मराठवाडा, विदर्भ यांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राचा विकास का होतो ते सांगणारा हा किस्सा | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #BolBhidu #Marathwada #Vidarbha #Maharashtra
    Marathwada, Vidarbha, Konkan, Khandesh अशा भागांपेक्षा पश्चिम महाराष्ट्राचा विकास अधिक झाला ही वस्तुस्थिती आहे. हा विकास घडवून येण्यात अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. तसाच हा किस्सा १९९५ साली झालेली ही राजकीय घडामोड आपणाला दाखवून देते की पश्चिम महाराष्ट्राचा विकास अधिक का होतो.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 945

  • @ajinkyajawalekar8151
    @ajinkyajawalekar8151 2 ปีที่แล้ว +78

    खुप आवडलं, पश्चिम महाराष्ट्राचा विकास कसा झाला याबद्दल अनेक कथा आहे. त्यापैकी ही कथा जाणुन घ्यायला मिळाली

  • @Lalit_Bhise
    @Lalit_Bhise 2 ปีที่แล้ว +140

    🚩 पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच शिवरायांची (सह्याद्री घाटी) आहे 🚩
    जय महाराष्ट्र 🚩
    जय मल्हार 🚩

    • @paragmore7887
      @paragmore7887 10 หลายเดือนก่อน +4

      विदर्भ म्हणजे आई जिजाऊ च माहेर ❤

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน

      Chh.Shivaji Maharaj hyanche Bhosale kutumb he Verul che , tyanche kuldaivat he Tuljapurche ata bol

  • @patilradhe7525
    @patilradhe7525 2 ปีที่แล้ว +51

    आई अंबाबाई ची कृपा आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्र वर

    • @mogambochamchokaabaap7262
      @mogambochamchokaabaap7262 2 ปีที่แล้ว +4

      Amhi kay magh Asur ahot.
      Yevdach ahe ki Bhamtya Rashtravadi ani Congress ni paschim maharashtra che nete vari aanle.
      Aani yach Bhadkau Lande nete swatacha poth fhutus tar khala.
      Amcha Marathwada fakirach rahila.

    • @mdlion3374
      @mdlion3374 2 ปีที่แล้ว

      @@mogambochamchokaabaap7262 तुमचे नेते काय उपटायला गेले होते का? (कांग्रेस)
      भाजप तर विदर्भ मराठवाड्याच्या इशाऱ्यावर चालायचा. मग पश्चिम महाराष्ट्र ने त्यांच्याकडूनच प्रकल्प बनवून घेतले ना. तुमच्या लोकांना काय लग्नात हुंडा भेटला की झाले. रेट कॉर्ड घेऊनच फिरतात हुंड्याच. अरे घरात लक्ष्मी नवरीच्या बापाचे शेत विकून येताना पैसा घेणारे. कशी लक्ष्मी नांदेल अश्याठीकानी?
      हुंडा बंद करा नाही विकास झालं तर बोला

  • @vishvajeetchavan7329
    @vishvajeetchavan7329 2 ปีที่แล้ว +521

    पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सगळ्यात मोठ महत्त्व सहकार क्षेत्राचे आहे.

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 ปีที่แล้ว +6

      😂😂😂

    • @socialwork262
      @socialwork262 2 ปีที่แล้ว +60

      सहकार क्षेत्र काँग्रेस राष्ट्रवादी मुळे टिकून आहे..हे ही तितकंच खरं

    • @Mrunals_santosh
      @Mrunals_santosh 2 ปีที่แล้ว +74

      @@socialwork262 उलट बोलतोय मित्रा!!!सहकार क्षेत्रामुळे काँग्रेस राष्ट्रवादी टिकून आहे!!!😂😂😂😂 जगातील सर्वात जास्त भ्रष्टाचार असलेलं क्षेत्र अशी ओळख आहे सहकार क्षेत्राची!!!

    • @socialwork262
      @socialwork262 2 ปีที่แล้ว +23

      @@Mrunals_santosh तुजा अभ्यास कमी आहे सहकार कांग्रेस राष्ट्रवादी मुळे टिकून आहे.आणि सहकारामुळे शेतकरी टिकून आहे..त्यामुळे शेतकरी विचार करतात साखर कारखाना फक्त चालू राहिला पाहिजे तो कुणी चालवो याला महत्व नसते ..फक्त कारखाना चांगला चालवला पाहिजे..

    • @Mrunals_santosh
      @Mrunals_santosh 2 ปีที่แล้ว +22

      @@socialwork262 बरोबर आमच्या सारख्या शेतकऱ्यांचा अभ्यास कमीच असणार !!! कारण अजून आम्ही लोकांना लुटून स्वतःच घर भरायला नाही शिकलो ना!!!!
      शेतकरी विचार करतो ऊसाला योग्य भाव कधी मिळेल आणि आमचे पैसे वेळेवर कसे मिळतील!!!!

  • @ketanthube2796
    @ketanthube2796 2 ปีที่แล้ว +141

    बोलण्याची कला उत्तम 👌
    खूप नाव कमवाल 💐💐

  • @sumeetvingkar7280
    @sumeetvingkar7280 2 ปีที่แล้ว +143

    साधी गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्र हा मिनी पंजाब आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून कृष्णा, कोयना, वेण्णा, पंचगंगा, वारणा, गायत्री अशा 5-6 नद्या वाहतात. अगदी पुणे जिल्ह्यातही भिमा, इंद्रायणी, मुळा-मुठा अशा नद्या आहेत. कसदार पठारी शेतजमीन आणी मुबलक पाणी या पश्चिम महाराष्ट्राच्या जमेच्या बाजू.

    • @vrushabhdeshmukh6642
      @vrushabhdeshmukh6642 ปีที่แล้ว +21

      भाऊ हे सगळं विदर्भात पण आहे पण आमचे नेते नुसते हरामखोर आहेत काम नाही करत. पछिम महाराष्ट्रात ले कसे ही असले तरी लोकांचा काही का होईना विचार करतात . आमच्या नेत्यांना त्याची अलार्जी आहे😔😔😔

    • @etvlog7239
      @etvlog7239 ปีที่แล้ว +3

      फक्त हे तीनच जिल्हे नाही नाशिक आणि अहमदनगर पुणे हे पण येतात

    • @sanketbadepatil
      @sanketbadepatil ปีที่แล้ว

      आमच्या मराठवाड्याच्या हक्काच पाणी पवारांनी पळवलं.

