Swami Samarth
Swami Samarth
  • 642
  • 39 385 876
प्रतिमाने खोट्या तन्वीचा खुलासा रविराजांनी प्रियाची हकलपट्टी गणपतीला सायलीला मिळाले हक्कचे अधिकार
प्रतिमाने खोट्या तन्वीचा खुलासा रविराजांनी प्रियाची हकलपट्टी गणपतीला सायलीला मिळाले हक्कचे अधिकार
มุมมอง: 47 870

วีดีโอ

गणपती विसर्जननाच्या दिवशी सायलीच तन्वी प्रतिमाचा दावा प्रतिमाने रब्बीराज पूर्णजीचे डोळे गौप्यस्फोट
มุมมอง 80K2 ชั่วโมงที่ผ่านมา
गणपती विसर्जननाच्या दिवशी सायलीच तन्वी प्रतिमाचा दावा प्रतिमाने रब्बीराज पूर्णजीचे डोळे गौप्यस्फोट
सायलीच प्रतिमाची खरी मुलगी पूर्णाजीने केला मोठा खुलासा अखेर सायलीला खऱ्या तन्वीचा माण अधिकार मिळाला
มุมมอง 95K4 ชั่วโมงที่ผ่านมา
सायलीच प्रतिमाची खरी मुलगी पूर्णाजीने केला मोठा खुलासा अखेर सायलीला खऱ्या तन्वीचा माण अधिकार मिळाला
प्रियाचा सायलीला मारण्याचा डाव प्रतिमा उधळणार तावडे इन्स्पेक्टरनी प्रतिमाच्या हल्ल्याचा जबर खुलासा
มุมมอง 53K7 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रियाचा सायलीला मारण्याचा डाव प्रतिमा उधळणार तावडे इन्स्पेक्टरनी प्रतिमाच्या हल्ल्याचा जबर खुलासा
प्रियानेच प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न सत्याचा जबरदस् उलगडा 22 वर्षपूर्वीच्या अपघाताचे महाभयंकर सत्य
มุมมอง 55K9 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रियानेच प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न सत्याचा जबरदस् उलगडा 22 वर्षपूर्वीच्या अपघाताचे महाभयंकर सत्य
प्रतिमाने सायलीच तन्वी असल्याचा पहिला पुरावा दिला प्रियाच्या कारस्थान पाढा वाचत सायलीने धमाका
มุมมอง 94K12 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रतिमाने सायलीच तन्वी असल्याचा पहिला पुरावा दिला प्रियाच्या कारस्थान पाढा वाचत सायलीने धमाका
घरी येताच सायलीने दुर्गा बनत प्रियाला दिली जबरदस्त शिक्षा सगळ्यांसमोर प्रियाच्या तोंडून गुन्हा कबूल
มุมมอง 104K14 ชั่วโมงที่ผ่านมา
घरी येताच सायलीने दुर्गा बनत प्रियाला दिली जबरदस्त शिक्षा सगळ्यांसमोर प्रियाच्या तोंडून गुन्हा कबूल
हॉस्पिटलमध्ये प्रतिमा कुसुमची भेट होताच तीन सत्याचा उलगडा सायलीने प्रतिमाला आई म्हणतच भूतकाळ संगितला
มุมมอง 79K16 ชั่วโมงที่ผ่านมา
हॉस्पिटलमध्ये प्रतिमा कुसुमची भेट होताच तीन सत्याचा उलगडा सायलीने प्रतिमाला आई म्हणतच भूतकाळ संगितला
नियतीने चमत्कार सायलीने आई म्हणताच प्रतिमाला भूतकाळ आठवलं सायली सुद्धीत येताच माय लेकीची स्मृती परत
มุมมอง 47K19 ชั่วโมงที่ผ่านมา
नियतीने चमत्कार सायलीने आई म्हणताच प्रतिमाला भूतकाळ आठवलं सायली सुद्धीत येताच माय लेकीची स्मृती परत
सायली प्रतिमाच्या जबरदस्त नात्याचा उलगडा होताच रविराज हदरल झटक्यात प्रियाचा प्लॅन फ्लॉप सत्याचउलगडा
