • @rahulchavan5559
    @rahulchavan5559 หลายเดือนก่อน +67

    जय ओबीसी❤

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 หลายเดือนก่อน +45

    लोकशाहीत जनजागृती करण्याचा हक्क सर्वांना आहे,
    झुंड शहीचा निषेध, OBC ने तुम्हाला एवढे दिवस सत्ता दिली विसरू नये

    • @OnlyPayal
      @OnlyPayal หลายเดือนก่อน

      😂😂😂 ओबीसीने सत्ता नाही दिली आम्ही आतापर्यंत ओबीसींना निवडून देत आलो होतो...
      आम्ही फक्त हाथ काढला तर...
      चिक्की पडली शेंडगे हागे पकूजी आंबेडकर आणी त्याचा राहिलेला किंचित पक्ष जानकर सर्व पडले....
      कळलं का आतापर्यंत आम्ही सोबत होतो म्हणून....
      आता बघू विधान सभेला काय होत..😅😅

  • @subhashbramhraj101
    @subhashbramhraj101 หลายเดือนก่อน +94

    नुसता निषेध करू नका, जशाच तसे उत्तर द्या.

    • @Userrev566
      @Userrev566 หลายเดือนก่อน +11

      जोपर्यंत स्वतःवर अशी गोष्ट होणार नाही तोपर्यंत हे ओबीसी,sc st फक्त जाहीर निषेध जाहीर निषेध च करत राहतील😢😢

    • @Userrev566
      @Userrev566 หลายเดือนก่อน +5

      त्यांना वाटे आपल्यावर कुठ झाला असा कृत्य आपल्याला काय देणं घेण😢

    • @shubhampatwe1486
      @shubhampatwe1486 หลายเดือนก่อน

      😢​@@Userrev566

    • @ss-og6nm
      @ss-og6nm หลายเดือนก่อน

      😅

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +5

      तसे नसते भाऊ आपल्याला कुत्रा चावला तर आपण त्याला चावतो का समंजस पणाने आणि हुशारीने काम करावा लागेल जय संविधान

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 หลายเดือนก่อน +86

    आता जरांगे तूझ्या डोळ्यात पाणी येणार नाही ... काल एका मराठा पोरीचे ऍडमिशन झाले नाही म्हणून रडत होता...नीच वृत्त्ती

    • @santoshgade7133
      @santoshgade7133 หลายเดือนก่อน

      भिकाचोट तुमची निट आई घाला की जातीत मग का भिक मागत फिरतात ओपण मध्ये

  • @dineshshirsat1298
    @dineshshirsat1298 หลายเดือนก่อน +8

    बाळासाहेब आज तरी आमच्या सारख्या, गरीब कार्यकर्त्याच्या भावना समजून घ्या. आमाला सत्तेत बसवा.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน

      पळ तिकडं 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Nchinchane
    @Nchinchane หลายเดือนก่อน +9

    माजलेत हे सगळ्या जाती नि लक्षात घ्यावे समर्थन करताना

  • @tulshirampandhare8621
    @tulshirampandhare8621 หลายเดือนก่อน +20

    Jay.bhim.jay.obc

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 หลายเดือนก่อน +12

    प्रत्येकाला संविधानिक अधिकार आहे कोणत्याही पक्षात काम करण्याचा,निषेध ,अशा मनुवादी‌ लोकाचा,,

  • @user-sv8rz9ng1n
    @user-sv8rz9ng1n หลายเดือนก่อน +62

    शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस द्या मतदान😂😂😂

  • @rahulsalve5994
    @rahulsalve5994 หลายเดือนก่อน +9

    सर जोश मधे बोला आन्ही रागात बोला तुम्हीं जितके समजूतिने बोलनार ते तित्किच जोश मधे येनार!
    बुद्धम नमामि!
    जय भीम!