    • @vrushabhdeshmukh6642
      @vrushabhdeshmukh6642 ปีที่แล้ว

      @DILIP B kay boltaye bhau samjat aahe kay

    • @yashdeore4563
      @yashdeore4563 ปีที่แล้ว

      ​@@dbb7148oye zattu

  • @bhagvarang7276
    @bhagvarang7276 2 ปีที่แล้ว +57

    सातारा , सांगली , कोल्हापूर 💖💖

    • @asmitapatil7854
      @asmitapatil7854 2 ปีที่แล้ว +7

      🙌🏻✨♥️😇

    • @pruthvirajchavan-patil380
      @pruthvirajchavan-patil380 ปีที่แล้ว +4

      Are solapur la pan ghya ki 😁😂

    • @harshkshirsagar8898
      @harshkshirsagar8898 5 หลายเดือนก่อน +1

      पुण्याला विसरला का रे 😂😂 पुणे तर सगळयात विकसित आहे

  • @mukundkhuperkar9497
    @mukundkhuperkar9497 2 ปีที่แล้ว +91

    आवाजात जादू आहे म्याडम तुमच्या ,पूर्ण ऐकावं वाटतं....💐😊👌👍

  • @prathmeshshinde52
    @prathmeshshinde52 3 ปีที่แล้ว +124

    I feel Proud to be a Phaltankr ...
    Well done Ram Raje Naik Nimbalkar ❤️
    We need this kind of Politician who give an Importance to Devlopment more than Money

    • @Lovebirds7218
      @Lovebirds7218 2 ปีที่แล้ว +1

      ❤️❤️❤️

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 10 หลายเดือนก่อน

      Has a murder case registered against him

  • @patilradhe7525
    @patilradhe7525 2 ปีที่แล้ว +58

    पश्चिम महाराष्ट्राचा नेहमीच विषय हार्ड असतो

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 2 ปีที่แล้ว +70

    खूपच छान...पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी पुढारी आपला मतदारसंघ, आपला विभागात पायाभूत सुविधा जास्तीत जास्त कशा होतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात....खूप मोठे विचारांचे लोक आहेत ..🙏🙏✌️👌

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 2 ปีที่แล้ว +24

    पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात हुशार नेता शिवाजीराव नाईक साहेब 🔥🔥🔥

  • @pankajsawant14
    @pankajsawant14 2 ปีที่แล้ว +150

    महाराष्ट्रातील सर्व लोक्कांना विनंती प्रत्येकाने आपल्या आमदाराला प्रश्न विचारावा विकास का होत नाही म्हणून !!!

    • @vaibhavgrd
      @vaibhavgrd 2 ปีที่แล้ว +2

      कुठे? आणि सुट्टी काढून? भेटेल याची खात्री आहे का?
      सर्व जण मोदी प्रमाणे प्रश टाळायला शिकले आता.

    • @mogambochamchokaabaap7262
      @mogambochamchokaabaap7262 2 ปีที่แล้ว +3

      @@vaibhavgrd
      Modi la tevdech kama nahit.
      Fhaltu patrakaranache prashna mahitit saglyana.
      Shabda var nahi karya var tiklay Modi.
      Nahitar kahi astet vakde gaichaap
      Jaundya aplyala kay

    • @Rahulpatil-wg4jv
      @Rahulpatil-wg4jv 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमचं.

  • @anantkadam1950
    @anantkadam1950 ปีที่แล้ว +68

    पश्चिम महाराष्ट्र सातारा , सांगली , कोल्हापूर शुरविरांची नगरी 🚩

    • @shrisagare8771
      @shrisagare8771 ปีที่แล้ว

      मुंढे साहेब. जोशीसाहेब. व अपक्ष आमदार यांच्यासह दुष्काळी तालुक्यातील जनतेची टेंभू योजनां पुर्ण झालीय. त्यामुळेच आशा विचारांमुळे पश्चिम महाराष्ट्र पुढे आहेत.

    • @Demon_Slayer_010
      @Demon_Slayer_010 ปีที่แล้ว +14

      Solapur bihar madhye ahe ka bhau

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      ​@@Demon_Slayer_010fkta ujani kadcha bhaag ahe tumhi lok marathwada madhe ahe mitra

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      ​@@Demon_Slayer_010tumcha paschim maharastra shi kay ghen den nahi

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      Anant kadam bala pune satara sangali kolhapur he paschim maharastra ahe

  • @vikrantlondhe235
    @vikrantlondhe235 2 ปีที่แล้ว +54

    पश्चिम महाराष्ट्र आमचा खूप भारी ...आणि नेतेही

    • @rushabhsinhe5209
      @rushabhsinhe5209 ปีที่แล้ว

      आमच्या विदर्भातील काहीच नेते जस की वसंतराव नाईक,जांबुवंतराव धोटे गडकरी साहेब अशी लोक सोडली तर विदर्भातील सर्वच नेते आमदार सर्वच पक्षाचे नालायक आणि स्वतः च घर भरणारे आहेत।म्हणून विदर्भाचा विकास झाला नाही आणि होणार पण नाही...

    • @aakanshaqueen1630
      @aakanshaqueen1630 ปีที่แล้ว

      तुमच्या पश्चिम महाराष्ट्र मधल्या कंपन्या widbhrtall

  • @malisagar1117
    @malisagar1117 2 ปีที่แล้ว +43

    बोलण्याची लखब स्पष्टीकरण संकलन छान ताई👍❤️

  • @aniketravate7115
    @aniketravate7115 3 ปีที่แล้ว +76

    निस्वार्थी नेतृत्व मा.आ. शिवाजीराव नाईक ✌🏻

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 2 ปีที่แล้ว +27

    मि पश्चिम महाराष्ट्रातुन् आहे कोल्हापूर बरोबर आहे सर्वांचा विकास झ्हाला पाहिजे

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 2 ปีที่แล้ว +41

    आपल्या बोलभिडू चँनल वर खूप दुर्मिळ माहीती, महत्त्वाची माहिती, योग्य माहिती मिळते
    धन्यवाद

  • @misheldsouza8266
    @misheldsouza8266 11 หลายเดือนก่อน +5

    I am from bengaluru karnataka after spending more time in crowded metro cities i stayed in nashik for 3 years. Nashik is highly deserving city in maharashtra. Best climate, Morden agricultural, abundant water sources, highest number of dams and natural beauty and many more. The best city of maharashtra.

  • @sushilchavan1769
    @sushilchavan1769 2 ปีที่แล้ว +12

    आपली निवेदन शैली उत्तम आहे स्नेहलताई. शुभेच्छांसह.

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh 2 ปีที่แล้ว +169

    पश्चिम महाराष्ट्र हाच महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा कणा आहे, पश्चिम महाराष्ट्रानेच मुस्लिम आक्रमणे रोखली आणि चिरडली, स्वराज्य स्थापन केले

    • @dnyaneshk8863
      @dnyaneshk8863 2 ปีที่แล้ว +3

      हे जरी खरे असले तरी मुस्लिमांची संख्या मराठवाढयात ही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी आहे

    • @Mrunals_santosh
      @Mrunals_santosh 2 ปีที่แล้ว +8

      @@dnyaneshk8863 साखरेला मुंग्या चिकटणार च , त्याप्रमाणे ज्या शहरात पैसा आहे तिकडे लोक धाव घेणारच!!!! मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत!!! पश्चिम महाराष्ट्रात "त्या" लोकांची संख्या जास्त असण्याचं कारण म्हणजे पैसा कमावण्यासाठी संपूर्ण भारतातून आलेले परप्रांतीय लोंढे!!!!

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 2 ปีที่แล้ว +1

      @@dnyaneshk8863 sankhya jast asli tari takkewari kami ahe....

    • @AndheronKeRaaz
      @AndheronKeRaaz 2 ปีที่แล้ว +1

      Ma mi ky mhntoi ghya vegla rajya krun... Konkan vegla kara amcha jara bhala houde 🙏

    • @Mrunals_santosh
      @Mrunals_santosh 2 ปีที่แล้ว +7

      @@AndheronKeRaaz कोकण जर वेगळं केलं तर विजेचं संकट कोकणापुढे उभं राहिलं!!!!