มุมมอง 38K19 ชั่วโมงที่ผ่านมา
सायली प्रतिमाच्या जबरदस्त नात्याचा उलगडा होताच रविराज हदरल झटक्यात प्रियाचा प्लॅन फ्लॉप सत्याचउलगडा
प्रतिमा हॉस्पिटलमध्ये यायला निघताच जबरदस्त घडला चमत्कार प्रतिमाला मारण्याचा डाव येणार प्रियाच्यअंगलट
มุมมอง 56K21 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रतिमा हॉस्पिटलमध्ये यायला निघताच जबरदस्त घडला चमत्कार प्रतिमाला मारण्याचा डाव येणार प्रियाच्यअंगलट
नालायक प्रियाचा घाणेरडा डाव नियती असा उधळून लावणार पूर्णाजीने देव पाण्यात ठेवताच घडून मोठा चमत्कार
มุมมอง 59Kวันที่ผ่านมา
नालायक प्रियाचा घाणेरडा डाव नियती असा उधळून लावणार पूर्णाजीने देव पाण्यात ठेवताच घडून मोठा चमत्कार
सायलीला हॉस्पिटलला आणताच नियती करणार जबरदस्त चमत्कार पहिल्यादा प्रतिमाने रविराजांना बोटाने इशाराकरत
มุมมอง 60Kวันที่ผ่านมา
सायलीला हॉस्पिटलला आणताच नियती करणार जबरदस्त चमत्कार पहिल्यादा प्रतिमाने रविराजांना बोटाने इशाराकरत
सायलीने भूतकाळ दहीहंडीचा सांगत केला जबरदस्त खुलासा स्वतः प्रतिमाने सायलीशेजारी बसत केला मोठा खुलासा
มุมมอง 49Kวันที่ผ่านมา
सायलीने भूतकाळ दहीहंडीचा सांगत केला जबरदस्त खुलासा स्वतः प्रतिमाने सायलीशेजारी बसत केला मोठा खुलासा
सायली पायऱ्यावरून पडतंच डोक्याला मार जबरदस्त ट्विस्ट सायलीने जबरदस्त खुलासा करत केला भूतकाळाचा उलगडा
มุมมอง 37Kวันที่ผ่านมา
सायली पायऱ्यावरून पडतंच डोक्याला मार जबरदस्त ट्विस्ट सायलीने जबरदस्त खुलासा करत केला भूतकाळाचा उलगडा
सायली प्रतिमाने एकत्र येत नालायक प्रियाचा डाव उधळला एका जबरदस्त खुलासानी सायलीने सरप्राईज दिले
มุมมอง 45K14 วันที่ผ่านมา
सायली प्रतिमाने एकत्र येत नालायक प्रियाचा डाव उधळला एका जबरदस्त खुलासानी सायलीने सरप्राईज दिले
सायली पाठोपाठ रविराजांनी नालायक प्रियांचे थोबाड फोडले लॉकेट बघताच प्रतिमानेच मोठ्या सत्याचा उलगडा
มุมมอง 44K14 วันที่ผ่านมา
सायली पाठोपाठ रविराजांनी नालायक प्रियांचे थोबाड फोडले लॉकेट बघताच प्रतिमानेच मोठ्या सत्याचा उलगडा
22 वर्षपूर्वीच्या एका लॉकेटने प्रियाचा खोटारडेपणा उघड लॉकेट व जून फोटो प्रियांचे थोबाड फोडले
มุมมอง 72K14 วันที่ผ่านมา
22 वर्षपूर्वीच्या एका लॉकेटने प्रियाचा खोटारडेपणा उघड लॉकेट व जून फोटो प्रियांचे थोबाड फोडले
प्रतिमाच्या एका कृतिमुळे 22 वर्षाचा भूतकाळ उलगडलापूर्णाजीने खुओ मोठा निर्णय सायलीच्या मोठी जबाबदारी
มุมมอง 56K14 วันที่ผ่านมา
प्रतिमाच्या एका कृतिमुळे 22 वर्षाचा भूतकाळ उलगडलापूर्णाजीने खुओ मोठा निर्णय सायलीच्या मोठी जबाबदारी
22 वर्षांपासून घरात लपून ठेवलेली गोष्ट प्रतिमाला सापडणारप्रतिमाला मारण्याचा प्रियाचा प्लॅन उध्वस्त
มุมมอง 56K14 วันที่ผ่านมา
