Amit Shah यांना Manoj Jarange Patil यांचा थेट इशारा | Maratha Reservation | RO3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 185

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    काल पर्यंत सिरियस होता एक चपटी मारली लगेच ok झाला 😂 म्हणून कायम एकाच दवाखान्यात येऊन लोळतात, सर्विस चांगली भेटते

  • @SpeechRight
    @SpeechRight 13 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    पाटिल आता पंतप्रधान होतात वाटतय 😂😂

    • @gppole4444
      @gppole4444 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @Rockjadhv12
      @Rockjadhv12 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Manoj dada mi dhangar ahe....but tumhi khup chaan bolta

    • @IndianRouter
      @IndianRouter 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अमेरिका चे राष्ट्राध्यक्ष 😂

    • @hrudaynathmankar1589
      @hrudaynathmankar1589 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खुप मस्त joke 🤣

  • @राजकीय-ड6ङ
    @राजकीय-ड6ङ 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    राजेश टोपे नी डोस दिला का सलाईन मध्ये 90

  • @IndianRouter
    @IndianRouter 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    शरद पवार चे शब्द ....😂😂😂😂... भरकटलेले आंदोलन

  • @DadaRnsing-v3p
    @DadaRnsing-v3p 13 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    अमित शहा राजकारणातून संपणार अशी भाषा मराठ्यांना वापरायची नाही

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नाही लागत शहाला सत्ता कर तु एन्काउंटर बघु दे राज्यातील जनतेला

  • @Arksh111
    @Arksh111 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कोण शरद पवार मराठया पेक्षा कोणी मोठे नाही....
    एक मराठा कोटी मराठा 🚩

    • @BhushanPawar-dq6tp
      @BhushanPawar-dq6tp 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Arksh111 jp mahavikas aghydichya Kam keret ahe

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हा नक्की काय पितो?

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आरक्षण मिळेपर्यंत उपोषण कशाला सोडलं

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 14 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    एक मराठा लाख मराठा

  • @MangeshJoshi-lx2bu
    @MangeshJoshi-lx2bu 14 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    लक्ष्मण. हॉकीच्या प्रश्नाला संविधानिक द्या

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या..आम्ही ओबीसी मधून आरक्षण घेण्याचा विचार मागे घेऊ.
      एससी आणि एसटी आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहेत,तर ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या ५०% आहे.
      लोकसंख्या आणि आरक्षण
      एससी लोक-१३% आरक्षण - १३%
      एसटी लोक- ७% आरक्षण -७%
      ओबीसी -६०% आरक्षण -३२%
      मुस्लीम लोकसंख्या-१२%
      ब्राम्हण व ईतर लोकसंख्या -८%
      टोटल लोकसंख्या झाली १००%
      मग मराठा समाज कुठे आहे.
      आरक्षण दिले त्यावेळची जनगणनेनुसर
      मराठा ३२% होता.मग राज्याची लोकसंख्या १३२% आहे का?
      खरी गोष्ट अशी आहे की..
      एससी -१३%
      एसटी -७%
      ओबीसी -२८%
      मुस्लिम -१२%
      मराठा -३२%
      ब्राम्हण व ईतर -८%
      टोटल -१००%
      याचा अर्थ ओबीसी २८% असेल तर आरक्षण हे १४% आहे , उर्वरित १६% आरक्षण हे मराठ्यांचे आहे..

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@satishtakalkar7578 असे आहे तर जात निहाय जनगणना करण्याची मागणी जंरागे का करीत नाहीत

    • @ShivparsadGajare
      @ShivparsadGajare 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@satishtakalkar7578बेवड्या जरा रांगेच्या समर्थ का ओबीसी 28% आहे ना तर मग मोजा ना खरं कळेना

    • @pradip7632
      @pradip7632 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sudhakarkothale5621जर खरी जनगणना झाली तर जारांगे ला attack येईल खर पचवायची टाकत पाहिजे हे फक्त पैसा आणि सत्तेचा माज दाखवत आहे

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@sudhakarkothale5621हेच छगन भुजबळ,हाके, वाघमारे यांना सांगा ना

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गुर्जर, पटेल आणि मराठा समाजात काय फरक आहे हे येत्या विधानसभा निवडणुकीत दिसूनच येईल.

  • @Saggy1947
    @Saggy1947 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    9 वेळा उपोषण 😂😂😂😂😂 नेक्स्ट टाइम केळ घे

  • @MrAtuls
    @MrAtuls 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    And majority Amdar are Maratha all party. Why are you against a single person. Are you afraid of Kaka, so you are not speaking against Kaka. ???