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 ปีที่แล้ว +10

    वयाच्या तुलनेत राजकीय जण,निवेदन उत्तम!
    खूपच उज्ज्वल भवितव्य!

  • @Rushikeshwaghmare0910
    @Rushikeshwaghmare0910 2 ปีที่แล้ว +67

    मी मराठवाड्यातील मराठी मुलगा 🚩
    पश्चिम महाराष्ट्र मध्ये काही दिवस राहून तिथल्या लोकांची सचेतता , जिवंतपणा, स्वभाव स्वाभिमान, अगदी सर्वकाही हृदयस्पर्शी
    आणि आमच्या इकडे आम्ही फक्त मराठ +वाडा म्हणू शकतो. पण आमच्या मराठी राजा छत्रपती संभाजी महाराज यांची बेइमानी ने हत्या करणारा औरंगजेबाचे नाव सुद्धा बदलू शकत नाही. #खंत
    जय शिवराय 🚩🇮🇳

    • @ranjitnayak2767
      @ranjitnayak2767 2 ปีที่แล้ว

      एखाद्या शहराचे नामांतरन करणं हे तिकडच्या निवसिताच्या हाती नसतं... राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांच्या मर्जीवर असतं...
      राहिली गोष्ट जिवंतपणा सचेत पणा तर...
      मराठवाडा विदर्भात जास्त सोयी सुविधा उपलब्ध नाहीत त्याला जबाबदार राजकारण आहे...
      काही शेतकऱ्यांच्या निसर्गाच्या च्या समोर हार मानून हजारों ने आत्महत्या होतात दर वर्षी ... कमी पाऊस असो किव्वा जास्त पाऊस असो लाखो मध्ये नुकसान सहन करून सुद्धा लाखो शेतकरी परत नव्या उमेदीने दर वर्षी शेती करतात मेहनत करतात... बाकी महाराष्ट्रा पेक्षा निसर्गाची कृपा दृष्टी तशी कमीच विदर्भ - मराठवाड्यावर... पण तरीही हताश न होता मेहनत करत राहतात इथले लोक...
      खंत एवढीच की काही दिवस दुसऱ्या ठिकाणी राहून लोक तिकडच्या लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतात पण ज्या भूमीत जन्माला आलो तिला समजू शकत नाही....

    • @Rushikeshwaghmare0910
      @Rushikeshwaghmare0910 ปีที่แล้ว

      @S.R.H पुणे (SRH) congratulations 👏🎉

  • @suyashshah7628
    @suyashshah7628 2 ปีที่แล้ว +13

    छान बोललीस, ताई!
    नैसर्गिक वाटलं!
    अशीच अकृत्रिम रहा!
    कधी आव आणण्याचा प्रयत्न करू नकोस!
    जे साधं ते सुंदर!
    God bless you!

  • @pritamkatkar5162
    @pritamkatkar5162 ปีที่แล้ว +6

    पश्चिम महाराष्ट्र देशातील समृद्ध प्रदेश आहे कारण स्थानिक राजकीय इच्छाशक्ती व स्थानिक लोकांची नवनवीन योजनांमध्ये सहभाग, लोकांची मेहनत

  • @chetsboy1
    @chetsboy1 2 ปีที่แล้ว +28

    उत्तम मी विदर्भातील आहे आमचे नेते 3rd क्लास आहेत म्हणून आमचा विकास नाही
    तर पश्चिम महाराष्ट्र मधील नेते स्वतःच्या भागासाठी झटणारे आहेत

    • @prabhakarnaik2457
      @prabhakarnaik2457 2 ปีที่แล้ว +3

      भाऊ तुम्ही विदर्भ स्वतंत्र राज्य करण्यासाठी आंदोलन करायला पाहिजे त्या शिवाय विदर्भ स्वयम् पूर्ण होणार नाही आता मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्ग होतोय पण याचा लाभ मराठी लोकांसाठी होयाला पाहिजे असे नको वायला याचा लाभ पर प्रांतीय लोकांनी नको घ्यायला पश्चिम महाराष्ट्र तील मराठी नेते आपला विकास हा मुंबई नवी मुंबईतील पैश्याचे जोरावर करत आहेत

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 ปีที่แล้ว +3

      @@prabhakarnaik2457 पश्चिम महाराष्ट्रातील नेते मुंबई चा पैसे त्याच्याकडे वळवत आहेत ना?
      मग विदर्भाचे नेते का नाही वळवत पैसे?
      प्रॉब्लेम आहे विदर्भातील नालायक नेत्यांचा त्यांना विदर्भ विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तर हे आमचे नालायक नेते विधानसभा किंवा संसद कुठेही साधा प्रश्नही विचारताना दिसत नाही
      असले नालायक नेते घेऊन राज्य सोडा देश जरी निर्माण केला तरी प्रगती होणे नाही
      आम्ही महारास6 राज्याचे आहोत आणि आम्हाला गर्व आहे त्याचस

    • @nakulpatil3303
      @nakulpatil3303 2 ปีที่แล้ว +8

      @@prabhakarnaik2457 कशाला पाहिजे वेगळा विदर्भ अखंड महाराष्ट्र बघवत नाही का?

    • @rohitkurlekar4235
      @rohitkurlekar4235 2 ปีที่แล้ว +2

      Ho bhau tumche nete jast Shane ahet स्वतंत्र मागणी साठी bhndat बसतात

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 ปีที่แล้ว +4

      @@nakulpatil3303 नेत्यांच्या बंडलबाजी ला बळी पडलेले नागपूर मधले काही मराठी व जास्त परप्रांतीय ही मागणी करतात

  • @ArjunGharat
    @ArjunGharat 2 ปีที่แล้ว +4

    सगळा निधी पश्चिम महाराष्ट्रमध्ये नेल्यावर काय होणार.. कोकण मराठवाडा विदर्भ उपेक्षितच राहणार ना..

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +10

    हो आहोत आम्ही आजही आग्रही पश्चिम महाराष्ट्रा साठी. कारण हेच महाराष्ट्रच्या विकासाचं इंजिन आहे. आम्हांला याचा अभिमान आहे 👍

  • @rajdeepdesai2153
    @rajdeepdesai2153 2 ปีที่แล้ว +30

    पश्चिम महाराष्ट्र - पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली 🚩

    • @maheshshendage6110
      @maheshshendage6110 2 ปีที่แล้ว +13

      सोलापूर पण येतं

    • @barbarik1942
      @barbarik1942 2 ปีที่แล้ว +1

      @@maheshshendage6110 exact nahi pn yeta

    • @somnathshinde5014
      @somnathshinde5014 2 ปีที่แล้ว +1

      @@maheshshendage6110 सांगली कोल्हापूर सातारा पुणे

    • @maheshshendage6110
      @maheshshendage6110 2 ปีที่แล้ว +3

      @somnath shinde मग कोणत्या विभागात येत सोलापूर

    • @somnathshinde5014
      @somnathshinde5014 2 ปีที่แล้ว +2

      @@maheshshendage6110 solapur yete pan aamhi nahi bolat

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde3634 2 ปีที่แล้ว +6

    ⛳⛳बरोबर आहे आज पश्चिम महाराष्टचा
    खुप विकास झाला
    पश्चिम महाराष्ट हिरवा शालु झाला
    कारण नेते हे भाग्यवान होत आमचा मराढवाडा बारा महिने दुष्यकाळ
    ⛳⛳⛳⛳

    • @indian62353
      @indian62353 11 หลายเดือนก่อน

      आपल्या मराठवाड्यातील नेत्यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला (7पिढ्यांची सोय) 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @RushikeshMundhe-qr6xd
      @RushikeshMundhe-qr6xd 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @jayrandive3958
    @jayrandive3958 ปีที่แล้ว +5

    👑पश्चिम महाराष्ट्र किंगमेकर👑
    ❤️ आदरणीय.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
    (महाराजसाहेब)❤️

    • @rahulphalke179
      @rahulphalke179 ปีที่แล้ว

      पण आजकाल चे पश्चिम महाराष्ट्रातील नेते खुप फालतु आहेत.