22 वर्षांपासून घरात लपून ठेवलेली गोष्ट प्रतिमाला सापडणारप्रतिमाला मारण्याचा प्रियाचा प्लॅन उध्वस्त
प्रतिमानेच सायलीला सुभेदाराच्या घरात मनाचे हक्काने स्थान दिले पूर्णाजीने मिठीत घेत प्रतिमाचा दिला
มุมมอง 56K14 วันที่ผ่านมา
प्रतिमानेच सायलीला सुभेदाराच्या घरात मनाचे हक्काने स्थान दिले पूर्णाजीने मिठीत घेत प्रतिमाचा दिला
स्वतःच्या मुलीच्या मिठीत विसावत प्रतिमाचा जबरदस्त खुलासा आई बापा मिठीत सायलीला जन्मदात्री आईची आठवण
มุมมอง 68K14 วันที่ผ่านมา
स्वतःच्या मुलीच्या मिठीत विसावत प्रतिमाचा जबरदस्त खुलासा आई बापा मिठीत सायलीला जन्मदात्री आईची आठवण
अखेर प्रतिमाने आपल्या मुलीची ओळख पटवत मारली मिठी जबरदस्त प्लॅन मुळे प्रतिमाला भूतकाळाचा भाग आठवला
มุมมอง 61K21 วันที่ผ่านมา
अखेर प्रतिमाने आपल्या मुलीची ओळ पटवत मारली मिठी जबरदस्त प्लॅन मुळे प्रतिमाला भूतकाळाचा भाग आठवला
प्रतिमाने सायलीचे पायावरील तुळशीपत्र रविराजा दाखवले एका झटक्यात अर्जुन रविराज सत्याच्या जवळ पोहचले
มุมมอง 72K21 วันที่ผ่านมา
प्रतिमाने सायलीचे पायावरील तुळशीपत्र रविराजा दाखवले एका झटक्यात अर्जुन रविराज सत्याच्या जवळ पोहचले
स्वप्नात नाही तर सत्यात प्रतिमाची सृती परत येताच जबरदस्त चमत्कार नालायक प्रियाच्या रविराजांच्यासमोर
มุมมอง 60K21 วันที่ผ่านมา
स्वप्नात नाही तर सत्यात प्रतिमाची सृती परत येताच जबरदस्त चमत्कार नालायक प्रियाच्या रविराजांच्यासमोर
अखेर देवआई समोर प्रतिमा सायलीला एकमेकींची ओळख पटली दोन खुणा दाखवत सायलीने केला जबरदस्त उलगडा
มุมมอง 70K21 วันที่ผ่านมา
अखेर देवआई समोर प्रतिमा सायलीला एकमेकींची ओळ पटली दोन खुणा दाखवत सायलीने केला जबरदस्त उलगडा
अखेर अर्जुनने सायलीला DNA टेस्टचे सत्य असे उलगडले प्रिया नागराजच्या कारस्थानच अखेर होणार परदाफार्ष
มุมมอง 43K21 วันที่ผ่านมา
अखेर अर्जुनने सायलीला DNA टेस्टचे सत्य असे उलगडले प्रिया नागराजच्या कारस्थानच अखेर होणार परदाफार्ष
डेडबॉडीचे सत्य उलगडताच प्रिया नागराजची हवा टाईट एका झटक्यात सायलीने रविराजांचे प्रेम प्रतिमासमोरआणले
มุมมอง 45K21 วันที่ผ่านมา
डेडबॉडीचे सत्य उलगडताच प्रिया नागराजची हवा टाईट एका झटक्यात सायलीने रविराजांचे प्रेम प्रतिमासमोरआणले
सायलीने जबरदस्त चमत्कार करत प्रतिमाला आठवण्यास मदत प्रतिमाला काही गोष्टी आठवतंच प्रिया गेली कोमात
มุมมอง 59K21 วันที่ผ่านมา
सायलीने जबरदस्त चमत्कार करत प्रतिमाला आठवण्यास मदत प्रतिमाला काही गोष्टी आठवतंच प्रिया गेली कोमात
स्वप्नात नाही सत्यात प्रतिमाची स्मृती परत सायलील खुलासा सुनीता नर्सने रविराजांना केला जबरदस्त खुलासा
มุมมอง 72K28 วันที่ผ่านมา
स्वप्नात नाही सत्यात प्रतिमाची स्मृती परत सायलील खुलासा सुनीता नर्सने रविराजांना केला जबरदस्त खुलासा

