@@prashantadhav4349 look at his family his history first.. there contribution towards Marathas & nation. He doesn't need to prove him self though his shinde or Scindia..
साहेबं ऐक वीनंती आहे,, उदयन राजे सारखे अपन राहील पाहीजे,मुजरे करायचे सोडुन मुजरे कराय लावा,, आम्ही तुमच्या राजवाड्या शेजारीच ग्वालीयर मधे व्यवसाय करतो अम्हाला गर्व आहे,, आपला 🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्राच्या Satara madhun निघालेले एक योद्धा राणोजी शिंदे आणि त्यांची ही वंशावळ..किती भाग्यवान पिढी. उत्तरेत शिंदे आणि होळकर म्हणजे दोन रत्न आहेत महाराष्ट्राचे.
कण्हेर खेड हे शिंदे यांचे मूळ गाव.. राणोजी शिंदे हे मराठा साम्राज्यातील सरदार उत्तर भारतातील एक प्रमुख शिलेदार..महाराष्ट्र ही जन्म भूमी.. त्यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया शिंदे नावाचे अपभ्रंश झालंय...आपण इथे येत राहावे मराठीतच बोलावे ही आपली मातृभाषा आहे... कण्हेर खेड येथे जावे यावे...
@@babasahebgund413 abe gadhe Bo pata hai kon hai gwalior Riyast jo desh mai sabse badi thi uske maharaja hai , aaj bhi 1 lakh crore se jyada ki property k aleke barish hai ,teri Puri congress aur thakre party k netao k khade khade mumbai mai hi kharid lenge , janta hai 20 hazar corore ki property akele mumbai mai hai unki
साहेब तुमि तर महाराष्ट्र चे पुत्र आहातच पण पण आज तुमि मराठी मधे आणि महाराष्ट्र बदल जे काही सविस्तर माहिती आणि छत्रपतींबद्दल जी माहिती मांडिली खूप धन्यवाद येवडी माहिती तर महाराष्ट्र मधील जे राजकारणी आहेत त्यांना माहित नसेल त्यांना फक्त राजकारण
He is speaking in Marathi. So nice. His Marathi is much much better than many boliwood superstars who spent there life here but can not speak 3 Marathi words. 🙏🏼🙏🏼🙏🏼
राजेसाहेब तुमचे भाषण सुंदर आहे... मानवंदना द्यावी इतके सुंदर मराठी तुम्ही बोलत आहात तुमचं जन्म हिंदी भाषे या पट्ट्यामध्ये व तुमचे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून सुद्धा सुंदर मराठी बोलतात याबद्दल राजे तुम्हाला त्रिवार धन्यवाद
एक काळ होता यांच्याप्रती खूप आदर वाटायचा, बीजेपी ची इतकी एकहाती सत्ता असताना त्यांच्याविरुद्ध संसदेत केलेली भाषणे आजही स्मरणात आहेत. पण यांनी सुद्धा सत्तेपुढे सत्तेसाठी नैतिकता सोडली. तुम्ही सिंधिया साहेब जर काँग्रेस सोबत टिकून राहिला असता आणि परत काँग्रेस ला सत्तेत आणले असते तर एक राजकीय नेता म्हणून तुम्ही नक्कीच आदरणीय, शुर, पराक्रमी, आणि प्रेरणादायी ठरले असते, मी हे सर्व बोलतोय म्हणजे मी बीजेपी विरोधी किंवा काँग्रेसी आहे असं नाही. पण राजकीय पुढारी जसे पांढरेशुभ्र कपडे वापरतात तसे त्यांनी विचार आणि चरित्र स्वच्छ ठेवायला हवे तेव्हाच ते खरे समाज उद्धारक नेते ठरतील सत्तेसाठी आपल्या तत्वांशी तडजोड तर करोडो करतील पण सत्तेविरुद्ध सत्तेच्या चुकांविरुद्ध छाती ठोकून उभा जो राहील तो खरा नेता असतो.
