Good morning सायलीला नाष्टा जेवण खाताना कधी दाखवत नाहीत प्रिया अस्मिता नुसती गिळत असतात ढेकर येई पर्यंत गिळतात अर्जुनला प्रिया बदल पुरावा मिळतोय बघाय बरं वाटतं
एकदाच गोळी ghetlya ne तिचा परत आलेला आवाज पुन्हा गेला...😅😂काय मूर्ख पणा चाललाय..साध्या vitamin च्या golya badalya hotya प्रिया ne त्याचा असा parinam होतो..😅😂
Good morning सायलीला नाष्टा जेवण खाताना कधी दाखवत नाहीत प्रिया अस्मिता नुसती गिळत असतात ढेकर येई पर्यंत गिळतात अर्जुनला प्रिया बदल पुरावा मिळतोय बघाय बरं वाटतं
L
मेडिकल मध्ये आवाज बंद करणार्या गोळ्या मिळतात म्हणजे आचर्यच आहे.त्या गोळ्या फक्त प्रियालाच मिळतात.धन्य ते मालिका विर.
एकदाच गोळी ghetlya ne तिचा परत आलेला आवाज पुन्हा गेला...😅😂काय मूर्ख पणा चाललाय..साध्या vitamin च्या golya badalya hotya प्रिया ne त्याचा असा parinam होतो..😅😂
मालिकेतच ताबडतोब आवाज जाण्या च्या गोळ्या मिळतात धन्य ते मेडिकल सायन्स
आवाज आला पण आणि गेला पण 😂😂प्रेक्षकांना किती मूर्ख बनवता
अश्या गोळ्या मिळतात का medical store मध्ये 😅
अनेक episode वाया घालवतील आवाज ,तुळशी पत्राची जन्मखुण विषयावर🥱
अस्मिता ची अडगळ आहे काढून टाका
Jabardast kay aae hyat ratimaha aavaj ahanak jato parat fakt time ass kartat
Kiti Kiti bore …. Roj vatate Aaj kahitari changle hoil ….. pan parat tech tech … sheeeee
अरे आवरत घ्या बरका नाहीतर शेवटच्या नंबर ला जाल
Praaya tanvi nahe he kadhe sidh karnar.Sailever Ani pratimaver halehotahat police kaye zakmartehahe
प्रतिमा ने प्रियाचा खरा चेहरा समोर आणेल म्हणून नाटक केल असेल
Kiti vela hach ulgda hotana dakhavat aahat.
Priyala baher ladhle hote mag aata ti golya kasha kay deu shakte?
Serial khup boring hot chal lay.