हॅलो सर, पिरियड सायकल किती दिवसच आहे हे कसं शोधायचं . म्हणजे मागचा पिरियड आलेला दिवस आणि समोरचा आलेला पिरियड चा दिवस हे दोन दिवस सोडून मधले दिवस किती आहेत हे पाहायचं का .की हे दोन दिवस पकडुन मोजयाच .plz reply me
अशा वेळी मागील तिन्ही पाळीतील अंतर चे एकूण करायचे आणि नंतर त्याला 3 ने भागायचे जसे कि तू म्ही सांगितलात कधी 28, 26 तर कधी 30 म्हणजे एकूण 84 याला 3 ने भागायचे म्हणजेच 28 धरायचं आणि अधिक तंतोतंत हवे असेल तर ्यासोबतच ओव्यूलेशन ट्रेकिंग किट वापरू शकता 👍🏻🙏🏻
Sir.... माझी एक शंका आहे... कृपया तुम्ही माझे मार्गदर्शन करा...मला तुमचा मोबाईल नंबर द्या ..मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही... Please मला तुम्हाला एक अडचण विचारायची आहे
@@Pradipgiri963 sir mi Instagram Kiva etar sites nahi chalvat..Ani mala tyaril kahi samjat pan nahi ... पण ठीक आहे माझी शंका अशी आहे की सर मला दोन्ही वेळेस मुली झाल्या...तर असे होते का की आपल्या स्पर्म मध्ये फक्त एक्स शुक्राणू आहेत किंवा ते तयार होतात..y शुक्राणू तयार होत नसतील असे होऊ शकते का..करणं की मी दुसऱ्या मुलीच्या वेळेस ओवूलेशन आणि इतर सर्व गोष्टीचा अभ्यास करून केलं होत..तरी मला रिझल्ट नाही मिळाला...plzzz मला सांगा
Set madhe 17 la mc aali oct madhe 12 date la mc aali nov madhe 9 la mc aali tr nov chi oulation period kdhi yeil kdhi try kru pregnancy sathi please replay
सर मागील महिन्यात आम्ही ओव्यूलेशन किट ने टेस्ट केली होती पाच दिवस टेस्ट केली होती पण पहिले तीन दिवस पॉझिटिव्ह दाखवली नंतर दोन दिवस निगेटिव्ह दाखवली मग नेमका औवलेशन दिवस कोणता पकडायचा
सर माहिती अगदी व्यवस्थित सांगता त्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान माहिती...
व्यवस्थित समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद
Very good introduction thanks sir
pn sir prattek veli period gap ekch nsto kdhi 31 kdhi 32 tr 35 asa yeto mg konti date fix ovulation date ahe he ks smjnar....plz reply sir plzzzzzzz
Khup chaan mahiti deta dev aaple bhale karo
Mujhe do betiyan hai ab t😮😮😮😢🎉isari bar ek ladka hona chai hai to usake liye kya upay Karen
खूप छान माहिती दिली 👌👌❤️❤️😜😜😜🌹❤️🌹😂🤣🤣🤣😜😜
Thanku sir very nice
Sir calculation kasa karache
Sir mazi september 5- 9- 2024 होती tar ata the ovulation Divas Kitnava asel Maja
Ansr dayaa
Sar oiletion ke din ya dusrya divshi mulga honyasathi sanbhog karava
Ho👍🏻🙏🏻
सर माझी पिरियड 27 नोव्हेंबरला आली होती तर त्यानंतर 12 जानेवारी आली आहे तर माझी Ovulation डेट कोणती असेल
Bolaych sir tumchya shi kasa contact krta yeyel
हॅलो सर, पिरियड सायकल किती दिवसच आहे हे कसं शोधायचं . म्हणजे मागचा पिरियड आलेला दिवस आणि समोरचा आलेला पिरियड चा दिवस हे दोन दिवस सोडून मधले दिवस किती आहेत हे पाहायचं का .की हे दोन दिवस पकडुन मोजयाच .plz reply me