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जरांगे यानि एकदा उमेदवार उभेच करावे

  • @sanjaywalgaonkar8556
    @sanjaywalgaonkar8556 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुठे महाराष्ट्राच्या कोपऱ्यातील जरांगे पाटील नी कुठे देशाचे गृहमंत्री

  • @NareshPawar-d5p
    @NareshPawar-d5p 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठा च्या मागे कोणीच लागत नाही तुम्ही पण कोणाच्या मागे लागू नका तुमचे आमदार निवडून आणा आणि आरक्षणाचा मार्ग काढा आणि शरद पवार चे आमदार निवडून आणू नका

  • @vimalpadwal9902
    @vimalpadwal9902 12 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    चपटी फेम मविआला पाठींबा देणार.त्यासाठीसारं चाललंय.

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 13 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    राजकारण खूपच वाईट हौ..

  • @rajeshkoshti6554
    @rajeshkoshti6554 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काका सांगतील तो तेंव्हा उपोषण बंद करणार

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तू लोकांना चेतवुन देतो नामानिराळे राहतोय

  • @pbloves
    @pbloves 13 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Encounter specialist kunbi ESK 😂😂
    ( नुकताच आंदोलन सोडून पळून आला 5 star galaxy hospital ला )

    • @akshadagaikar
      @akshadagaikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu tuz bhag na

    • @raosahebvighne4162
      @raosahebvighne4162 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Badam sample ka sodto badamachi gadi ale ki suru karto

    • @Sonulapatil
      @Sonulapatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      देशी ची पॉवर संपली की पळतो उठून 😂😂

    • @akshadagaikar
      @akshadagaikar 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@Sonulapatil tu pn pal mg

    • @Sonulapatil
      @Sonulapatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@akshadagaikar एक मराठा आणी कोटी मराठा म्हणता ना.... एक सदवरते बरोंबर आहे 😂 भुजबळ बॉस तर बाकीचं आणखी

  • @anandkhot9193
    @anandkhot9193 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ट्क , केंद्र सरकार ला आवहान नाद खुळा,पागल की दुनिया मे - - नंगे हुशीयार

  • @MrAtuls
    @MrAtuls 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dada reservation che fight ahe ka BJP against fight ahe ??? Kay dada this is off track. BJP is only party who can solve this problem. Because uptill now Kaka didn't do anything.

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Jarange सर्वज्ञ आहेत राजकारण करत आहेत गप्पा बंद करा निवडणूक लढवा

  • @prakash338.
    @prakash338. 14 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    आता अमित शहाच काही खरं नाही 😮

    • @nileshb354
      @nileshb354 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      😂😂😂😂

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😅😅👌👌

    • @dattatrayakale8770
      @dattatrayakale8770 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      हो ना राव.. आता अमित शहा संपले

    • @raosahebvighne4162
      @raosahebvighne4162 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ha na rao bhakri bhetal ka nahi Kay mahit bichyaryala

    • @vishwajeetabhale5594
      @vishwajeetabhale5594 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मराठा अटक ला गेलेला रस्ता विसरले वाटत शाह साहेब..😂😂😂

    • @akshadagaikar
      @akshadagaikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Murkha Ith tinglya karaycha vishy nahi ye laaz vatli pahije

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यात मराठे म्हणजे मराठी बोलणारे सर्व जातीचे लोक होते. त्यांचे नेतृत्व रघुनाथराव पेशवे यांनी केले होते हे फक्त म आजकालच्या मराठ्यांनी लक्षात ठेवावे.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या चुका केल्या त्या भाजपने करु नयेत.

  • @deepakdarade4474
    @deepakdarade4474 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Amit shah saheb sambhala swatala

  • @krushnanaringe6389
    @krushnanaringe6389 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगे साहेब आपण काय केलं तर, हींन्दु तुन मराठा तोडुन समाजाच नुकसानच केल. आखीर काय केलं हींन्दु विरोधी होट बॅक सोबतच समाजाला जोडल ना.

