आज आपल्या या प्रोजेक्ट वर project मालकाने मस्त सुरुवात केली आणि पुर्ण व्हिडिओ मध्ये गोड बडबड केली म्हणून पहिलं बिल्व बाळासाठी thank you... Good jooob गौरी u made a व्हिडिओ (बिल्वचं वाक्य माझ्या भाषेत) मस्त हलका फुलका पण माहिती पुर्ण होता आजचा विषय.. तिथलं रेस्टॉरंट structure khoopach आवडलं...thank you ❤
खुप छान vlog ...... आणि बिल्व साठी ❤😘........😂 शेवटी एक notice केलं मी... तुला काही काम नाहीत का ..... तांदळाचा डबा खाली कर आणि पुन्हा भर....... म्हणजे सर्वच नवऱ्यांना आळस येतो फिरायला न्यायचा 🤣🤣........ मला वाटल फक्त माझाच बाबतीत असं असेल पण ते आज तुमचा vedio मध्ये ही बघायला मिळालं ❤❤❤❤❤❤
खूप छान video 👌🏻👌🏻Actually तुझा vlog च भारी आहे. तुझे video मी बघून झाले की इतरांना Sand करत असते बघा किती छान vlog आहे म्हणून आणि आजची जी अवस्था आहे ना weekend किती बाहेर फिरले तरी समाधान होत नाही तशीच माझी अवस्था असते same 😂😂😂 घरी जायलाच नको वाटते. 😇😂
Tai amchya velela hey project vagare kahi navta crafts drawing asayecha bilva khup telented baccha kiti chaan kela project aani video mast start kela bilva street car khupach chaan beautiful lake aani sarva ajubajucha parisar mastach
काही विशेष नाही. जेवढा जास्त राग येतो तेवढी जास्त शांत राहते फक्त. थोड्या वेळानं निवळतं सगळं. बिल्वच्या बाबतीत सांगायचं तर खूप संयम ठेवावा लागतो खूप जास्त.
खूपच सुंदर ! बिल्लू, गोड पिल्लू ! ❤❤ गौरी तुझं
बोलणं ऐकत बसाव वाटत.
आज आपल्या या प्रोजेक्ट वर project मालकाने मस्त सुरुवात केली आणि पुर्ण व्हिडिओ मध्ये गोड बडबड केली म्हणून पहिलं बिल्व बाळासाठी thank you...
Good jooob गौरी u made a व्हिडिओ (बिल्वचं वाक्य माझ्या भाषेत) मस्त हलका फुलका पण माहिती पुर्ण होता आजचा विषय.. तिथलं रेस्टॉरंट structure khoopach आवडलं...thank you ❤
Thank you tai😊 आजकाल त्याला असे प्रोजेक्ट करण्याचा इतका छंद लागलाय की बस्स! 🤗
@@aamerikecha1384बिल्व च बोलण आईकायला खूप आवडत मला ताई ❤खूप छान मराठी बोलतो तो
बिल्लुची बडबड छान वाटली ऐकायला कसं सगळं कळतं ग त्याला ❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰 छानच विडीओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
फार हुशार! कसं एवढं शिकतो काय माहित! धन्यवाद ♥️
बिल्लू खुप हुशार आहे.all the best billu ❤❤❤
धन्यवाद ♥️
बिल्लूची बडबड छान वाटते ऐकायला ❤नेहमीप्रमाणेच मस्त व्हिडिओ 👍
Thanks 😊
ताई खूपच छान व्हिडीओ आणि बिल्लु तर मला खूपच आवडतो नेहमीच 😘😘😘😘 आजूबाजूचे कलर्स बघून भारी वाटलं ताई❤❤❤
आणि अवी दादा आणि तुझी मस्ती तर एकच नंबर😊😊😊😊😊😊
Thanks 😊
Wow Superb Fall Colours 😍Billu khupch god aahe ❤
Thanks
आज बिल्लू ची बडबड ऐकायला मिळाली खुप छान बोलतो 👌👌❤😘love u bachha 🍫❤️😘
😊♥️
🤩बिल्व khup chan aahe aani प्रोजेक्ट pn Chan👌
धन्यवाद ♥️
Di Billava khup chan badbadya ahe ❤❤ trees che colours khup sundar di ❤❤ khup bhari disat ahe❤❤
Thanks 😊
खूप छान गौरीताई बिल्लू पण हुशार। आणि बिल्लू ची मामा पण हुशार। ❤❤❤
Thank you 😊
Train khup bhari di ❤❤ place khup chan ahe firnyasathi ❤❤ khup khup chan video di ❤❤
😊♥️♥️
छान video गौरी. Billu इतका गोड बोलतो ऐकत basavasa वाटत billu प्रोजेक्ट 👍अनेक आशिर्वाद. Thank you
Thank you 😊
खुप छान vlog ...... आणि बिल्व साठी ❤😘........😂 शेवटी एक notice केलं मी... तुला काही काम नाहीत का ..... तांदळाचा डबा खाली कर आणि पुन्हा भर....... म्हणजे सर्वच नवऱ्यांना आळस येतो फिरायला न्यायचा 🤣🤣........ मला वाटल फक्त माझाच बाबतीत असं असेल पण ते आज तुमचा vedio मध्ये ही बघायला मिळालं ❤❤❤❤❤❤
धन्यवाद ♥️
Billu kit cute ❤❤
Thanks 😊
Unique start. Namskar me billu😊
Aani he aahe...
