माझ स्वतः च नवरात्र उत्सव मंडळ आहे.. काल मंडळाच्या शेड मध्ये देवी ची व घटस्थापनेच्या नंतर आरती झाल्यावर हे गीत एका सदस्याने लावलेल.. तेव्हापासून येणारे जाणारे रस्त्यावर उभे राहून हेच गीत पुन्हा पुन्हा लावण्याचा आग्रह करत आहेत... डी.जे.च्या व इंटरनेट च्या युगात सुद्धा प्रविण भाऊ.मनोज भाऊ.व आकाश भाऊ तुम्ही व तुमंच्या संपूर्ण टिम ने पारंपरिक पद्धतीने हे गीत बनवून भाविक भक्तांना खूप मोठा आंनद दिलाय.. अशीच प्रगती करत रहा आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने
मल्हार म्युजिक लाईफ घेऊन आले आहे नवरात्री निमित्त गाण्यांचा धमाका रोज एक देवीचे नवीन गाणे खास तुमच्या साठी म्हणून आताच चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा | कोण कोण आकाश भाऊ च्या गाणे ची वाट बघत आहे त्यांनी इथे लाइक करा आणि शेअर करा
अत्यंत आनंददायी गाणं आहे ... कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ! लेखक मनोज भाऊ तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे । गाणं ऐकताच तुझे या गण्यावरचे कष्ट दिसतात ,,, गायक : आकाश शिंदे तुझा आवाज एकदम मस्त । मनात जागा निर्माण केली .. ! गाणं यशस्वी आहे । निर्माते पिंटू भाऊने अश्याच गाण्यांना प्रोत्साहन द्यावे । मनोज भाऊ आशेच भारावून टाकणारी गाणी लिहीत राहा । सर्वांना खूप शुभेच्छा ! ❤️
व्वा 👌👌 पिटुं दादा तुमच्या चैनल मुळे खुप वेगवेगळे विषय ऐकायला भेटातात 👍🥰 धन्यवाद 🙏 दादा
Thank You Bhau
P
Lpppp9plllllllllllllllllllllllllllllllllllpll8lllllllllllllplllllllplpllpl
Appl
000000
@@MalharMusicLife 0000
माझ स्वतः च नवरात्र उत्सव मंडळ आहे.. काल मंडळाच्या शेड मध्ये देवी ची व घटस्थापनेच्या नंतर आरती झाल्यावर हे गीत एका सदस्याने लावलेल.. तेव्हापासून येणारे जाणारे रस्त्यावर उभे राहून हेच गीत पुन्हा पुन्हा लावण्याचा आग्रह करत आहेत...
डी.जे.च्या व इंटरनेट च्या युगात सुद्धा प्रविण भाऊ.मनोज भाऊ.व आकाश भाऊ तुम्ही व तुमंच्या संपूर्ण टिम ने पारंपरिक पद्धतीने हे गीत बनवून भाविक भक्तांना खूप मोठा आंनद दिलाय.. अशीच प्रगती करत रहा आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने
🚩🔱💐🌷💞🥀💖😊😊😊🙏💐💐🙏🙏
आईसाहेब नऊ दिवसांच नऊरतन खुप छान आहे अंतःकरण शुद्धलेखन केले गं भावा ❤🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏💯💯💯
मल्हार म्युजिक लाईफ घेऊन आले आहे नवरात्री निमित्त गाण्यांचा धमाका रोज एक देवीचे नवीन गाणे खास तुमच्या साठी म्हणून आताच चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा |
कोण कोण आकाश भाऊ च्या गाणे ची वाट बघत आहे त्यांनी इथे लाइक करा आणि शेअर करा
वन नम मकॉन्म
Ho bhau navin gane pahanyasathi amhi utsuk ahot best of loke akash bhau
Are dada kiti vela aiku he gan
Man bharat Nani 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kdk ❤
1नंबर भाऊ 👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏काय गीत आहे भावा, माझ्या कडे शब्दाच नाहीत..
Wah kharach gaan ahe...khup Chan वाटलं आईकून ..पिंटू दादा एक नंबर...