  • @gulabkale3575
    @gulabkale3575 2 ปีที่แล้ว +185

    कृष्णा खोरे विकासाचे खरे जनक सन्मानीय श्री रामराजे नाईकनिंबाळकर ( महाराजसाहेब)

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +3

      काय बडबडत आहेत काळे साहेब?

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 2 ปีที่แล้ว +15

      Mhaswad ani man khatav la geli 30 vershe pani / irrigation nahi, Ya mantraya ni kay dive lavle ???

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +5

      @@sanjayvhawal2404 गुलामांना काय कळणार या गोष्टी

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 2 ปีที่แล้ว +1

      मराठवाड्याच्या वाटणीचे 21 टिमसी पाणी कधीच मिळू दिले नाही

    • @vishalpawar4010
      @vishalpawar4010 2 ปีที่แล้ว +2

      @@rahulmaindarge2097 मराठवाड्याचे नेते काय करतायत.

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 2 ปีที่แล้ว +26

    पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमाने सहकार व सहकारी संस्था कोकण, विदर्भ व मराठवाड्यात वाढवण्यात स्थानिक नेतृत्व कमी पडलं ही वस्तुस्थिती आहे.त्याच बरोबर इस्राएल सारखं आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्षात विकसित करायला पाहिजे होतं.

  • @pl9877
    @pl9877 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्राचे हृदय ❤आहे पश्चिम महाराष्ट्र, Heart ❤️ of Maharashtra.

  • @hey-supply
    @hey-supply 2 ปีที่แล้ว +46

    पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा/विदर्भ ही तुलनाच मुळात चुकीची आहे
    पश्चिम महाराष्ट्र च्या विकासासाठी या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे
    1.मुबलक प्रमाणात पाऊस
    2.मुंबई नाशिक पुणे ह्या triangle मुळे विकासाचं केंद्रीकरण झालं आहे
    3.राष्ट्रीय महामार्ग 4 मुंबई बंगलोर
    आणि जर पश्चिम महाराष्ट्र चा विकास झाला नसता तर आमच्यासकट(पश्चिम महाराष्ट्रात राहणारे) मराठवाडा/विदर्भातील लोकांना पोट भरण्यासाठी इतर राज्यांत भटकंती करायला लागली असती.

    • @sandesh4687
      @sandesh4687 2 ปีที่แล้ว +10

      Video पेक्षा पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी तू सांगितलेले कारण जास्त Logical आहे.

    • @dhawald680
      @dhawald680 2 ปีที่แล้ว +8

      Paschim mharashtra peksha vidarbha srimant hota
      Varhad sonyachi kurhad mhan Prachalit hoti pahele

    • @pushprajsinghrajput9168
      @pushprajsinghrajput9168 2 ปีที่แล้ว +4

      @@dhawald680 agadi barobar👍ya pachim maharshtra chya netyani..vidarbh madhil..sinchan prakalpa che paise..tyanchya kela..ani..vidarbh la..korad theval

    • @shrikant285
      @shrikant285 2 ปีที่แล้ว +2

      @@pushprajsinghrajput9168 Mitra vidharbha aani marathwada che lok tyanchya netyana ka jababdar dharat nhit tikadchya aarthik pragati sathi mazya mahiti pramane 3-4 pidhya ek gharat Satta asun marathwada vidharbha magaslela rahila example latur che deshmukh family

    • @shrikant285
      @shrikant285 2 ปีที่แล้ว

      Aniket aankhi ek kolhapur pan industrial development changali aahe

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 2 ปีที่แล้ว +18

    कोणी माना अगर मानू नका( पुणे विभाग) पश्चिम महाराष्ट्र प्रदेश शिवाय महाराष्ट्राचा गाडा हकन
    भारतातील शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत कुठल्याच सरकारला शक्य झालं नाही.
    याचे संपुर्ण महाराष्ट्राला अनुभव आहे.

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 ปีที่แล้ว +42

    आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा सिंचन टेम्भू (कराड ) चे जनक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, व मंत्री स्व. पतंगरावजी कदम साहेब यांचे खूप खूप आभार.
    ताकारी, मैसाळ उपसा सिंचन कृती समिती सांगली 🙏🙏🙏

    • @vikramvikram8987
      @vikramvikram8987 2 ปีที่แล้ว +1

      सातारा जिल्ह्यातील पाणी पण सांगली जिल्ह्यात नेलं आहे

    • @nanachavan6709
      @nanachavan6709 2 ปีที่แล้ว +3

      वाकुर्डे जलसिंचन योजना देशातील पहिला नदीजोड प्रकल्प विलासकाका उंडाळकर यांच्या पुढाकाराने

    • @somnathshinde5014
      @somnathshinde5014 2 ปีที่แล้ว +1

      @@vikramvikram8987 सांगली जिल्हा पूर्वी सातारा होता

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 2 ปีที่แล้ว +9

    कस्ट करण्यात पुढे आणी डेअरीग या मुळे पश्चिम महाराष्ट्र पुढे आहे

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 3 ปีที่แล้ว +22

    आपले स्पष्टीकरण सुंदर आहे छान व आवाज हे छान आहे

  • @rahulnavgire8737
    @rahulnavgire8737 2 ปีที่แล้ว +83

    १९९५ला माढा विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी भिमा सिना नदी जोड प्रकल्प ची मागणी केली मंत्री पद नको पण ही योजना सुरू करा आसा त्याचा आठ्ठास होता आज त्या योजने मुळे माढा तालुका सुजलम सुफलम झालाच आणि बार्शी मोहोळ परंडा तालुका पण बर्यापैकी पाणी प्रश्न सुटले

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +1

      असा नेता पाहिजे

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +2

      भाऊ माढा पश्चिम महाराष्ट्र मध्येच आहे.अशा हरहुन्नरी लोकनेत्यांमुळेच आज आपला पश्चिम महाराष्ट आघाडीवर आहे नाहीतर आपली पण गत मराठवाडा विदर्भ सारखी झाली असती.