ความคิดเห็น

  • @ShubhamChavan-gd5qx
    @ShubhamChavan-gd5qx 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    100❤

  • @SchumakarJagtap
    @SchumakarJagtap 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती खोटं दाखवता कधी तरी खरे दाखवा

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    As सगळे भास तर प्रतिमा ला ही व्हायला पाहिजे होते..😅

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे raviraj killedar ला किंवा कुणालाही अस वाटलं नाही का की प्रिया (tanvi) का उठत नाही a म्हणून..इतके prayatna करून ही तर तिला डॉक्टर ला bolwav ashwin ne तिला check up karav म्हणुन..😅😂या jaagi सायली असती तर सगळे खूप Tension मध्ये आले असते बिचारी प्रिया 😅😂..

  • @vanitamankame9346
    @vanitamankame9346 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप,छान😇

  • @surekhashingade8933
    @surekhashingade8933 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    थोड तुझ थोड माझ मालिका पण टाकत जा ताई

  • @hemantacharekar2290
    @hemantacharekar2290 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती दिवस प्रियाला रविराजा नाकारतो हेच परत परत सांगणार आहात..

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    एपिसोड चुकीचा आहें. कधीही पूजा ही घरच्या लोकांनी करायची असते. मुलगी असली तरी ती बाहेरची. घरातल्याना अडचण असेल तर बाहेरचे करू शकतात.

  • @user-np2bb1ep8y
    @user-np2bb1ep8y 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जायफळ आहे

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    या प्रियाला अजून किती दिवस सहन करावं लागणारं आहे कंटाळा आला आहे बाकी मालिका खुप छान आहे

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्री स्वामी समर्थ

  • @sandhyajoshi6446
    @sandhyajoshi6446 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रिया बोर

  • @balkrishnavyawahare8249
    @balkrishnavyawahare8249 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    I don't think this will happen.

  • @MONIKAKAWALE-mv2zg
    @MONIKAKAWALE-mv2zg 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhi khot sagta serv he khi etkya lavkar dakvat nhi

  • @dadasahebnikam3342
    @dadasahebnikam3342 วันที่ผ่านมา

    देवी आईचीच कृपा आहे मालिकेत सर्व देवी आईच प्रिया असं करायला भाग पडते देवी आईला नवस करा लवकरच तनवी येलील

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 วันที่ผ่านมา

    Photos जूने आहेत

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 วันที่ผ่านมา

    आज तरी तुम्ही सांगता तसे खरंच मालिके मध्ये दाखवणार का

    • @Successthought990
      @Successthought990 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nhi sangt he khi khi sangt ahet

  • @PradeepPradeep-hy8yf
    @PradeepPradeep-hy8yf วันที่ผ่านมา

    फालतू

  • @sulbhapatil4473
    @sulbhapatil4473 วันที่ผ่านมา

    हा भाग पण जुने पोस्ट आहे

  • @harshavyas967
    @harshavyas967 วันที่ผ่านมา

    Photos are from last year's ganpati utsav.

  • @vishalsawant9276
    @vishalsawant9276 วันที่ผ่านมา

    Bakwas aahe serial. Episode 550 houn gele tari 1 case sodavata yet nshi. Sayli la kahi kamach nahi fakt god god bolanyashivay. Sayali Tanvi aahe he satya dekhil evadya episode no. Prekshakasamor aanale jat nahi. Ekdum faltu serial. Lokana murkh banavale jatay.

  • @bhartiranpise5095
    @bhartiranpise5095 วันที่ผ่านมา

    खूपच छान आहे मालिका

    • @ashwinichitaley7672
      @ashwinichitaley7672 วันที่ผ่านมา

      पण काही गोष्टी खूप लांबवतात तळपायाची खूण अजून कशी दाखवली नाही पायाला काच लागते तेंव्हा तर दिसेलच असे वाटले होते

  • @balkrishnasawant7236
    @balkrishnasawant7236 วันที่ผ่านมา

    तुम्ही जर स्टोरी लिहली असती ना तर ही मालिका कधीच संपली aasti

  • @tsarmyempireworld3627
    @tsarmyempireworld3627 วันที่ผ่านมา

    Malika chan aahe pan papat ppudhe ja

  • @artinandeshwar9469
    @artinandeshwar9469 วันที่ผ่านมา

    सायली तन्वी आहे हे कधी कळणार।?

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 วันที่ผ่านมา

    जय श्री स्वामी समर्थ

  • @ujwala4171
    @ujwala4171 วันที่ผ่านมา

    पागल बाई मागच्या वर्षीचा भाग टाकला का 😏😁

  • @shantaramramdurgkar7020
    @shantaramramdurgkar7020 วันที่ผ่านมา

    मालिका मध्ये सर्व कलाकार खूप छान काम करत आहेत. सायली एक वर्षा पेक्षा जास्त काळ आता सुबेदरांच्या घरात राहत आहे. या दरम्यान दोनदा हॉस्पिटल,घरात पडून झालं तरी सुद्धा कुणालाही तिच्या पाया वरचे जन्म खूण कसे काय कुणाला दिसले नाही. दोन नामांकित क्रिमिनल वकिलांना मात्र प्रिया,नागराज अगदी सहज फसवत आहे. अस्मिता कायमची माहेरी आहे हे ही पटत नाही. हो मालिका चालू राहण्या साठी हे सर्व जरुरी आहे वाटतं.