ज्योतिरादित्य शिंदेजी !आपण मराठीत खुप छान विचार व्यक्त केले. आपले वडील स्व माधवराव शिंदेजी आणि माजी मंत्री स्व मखरामजी पवार(महाराष्ट्र)यांचे खुप जिव्हाळ्याचे संबंध होते.
मराठी मातीचे खरे सुपुत्र....राजे आज जरी तुम्ही मध्यप्रदेश मध्ये स्थायिक असलात तरी आजही तुमच्या आपल्या मनात मातृभूमीविषयी अपार प्रेम आहे..तुमच्या पूर्वजांनी आपल्या पराक्रमाची पताका महाराष्ट्राबाहेर रोवली याचंही आम्ही मराठी माणसांस सार्थ अभिमान आहे....
ज्योतिरादित्य शिंदे, तुम्ही मराठीत भाषण करून आमची मने जिंकली आणि तुम्ही तुमची जन्मभूमी महाराष्ट्र आहे हेसुध्दा सांगितले, यासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन, ❤❤❤
खुप छान मराठी बोलले ज्योतिरादित्य इंदुरचे असुनही मराठी खुप छान बोलले पण असे अनेक महाभाग आहेत कर्मभुमीबरोबरच आख्ख आयुष्य इथे जात असुनही मराठी बोलुन शकत नाही याचे सखेद आश्चर्य वाटते ज्योतिरादित्य आम्हाला तुमचा अभिमान आहे 👍💐
ज्योतिरादित्यजी , जिंकलत तुम्ही आज मराठी मनाला . अभिनंदन आणि पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा .
अरे हा मराठीच आहे त्यामुळे जास्त कौतुक नको
कोल्हापुरातून खासदारकी् चं तिकीट घ्या... कोल्हापूर ला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे.
कोल्हापूर मधून लढवली तर आनंद च
Superb...
काहीही झाले तरी व्यक्ती आपली मातृभाषा विसरू शकत नाही,हेच आज जोतिरदित्य शिंदे नि सिद्ध केले ...👍👍👍👌👌👌💐💐💐
गद्दारी याच्या रक्तातच आहे पानीपत लढाई पुरावा आहे
पण काही इंग्रज अजूनही शिल्लक आहेत की त्यांना मराठी येत नाही , किती जणांनी मराठीत मत प्रदर्शित केलेले आहे
Kahi pan Mitra.. election la ubha rahto ahey ka... he is shinde.. tel him to convert frm schindhia.. then he is true marathi
@@jitendrapol4728 jihuh7ybhh😅😮😂😂😂
@@prashantadhav4349 look at his family his history first..
there contribution towards Marathas & nation.
He doesn't need to prove him self though his shinde or Scindia..
एक मराठा लाख मराठा खूप खूप अभिमान अभिमान आहे शिंदे साहेब जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
गद्दार
विकलेला मराठा
Bhadkau ! HE is a great maratha Bachenge to aurbhi ladenge bhulgaya kya?
आमचे लाडके नेते ज्योतीराधीत्यांचं मनापासून खूप खूप कौतुक.. आम्हाला अभिमान आहे तुमचा.... तुम्हाला मराठीत बोलतांना ऐकून खूप छान वाटलं 🙏💐
Jyotiradhyta raje aapan j bhashan marathitun kele yacha aamhala abhimaan aahe ❤
Royal is Royal. Great Prospective Young Leader of the Nation. 👏👏👏👏👏🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
मराठी भाषेवर प्रेम टिकवून ठेवले हा आम्हाला अभिमान आहे. शिवाजी राजे आणि महात्मा फुले बद्दल गौर उदगार काढल्या बद्दल आपले ऋणी आहोत जय महाराष्ट्र.
उत्तम, अतिशय सुंदर,
याला म्हणतात भाषणं, विचारधारा.
नाहीतर महाराष्ट्र त ले नेते,
साहेबं ऐक वीनंती आहे,, उदयन राजे सारखे अपन राहील पाहीजे,मुजरे करायचे सोडुन मुजरे कराय लावा,, आम्ही तुमच्या राजवाड्या शेजारीच ग्वालीयर मधे व्यवसाय करतो अम्हाला गर्व आहे,, आपला 🚩🚩🚩🚩🚩
हा माणूस भविष्यात पंतप्रधान झाला पाहिजे राव!