    • @user-vo7qz2qr9w
      @user-vo7qz2qr9w หลายเดือนก่อน

      आता काय दंगली घडवणार का तुम्ही लोक

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x หลายเดือนก่อน +80

    अजून द्या काँग्रेस .. राष्ट्रवादी, उभाटा मतदान.😂😂

    • @Jadhavappa
      @Jadhavappa หลายเดือนก่อน +4

      ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा विषय येतोय कुठे

    • @mtnl259
      @mtnl259 หลายเดือนก่อน +2

      ​@@Jadhavappacongress chi lok hoti ti marhan karnari

  • @sarjeraomagar6386
    @sarjeraomagar6386 หลายเดือนก่อน +15

    बरोबर ओके सर

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 หลายเดือนก่อน +2

    एकच पर्व ओबीसी सर्व आंबेडकर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत बहुजन नेते आहेत

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 หลายเดือนก่อน +8

    जय भीम आंबेडकर साहेब

  • @harshmaid143
    @harshmaid143 หลายเดือนก่อน +2

    सर्व प्रथम या नीच वृतीचा निषेध करतो OBC बांधवानी आपल्या कीमती मताची कीमत ओळखली पाहीजे चुकुनही कोनत्याही पक्षला मतदान करु नका फक्त बहुजन वंचीत आघाडी लाच मतदान करा हीच आपली जनगनणा आहे

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 หลายเดือนก่อน +4

    08 करोड sc st obc समाज बांधवांनो रात्र वैऱ्याची आहे जागे व्हा आणी संघर्ष करा विधानसभेत यांना कायमचा धडा शिकवा.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน +3

    झुंडशाही ठेचून काढावी. Urjent

  • @gopinathnagargoje9884
    @gopinathnagargoje9884 หลายเดือนก่อน +9

    जय ओबीसी

  • @ShardZote
    @ShardZote หลายเดือนก่อน +16

    मारामारी करू नका कोणत्या सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत आणि जाना कोणाला मिळाली तर तो १रुपयाला विचारणार नाहीं तो बोलेल स्वतःचा कष्टाने नोकरी हसिल केली आम्हीं अनुभवत आहोत

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn หลายเดือนก่อน +18

    जाहीर निशेद

  • @heyygore
    @heyygore หลายเดือนก่อน +6

    Jai bhim. Jai obc

  • @varshajadhav6017
    @varshajadhav6017 หลายเดือนก่อน +18

    Jahir nished Jay bhim💙

  • @pawarashok7763
    @pawarashok7763 หลายเดือนก่อน +9

    बाळासाहेब तुम्ही लोकसभेला जरंगे वर विश्वास ठेवला होता पण त्याने विश्वास घात केला मी मराठवाड्यात 4 वर्षे शिक्षणासाठी होतो मराठे त्यावेळी ही जातियवादी होते आणि आजही आहेत
    अजुन एक सांगणे वंजारी सुद्धा जातीय वादाच्या बाबतीत काही कमी नाहीत मी खात्रीने सांगतो तुम्हाला पुन्हा पछाताप होईल ओबीसी मोर्चा काढून

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +3

      @@pawarashok7763 लोकसभेला जारंगे पाटील मुळे खूप मोठा धोका झाला बाळासाहेब. अंबेडकर यांना वाटले मराठे मतदान करणार पण जरांगी यांनी तसे सांगितले नाहीं जय संविधान

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw หลายเดือนก่อน +14

    राज्य सरकारने अशा जातीवादी लोकांवर पोलीस खात्याने त्वरीत कारवाई केली पाहिजे, असे प्रकार सारखे घडत आहेत महाराष्ट्रात. जातीवादी, झुंडशाही, गुंडागर्दी, मोडून काढली पाहिजे, गृहखात्याने.

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +1

      अशा गोष्टी देव धर्म आणि जात यामुळे घडत आहेत हे एससी एसटी ओबीसी समाजाने ओळखले पाहिजे ज्या खताने पीक जळते तरी परत परत पिकाला तेच खत टाकत राहणे असा प्रकार आहे उदाहरण मंदिरात प्रवेश केला म्हणुन मारहाण झाली असे प्रकार घडले मग तो माणूस पुन्हा तेथे का जातो जय संविधान

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +1

      आंबेडकर वादीअसते तर ताबडतोब कारवाई झाली असती जय संविधान

    • @vijaygosavi2963
      @vijaygosavi2963 หลายเดือนก่อน

      गृह खातच दंगल घडवत आहे

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 หลายเดือนก่อน

      जरागे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावतोय सावध राहावे

  • @ganeshpatil9165
    @ganeshpatil9165 หลายเดือนก่อน +2

    आपले आपले लोकच आपल्यात मारहाण करत आहेत. कल्याण आहे देशाचं.