  • @GaneshSuryawanshi-h2o
    @GaneshSuryawanshi-h2o 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार काँग्रेसवर कधी टीका करत नाही याच्यावरून समजतं की तुम्ही कोणाचे माणसं आहेत
    शरद पवार काँग्रेसचे सरकार जर आले तर तुमचं भविष्य खूप चांगलं होईल असं वाटतं

  • @pradip7632
    @pradip7632 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा फक्त एका समज्या साठी लढत आहे आणि बरळ ओकत आहे, यांनी कधी त्याच्या समाज्याच्या नेत्याला शिव्या दिल्या आहेत का, फक्त दुसऱ्या जातीच्या नेत्याला टार्गेट आणि शिव्या द्यायचे याला माहिती आहे येवढे दिवस सगळ्यात जास्त मुख्यमंत्री कोनत्या समाज्याचे होते त्या एकाला तरी यांनी शिव्या दिल्या आहेत का? आणि म्हणतो आम्ही जातीवादी नाही?

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता उभे करा तुमचे 288

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवून घेणारा सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने जर राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागी आपले उमेदवार स्वबळावर उभे केले तर मनोज जरांगे सुध्दा 288 उमेदवार देतील, स्वीकारणार का हे आव्हान?

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तो काही करत नाही .

    • @Sonulapatil
      @Sonulapatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      कर बाबा उभे उमेदवार एकदा दाखवू तुला पण आम्ही बालिश बुद्धीचा कुठला 😂हे कार्यकर्ते म्हणजे फक्त मंडपात चटया उचलायच्या लायकीचे आहेत 😂

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@vishaltharewal9609पण तो आणि त्याचे चेले लोकांना फसवत आले, धमक्या देत आले की आम्ही 288 उमेदवार देणार म्हणून लोकं विचारतात, असं भाजपने कधी म्हटलं नव्हतं

    • @dattatrayakale8770
      @dattatrayakale8770 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@arvindgokhale1596 एक जरांगे, दोनशे अठ्ठ्यांशी जरांगे.

  • @laxmankeskar780
    @laxmankeskar780 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक मनोरुग्ण लाख मनोरुग्ण (फक्त जरांगेचे भक्त पुर्ण समाज नाही) 😢
    जरांगेन जाती जातीत भांडण लावली

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनोजला आता कोणीही विचारत नाही नुसती अरेरावी भरली आहे।

  • @AjabraoMankar-hw1bh
    @AjabraoMankar-hw1bh 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जास्त बोलत राहाल तर 16 जानेवारी आपला अंतिम दिवस

  • @a.s.4774
    @a.s.4774 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    शहा साहेबांना गोर गरिबाचे काही पडलं नाही ओन्ली मनोज दादा प्रामाणिक नेता

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Arre hya martukdya la hero banavu naka.
    Pakit milale asel tarach hey kara.

  • @dnyaneshwargajbhare2210
    @dnyaneshwargajbhare2210 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Saheb ata ekach manus aarakshan denar aple Pawar Saheb.

  • @kishangore2066
    @kishangore2066 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    had re had

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    . काल तर लई उलथा पालथा होत होते राव हे महारथी😂

  • @PrathapAllenge
    @PrathapAllenge 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावि. मुख्यमंत्री. बचु. भाऊ

    • @Sonulapatil
      @Sonulapatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मराठा समाज हा गुणवंत सदावर्ते ला का घाबरत समजत नाही।

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठा समाज हा कोणाच्याही बापाला घाबरत नाही

  • @ar.abhishekpawar1228
    @ar.abhishekpawar1228 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek maratha lakh maratha

  • @GunwantGutte-kv8mm
    @GunwantGutte-kv8mm 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काकांच्या जिवावर उदार होऊन बोलतोय माफीयाच्या टोळी सक्रिय सहभाग घेतला आहे

  • @deepakpatil3723
    @deepakpatil3723 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना भाजपा तुतारी या माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही महाराष्ट्राला,.. जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर..,

  • @SamsungA-fd6uv
    @SamsungA-fd6uv 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yeda zalà ha

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    होय हे सत्य आहे कि मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खम्बिर आहे,मराठा काय चीज आहे हे अमित शहा ला माहित नसावे म्हणून अशी भाषा वापतोय शहा.