अरे वा सुखद धक्का आहे हा ज्योतिरादित्य साहेब.जुग जुग जियो शिंदेंजी
We are always proud of you sindiyaji. Jai Shivaji. Jai bhawani. Jai Hind.
शिंदेशाही 🙏
जय शिवराय ⛳
हर हर महादेव 🙏
Ek number
Great speech sir
जन्म हिंदी प्रदेशात, शिक्षण इंग्लिश मध्ये
तरी छान बोलले अजून थोडे व्याकरण सुधारले तर सोन्याहून पिवळे
मराठी वेगवेगळी असते सगळीकडची
खुप खुप शुभेच्छा साहेब आपण मराठी भाषा ला जपून ठेवली आहे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
जय महाराष्ट्र
👍👍👏👏
मध्यप्रदेश चे भावी मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या Satara madhun निघालेले एक योद्धा राणोजी शिंदे आणि त्यांची ही वंशावळ..किती भाग्यवान पिढी. उत्तरेत शिंदे आणि होळकर म्हणजे दोन रत्न आहेत महाराष्ट्राचे.
The Great Maratha 🙏
Next Prime Minister 1. Jyotiraditya (Stanford & Harvard Graduate ), 2. Nitin Gadkari (Bharat man)
Khup khup chhan speach
खूप छान
Jai ho
the great jyotiraditya duniya.
Ek maratha lakh maratha
Great maratha💪
Nice speech shinde sir, after all we belonged Maharashtra. Jay Shivaji Jay bhavani
Great
शाहू, महाराज,......डॉ. बाबासाहेब....?
Baba aalavh pahije ka
Hr Hr mahadev
कण्हेर खेड हे शिंदे यांचे मूळ गाव.. राणोजी शिंदे हे मराठा साम्राज्यातील सरदार उत्तर भारतातील एक प्रमुख शिलेदार..महाराष्ट्र ही जन्म भूमी.. त्यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया शिंदे नावाचे अपभ्रंश झालंय...आपण इथे येत राहावे मराठीतच बोलावे ही आपली मातृभाषा आहे... कण्हेर खेड येथे जावे यावे...
Koregaon madhla kanher khed ka??
गर्जा गर्जा जय महाराष्ट्र
Wa khup mast.. Sindhiya sir..🙏
महाराज आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाव
Very nice👍
मस्त...
ग्वाल्हेर चे राजा ज्योतीराज शिंदे. माझ पण जन्म स्थळ ग्वाल्हेर आहे आणि बालपण शिक्षण नोकरी सगळं माझ्या महाराष्ट्रात ❤
🙏🙏
मानपासून मराठी बोलत आहेत साहेब 👌👌👌👌👌👌👌👌👌
jay bhavani jai shivaji jai maharashtra jyotiratyati shindeji
लय भारी
🙏
❤
Great 👍
❤marathi talk
शिंदे साहेब खुप हुशार चांगल मराठी बोलले फडवनीश मिसेसपेक्षाछान मराठी बोलतात
🙏🙏👍👍👍
Nice speech
महावीर दत्ताजी, जनकोजी आणि महादजी शिंदे ह्यांच्या पवित्र रक्ताला त्रिवार वंदन.🙏🙏🙏
🙏🙏
मातृभाषेवर प्रभुत्व नसले तरी चालेल पण तिचा विसर पडता कामा नये...खुप सुंदर बोलले ज्यो तीरादित्य शिंदे साहेब...🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद तुमचे महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव घेतलं व त्यांचा कार्याचा इतिहास सगळ्यांना सांगितला
ह्याच्या रक्तात च गद्दारी वाल्याच्य तोडून आमच्या दैवताचा नाव शोभत नाही
@@GashAade-of8mw तु पेटेंट घेतल आहे का भाऊ।
Scindya clown
हा खरा महादजी शिंदे यांचा वारसदार 🎉🎉👍👍🎉🎉
पानीपत च्या लढाईत पळून गेलेले का
@@GashAade-of8mw इतिहास वाच अंधभक्त
स्वतः चे नाव लावून कमेंट करण्याची हिम्मत नाही तुझ्यात
@@govindgk100गद्दार शिदे
@Aditya Sawant जा रे भुरट्या हे कसले पळपुटे महाराज ते पळाले पानीपत मध्ये है पळाले गुजरात्याचे चाटायला
@@GashAade-of8mw are aurangjebachi aulad tu maddhe nko bolu
खुप छान भाषण झाले,परंतु लोक टाळ्या न वाजवता ठोम्ब्या सारखी बसली आहेत.