  • @user-ee1yg5yq3o
    @user-ee1yg5yq3o หลายเดือนก่อน +5

    दंगलीत जो सापडला तो सरकारी नोकरी ला मुकला, मग कोणी येत नाही विचारायला.

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge หลายเดือนก่อน +9

    SC, ST, VJNT, OBC ekjute Raha. Phakta aplyach bandhav pudharyana nivdun ana. Jai Bahujan Ani Vanchit 🙏💐

  • @rahulshinde9925
    @rahulshinde9925 หลายเดือนก่อน +29

    Marathe jatiwadi aahet....obc samjyatil bhandhawañi he kadhuch visru naye....

    • @Akshadeep27
      @Akshadeep27 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 หลายเดือนก่อน +1

    सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 หลายเดือนก่อน

    आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे जयभीम जय जोती.जय.महाराष्ट्र

  • @user-yy8gb5lz9u
    @user-yy8gb5lz9u หลายเดือนก่อน +3

    ही दादागिरी चालू आहे

  • @SureshPatharkar-d6v
    @SureshPatharkar-d6v หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब त्या चार आरोपी ची वाट लावू शकतात

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 หลายเดือนก่อน +8

    Obc आणि sc समाज लक्ष घातलं पाहिजे जागरूक झालं पाहिजे

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉🎉🎉 एकाच पर्व ओबीसी सर्व Jay शिवराय Jay मल्हार Jay आंबेडकर

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 หลายเดือนก่อน +10

    जशाच तस उत्तर देण्याची वेळ आलेली आहे

  • @Vaijenathbudhwant-el5bu
    @Vaijenathbudhwant-el5bu หลายเดือนก่อน +1

    ओबीसी समाज बांधवांनी ओबीसी यात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ही कळकळीची विनंती आहे

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 หลายเดือนก่อน +33

    काॅंग्रेस शिवसेना राष्ट्रवादी ला वोट देणार्यांनी दंगली बदल विचाराव

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav หลายเดือนก่อน +2

    पहिले इंग्रज होते आता आपले लोक त्यांचे अनुकरण करत गोर गरिबांना त्या परमाने वागवत आहेत महाराष्टातील गेरीबानो जागे व्हा जय शिवराय जय बाबासाहेब आंबेडकर जय महात्मा फुले जय शाहू महाराज जय हिंद जय भारत 🎉🎉

  • @Nchinchane
    @Nchinchane หลายเดือนก่อน +2

    ओबीसी नो लक्षात घ्या घटना वंचित मागे थाम्ब हे पक्षाच्यानी घुमावल आपल्याला

  • @gautamingle2176
    @gautamingle2176 หลายเดือนก่อน +13

    साहेब आपण फक्त बौद्धा साठी लढा ओबीसी मतदान करत नाहीत

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 หลายเดือนก่อน +3

      ओबीसी करतात ओबीसी उमेदवार सहेबासोबस्त होते निवडून आले नाही त्यामुळं ते bjp sobat gele gopichand पाडळकर ल bjp ne sandhi dili

    • @Akshadeep27
      @Akshadeep27 หลายเดือนก่อน

      गौतम इंगले ओबीसी जागे होत आहेत, तुमचे हे वक्तव्य चुकीचे आहे

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 หลายเดือนก่อน +1

      @gautamingle तुम्ही मराठा सोडून कुणाला मत देत नाहीत.. खर आहे ना

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 หลายเดือนก่อน +4

    Jay shivray 🚩

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 หลายเดือนก่อน +9

    महाविकास आघाडी कुठे दडलीय? हेच काय त्यांचं राज्य घटनेचे रक्षण करणं? वंचितांची मतं घेऊन घरात दडलेय.

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w หลายเดือนก่อน +2

    जय ओबीसी आंबेडकर साहेब....