  • @dnyaneshkulkarni2164
    @dnyaneshkulkarni2164 วันที่ผ่านมา

    श्री गणेश चतुथीॅच्या हार्दिक शुभेच्छा..खुपच अप्रतिम मालिका आहे सर्वच कलाकारांंनी अप्रतिम अभिनय केलेला सर्वांना मनापासुन धन्यवाद आणि खुप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @smitanaik5399
    @smitanaik5399 2 วันที่ผ่านมา

    माण नाही मान काय मराठी आहे लाज वाटते

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 2 วันที่ผ่านมา

    Title मध्ये जे लिहिले आहे ते घडलेच नाही पूर्णा आज्जी असे काहीही म्हणत नाही मग चुकीचे title का देता फोटो मध्ये पण दाखवले आहे ते पण खोटेच आहे

  • @harshavyas967
    @harshavyas967 2 วันที่ผ่านมา

    Nobody invites asmita's husband or her inlaws ? Where is nagraj's son?

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 2 วันที่ผ่านมา

    ग्लास बदलला कसा हे नाही सांगितले

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 2 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पाच्या खुप शुभेच्छा देव नेहमी खरं वागतात त्याचा पाठीशी असतो हे प्रियाला कळाय हवं

    • @ninadsalvi5048
      @ninadsalvi5048 2 วันที่ผ่านมา

      😊😊😊😊90000000000000000😊

    • @DadaAwaghade
      @DadaAwaghade 2 วันที่ผ่านมา

      😊😅😅😅4 6I​@@ninadsalvi5048

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 2 วันที่ผ่านมา

    अजून किमान चार वर्षे तरी चालली पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता दररोज फक्त एक आरती दाखवत जा.😊

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 2 วันที่ผ่านมา

    फक्त प्रियाच बुद्धिमान वाटते.😊

  • @vanitawarokar6159
    @vanitawarokar6159 2 วันที่ผ่านมา

    यांचं ठरलेलं आहे जोपर्यंत मालिका टीआरपी मध्ये नंबर एक आहे तोपर्यंत असं चालू द्यायचं प्रेक्षकांचा अंत बघायचा आणि प्रियाला माफीचा साक्षीदार बनवून मालिका गुंडाळायची शेवटी प्रिया सगळं खरं सांगणार वकील नुसते बिनडोक बसलेले आहेत

  • @sushamahude2754
    @sushamahude2754 2 วันที่ผ่านมา

    अस्मिता एवढी बावळट आहे. म्हणुन तीला सासरी पाठवत नाहीत. 😂😂😂

  • @vidyanaik6149
    @vidyanaik6149 2 วันที่ผ่านมา

    हे असच दाखवल तर हया वर्षी बेस्ट मालिका अवॉर्ड प्रेमाची गोष्ट घेऊन जाणार बहुतेक

  • @vidyanaik6149
    @vidyanaik6149 2 วันที่ผ่านมา

    अस्मिता इथेच पडून असते तर ती बिन लग्नाची दाखवायची तरी. पहिला आधी तो लेखक बदला

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 2 วันที่ผ่านมา

    काय चाललंय police ला पण manage केलं का महीपत ने शी काय मूर्खपणा आहे

  • @manjubhide1694
    @manjubhide1694 2 วันที่ผ่านมา

    प्रिया खोटी आहे हे लवकर दाखवा. नाहीतर कोणीही सिरीयल बघणार नाही. अंत पाहू नका.

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 3 วันที่ผ่านมา

    आणि अस्मिता च काय मधे मधे जा ना सासरी एकदाची

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 3 วันที่ผ่านมา

    प्रिया गुंडाळते आणि बिनडोक वकील गुंडाळले जातात 😂😂😂😂😂

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 3 วันที่ผ่านมา

    त्या प्रतिमाच्या अंगावर ना दागिने ना एखादी पर्स मग ते गुंड तिच्या वर हल्ला करून काय लुटणार होते?

  • @rampat9473
    @rampat9473 3 วันที่ผ่านมา

    Close this serial

  • @lata7982
    @lata7982 3 วันที่ผ่านมา

    सिरियल बंद करा किंवा चांगल दाखवा.

  • @Swaraj_567
    @Swaraj_567 3 วันที่ผ่านมา

    आजुन किती दिवस चालणार आहे हे

  • @eknathadavad5541
    @eknathadavad5541 3 วันที่ผ่านมา

    अस्मिताला सिरियल मधून काढून टाका सिरियल पाहेणे मी बंद केले आहे

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 3 วันที่ผ่านมา

    🎉अहो मधु भाऊ आहेत ना?ज्यांच्या वर ही सिरियल आहे,प्रतिमांच्या खाणा खुणा चा कंटाळा आला आहे