Court cha kaay nirnay yenaar hyacha tension asel bahutek
कदाचित हा माणूस विकला गेल्या मुळे लोकांनी टाळ्या वाजवल्या नाही.😮
@@babasahebgund413 abe gadhe Bo pata hai kon hai gwalior Riyast jo desh mai sabse badi thi uske maharaja hai , aaj bhi 1 lakh crore se jyada ki property k aleke barish hai ,teri Puri congress aur thakre party k netao k khade khade mumbai mai hi kharid lenge , janta hai 20 hazar corore ki property akele mumbai mai hai unki
यही मै कहता हुं जब वो कांग्रेस में जायेंगे तब आपकी इसपर क्या राय होगी. मैने गधा नहीं कहा...😂😂😂😂
सिंधिया साहेब आपण छान मराठी बोलतात,खूप मस्त आपण महाराष्ट्र शी जुळून अजून ही राहिले आहेत,
साहेब तुमि तर महाराष्ट्र चे पुत्र आहातच पण पण आज तुमि मराठी मधे आणि महाराष्ट्र बदल जे काही सविस्तर माहिती आणि छत्रपतींबद्दल जी माहिती मांडिली खूप धन्यवाद येवडी माहिती तर महाराष्ट्र मधील जे राजकारणी आहेत त्यांना माहित नसेल त्यांना फक्त राजकारण
He is speaking in Marathi. So nice. His Marathi is much much better than many boliwood superstars who spent there life here but can not speak 3 Marathi words. 🙏🏼🙏🏼🙏🏼
आणि तुम्ही पण कमेंट इंग्रजीमध्ये करता, मग त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला ?
Ha ha ha ha
Nice
हे सिंधिया मराठीच आहेत
He is marathi that's why he is speaking soo fluently
@@pankajharad88817:25 7:26
मराठे साम्राज्याचे सरदार श्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मानाचा त्रिवार मुजरा
महाराष्ट्रात फक्त मराठीत बोला . जय शिवराय 🧡,जय भीम💙 ,जय बसव 🧡.जय महाराष्ट्र 🚩
जय शिवराय जय भीम जय बसव🙏🏽
जय शिवराय❤️
जय श्री राम 🧡
तसं केलं तर सगळे राज्य आपल्या आपल्या भाषा साठी भांडतील.............
आणि आपल्याला पूर्ण स्वतंत्र आहे कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो,
Jai😂shivrai
कसाही असो भावा , बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणाऱ्या तुझ्या दत्ताजी ची आठवण आली...
कुठे तुझं राज घराणं आणि कुठे आमचा उकिरडे हुंग्या विश्व प्रवक्ता...
कृपया आरे कारे ची भाषा बरोबर नाही.
@@sambhajibaravkar2060 त्याच्यात एक वेगळी आपुलकी आहे मित्रा....
विश्व प्रवक्ता ? ओ ! राऊत साहेब का ?
देव जोतिबाच्या नावानं चांगभलं. जय महाराष्ट्र.
जय शिवराय.