  • @dheerajjadhav1717
    @dheerajjadhav1717 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकसभा विसरलात का देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आंदोलनाचा मतदारावर काही परिणाम होत नाही लागली ना वाट मनोज दादा ढाण्या वाघ

  • @babangodhe6639
    @babangodhe6639 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    भाजप मुक्त महाराष्ट्र होणार एक मराठा लाख मराठा

  • @babanraut6190
    @babanraut6190 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Amitsha over confidence

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Asha bolanyamule visvas harta Kami zhali ahe,

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    या एडपटाला अता पंतप्रधान पदाचे स्वप्न पडायला लागले दिवसा ढवळ्या 😂😂😂

    • @SurajShivaj
      @SurajShivaj 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuza bap ahe

  • @SubhashPatil1986
    @SubhashPatil1986 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हीं पाटील सोबत...जे निर्णय घेईल तो मान्य

  • @MND44
    @MND44 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Apan kon apali unchi kiti..boltay konawar..itihasachya gaapa maru naka...itihassaat ramnare aaj andoalan ka kartay yacha vichar kara...

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤..... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @प्रथमराष्ट्रहित
    @प्रथमराष्ट्रहित 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणाला इतका वेळ आहे तुमच्या नादी लागायला...

  • @RajuMortale
    @RajuMortale 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सयाजीराव शिंदे यानी सहभागी झाले पाहिजे.

  • @MrAtuls
    @MrAtuls 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Now you are talking about whole india. In coming days, please don't speak about America, China, Eng 5:57 land, Germany, Putin, Biden, etc. etc Talk about our maharashtra. Dada don't slip.

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    मेंटल हॉस्पिटल ची गरज आहे याला

  • @vilasmore1575
    @vilasmore1575 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mahartca.nad.karo.nko.takay..sa

  • @NavnathKhandode-r2n
    @NavnathKhandode-r2n 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are to sadya lay bekkar disato
    Mage dukarin ubhi asate

  • @rajendra9259
    @rajendra9259 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मला तर मनोज जंरागे पाटील हाच मराठा आहे का प्रश्न पडलाय। गावात व्यवहार असो, ऑफिस मध्दे मित्र असो सगळेच संशयांनी बघतात हा जंरागे समर्थक आहे का म्हणून। वाट लावली ह्यांच्या शिव्या धमक्यांनी। मागण्या प्रेमाने मागता येतात ना कस समजणार?

  • @premsukhbople1548
    @premsukhbople1548 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hyana arakshan pahije ki hyana satta pahije hech samjat nhi

  • @pravintayde1984
    @pravintayde1984 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ata lay bor zhal ata😅

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only patil ❤

  • @pandurangpawar8702
    @pandurangpawar8702 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊😊 jarange patil ek maratha lakh maratha 😊😊

  • @kishorkulthe9886
    @kishorkulthe9886 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना सांगा 288 उभे करा
    जय OBC

  • @NavnathKhandode-r2n
    @NavnathKhandode-r2n 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saha biha gela udat kolala
    Only patil

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवारांचा पोपट पुन्हा बोलू लागला

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Sherad pawar chya manus ahe 💯

    • @Arksh111
      @Arksh111 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोण शरद पवार मराठया पेक्षा कोणी मोठे नाही....
      एक मराठा कोटी मराठा 🚩

    • @hrudaynathmankar1589
      @hrudaynathmankar1589 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Kharach ahe jya prakare rajkiya bolto 😅

    • @Sonulapatil
      @Sonulapatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Arksh111 बोला ना शरद च्या विरोधात मग समजतंय आम्हाला पण आरे कुठ फेडतलं हे पाप 😂 देवेंद्र फडणवीस च काय तुमच्या ****वर बसला काय रे माकडांनो 😂

    • @prasadbhosale2322
      @prasadbhosale2322 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      अमित शहा काय काका आहे का आपला, का राग एतोय

    • @BhushanPawar-dq6tp
      @BhushanPawar-dq6tp 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@prasadbhosale2322 jp dusera kontych neta war bolet ka nahi sherad pawar la sudha bolet nahi

  • @nikhiljagtap130
    @nikhiljagtap130 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील जरा अभ्यास करा अजून

  • @ganeshnagpure5322
    @ganeshnagpure5322 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu kay Shivaji Raje ahes ka re .