  • @dhananjayborade3349
    @dhananjayborade3349 หลายเดือนก่อน +5

    सर्व क्षत्रियएक हॉ

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 หลายเดือนก่อน +6

    Jahir nished jahir nished atta tari jaga ho OBC samaja vicharvant Neta mananiy prakash Ambedkar Saheb jay sanvidhan jay bhim 👌👍🙏🏽

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 หลายเดือนก่อน +2

    VBA jindabad balasaheb ambedkar saheb jindabad

  • @heyygore
    @heyygore หลายเดือนก่อน +2

    Obc unity ❤❤ jai bhim , 💙💙💙

  • @anandugale434
    @anandugale434 หลายเดือนก่อน +9

    गावातील शेतीवादाला जातिय रंग दिला जातोय...स्वताला बाबासाहेबाचे वंशज म्हनुन काही होत नाही त्याच्या प्रमाणे समाजहीताचा विचार पेरावा लागेल

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +4

      @@anandugale434 तुमच्या सारख्या बुद्धिहीन लोकांमुळे या घटना घडत आहेत सत्ते सोडून काल्पनिक गोष्टी मागे धावता जय संविधान

    • @ravishep768
      @ravishep768 หลายเดือนก่อน +1

      Arakshan mudda adun tutari prachar kon karat ahe

  • @vijayvhanmane5544
    @vijayvhanmane5544 หลายเดือนก่อน

    नुसता निषेध करून चालणार नाही ज्यांनी हे कृत्य घडवलं त्यालाही अशी शिक्षा दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लावून उपोषण आणि गोर गरीब जनतेला अशी मारहाण

  • @Kr_sir
    @Kr_sir หลายเดือนก่อน +3

    राजकारणी लोक शेवट चांगला नाही.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे सावधान जय हिंदुराष्ट्र

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 หลายเดือนก่อน

    एवढा मोठा समजदार माणूस,, राजकीय देशातून दोन समाजात भांडण लावत आहे,, ही अशोभनीय गोष्ट आहे.
    या गोष्टी करून ते स्वतःची किंमत कमी करून घेत आहेत

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 หลายเดือนก่อน

    जाहीर निषेध

  • @HarishrathodRathod-q6d
    @HarishrathodRathod-q6d หลายเดือนก่อน

    सर्व गोर गरीब म्हणजे मागास प्रवर्ग एकत्र येने काळाची गरज आहे गोर गरीब लोक पाटील पाटील म्हणून यांना डोक्यावर घेतले आहे

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 หลายเดือนก่อน

    ओबीसी नी नुसत टीका टिपण्या करण्यात मजा नाही एकत्र येन गरजेच आहे एक ओबीसी लाखो ओबीसी जय भिम

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 หลายเดือนก่อน +2

    jay Bhim

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 หลายเดือนก่อน +2

    जय ओबीसी जय भीम

  • @DATB-j4o
    @DATB-j4o หลายเดือนก่อน +1

    जय obc जय भीम

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 หลายเดือนก่อน +5

    प्रकाश बाबा आरएसएस को प्रकाशमान करने में खुश है।
    B टीम।
    अब लोकतंत्र नाममात्र रह गया है।
    उपद्रव का राजकारण कब तक करेगा प्रकाश बाबा।
    ओबीसी कभी नहीं जागेगा,
    केवल ओबीसी आरक्षण तक ओबीसी है पश्चात हिंदुत्व शंखनाद रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व में लिप्त समुदाय है।

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +2

      @@bhagwatraonarnaware5358 असे फक्त बुद्धिहीन लोकांना वाटते जे म्हणतात आंबे खाल्ले तर मुले होतात ते बाकी संविधान वादी आहेत त्यांना सर्व कळते संविधान आहे तो पर्यंत काहीच होत नाही जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

  • @babasahebubale5304
    @babasahebubale5304 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेबांनी जरांगे पाटलाच्या विरोधात वक्तव्य वक्तव्य करू नये विनाकारण रोष वाढू नये ओबीसीचे कामे करा

    • @sachinsalgar6750
      @sachinsalgar6750 หลายเดือนก่อน

      जरांगे करतो ते चालत का तेव्हा काही बोलत नाहीत

  • @ashokmohurle7464
    @ashokmohurle7464 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळांवर दंगली घडवून आणण्याचा आरोप करणा-या बंदराची प्रतिक्रिया दिसत नाही.