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 2 ปีที่แล้ว

      @@user-ed1dy7hx3b ludadun gheta dusryacha hakka cha.. Mg pudhe janar nhi tr ky honar. Asa pn sagla marathwadycha udhar aahe tumcha ver Santan psun te bhosale gharanya prynt. Sagla amchch aahe mulch. Dynaneshwar mauli psun sagle sant aani shur vir lok marathwadayne dile ahet. Lutaru kurhle

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +9

      @@rakeshnipanikar2316 लुबाडून नाही रे भावा आमच्या हक्काच आम्हाला मिळालं तेवढी पुण्याई आहे. आमच्या इथल्या लोकांची तुमच्या इथल्या जमीनी म्हणजे वाळवंट, काय उगवणार आमच्या जमिनी येऊन बघ आणि तुमच्या इथल्या जमिनी पन बघ. तुम्हाला मुळात आपली घर सोडायची नाहीत. आत्महत्या पलीकडे तुमच्या लोकांना काही जमत नाही.मेहनत करा रे आणि बोला. तुमचे ऊसतोड कामगार लोक आमच्या लोकांचे पैसे घेऊन परत ऊस तोडण्यासाठी आलेच नाहीत ही तुमची नियत शेवटी तुमच्या पापाची फळंच ही आणि सर्व अशोक चव्हाण, फडणवीस,सारखे चोर नेते तुमच्या भागातलेच आहेत मग करून घ्या कि विकास. आपल्या दुःखाचे खापर दुसऱ्यावर नाही फोडायचं असत

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 ปีที่แล้ว +3

      बार्शी सोडली की सगळे सरकार च काय येतय या वर टपुन असतेत विमा, रेशन, फुकट काय आहे. हे बघतात परत पाढरी पिऊन डाव खेळत बसायच आसले हारामी कसे सुधारनार

  • @vedantpatil1489
    @vedantpatil1489 2 ปีที่แล้ว +73

    कृष्णा खोरे विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष मा श्री. अजितराव घोरपडे सरकार 👑💪

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +4

      सांगलीकर

    • @NJ-yl7vz
      @NJ-yl7vz 2 ปีที่แล้ว +4

      आपल सरकार घोरपडे सरकार🤘🏾💪💪

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +30

    महाराजांच्या सेनेत सर्वात जास्त मावळे हे पश्चिम महाराष्ट्रातील होते,आजही आर्मी मध्ये सगळ्यात जास्त याच भागातील तरुण आहेत.काही मूर्ख बोलतील हे पण नेत्यांनी पळवलेल्या निधीमुळे शक्य झाले 😂😂😂

    • @msd-ub8sz
      @msd-ub8sz 2 ปีที่แล้ว +9

      आता मराठी गुजराती वरून पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरीत महाराष्ट्र अस मांडून राजकारण कार्यच का। पश्चिम महाराष्ट्र असेल पुढं तर मग काय झालं । तू शिवाजी महाराज मावळ जास्त पश्चिम महाराष्ट्र तील होते मणतोय ना गाढवा . शिवाजी महाराजच कुळ कुठलं आहे बग शहाजी राजे मराठवाडा चे होते। लक्षत ठेव आणि जिजाउ विदर्भातील होत्या।आता आह्मी म्हणायचं का आमचा माणसाने राज्य उभे केले। फडतूस विचारसरणी तुजी।

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +2

      @@msd-ub8sz फडतूस विचारसरणी कोणाची आहे हे सगळ्यांना माहीत आहे,मी फक्त माहिती दिली येड्या😂😂

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 2 ปีที่แล้ว +1

      नितीन काळे काका भांडण लावायची काम बंद करा

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +4

      @@nikhilkulkarni3858 यात काय भांडण लावले,भांडण लावणे ही तुमची जन्मजात कलाच आहे.मी फक्त आमच्या भागातील माणसांचा मोठेपणा सांगितला.तुमची जळत असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही.

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 2 ปีที่แล้ว

      @@nknnnn4977 kale Kaka mi swata paschim maharashtra cha ahe ,

  • @Kamlesh_dada_vlogs
    @Kamlesh_dada_vlogs 2 ปีที่แล้ว +1

    पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मराठी संस्कृतीचे माहेरघर,मुंबई पुणे नंतर फक्त पश्चिम महाराष्ट्र,विकासाच्या बाबतीत नाद खुळा,

  • @abhijeetsathe6258
    @abhijeetsathe6258 2 ปีที่แล้ว +5

    पश्चिम महाराष्ट्र सहकाराच्या माध्यमातून प्रगत झालं.. आणि आज ही देशात पश्चिम महारष्ट्रातील सहकार ही अग्र स्थानी आहे.. आणि हो ह्या नेत्या मंडळींनी भागाच्या विकाससाठी जास्त भर दिला स्वतःचा विकास पेक्षा हे ही तितकंच खरं... आणि हो शाहू महाराजांची दूरदृष्टी मुले कोल्हापूर प्रगतीचा दिशेने अग्रेसर राहिला...
    १ कोल्हापूरकर म्हणून हे मिळणं म्हणजे नशीबच म्हणायचं आमचा सारख्याच...

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s 2 ปีที่แล้ว +2

    किती सुंदर पद्धत आहे सांगण्याची तुझी👌🏽👍🏻

  • @pranilpatil4109
    @pranilpatil4109 2 ปีที่แล้ว +8

    मी पश्चिम महाराष्ट्रात राहतो. बरेच लोक अशा विडीओ मध्ये अकारण स्वतः 96 कुळी, पश्चिम महाराष्ट्रीय इत्यादी असल्याचे सांगतात. हे सर्व ठीक आहे. पण सर्वात आधी आपण मराठी आहोत हे लक्षात असल पाहिजे.

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว +4

      बरोबर भाऊ. मी पण कोल्हापूरचा. पण अभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्राचा.

    • @gajanangulhane5411
      @gajanangulhane5411 9 หลายเดือนก่อน

      ​@@narayanp4256अभिमान आहे मला भारतीय असल्याचा

  • @vikramvikram8987
    @vikramvikram8987 2 ปีที่แล้ว +28

    मि पण पश्र्चिम महाराष्ट्रातील आहे पण आमचा खटाव माण कधी विकास झाला नाही
    महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील आमदार खासदार निधी समांतर असतों पण विकास करण्यासाठी धमक पाहिजे

    • @socialwork262
      @socialwork262 2 ปีที่แล้ว +5

      प्रभाकर देशमुख सारखा सुशिक्षित उमेदवार पाडला मान खटाव करांनी

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +1

      माण खटाव मधील लोकं उद्योग धंद्यात पुढे गेली आहे.

    • @harshadwabale3819
      @harshadwabale3819 2 ปีที่แล้ว

      हट्रिक आमदार आहेत ना तिकडचे

    • @kiranmenkudale5294
      @kiranmenkudale5294 2 ปีที่แล้ว

      माण तालुका विकासापासून खूप दूर आहे, माण तालुका कायम दुष्काळी, दुर्लक्षित राहिलेला आहे....