अप्रतीम विषय 👍👍👍
एक नंबर कडक दादा🙏🙏🙏🙏🙏
🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️few song आई राजा udho udho 🥰❤️
आई राजा उद उद ❤️🙏
खुप छान मनोज दादा👌👌👌👍👍
🚩🙏
mast song bro jannnn kadakkkk💖😍🙏🏻🌺
🌺ॐकाली शिवकाली देवाय नमः🌺
अत्यंत आनंददायी गाणं आहे ... कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ! लेखक मनोज भाऊ तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे । गाणं ऐकताच तुझे या गण्यावरचे कष्ट दिसतात ,,, गायक : आकाश शिंदे तुझा आवाज एकदम मस्त । मनात जागा निर्माण केली .. ! गाणं यशस्वी आहे । निर्माते पिंटू भाऊने अश्याच गाण्यांना प्रोत्साहन द्यावे । मनोज भाऊ आशेच भारावून टाकणारी गाणी लिहीत राहा । सर्वांना खूप शुभेच्छा ! ❤️
खुपच छान 👍👍👍👍👌🙏
🙏🙏❤❤
Mast Dada 👌👌👌👍👍👍
नऊरातनात देवाचं एक ना एक गान निघतच🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | रोज नऊ दिवस असेच गाणे ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी वर क्लिक करा
😊khup ch mst song🥳👌👌👌ghari khup avdly mazya aai sahebannna😊🥳👌👌👌👌👌👌👌👌👌
Aprateem... 👏👏👏👏
❤❤❤❤❤❤❤❤❤ छान आहे राव दादा
❤️🔥🔥🔥
लयभारी💐🥳🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏🙏
Khup Khup sunder AKASH Shinde 🙏👌✨🤗
खूपच सुंदर
खुपच सुंदर दादा👌👌
Veri nice 👌 👌👌👌👌
Mast ❤🙌😍😍😍
👍👍
खूपच छान दादा तुमचं गाणं खूप आवडलं मी रोज दररोज दररोज लावते
Khup bhari song ahe 1 number akash bhau. Kadak. Aai raja udho udho.🎉🎉❤❤❤
छान आहे भाऊ गण खुप छान
अप्रतिम अशी लेखणी मनोज दादा
अणि गायनाला तर तोडच नाही♥👍💯
खुप छान गाणं आहे
लय भारी मनोज दादा 😊
❤खुप छान आति प्रिय
Nadch vegla akash bhai tuja
❤❤❤❤❤
Very nice ❤❤akash bahau❤❤ khup chan navratan gayal ❤❤
Akash dada
Tu khup sunder gan atoya
Aai cha ashirvad ahe tula
Kadak manoj & akash dada..😍😍😍🙏😇👍
Lay bhre bhaoo
1 no😘 manala bhidla he song😍😍😍😍❤
Gret pintubhau
एकदम छान दादा
नवरात्र सफल
खूपच सुंदर आहे
नवरात्रीच महत्व छान मांडल आहे
धन्यवाद आकाश भाऊ आणि पिंटू सर...❤️❤️❤️🙏 अशीच साथ कायम सोबत असूद्यात....❤️🙏🙏
Always Welcome and Thank you Bhau
दादा गाणं ऐकून खूप मनाला बरं असं वाटतंय खूप आनंद वाटते खूप छान गाणे आहे तुमचं मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Chan
एक नंबर भावा आकाश सोळरमा दादा
खूपच सुंदर वाटते हे गाणे
मोठा sound लावते या गाण्यावर मी
Khup ch bhari song aanl aahe market madhe ❣️💥💥💝🥰🙏🙏
काय बोलू कळत नाय दादा
Khup chan gaan ❤❤❤❤❤
👌👌👌🙏🙏🙏
खुप छान आकाश भाऊ साक्षात आईसाहेबांचे दर्शन झाले 👌😍❤🙏🙏
Awaz khup sunder ahe sir asech gaat raha👌🙏🙏🙏
Lay भारी
आकाश भावू खुपच सुंदर गाणे अहे गीत आयकुन मन प्रसन्न जल🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Nice 👌👌👌👌👌👌
आकाश दादा खूप छान आवाज आहे तुमचा🎉❤❤❤
छान आहे गाण आकाश दादा
आकाश दादा एक नंबर गाणं गाईलात.
👌👌👌👌👌❤❤❤
आई राजा उद उद ❤
आकाश दादा तुम्हाला बोलायला शब्दच नाही खरंच ❤️❤️
धन्यवाद भाऊ तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | रोज नऊ दिवस असेच गाणे ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी वर क्लिक करा
Nice song 😊
Superb..!!!🎵🎶🎵🎶🎵🎶🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧🎧
mst
1 nambar Khup Chan
👌👍
मस्त 👌👌👌🎉
या वर्षीच हिट songs1no😍👌👌 जगदंब 🙏🏻❤ आई राजा ऊदे ऊ दे
वा भाऊ 1 no
A
धन्यवाद भाऊ 🚩🙏नऊ दिवसाच महत्त्व छान सांगीतले गीतात खुप भारी
Mast dada
खूप छान आहे हे गाण.असेच गात रहा येडाबईचा ऊदे उधे 🙏
Va kya bat ❤️
धन्यवाद भाऊ तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | रोज नऊ दिवस असेच गाणे ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी वर क्लिक करा
खूप सुंदर 👌👌👌 गाणे ऐकताच आईसाहेबांचे दर्शन झाले😍🙏🙏🙏
Ek number bhau chan mhanalat gan
Aai raja ude ude
मनोज जाधव आकाश शिंदे एक नंबर 👌👌👌👌👌
खुप सुंदर आहे आकाश दादा तुमचे गाने
Wow nice super mast❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वा मला खुपच आवडल
Khup chhan aavaj ahe tumcha ❤❤
❤❤
खूप छान आहे दादा🙏🙏👌👌👍🌹
👌👌🌺
Akash dada cha awaj asa vatato aai cha gana sathich banala ahe khup chan awaj ahe 🙏🙏
Kup chaan song 👌👌
लय भारी
आकाश दादा ❤️☝️
ek number song
👌👌👌🤘🤘Ya song Chi halgi khup kadakkkkk 😘👌👌👌
धन्यवाद भाऊ तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | रोज नऊ दिवस असेच गाणे ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी वर क्लिक करा
अप्रतिम गाणं दादा😍❤️✌️
Ambika mata ki jay ❤❤