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 หลายเดือนก่อน +4

    अरे या सर्व पक्षाच्या नादी लागल्याने असेच होणार बांधवांनो आपसात भांडण करू नका

    • @yunuspathan2276
      @yunuspathan2276 หลายเดือนก่อน

      दादा अगदी बरोबर बोललात पन अपले लोक कभी समज़नार 🙏

  • @nikhilpanavalkar5564
    @nikhilpanavalkar5564 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब थँक you obc तुमच्या सोबत आहे

  • @mast1755
    @mast1755 หลายเดือนก่อน +2

    Jay OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir OBC prakash ambedkar ❤❤❤❤❤❤

  • @sanjaymali7754
    @sanjaymali7754 หลายเดือนก่อน +1

    ओ. बी. सी. ची जातीयनिहाय जनगणना झालीच पाहिजे...
    जय भिम...
    🙏🌹

  • @rahulbhujbal7922
    @rahulbhujbal7922 หลายเดือนก่อน +2

    जाहीर निषेद

  • @Sudamchavan107
    @Sudamchavan107 หลายเดือนก่อน

    लोकशाहीवरील हल्ला आहे

  • @user-wr9mq7gc4n
    @user-wr9mq7gc4n หลายเดือนก่อน

    जय ओ बी सी बहुजन समाज पार्टी

  • @VijaykumarNagargoje
    @VijaykumarNagargoje หลายเดือนก่อน +3

    Jai obc

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 หลายเดือนก่อน +2

    जय.भिम सर जातीय गुड टेरेरेस हटाव

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k หลายเดือนก่อน

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, जय भीम जय संविधान

  • @SBUSER888
    @SBUSER888 หลายเดือนก่อน +1

    निषेध

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 หลายเดือนก่อน

    निवडणूक कोणासोबत लढवायची एवढी साधी गोष्ट समजली नाही या माणसाला

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn หลายเดือนก่อน

    आता सर्वांनी समझदारी ने काम करावे

  • @priyankapatekar8970
    @priyankapatekar8970 หลายเดือนก่อน

    Khup chan sir Jay bhim

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox หลายเดือนก่อน +1

    जरागे ला सह आरोपी करा

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 หลายเดือนก่อน +1

    Ye ni काही घेतल असेल्? Yala च का मारल? एका हाताने टाळी वाजत नाही साहेब तुम्ही पण् सत्य चि बाजू धरा.

  • @PandharinathMate
    @PandharinathMate หลายเดือนก่อน +1

    गेला तेल घालायला,

  • @Graany_gamer_97
    @Graany_gamer_97 หลายเดือนก่อน

    We regrate this act.

  • @DattaGurav-u9v
    @DattaGurav-u9v หลายเดือนก่อน

    जय ओबीसी जय भिम

  • @balasahebchalak8790
    @balasahebchalak8790 หลายเดือนก่อน

    जय भिम जय ओबीसी

  • @prabhakardhasal2297
    @prabhakardhasal2297 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी झोपला आहे कधी जागा होईल मला नाहीं माहीत

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale1271 หลายเดือนก่อน

    भ्याड हल्ला करणाऱ्या जातीवादी हरमखोरांचा जाहीर निषेध 👎👎जय भीम जय संविधान जय ओबीसी 🇮🇳🤝🇮🇳 आद.आंबेडकर साहेब,,, आठरा पगड जातींच्या लोकांना न्याय हक्क मिळण्यासाठी तुमच्या भक्कम नेतृत्वाची गरज आहे,,,सर्व अठरा पगड मागास समाज तुमच्या सोबत राहील🇮🇳🤝🇮🇳जय संविधान🇮🇳🙏

  • @SpidermanKoli
    @SpidermanKoli หลายเดือนก่อน

    ओबीसी त्यांचं त्याचं बघून घेतील. आपल्याला त्याचं काय? आपण फक्त नवबौद्धांचेच काम करावे हेच उत्तम