🙏 नर्मदे हर 🙏संदिप दादा , तुम्ही नर्मदा मैय्येच्या परिक्रमेचे दर्शन खूप छान घडवले. आम्हाला घरी बसून नर्मदा मैय्याचे दर्शन झाले व तुमच्या व्हिडिओ बघत बघत आमची सुद्धा परिक्रमा झाली असे आम्हाला वाटते खूप खूप धन्यवाद..!! तुम्ही तुमच्या सोबत मैय्यांना व बाबाजींना घेऊन सुरूवाती पासून ते शेवट पर्यंत परिक्रमा केली तसेच त्यांची घरातल्या व्यक्तीं सारखी काळजी घेतली ते बघून खूप छान वाटलं. सर्वांना आमचा नमस्कार...🙏🙏🙏 पुणे ,
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे.मु. पो .पाटण. तालुका. शिंदखेडा. जिल्हा.धुळे.हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
नर्मदे हर ll हर हर महादेव ll 🕉️🌻🔱🌻 खूप खूप शुभेच्छा ll अनंत धन्यवाद ll खूपच सुंदर आणि भाऊक करणारा व्हिडिओ. नर्मदे हर ll 🚩🔱 नर्मदा माई सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात , आनंदात, ऐश्र्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर आणि रक्षण कर आणि तुझे अमृत्नाम मुखात अखंड राहू दे ll नर्मदे हर ll
परिक्रमेत मिळालेल्या सर्व आठवणी ,आनूभव, आनंद, चैत्यन्य, सर्व तुमच्या सोबत परिक्रमेत असलेले सर्व जण, साक्षात नर्मदा मया चा सहवास याचे भांडवल व शिदोरी घेऊन तुम्ही घरी जात आहात , खरच खूप भाग्यवान आहात, नर्मदे हर, ❤😊नमस्कार करतो
आपल्या नर्मदा परिक्रमेच्या सर्व व्हिडिओमुळे जणू काही मीही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, असा भास होतोय आणि त्याचबरोबर प्रत्यक्षात नर्मदा परिक्रमेला जावे अशी ही मनाची तयारी होत आहे.
तुम्ही छान नर्मदा परिक्रमा केली सर्वांना आधार देत सहकार्य करत परिक्रमा केली मोबाईल नंबर पाठवा मी तुमचे सर्व व्हिडियो पाहिले समाधान झाले नर्मदा माई तुमच्यावर सतत कृपा करो हर हर नर्मदे माई
नर्मदे हर माऊली
🙏 नर्मदे हर 🙏संदिप दादा , तुम्ही नर्मदा मैय्येच्या परिक्रमेचे दर्शन खूप छान घडवले. आम्हाला घरी बसून नर्मदा मैय्याचे दर्शन झाले व तुमच्या व्हिडिओ बघत बघत आमची सुद्धा परिक्रमा झाली असे आम्हाला वाटते खूप खूप धन्यवाद..!! तुम्ही तुमच्या सोबत मैय्यांना व बाबाजींना घेऊन सुरूवाती पासून ते शेवट पर्यंत परिक्रमा केली तसेच त्यांची घरातल्या व्यक्तीं सारखी काळजी घेतली ते बघून खूप छान वाटलं. सर्वांना आमचा नमस्कार...🙏🙏🙏
पुणे ,
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
नर्मदे हर संदीप भाऊ खरच खूप छान वाटले ❤❤🎉🎉
नर्मदे हर, हर महादेव, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय.
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे.मु. पो .पाटण. तालुका. शिंदखेडा. जिल्हा.धुळे.हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
दादा खूप छान तुमचा सत्कार सोहळा पाहून खूप आनंद झाला पूर्ण ओंकारेश्वर दर्शन बघायला मिळाल धन्यवाद दादा नर्मदे हर हर महादेव 🙏🙏
!! नर्मदे हर !! 💐💐👏👏
नर्मदे हर ll हर हर महादेव ll 🕉️🌻🔱🌻 खूप खूप शुभेच्छा ll अनंत धन्यवाद ll खूपच सुंदर आणि भाऊक करणारा व्हिडिओ. नर्मदे हर ll 🚩🔱 नर्मदा माई सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात , आनंदात, ऐश्र्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर आणि रक्षण कर आणि तुझे अमृत्नाम मुखात अखंड राहू दे ll नर्मदे हर ll
Ram Krishna Hari 😊❤
हरेकृष्ण
नर्मदे हर हर माऊली, संदीप भाऊ... साष्टांग दंडवत...
संदीपजी अतिशय सुंदर व्हिडीओ केले आहेत नर्मदे हर हर
नर्मदे हर.खूप छान व्हिडिओ बनवला संदीप भाऊ.छान स्वागत केले तुमचे सगळ्यांनी.नर्मदे हर जिंदगी भर.
Narmade har, khup chhan vatle
हर हर महादेव,
नर्मदे हर, मित्र, परिवार,गाव, फार छान सुंदर.
हर हर महादेव, नर्मदे हर
परिक्रमेत मिळालेल्या सर्व आठवणी ,आनूभव, आनंद, चैत्यन्य, सर्व तुमच्या सोबत परिक्रमेत असलेले सर्व जण, साक्षात नर्मदा मया चा सहवास याचे भांडवल व शिदोरी घेऊन तुम्ही घरी जात आहात , खरच खूप भाग्यवान आहात, नर्मदे हर, ❤😊नमस्कार करतो
🙏 नर्मदे हर हर हर 🙏
खुप छान झाली तुमची परिक्रमा,खूप छान व्हिडिओ बनवले तुम्ही,तुमचे स्वागत ही यथोचित झाले.खूप भाग्यवान आहात.
Narmade Har ,, Har Har Mahadev...🌺🌺🌺🚩🚩🚩
नर्मदे हर हर
🙏🙏🙏🙏🙏
Har har Mahadev
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Narmade har 🚩🙏
नर्मदे हर जिंदगी भर.
🙏नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर
नमामि देवी नर्मदे हर 🌹🙏🌹
आपल्या नर्मदा परिक्रमेच्या सर्व व्हिडिओमुळे जणू काही मीही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, असा भास होतोय आणि त्याचबरोबर प्रत्यक्षात नर्मदा परिक्रमेला जावे अशी ही मनाची तयारी होत आहे.
🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏
❤🎉🙏🙏
Narmade Har 🌹🙏
नर्मदे हर❤
Narmade har ❤
Narmade har har Narmade
❤🤩😇☺️🎉
Narmade har
नर्मदे हर
Narmde har
एकूण अंतर किती आहे परिक्रमेच
तुम्ही छान नर्मदा परिक्रमा केली सर्वांना आधार देत सहकार्य करत परिक्रमा केली मोबाईल नंबर पाठवा मी तुमचे सर्व व्हिडियो पाहिले समाधान झाले नर्मदा माई तुमच्यावर सतत कृपा करो हर हर नर्मदे माई
परत एकदा परिक्रमा करा फारछान वाटले ह्याच भागाची वार बघत होते
नर्मदेहर बाबां ना जेवा का नाही म्हणालात
तुमचा cell phone number bhetel ka? Parikrama vishaye bolatache hote?
Narmade Har 🌹🙏
नर्मदे हर
Narmade har
नर्मदे हर