मला तुझे एक पटलं शब्द बोलले मी मराठा माणूस आहे मी कोणत्याच खासदार नाही मंत्री नाही⛳👍
मला वाटलं मराठी विसरले पण नाही अजून लक्षात ठेवलीय ह्यांनी, फार उपकार केलेत आमच्यावर साहेब 🙏
😂😂😂
lakshat thevli nahi re idiot . yeh speech ke liye ek baar ke liye practice karke aaya. samjha haha
Correct 💯
Truly Humble and Wise Leader inspite of being from Royal Family and is in touch with Reality and History.
Really praise worthy.
राजेसाहेब तुमचे भाषण सुंदर आहे...
मानवंदना द्यावी इतके सुंदर मराठी तुम्ही बोलत आहात
तुमचं जन्म हिंदी भाषे या पट्ट्यामध्ये व तुमचे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून सुद्धा सुंदर मराठी बोलतात याबद्दल राजे तुम्हाला त्रिवार धन्यवाद
Ek number 🔥🚩 खूप मस्त मराठी मध्ये भाषण केलं... जय महाराष्ट्र 🚩
एक मराठा लाख मराठा , जय शिवराय
प्रणाम ज्योतिरादित्य सिंधीयाजी
तुमचा सार्थ अभिमान आहे
#मी_मराठी #मराठी
#जयशिवराय 🙏🏼🚩
शिंदे
he speaking Marathi far better than imtiyaz Jalil
Not only Imtiyaz also better than Amruta fadanavis.
Ha ha ha ha ha
Nice
@@Suresh_Deshmukh channe you speak like you surname 😂
@@sauravkakade9296 tax payer aahet tya laykit rahun bol😂
@@yash4026 😂😂😆मामी.....
एक काळ होता यांच्याप्रती खूप आदर वाटायचा, बीजेपी ची इतकी एकहाती सत्ता असताना त्यांच्याविरुद्ध संसदेत केलेली भाषणे आजही स्मरणात आहेत. पण यांनी सुद्धा सत्तेपुढे सत्तेसाठी नैतिकता सोडली. तुम्ही सिंधिया साहेब जर काँग्रेस सोबत टिकून राहिला असता आणि परत काँग्रेस ला सत्तेत आणले असते तर एक राजकीय नेता म्हणून तुम्ही नक्कीच आदरणीय, शुर, पराक्रमी, आणि प्रेरणादायी ठरले असते, मी हे सर्व बोलतोय म्हणजे मी बीजेपी विरोधी किंवा काँग्रेसी आहे असं नाही. पण राजकीय पुढारी जसे पांढरेशुभ्र कपडे वापरतात तसे त्यांनी विचार आणि चरित्र स्वच्छ ठेवायला हवे तेव्हाच ते खरे समाज उद्धारक नेते ठरतील सत्तेसाठी आपल्या तत्वांशी तडजोड तर करोडो करतील पण सत्तेविरुद्ध सत्तेच्या चुकांविरुद्ध छाती ठोकून उभा जो राहील तो खरा नेता असतो.
बुडत्या जहाजातून सुखरूप बाहेर आलेला
हुशार आणी सुशिक्षित नेता आहे.
मोठ्या मनाची मोठी माणसे
ज्योतिरादित्य शिंदेजी !आपण मराठीत खुप छान विचार व्यक्त केले. आपले वडील स्व माधवराव शिंदेजी आणि माजी मंत्री स्व मखरामजी पवार(महाराष्ट्र)यांचे खुप जिव्हाळ्याचे संबंध होते.
Proud of our Jyotiraditya Shinde.
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏💐
सुंदर भाषण श्री jyotiraditya यांचे धन्यवाद
आज तुम्ही सांगितले की आम्ही जिथे राहतो तिथे आम्हाला आमची मातृभाषा हवी आहे , त्यांच्या मातृभाषेत बोलला जाणारा प्रत्येक शब्द मोत्यासारखा आहे.जय शिवाजी🙏
जन्मभूमीची माया माणूस कधीच विसरू शकत नाही.ही मा.ज्योतीरादित्य शिंदे साहेबानी भाषणातून व्यक्त केली.