  • @ajitbhosle6413
    @ajitbhosle6413 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त जरांगे पाटील

  • @gamhzhthzgxukdkxksotzkfghhhhhb
    @gamhzhthzgxukdkxksotzkfghhhhhb 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bjp supda saff

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @AppaSalgare-zz2mm
    @AppaSalgare-zz2mm 31 นาทีที่ผ่านมา

    केळ घ्या खा

  • @PrakashBorkute-zh5ee
    @PrakashBorkute-zh5ee 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ky patil,lok hasatat

  • @BonjurdiRNA
    @BonjurdiRNA 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंबई महाराष्ट्र मध्ये परप्रांतीय उमेदवार देणाऱ्या पक्षाला मतदान नाही म्हणजेनाही #महाराष्ट्रातफक्तमराठी #महाराष्ट्रातफक्तमराठीउमेदवार#मुंबईमहाराष्ट्रातफक्तमराठी#परप्रांतीयउमेदवारदेणाऱ्यापक्षालामतदानाय

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सहा कोटी मराठ्यांचे काळीज

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    जागतिक नेते 😂

  • @RajeshAaware
    @RajeshAaware 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    हीहीहीही😂😂😂😂

  • @nileshb354
    @nileshb354 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂

  • @anandingle4099
    @anandingle4099 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maratha samaj ni sangvve amhi patikli sodto amhla Paddalit zao atta maratha samaj la Paddalit aho sang zala amhi patil ki sodle amhal dalit ahot ase lebel lano

    • @akshadagaikar
      @akshadagaikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kon patiliki kartya kontya jagat jagtoy

    • @akshadagaikar
      @akshadagaikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu ky kuthun kamuon navat aanal nit bol vichar nit thev

  • @DattuDalvi-k1p
    @DattuDalvi-k1p 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi

  • @DipakChivade
    @DipakChivade 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    C

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    🔥🔥🔥

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काय समजतो हा स्वतःला
    इतका मोठा झाला का हे
    एवढा माज चांगला नाही
    फ़क्त बीजेपी टार्गेट न मराठ्यांशी काही घेणे देणे राजकारण फक्त

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र फडनविस साहेब जिदाबाद मोदी साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि निवडून आले पाहिजे दुसरे कोनालाहि मतदान करायचे नाही

  • @pralhadwagh1493
    @pralhadwagh1493 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    जेथे आदिलशहा, निजामशहा आणि कुतुबशहा यांना मराठ्यांनी पाणी पाजलं, तेथे अमित शहा काय चीज..

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्या काळात मराठा म्हणजे मराठी बोलणारे सर्व जातीचे लोक असा होता, अदिलशहा, निजामशहा कुतुबशहा विरुद्ध लढणारे सर्व जातीचे लोक होते. ते मुस्लिम होते, हिंदूच्या हिंदवी स्वराज्य विरुद्ध मुस्लिम सत्ता व धर्म लादू इच्छित होते,. केवळ आडनाव एकच आहे म्हणून त्यांची वाट्टेल ती बरोबरी करू नका. ते शिवाजी महाराजां सारखे खंदे हिंदुत्ववादी आहेत. आणि तुमचा जरांग्या मुस्लिमांना मिठ्या मारतो. त्या काळात मराठा म्हणजे मराठी बोलणारे सर्व जातीचे लोक असा होता नंतर काही लोकांनी आपल्या सवयीप्रमाणे सगळं श्रेय उपसण्यासाठी मराठा नावाची जात केली ब्रिटिशांनी जेव्हा जातीनिहाय जनगणना केली

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @bapumore5533
    @bapumore5533 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @babanraut6190
    @babanraut6190 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amitsha and Narendra modi
    Totally anti marathakunbi reservation and mharshtra development

  • @shridharaher1741
    @shridharaher1741 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only jarange patil

  • @shridharaher1741
    @shridharaher1741 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only jarange patil

  • @newnirmal4734
    @newnirmal4734 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    The gret maratha

  • @RanjitRajemahadik-qy7jm
    @RanjitRajemahadik-qy7jm 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patil 🔥

  • @vinayakprabhu2112
    @vinayakprabhu2112 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nachya tula deva lovkar bolavanar ani maharashtra la shanti milnar
    Manu maushi😢

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Marathyanchya dhanya Wag Manoj dada Jarange Patil.

    • @BhushanPawar-dq6tp
      @BhushanPawar-dq6tp 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@pvpatil-wk3fl jp marthcha nahi sp chya manus ahe

    • @akshadagaikar
      @akshadagaikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha ky tu konacha manus ye

    • @BhushanPawar-dq6tp
      @BhushanPawar-dq6tp 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@akshadagaikar me hindu ahe tu kon ahes

    • @akshadagaikar
      @akshadagaikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@BhushanPawar-dq6tp tu hindu vatat nahi boltana

    • @BhushanPawar-dq6tp
      @BhushanPawar-dq6tp 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@akshadagaikar Yavatmal ye mag