Namaskar gauri tai.... Maz motivational suvichar he marathi channel ahe... Nakki paha... Ani aplya yt family la pan sanga.... Marathi Paul padte pudhe❤
छान ताई तुझे व्हिडिओ तर मी नेहमीच पाहते मी आता नवीन यूट्यूब चैनलखोलला आहे तर त्याच्यावरती काही व्हिडिओ टाकायचे मला जरा सजेस्ट करशील का रेसिपी वगैरे सोडून दुसरं काहीतरी मी पहिल्यांदाच तुला कमेंट तुझे व्हिडिओ तर मी नेहमी पाहते खूप आशेने तुला प्रश्न विचारला आहे प्लीज मला काहीतरी
Hope so या वर्षी नक्की बघायला मिळेल , हो आणि तुम्ही पहिल्या वर्षी दाखवला होताच की. 😊 एक request होती मला books वाचायची आवड आहे suggest kara किंवा list दिली तरी चालेल
🙏🏻... नमस्कार ताई मी रूपाली शेळके (कोल्हापूर ) मी तुमचे व्हिडिओ पाहते तुमचा आवाज आणि विचार मांडणी अप्रतिम असते मला तर खूपच आवडते. ताई तुम्हाला मराठी कविता करता येतात का ? कारण.. रडण्यात काय गैर आहे.. ही तुमची काव्यरचना मला खूपच आवडली आणि मनाला भावली देखील प्लीज तुम्ही मराठी कवितांचे व्हिडिओ बनवा... 🙏🏻🙏🏻 .
Life thoughts u to be prepared for everything in any situation proud of you Tai and ur efforts thank you so much khup chaan share kelas tu hya event baddal thank you ❤
Karch Chan pan mag tumhi Kay kale te pan shoot karayche Ani to police aala te pan shoot karayche full story cover zali asti ,baki tumhi mehnat aamhi janto hats off to all you tuber
Hushar muli,ha vlog aajach ka takla va to tevaach ka nahi takla te tu saangitale nahi. Mala amerikecha nisarg baghayala avadto an to tu daakhvila. Thanks. He hi nase thodke.
Nice
Khup chan massage dilas
Positive vibes only 😊
Thanks 😊
शेवटची वाक्य माझ्यासाठी होती असे का वाटते मला. मी सारिका..😊
धन्यवाद 😊
खूप छान संदेश दिलास. निराश व्हायचं नाही . बिघडलेल्या घटनेतून काहीतरी नवीन करून, त्याला नवीन स्वरूप दायच. खरच तू हुशार आहेस.😊👍👍
Thank you so much ❤😊
Namaskar gauri tai.... Maz motivational suvichar he marathi channel ahe... Nakki paha... Ani aplya yt family la pan sanga.... Marathi Paul padte pudhe❤
Pragmic he nav ahe channel ch❤
खूप छान संदेश दिलास. तुझा अभ्यास चांगला आहे. खूप तयारीनिशी तू एखादा इव्हेंट कव्हर करतेस त्याचे खूप कौतुक गौरी
Thanks ❤
खरच खूप सुंदर सांगितलेस ताई👌👍😊
नकारात्मकते मधून सुद्धा सकारात्मक बदल घडवून आणलात 👍👍
😊❤
Tumche content chan asatat. Nahiter kahi U tuber without any content Vedio karata
Thanks 😊
🖤🖤💜💜
❤
नमस्कार 🙏🙏
गौरिताई तुमचा व्हिडिओ मधून खुपचं छान माहिती बघायला मिळते जणू आम्ही अमेरिकेतआहोत असं वाटतं ♥️♥️👌👌
धन्यवाद 😊
सुंदर... खूप positive आहेस.. अशीच रहा....
Khup chhan sandesh dilas Tai ❤❤❤
व्हिडिओ खूप छान होता ताई👌🥰
😊❤
खूप छान 👌👌👌🤗🥰
❤
Chan
छान ताई तुझे व्हिडिओ तर मी नेहमीच पाहते मी आता नवीन यूट्यूब चैनलखोलला आहे तर त्याच्यावरती काही व्हिडिओ टाकायचे मला जरा सजेस्ट करशील का रेसिपी वगैरे सोडून दुसरं काहीतरी मी पहिल्यांदाच तुला कमेंट तुझे व्हिडिओ तर मी नेहमी पाहते खूप आशेने तुला प्रश्न विचारला आहे प्लीज मला काहीतरी
सगळ्यात आधी खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! जी कला तुम्हाला येत असेल त्याविषयी व्हिडीओ करू शकता.