मराठी मातीचे खरे सुपुत्र....राजे आज जरी तुम्ही मध्यप्रदेश मध्ये स्थायिक असलात तरी आजही तुमच्या आपल्या मनात मातृभूमीविषयी अपार प्रेम आहे..तुमच्या पूर्वजांनी आपल्या पराक्रमाची पताका महाराष्ट्राबाहेर रोवली याचंही आम्ही मराठी माणसांस सार्थ अभिमान आहे....
ज्योतिरादित्य शिंदे, तुम्ही मराठीत भाषण करून आमची मने जिंकली आणि तुम्ही तुमची जन्मभूमी महाराष्ट्र आहे हेसुध्दा सांगितले, यासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन, ❤❤❤
Very good and sincere authority respected Sindhiyaji. Salute Sir.
मराठा शिंदे साहेब सरकार खूपच छान लांब असून मराठी कायम
खरा मराठा माणूस
सगळे शिंदे हे महादजी आणि दत्ताजी नसतात,काही ज्योतिरादित्य आणि एकनाथ पण असतात.😂😂😂
महान हिंदू मराठा राजा, सर्वशक्तिमान महाराजा महादजी शिंदे/सिंधिया अमर रहे.
प्रणाम ज्योतिरादित्य जी तूमंच भाषण आणि मराठीतून पहिल्यांदा ऐकलं अभिमान वाटतो तुमचा अशीकर्तुत्व वान व्यक्ती मत्वाचीगरज आहे देशाला
😂😂😂 शिंदे साहेब तुमी हिंदीच बोला , नाय जमायचे मराठी!!!!!तुमच मराठी ऐकून ते राज ठाकरे नक्कल करत बसेल तुमची!!!😂😂
पण प्रयत्न छान आहे!!!
प्रयत्न बघ ना भाऊ, आपलेच मराठी बोलत नाहीत हा प्रेम व्यक्त करत आहे मराठी भाषेबद्दल
@@Shivgraphics7 एकदम बरोबर !!
प्रयत्न केल्या शिवाय कधी जमेल मराठी
उलट त्यांच्या मराठी बोलण्याच्या प्रयत्नांला प्रोत्साहन द्यायला हवे ना की टिका करावी. महाराष्ट्रा बाहेर राहूनही त्यांचे मराठी बोलणे कौतुकास्पद आहे
Marathi bhashe madhe emotions ahet. Kokan madhli marathi vegli, ghata varchi vidharbachi marathi vegli. Bhasha ekch ahe pan raas vegla
Great speech Jyotiraditya Sindhiya ji .....
सिंधिया(शिंदे)घराणे मुळचे-कान्हेरखेड.जिल्हा सातारा.
Very nice Person... Coming from a Good Family...Scindia Saheb... Future of India
खुप छान मराठी बोलले ज्योतिरादित्य इंदुरचे असुनही मराठी खुप छान बोलले पण असे अनेक महाभाग आहेत कर्मभुमीबरोबरच आख्ख आयुष्य इथे जात असुनही मराठी बोलुन शकत नाही याचे सखेद आश्चर्य वाटते ज्योतिरादित्य आम्हाला तुमचा अभिमान आहे 👍💐
इंदूर नव्हे ग्वाल्हेर.
मराठी चांगली बोलले का?तर नाही,परंतु आपल्या भाषेमध्ये बोलण्याचे जे प्रयत्न केले ते खूपच छान,ज्योतिरादित्य जी तुम्हाला मनाचा मुजरा,
खरच खुप सुंदर.. मराठी च खूप आश्चर्य वाटले. Sagle थक्क होऊन बघत होते.. Fluently मराठी... 🙏🙏🙏🙏🙏🙏
राजे तुम्हीं मनं जिंकलीत मराठी माणसांची ! ❤
आधी फार घाणेरड मराठी बोलायचे , आता बऱ्यापैकी सुधारणा आहे ...
Good Job
Kahi lokana mothya padhavar jaun marathi bolyala laaj vatte😢. Pun mr.✈️ Aviation shinde yanni marathi bolun Maharashtracha maan rakhala. Tyasathi tyanche khup dhanyavad.Jay Maharashtra. 🚩🚩🚩