चांदमारी, लेखक : श्री.मारुती चितमपल्ली
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
- Aranyarushi' Maruti Chitampalli is a naturalist, wildlife conservationalist & a well known writer.
Rishi, who taught Maharashtra to read forests !!!
He is well regarded for introducing new words to the Marathi language. His books opened a new genre and they didn't just develop readers but also encouraged new writers. This book "Junglacha Dena", “जंगलाचं देणं” is a collection of his experiences in various Forest in the form of stories and sound description. A must read book !!!
“Chandmari”,“चांदमारी”, you can read this article in this book. This article put a question mark on existence of in this world.
Amazing! Best Marathi literature to explore nature and wildlife.
In this book you can read stories based on traditional tales of many other countries. It will be a different, magical experience for all of you to read this book. You can learn Crow Language and you will find a master piece of Pushkin’s Words.
The following are some of Chitampalli Sir’s works:
Ratawa (रातवा)
Ranvata (रानवाटा)
Nilawanti (निळावंती)
Pranikosh (प्राणीकोश)
Pakshikosh (पक्षीकोश)
Suwarna Garud (सुवर्ण गरुड)
Nisargawachan ( निसर्गवाचन)
Shabdanche Dhan (शब्दांचे धन)
Jangalache Dene (जंगलाचं देणं)
Mrugpakshishastra (मृगपक्षीशास्त्र)
Kesharacha Paus (केशराचा पाऊस)
Gharatya Palikade (घरट्या पलिकडे)
Anandadayi Bagale (आनंददायी बगळे)
Pakshi Jaya Digantara (पक्षी जाय दिगंतरा)
Chitragriwa: Eka Kabutarachi Katha (चित्रग्रीव : एका कबुतराची कथा)
Navegavbandhache diwas: (नवेगाव बांधचे दिवस)
Chaitrapalawi: 2004
Chakva Chandan : Ek Vanopanishad (चकवा चांदण : एक वनोपनिषद) (Autobiography)
An Introduction to Mrugpakshishastra of Hansadev (in English)
Books Available at :
www.flipkart.c...
www.amazon.in/...
www.bookganga....
गार्गीताई
शब्द निरंतर चा समानार्थी शब्द
अप्रतिम हा आहे.
एक अद्भूत अनुभव...व.वर्णन
चांदमारी हा शब्द इथेच प्रथम वाचला.अर्थात अरण्यऋषींचे अनुभवविश्व इतके अफाट आहे
की अनुभवणे केवळ अशक्य.
हा सगळा चंद्रमाधवीचा प्रदेश
विलोभनीय पण अगम्य
१०० जन्म घेऊनही आपण अनुभवु न शकणारे जिवन सरांनी एका जन्मात अनुभवलय . .
त्यासाठी दैवाचा आणि सुदैवाचा स्पर्श हवा🙏❤️
पूर्व संचिताचा देखील...!🙏
अहो त्यात नवल काय, सर वनाधिकारी होते ,त्यामुळे त्यांना ते अनुभव आयतेच मिळाले ,वनात भ्रमंती करतांना.
@GargeeYogAnand . हो यथार्थ . 🙏
@@surbahar. अनुभव सर्व वनाधिकाऱ्यांना मिळतात पण ते शब्दात अचुक मांडणारे थोडेच असतात .. आणि त्या थोड्यांमुळे ते बहुसंख्य वाचकापर्यंत पोहचतात 🙏
नितांत सुंदर वाचन
ताई कथा सुंदर व तिचे सादरी करण लक्ष विचलित न करणारे. मी विकत घेतलेल्या संचातील ह्या पुस्तका पर्यंत वाचत आलो नाही. परंतु हातातील नवेगाव बांध संपल्या नंतर हेच घेईन. आपल्या गोष्टी मुळे ह्या कथा जिवंत असल्याची अनुभूती मिळते. वाचणे आणि समोरून ऐकणे फरक जाणवतो. पुन्हा एकदा आभार.
कथा व निवेदन अतिसुंदर! पुस्तक वाचायला आवडेल.
कथा ही छान आणि सर्व फोटोही अप्रतिम.
अप्रतिम! निव्वळ अप्रतिम!
अतिशय सुंदर कथा.प्रथमच चांदिवली शब्द ऐकला.
छान..
खुप सुंदर वणॅन चादमारीच ऐकत राहावस वाटतय पून्हा शाळेत बसल्या सारख वाटतय धन्यवाद गागि
हा परीसर मला माहित आहे आपले शब्दांकन अैकतांना डोळ्यासमोर चित्र उभे राहते विदर्भात काही जंगलात चांदमारी परीसर आहे
@@vijaygore3826 भाग्यवान आहात . 👍
Nice❤
अप्रतिम
अजब
खूप सुंदर
🙏🙏🙏
मारोतरावांनी नवेगावबांध येथील आदिवासी मित्रांना पार अजरामर करुण टाकल अप्रतिम सुंदर लेख आहे आता पुरवी सारखा नवेगावबांध राहीला नाही
नवेगाव पूर्वी सारखा राहिला नाहीं.. म्हणजे
असं का म्हणत आहात सर ?
बराच वेळा समाज आपली नैतिक जबाबदारी विसरतो..म्हणून थोडासा बदल झाला आहे असेल ! पण निसर्ग तोच आहे..आपल्या भावना आहे त्याच.. मग ?
ही निसर्गाची तत्व तशी स्वयंभू असतात म्हणा...
त्यांना मूळ स्वरूपात परत येण्यासाठी माणसाच्या आधाराची, मदतीची नेहमीच गरज असतेच असं नव्हे... असं मला वाटतं.
🙏
@@GargeeYogAnand हो . पण कुणासाठी तो पुन्हा मुळ रूपात अवतरेल . आता पहिल्यासारखी प्रामाणिक माणसं राहीलीत कुठं , कमळ चिखलात फुलतं पण त्याच्या पाकळ्या आकाशाकडे झेपावलेल्या दिसतात तसं प्रामाणिक माणसाचं झालंय . स्वार्थी आणि चंगळवादाच्या दलदलीत फसलेल्या मानवी संवेदना निसर्गा पासुन दुर होत चालल्या आहेत ... त्यामुळे नवेगाव बांध असो किंवा इतर कोणतेही जंगल . पुर्वीसारखे समृद्ध होणं नाही . ते पुस्तकातच अनुभव शकतो आपण . 🙏
चितमपल्ली सरांचा सोलापुर मधील पत्ता माहीत असेल तर सांगा
क्षमा 🙏
खूप छान वाटले पण एकच कि कोणत्याही निष्पाप जीवाला मारणे आणि खाणे हे काही पटत नाही हा लेख आहे ते कळले या लेखा बद्दल मला शंका नाही. पण एखादा जीवाला आपण जिवदान देऊ शकत नाही तर ते मारून कसे खाऊ शकतो त्याचे आयुष्य हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नसतो. आपण आपल्या मुलांना मारून खातो का