मनापासून धन्यवाद
Hope so या वर्षी नक्की बघायला मिळेल , हो आणि तुम्ही पहिल्या वर्षी दाखवला होताच की. 😊 एक request होती मला books वाचायची आवड आहे suggest kara किंवा list दिली तरी चालेल
❤😊 खूप पुस्तकं आहेत जसं की मीना प्रभू, अनिल अवचट, अच्युत गोडबोले यांची कोणतीही पुस्तकं वाचा... अजूनही असे खूप लेखक आहेत
@@aamerikecha1384 thank you
Apratim Blog
Uttam Anubhav Shared Kella
Asay Hoty Kadhe Kadhe
Very important msg
Be positive, think positive
❤😊
You are great❤ Always Good thoughts 👍
खूप छान व्हिडिओ आणि खूप छान संदेश ताई 👍👍
Khup chan he celebration America madhe kuthcha place la aahe samjel ka
Pardeshat rahnarya lokanch mala pahilyapasunch khup attraction aahe tyachmule me tumche saglech video parat parat palate tumcha aavaj tr khupch god aahe
Thanks 😊
🙏🏻... नमस्कार ताई मी रूपाली शेळके (कोल्हापूर ) मी तुमचे व्हिडिओ पाहते तुमचा आवाज आणि विचार मांडणी अप्रतिम असते मला तर खूपच आवडते.
ताई तुम्हाला मराठी कविता करता येतात का ? कारण.. रडण्यात काय गैर आहे.. ही तुमची काव्यरचना मला खूपच आवडली आणि मनाला भावली देखील प्लीज तुम्ही मराठी कवितांचे व्हिडिओ बनवा... 🙏🏻🙏🏻
.
धन्यवाद मी कवितांचे व्हिडीओ अपलोड करत राहीन 😊
@@aamerikecha1384 कमेंट ला रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
Chan chan jevde dakhvle te pn khup mst hota vlog...
❤😊
👍👌👌👌👌
❤😊
Nice vlog ❤❤ be positive ❤❤
Thank you 😊
छानच गौरी मस्तच
❤
Nice volog
Thank you 😊
Desi boy hahahaha😅😊😂😂
😂
Gauri its ok hota ase kadhi kadhi.mast vlog
🙏🏻♥️😊
👌👌❤🥰
❤
👍Khup chhan tai
❤😊
Chaan 🎉🎉🎉❤❤❤
धन्यवाद 😊
Very important msg ..
खूप छान end केला vdo चा एक possitive thought सांगून
😊❤
मला वाटलं माझाच नवरा मला बाहेर गेले की अस वाच्कौन बोलतो का 😂😂😂 जाऊदे बर वाटलं
😂
Because We Trust You
❤
खूप छान विडियो ताई धन्यवाद 🙏
❤😊
Kahii problem nahii g… ya warshii bnavv… hope kii hoill yawelii… n amhala baghayla hii milell🎉❤️
Bakii video mastchh👏👏
Nakki❤
Video खूप छान......👌👌
शेवटी mood offffff.....😔
पण नक्की आशावादी रहा.....✨✨
❤😊
हो आम्हाला असे सुद्धा 👌👌👌
खुप छान माहिती आहे वहा
❤
Yess agreeeee gauri di
❤
Be positive 😊 think
❤😊
Life thoughts u to be prepared for everything in any situation proud of you Tai and ur efforts thank you so much khup chaan share kelas tu hya event baddal thank you ❤
Thanks 😊
खुप छान विडीओ तयार केलास त्याबद्दल धन्यवाद❤
स्विकारभाव ठेवा👍
Thanks 😊
खूप छान व्हिडिओ
थँक्स
Karch Chan pan mag tumhi Kay kale te pan shoot karayche Ani to police aala te pan shoot karayche full story cover zali asti ,baki tumhi mehnat aamhi janto hats off to all you tuber
Thanks. आम्ही घरी आलो. पोलीस असो की आणखी कोणी परवानगी शिवाय कोणाचंच filming करता येत नाही. हा प्रायव्हसी चा विषय असतो.
Ok
Je nahi dakhavta ala was not your part but je dakhavla its of course nice..
And the information you shared is also very nice. I liked it.
थँक्स 😊
Shambhu blees you tai kharch tai kdhich nirash nahi hoych❤❤❤
Thanks
Tuz ekun nehmich hopes निर्माण hotat..tnx ani नेहमीप्रमाणे video uttam 😊👍ani avi la सांगते ओरडायचे नाही हं आमच्या गौराबाई वर 🤪😃😅
😂धन्यवाद ❤
Nehmi pramane khup khup chan vidio tai❤❤❤
थँक्स 😊
खूप खूप छान
❤😊
Kharach khupch prerna denare videos ahet khup chan
❤😊
खुप छान ऐपीसोड आहे😊
❤
Nice video
नमस्ते 🙏💐
Khup chana astat tujya video
❤
Hi come to ulhasnagar
Hi
GowriGauri Gauri Mata video kela. SNEHAL. ANIL. DIGHE. VARAR
❤😊
Hushar muli,ha vlog aajach ka takla va to tevaach ka nahi takla te tu saangitale nahi. Mala amerikecha nisarg baghayala avadto an to tu daakhvila. Thanks. He hi nase thodke.
कारण मला आत्ता टाकायचा होता 😂
Hi tai mi rupali Pagare as vattay tuza video kadhi
❤
Mala aatacha dayly rutine cha video bghaychay
नमस्कार मॅडम.....सकारात्मक विचार?
😊
Hi tai mi kalpita patil.... Nehmi prmane khup chan video 😊
Thanks