Apla. project❤
Enjoy few warm weekends left❤
धन्यवाद ♥️
Diwali sati kahi DIY kar na plz aani aamchya sobat share kar plz love from karad❤❤❤
😊👍🏻👍🏻
Khup god aahe bilv chi badbad ❤😘
धन्यवाद 😊
ताई खुप छान vlog असतात आणि आज बिल्लू ची बडबड छान वाटलं पाहायला बिल्व खुप हुशार आहे 😍
धन्यवाद ♥️
रेल्वे खूप छान आहे गौरी ताई👌👌 रेशमापाटील
धन्यवाद ♥️
खूप छान video 👌🏻👌🏻Actually तुझा vlog च भारी आहे. तुझे video मी बघून झाले की इतरांना Sand करत असते बघा किती छान vlog आहे म्हणून आणि आजची जी अवस्था आहे ना weekend किती बाहेर फिरले तरी समाधान होत नाही तशीच माझी अवस्था असते same 😂😂😂 घरी जायलाच नको वाटते. 😇😂
Thank you so much 😊
Aajacha like mazya billu Bala sathi ❤🎉
♥️😊😊
नेहमी प्रमाणे व्लाँग छान, बिल्व ची बडबड खूप गोड
धन्यवाद ♥️
रेल्वे खुप छान
Thank you 😊
Khup sundar video... Mobile phone chi picture quality khup chan aahe
धन्यवाद ♥️
खूप सुंदर सर्वच खूप सुंदर
धन्यवाद ♥️
Chan project aahe🎉
Thank you 😊
Chan billu shi gappa zalya😅❤ tyala खुले नाट्य गृह म्हणतात 😊
धन्यवाद ♥️
Di, one more thing I like so much ur home's curtain ❤😊❤😊
😊😊 Thanks for noticing!
Kuap chan video Tai 👌👌
धन्यवाद ♥️
❤❤❤
तुम्ही कोल्हापूर ला कधी येणार आहात काय
Billu is so clever ❤❤
धन्यवाद ♥️
Gauri, fall colours tuza lense ni bagha Tana chan vatale
Thanks 😊
Train 🚆🚆🚂 khup chan ❤❤
धन्यवाद ♥️
नेहमी प्रमाणे छान विडिओ
Thank you 😊
Chhan ❤
Thank you 😊
Tai amchya velela hey project vagare kahi navta crafts drawing asayecha bilva khup telented baccha kiti chaan kela project aani video mast start kela bilva street car khupach chaan beautiful lake aani sarva ajubajucha parisar mastach
धन्यवाद ♥️
Very nice street car❤
Thank you 🤗
School madhe Astana picnic la jayayacho ti aathavan zhali di tuzha video pahun ❤❤ Thanks di ❤❤
🤗🤗
मस्तच.. ते तांदूळ थोडे दादा ल पण भरायला लावुया
😂😂
Nice vlog 😍😍😍😍😍
Thank you 😊
Mast 😊❤
Thanks 🤗
I love you guys 😘☺️
♥️♥️♥️ thanks
Billu बोलत असताना मध्येच intrup करु नको please तो छान बोलतोय project बद्दल.
धन्यवाद ♥️
Gouri tai tuzya fitness cha ekhada video banv na?
आयुष्यभर निरोगी आणि आनंदी राहाल जर या सोप्या गोष्टी कराल Secrets of My Happy & Healthy Life
th-cam.com/video/VQm_LD81p8w/w-d-xo.html
बिल्लू scientists होणार ❤👍🏻
🤗🤗♥️
Anger ksa manage kartes kids cha n apla pls sangshil
काही विशेष नाही. जेवढा जास्त राग येतो तेवढी जास्त शांत राहते फक्त. थोड्या वेळानं निवळतं सगळं. बिल्वच्या बाबतीत सांगायचं तर खूप संयम ठेवावा लागतो खूप जास्त.
open theatre
बिल्वचा प्रोजेक्ट छान आहे
तो बोलतो ते छान वाटते
Thanks 😊
हे पथ मार्गदर्शन आमच्याकडे ही सेम असेच चालू असते गाडी चालवताना😂
😂😊
He भोपळे खराब होत नाहीत का ?? किती दिवस टिकतात ?
Billu badabad so cute ❤
End खतरणाक 😅
लवकर खराब होत नाहीत. खूप दिवस महिने टिकतात
Thanks dear
मी १२वी पास commrce student aahe tar me usa madhe job karayla yeu shkto ka (H1 b visa)
Ho
माझ पहिलं कमेंट❤
Thank you 😊