वाढवणं बंदर विरोधात आक्रोश मोर्चा|Vadhvan Bandar Virodhat Aakrosh Morcha At Vadhvan Village|03-09-23

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • मच्छी पकडणारा जागा हो,मच्छी खाणारा जागा हो,मच्छी विकणारा जागा हो,या सरकारला उत्पन्न मिळून देणारा जागा हो,आमच्या आगरी,कोळी यांच्या हिताचा तू धागा हो!
    एक वीरा आई तुला हे आमचे मागणे,आहे!
    केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात आज वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे.
    आझाद मैदानावर बंद पुकारला आहे या बंदला अनेक मच्छीमार आणी आदिवासी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
    03/09/23
    Follow me on Instagram- ...
    I hope you enjoyed this video
    Like 👍
    Share 👉
    Comment 💬
    And do subscribe to my channel
    Thank you so much for watching
    god bless you all Alots
    #viral #vadhvanbandar #vadodara #koli #koliwada #wadhvanbandar
    #koliwada #koli
    ‪@chiragbhoirvlogs243‬

ความคิดเห็น • 6

  • @rohitdev1981
    @rohitdev1981 ปีที่แล้ว +1

    मस्त मित्रा व्हिडिओ शुटिंग केले. आणि लोकान पर्यंत पोचविला एकच जिद्द वाड वण बंदर रद्द 🏴🏴🏴✊

  • @truptipagdhare1150
    @truptipagdhare1150 ปีที่แล้ว +1

    Best luck Navin vatchalisati👌👍

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi ปีที่แล้ว +1

    एकच जिद्द वाढवन बंद रद्द झाल्या च पाहीजेत