    • @harshadwabale3819
      @harshadwabale3819 2 ปีที่แล้ว

      @@kiranmenkudale5294 साहेब तिथल्या आमदारांना दिसत नाही का ते तुम्ही त्यांना 3 वेळा आमदार केले तुम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन त्यांना प्रश्न विचारले पाहिजे

  • @mayur.shelke07
    @mayur.shelke07 2 ปีที่แล้ว +15

    मला खूप अभिमान आहे मी पश्चिम महाराष्ट्र मधील आहे आणि जन्मो जन्मी इथेच जन्मा होवा

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 2 ปีที่แล้ว +1

      Ani amcha janmo jami marathwadya mdhech. Karan marathwada hi santanchi bhumi aahe. Mauli psun sagle sant aani bhosale gharane marathwada (Verul) mdhlech. Tumhi fkt luta

    • @prathameshvov8511
      @prathameshvov8511 2 ปีที่แล้ว +3

      @@rakeshnipanikar2316 ky baraltay kalat ka pashchim maharashtra hi suddha sant bhumi ahe Jagadguru Sant Tukaram maharaj ithalech. Ani bhosale gharane he mulache karnatak mudhol madhun werul la sthaik jhale Chatrapati shivaji maharajancha janm paschim maharashtratala swarajyachi shapath ani swarajya sthapana paschim maharashtratach maharajnchi karmabhumi ani janmbhumi P.maharastrch ahe. Abyas kara nusta jalu naka Paschim MH. vr tya sarkh kartutva pn karun dakhva.

    • @gajanangulhane5411
      @gajanangulhane5411 9 หลายเดือนก่อน

      ​@@prathameshvov8511श्रीराम वंशज पूर्वी मराठवाडा विदर्भ सीमाभागात राहायला आले नंतर इथून वाकाटकांच्या काळात राजस्थानला गेले सिसोदीया हे मुळचे शिसोदे आहेत

  • @shivsuryaproduction4968
    @shivsuryaproduction4968 2 ปีที่แล้ว +10

    👑श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर 👑
    👑नाव विकासाच नात विश्वासाच👑

  • @kishormane7303
    @kishormane7303 2 ปีที่แล้ว +73

    आग बाई पश्चिम महाराष्ट्र मुबलक पाणी उत्कृष्ट हवामान यामुळे चांगली शेती यामुळे विकास पावला,
    आणि कुठल्याच नेत्याचं नाव विकासाला जोडू नको आजही सातारा सांगलीच्या लोकांना छोट्या मोठ्या नोकऱ्या शोधत पुण्याला यावं लागतं, इथे चांगले दवाखाने सुद्धा उभे नाही राहिलेत ना एकादी आर्थिक संधी आहे,
    सहकार निर्माण करून कोणी उपकार नाही केला त्यातून त्यांच्या झोळ्या भरल्या सामान्यांना काहिही नाही

    • @sudhiryadav
      @sudhiryadav 2 ปีที่แล้ว +2

      He mubalak pani kunachya ashirwadane aale he hi sangave...

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 ปีที่แล้ว +5

      Ulat mala vatte ki satara sangli vikasit aahe
      Iakde marathvadyat peyala pani nahi

    • @kishormane7303
      @kishormane7303 2 ปีที่แล้ว +2

      असा आशीर्वाद दहिवडी मान खटाव मध्ये का नाही देत,मग तिथे येऊ द्या

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 ปีที่แล้ว

      @@kishormane7303 Kay ?

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 2 ปีที่แล้ว

      बाई पुणे पण पश्चिम महाराष्ट्रच आहे 😂😂🔥🔥🔥👑👑👑

  • @PGPatil143
    @PGPatil143 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त इच्छा प्रगतीच गणित पश्चिम महाराष्ट्र.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 2 ปีที่แล้ว +3

    योग्य मागणी करून आपल्या भागाचा विकास साधला या बद्दल त्या सर्व नेत्यांचे हार्दिक अभिनंदन अन् समजिक बांधिली साठी खूप खूप आभार आणि धन्यवाद

    • @indian62353
      @indian62353 11 หลายเดือนก่อน

      Right👍 🙌

  • @shrivardhankamble9270
    @shrivardhankamble9270 2 หลายเดือนก่อน

    कष्टाळू लोक आणि त्यांनी निवडलेले चांगले नेते हेच कारण आहे पश्चिम महाराष्ट्रच्या प्रगतीच.

  • @deepakpatil3723
    @deepakpatil3723 3 ปีที่แล้ว +50

    लय धुर्त आहेत पश्चिम महाराष्ट्रातील नेते.. मंडळी...लय चलाख... पुढच्या सात पिढ्यांची मालमत्ता जमविली आहे...

    • @najiyakothali7725
      @najiyakothali7725 2 ปีที่แล้ว

      💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @vaishalijambhale3608
      @vaishalijambhale3608 2 ปีที่แล้ว

      मग काय बिघडलं ?
      पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी
      पुढच्या पिढीचा थोडा तरी विचार केला .
      बाकी राजकारण्यांनी पण त्यांच्या वैयक्तिक फायदा सोडून आपापल्या भागात चलाखी दाखवली तर संपूर्ण राज्यात घरोघरी समृद्धी येईल.

  • @AS-rr8vy
    @AS-rr8vy 2 ปีที่แล้ว +11

    पश्चिम महाराष्ट्र जवळ बंदरे असल्याने, उदा़ मुंबई, JNPT, जयगड रत्नागिरी
    त्यामुळे Export साठी सोईस्कर असल्याने
    अनेक कंपन्यांनी पश्चिम महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +10

      मग कोकणचा विकास का नाही झाला😂😂😂

    • @AS-rr8vy
      @AS-rr8vy 2 ปีที่แล้ว

      मुंबई ,ठाणे ,रायगड नवी मुंबई महाराष्ट्राच्या कोकण विभागात येत .कोकण विभागाला जंगल सुंदर समुद्र किनारपट्टी लाभली आहे ,सर

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +4

      @@AS-rr8vy मग पश्चिम महाराष्ट्रात काय वाळवंट आहे का?

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +5

      @@AS-rr8vy जमिनी विकून पैसा कमावणे म्हणजे विकास नाही,ग्रामीण भागातील आहेत त्या जमिनीवर स्वतःचे शाश्वत उत्पन्न मिळवणे म्हणजे विकास असतो.शहरी भाग तर सगळीकडेच विकसित असतो.

    • @AS-rr8vy
      @AS-rr8vy 2 ปีที่แล้ว

      नाही पण ज्या भागात विकास झाला आहे तिथ पर्यावरण पण खराब झाले आहे,

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 3 ปีที่แล้ว +30

    संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हणू नका.

  • @sandip_gavali_solapurwala
    @sandip_gavali_solapurwala 2 ปีที่แล้ว +4

    पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची दूरदृष्टी विकासाला कारणीभूत आहे, आज सोलापूर जिल्हा 45 साखर कारखान्याचा मालक आहे आणि 2021-22 या हंगामात 1 कोटी 32 लाख क्विंटल साखर उत्पादन करून राज्यात एक नंबर वर आहे.

  • @nathajipatil9930
    @nathajipatil9930 2 ปีที่แล้ว +7

    दुष्काळी फोरम टीम ला मनःपूर्वक धन्यवाद... आज त्यांच्या एकजुटीमूळ कृष्णा खोरे म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालू आहे आणि आमचा संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम दिसत आहे...
    धन्यवाद...
    अजितराव नेता या भागाला.. 🚩

  • @swapnilmane1443
    @swapnilmane1443 2 ปีที่แล้ว +11

    Amhi Phaltan, Satarkar.. 😍😘

  • @sanjayjadhav107
    @sanjayjadhav107 2 ปีที่แล้ว +9

    पश्चिम महाराष्ट्राचा खरा विकास रात्रं दिवस कष्ट करणारा शेतकरी आहे

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आणि मराठवाडा विदर्भ मधून ऊसतोड कामगारांना रोजगार मिळाला. राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देणारे नेते आमच्या पश्चिम महाराष्ट्रात उदयाला आले. आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने पश्चिम महाराष्ट्रातील लोक रोजगारासाठी बाहेर न जाता इथेच स्तिर झाली. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर राबवून महाराष्ट्राला संपन्न करण्यासाठी लोकप्रतिनिधिनी पुढाकार घ्यावा.