Sir period regular aahe but kdi 28 days chi cycle, kdi 29 tr kdi 26 ....27 tr ks track kraych
Lagnala 2 varsh jhalet pn pregnant ny jhale ajun ky problem asel
तुमचा मर. मध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमचे ब्लॉक असू शकतात 👌👌👌😳😳😳
सर मासिक पाळी 16/11/24 रोजी आली तर किती तारखेला संबंध ठेवायचे
26 pasun 5 tarkhe paryan
Sir pan period cycle fix naste ..kahi vele 28 divas tar kahi veles 30 tar kahi vala 26 divsane period ale tar kas karaych mag
अशा वेळी मागील तिन्ही पाळीतील अंतर चे एकूण करायचे आणि नंतर त्याला 3 ने भागायचे जसे कि तू म्ही सांगितलात कधी 28, 26 तर कधी 30 म्हणजे एकूण 84 याला 3 ने भागायचे म्हणजेच 28 धरायचं आणि अधिक तंतोतंत हवे असेल तर ्यासोबतच ओव्यूलेशन ट्रेकिंग किट वापरू शकता 👍🏻🙏🏻
@@Pradipgiri963 ओके सर
Sir.... माझी एक शंका आहे... कृपया तुम्ही माझे मार्गदर्शन करा...मला तुमचा मोबाईल नंबर द्या ..मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही... Please मला तुम्हाला एक अडचण विचारायची आहे
@santoshkshirsagar9926 आपण मला माझी इंस्टाग्राम आयडी pradeepgiri963 वर बोलू करु शकता.
@@Pradipgiri963 sir mi Instagram Kiva etar sites nahi chalvat..Ani mala tyaril kahi samjat pan nahi ... पण ठीक आहे माझी शंका अशी आहे की सर मला दोन्ही वेळेस मुली झाल्या...तर असे होते का की आपल्या स्पर्म मध्ये फक्त एक्स शुक्राणू आहेत किंवा ते तयार होतात..y शुक्राणू तयार होत नसतील असे होऊ शकते का..करणं की मी दुसऱ्या मुलीच्या वेळेस ओवूलेशन आणि इतर सर्व गोष्टीचा अभ्यास करून केलं होत..तरी मला रिझल्ट नाही मिळाला...plzzz मला सांगा
Set madhe 17 la mc aali oct madhe 12 date la mc aali nov madhe 9 la mc aali tr nov chi oulation period kdhi yeil kdhi try kru pregnancy sathi please replay
सर 31 दिवसाची पिरीयड साईकल आहे तर 18 वा दिवस ओवृलेशन दाखवत आहे तर त्या दिवसी सम्बंध करावा का प्लिज सांगा संर
हो नक्कीच 👍🏻
Thank you sir
25 दिवसांची पाळी असेल तर ओव्हुलेशन दिवस कोणता
Sir mala tumacha ph no milel ka khup garaj ahe sir tumachi fee deyin
Maza ovulation day deta २६-९-२०२४ aahe tar ovulation day kiti ३२ divsachi pali aahe
सर मागील महिन्यात आम्ही ओव्यूलेशन किट ने टेस्ट केली होती पाच दिवस टेस्ट केली होती पण पहिले तीन दिवस पॉझिटिव्ह दाखवली नंतर दोन दिवस निगेटिव्ह दाखवली मग नेमका औवलेशन दिवस कोणता पकडायचा
ज्या दिवशी तुमची टेस्ट लाईन डार्क होती तो ओव्यूलेशन दिवस होता 👍🏻🙏🏻
@@Pradipgiri963 hiji
Injection deunhi stribij futat nahi tar Kay karave sir plz sanga
सर पाळीचा दिवस कसा मोजायचा किती तासाचा दिवस ठरवणे
जय दशनाम
नमो नारायण
सर तीन चार महिन्याला पाळी येत्ये ओविलसेन दिवस कसा ओळखावा
अशावेळी हे अवघड आहे, यासाठी पाळी नियमित होण्यासाठी प्रयत्न करावे 🙏🏻
ओहलूशंन कीट ने चेक करा.. हाच एक मार्ग अहे