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 2 ปีที่แล้ว +6

    कृष्णा नदी आमच्या गाव च्या बाजूने वाहते. वाई धोम बलकवडी.

  • @Atul_Gurav_0137
    @Atul_Gurav_0137 2 ปีที่แล้ว +43

    Dilip sopal saheb......
    Feeling always proud on him....
    Most talented politician....
    Proude from his city
    Barshi.......
    ✌🏻✌🏻

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 2 ปีที่แล้ว +5

      Barshi cha vikas zala asa vatata tumhala???😜😃😅😀

    • @ajajsayyad9787
      @ajajsayyad9787 2 ปีที่แล้ว

      आता निवडून आलेला भिकारचोड आमदार आहे बार्शीचा

    • @sushantgavali7566
      @sushantgavali7566 2 ปีที่แล้ว +1

      Mag pade ka

  • @ishwarlambe9680
    @ishwarlambe9680 ปีที่แล้ว +3

    पश्चिम महाराष्ट्र चा विकास झाला पण त्यातील सोलापूर जिल्ह्यातील माझा बार्शी तालुका मात्र राजकारणामुळे विकासात मागे राहिला.....

  • @msbabavlogs0019
    @msbabavlogs0019 2 ปีที่แล้ว +15

    King of phaltan ✌️
    Ramraje ❤️

  • @comedybablu6972
    @comedybablu6972 2 ปีที่แล้ว +16

    ताई विदर्भ आणि मराठवाड्याचा निधी पळवायचा आणि तो कोकण पश्चिम महाराष्ट्रात नेउन ठेवायचा साधी एक मोठी कंपनी जर पवार साहेबांनी विदर्भात येउ दिला असता ना तरी विदर्भाचा विकास झाला असता.

    • @ganeshpawar2497
      @ganeshpawar2497 2 ปีที่แล้ว +5

      अरे मग तुमचे नेते काय झाट काढत होते का जा जाऊन विचार त्यांना इतके मुख्यमंत्री झाले तुमचे नेते काय करत होते ते

    • @comedybablu6972
      @comedybablu6972 2 ปีที่แล้ว +2

      @@ganeshpawar2497 आमच्या विदर्भातले नेते चोर नाहित ना रे पवार सारखे.

    • @ganeshpawar2497
      @ganeshpawar2497 2 ปีที่แล้ว +2

      @@comedybablu6972 हो म्हणूच इतक्या घाण पद्धतीने मेले विचार मनाला

    • @comedybablu6972
      @comedybablu6972 2 ปีที่แล้ว +2

      @@ganeshpawar2497 सध्या विदर्भातला नेता नितीन गडकरी आहे जो छाती ठोकुन हिसोब देतो. शरद पवार साहेबांसारख नाही सर्व पैसा घरात.

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 2 ปีที่แล้ว +4

      विदर्भ वाले नुसते पवार साहेबांच्या नावानी बोंबलणार 😄
      फडणवीस होते कि 5 वर्ष मुख्यमंत्री का नहीं झाला विदर्भाचा विकास

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 ปีที่แล้ว +5

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी(महाराष्ट्र ) 👍👍

    • @mh1416
      @mh1416 2 ปีที่แล้ว +1

      जगात भारी आम्ही पुणेरी 🚩😎

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 2 ปีที่แล้ว +1

      @@mh1416 😂😂😂 गुजरात्यांनी घेतली पुणे 😂

  • @raosahebkore4938
    @raosahebkore4938 2 ปีที่แล้ว +7

    मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे
    अगदी बरोबर बोललात

  • @sunilbarge2969
    @sunilbarge2969 2 ปีที่แล้ว +4

    येथील जनता खूप मेहनती आहेत.

  • @komalbelwalkar549
    @komalbelwalkar549 2 ปีที่แล้ว +8

    Khup kamallllllll !!!!!
    Keep making such unique and informative videos !

  • @aniketmali3507
    @aniketmali3507 2 ปีที่แล้ว +17

    संपतराव देशमुख याच नाव तुम्ही घातला पाहिजे होत त्या काळात पलूस कडेगाव चे आमदार होते. टेंभू योजनेचे शिल्पकार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना ते बोले होते मंत्री पाद नको मजा भागाला पाणी द्या असे बोलले होते....

    • @kshitijpalkar.9275
      @kshitijpalkar.9275 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @vaibhavkadam4689
      @vaibhavkadam4689 2 ปีที่แล้ว

      💯

    • @vaibhavkadam4689
      @vaibhavkadam4689 2 ปีที่แล้ว

      टेंभू योजनेचे शिल्पकार संपतराव देशमुख

    • @hindu-vk3hb
      @hindu-vk3hb ปีที่แล้ว

      स्व.डॉ.पतंगराव कदम यांनी यासाठी खूप कष्ट घेतले

  • @karanjadhavppp7076
    @karanjadhavppp7076 2 ปีที่แล้ว +3

    पश्चिम महाराष्ट्र निसर्गाने समृद्ध आहे म्हणून विकास होतो. बाकी सगळ्या अफवा. अंबानी च्या पोराचा विकास का होतो हे विचारणं जेवढं बालिश आहे तेवढंच पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राची तुलना करणे बालिश आहे.

  • @rajnikantkamble3936
    @rajnikantkamble3936 2 ปีที่แล้ว +6

    U and your voice, both are beautiful
    .

  • @amarpatil1978
    @amarpatil1978 2 ปีที่แล้ว +12

    Power of western maharashtra from pune

    • @amarpatil1978
      @amarpatil1978 2 ปีที่แล้ว +2

      @@nitirajbabar3362 pune Baramati shard pawar aamche nete ahet

    • @user-fb5bn5fw8g
      @user-fb5bn5fw8g 2 ปีที่แล้ว +2

      @@amarpatil1978 भावा पवार साहेब मूळचे सातारचे च आहेत

  • @sahilchobhe6508
    @sahilchobhe6508 2 ปีที่แล้ว +4

    पश्चिम महाराष्ट्र चा विकास हा तेथील लोकांची मानसिकता, पर्यावरण ची साथ, सुरवातीपासून ची सहकारी कार्य पद्धती मुळे होतो, मंत्री ही त्याच मातीतले आहेत ते मंत्री झाले म्हणून विकास झाला असं नाही, तिथलं एकूण वातावरणच तस आहे.

  • @shrikantthulkar3086
    @shrikantthulkar3086 2 ปีที่แล้ว +15

    विदर्भाच्या डोक्यावर उभे राहून महाराष्ट्राचे बाकी नेते राजकारण चालवतात. विदर्भाचा विकास का होत नाही, याबाबत व्हिडिओ बनवा पण तो ही खरा. धन्यवाद

    • @Aditya-gm8uf
      @Aditya-gm8uf 2 ปีที่แล้ว +9

      Pawar मुळे . तोह होऊ देत नाही

    • @pankajsawant14
      @pankajsawant14 2 ปีที่แล้ว +4

      ज्यांना मतदान करता त्यांना विचारा विकास का होत नाही

    • @nakulpatil3303
      @nakulpatil3303 2 ปีที่แล้ว +10

      @@Aditya-gm8uf पवार काय विदर्भातील नेत्यांच्या **** काय? उट सूट पवार . पावरांचीच चाटतात विदर्भातील आमदार खासदार

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +5

      विदर्भातील एक पण मुख्यमंत्री नाही होऊन गेला का, कि नेते झोपले आहेत तिकडचे?

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +8

      फडणवीस विदर्भातील आहेत त्यांचे पाय ओढत बसले होते का तुम्ही लोक?

  • @somanathpawar8457
    @somanathpawar8457 2 ปีที่แล้ว +8

    Excellent... Explanation style is very good

  • @Y2J2308
    @Y2J2308 2 ปีที่แล้ว +9

    Outstanding presentation !!

  • @JayJawanJayKisan
    @JayJawanJayKisan 2 ปีที่แล้ว +14

    Anchoring छान आहे. हावभाव अतिशय सुंदर फक्त हसण्याच काही कारण नाहीये.

    • @yogeshsathe7781
      @yogeshsathe7781 2 ปีที่แล้ว +2

      Ti hasat nahiye..tichi bolnyachi paddat tashi aahe

  • @DEEPAKRAJPUT-yu7ik
    @DEEPAKRAJPUT-yu7ik 2 ปีที่แล้ว +16

    छान गं ताई.👌👍

  • @ranjeetghadge3583
    @ranjeetghadge3583 2 ปีที่แล้ว +9

    कृष्णा खोऱ्याचे भगीरथ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 2 ปีที่แล้ว

      मित्रा कृष्णा खोरे मनोहर जोशीनी सुरु केले

    • @ranjeetghadge3583
      @ranjeetghadge3583 2 ปีที่แล้ว +4

      @@samadhansuryawanshi9255 मनोहर जोशींनी महामंडळ स्थापन केले,
      परंतु त्या महामंडळाला योग्य प्रकारे दिशा देऊन पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम केला हे श्रीमंत रामराजे याचें कार्य आहे भावा..👍

  • @patilradhe7525
    @patilradhe7525 2 ปีที่แล้ว +3

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी

  • @sandesh4687
    @sandesh4687 2 ปีที่แล้ว +14

    आम्ही सांगलीकर 😁(पाश्चिम महाराष्ट्र)

    • @sandesh4687
      @sandesh4687 2 ปีที่แล้ว +1

      @Michael ended now

    • @sandesh4687
      @sandesh4687 2 ปีที่แล้ว

      @Michael Are you from Sangli or Amravati??

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 2 ปีที่แล้ว +2

      @Michael नवीन इतिहास कळाला
      👌🏼
      अमरावती पटवर्धन बाबत काही link टाका जमल्यास

    • @subhod1000
      @subhod1000 2 ปีที่แล้ว

      @Michael Sangli Pafrwardhan are from Kokan..peshawe relatives

  • @zunjarshinde4635
    @zunjarshinde4635 2 ปีที่แล้ว +10

    उदव ठाकरेंना त्या वेळेस काय वांग कळत होत का तेव्हा

  • @AayushGaikwad4976
    @AayushGaikwad4976 2 ปีที่แล้ว +23

    पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्ये माण आणि खटाव तालुक्यात या ...राजस्थान पेक्षा भयानक चित्र आहे.

    • @96k441
      @96k441 2 ปีที่แล้ว +2

      पण अधिकारी पण खटाव अन माण मधून होतात

    • @poojajadhav5840
      @poojajadhav5840 2 ปีที่แล้ว

      Kharay mahatvachya shaharat vikas kartat ani baki chhoti gaav asanare talukyanna nusat amish dakhaval jaat vikasach

    • @sachinkadam3753
      @sachinkadam3753 2 ปีที่แล้ว

      विदर्भ मराठवाडा फिर मित्रा, स्वर्गात राहतोय अस वाटेल…

  • @Videos-jx5wk
    @Videos-jx5wk 2 ปีที่แล้ว +6

    Sanglikar RR patil, Rajrambapu patil, Yashvant rao chavan, jayant patil, Patangrao kadam💪🏻💪🏻💪🏻😎

  • @rohansalunke2686
    @rohansalunke2686 ปีที่แล้ว +4

    Paschim maharashtra development = rashtrwadi dabadaba from last 20 years⏰⏰⏰❣️❣️🔥🔥🔥

  • @akashbansode5659
    @akashbansode5659 2 ปีที่แล้ว +14

    शाहु महाराजांची दूरदृष्टी 😎

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว +1

      Kay samandh amchya chhatrapati shivray ani shambhuraje chi krupa

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p 17 วันที่ผ่านมา

    आता या पुढे मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वा नक्की विकास होईल अशी आशा आहे

  • @vish4650
    @vish4650 2 ปีที่แล้ว +10

    याच कृष्णा खोरे महामंडळात कोटींची कंत्राट अविनाश भोसलेंना देण्यात आली.
    आणि रीक्षाचालक अब्जोपती बनला.
    असो. . . . . . .

  • @vision5641
    @vision5641 2 ปีที่แล้ว +3

    हर्षवर्धन पाटील भाऊ 👌❤️.

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 2 ปีที่แล้ว +4

    भाग्यवान पश्चिम महाराष्ट्रीयन. पण खरच हे सत्य आहे.

  • @sanjayphapale1687
    @sanjayphapale1687 2 ปีที่แล้ว +6

    पश्चिम महाराष्ट्रातील नेते हुशार आहेत.
    आमदारकी काही जनांनाच मिळणार हे माहीत असते. त्यामुळे इतर मित्र आमदारांची पण सोय म्हणून त्यांची वर्णी महामंडळांवर केली जाते. काही महामंडळांचे उपाध्यक्ष हे मंत्र्यांच्या दर्जाचे पद असते. विकास पण होतो महामंडळात वर्णी पण लागते. आणि ..
    बरच काही.

  • @chandrakantmali2446
    @chandrakantmali2446 2 ปีที่แล้ว +3

    छान महत्वपूर्ण माहिती दिली

  • @vishalnikam7018
    @vishalnikam7018 2 ปีที่แล้ว +1

    Voice and expression
    लय भारी 👍👍👍

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 2 ปีที่แล้ว +6

    कथा सार =पश्चिम महाराष्ट्राला देखील विकासासाठी शिवसेना भा ज पा सरकारची गरज पडली

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 ปีที่แล้ว +1

      भाजपा थू

  • @sgshekapure
    @sgshekapure 2 ปีที่แล้ว +1

    proudly barshikar & Very proudly Hon. Dilipraoji Sopal Supporter.. nice video

  • @dhanapatil8258
    @dhanapatil8258 2 ปีที่แล้ว +5

    काहीही म्हणा पण पछ्चिम महाराष्ट्र तडफदार नेतृत्व साठी जाणल जाते याची सुरवात यशवंतराव चव्हाण यांनी केली नाना पाटील असे बरेच पहायला मिळतील अणि विकास तो का मागे राहिल फक्त दिल्लीत मधे नाराजगी

  • @k_omprakash07
    @k_omprakash07 2 ปีที่แล้ว +2

    आपलं मराठी TH-cam Channel 🙌🏾🚩