Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #mahayuti #mva #vidhansabhaelection #maharashtranews #sangli #jayantpatil #maharashtranews #abpmajha
    Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज
    Video Credit: | Priyanka Desai /Producer | Pranav Orke /Editor
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

ความคิดเห็น • 123

  • @ashkinmushrif1694
    @ashkinmushrif1694 หลายเดือนก่อน +85

    सांगली फक्त आता विश्व विशाल पॅटर्न चालणार

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 หลายเดือนก่อน +41

    मा.सत्यजीत पाटील सरुडकर आणि मा. चंद्रहार पाटील यांच्या पराभवाचे अधिकृत शिल्पकार 😂❤

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 หลายเดือนก่อน +109

    वसंतदादा पाटील यांचे घराणे संपवायला निघाला होता हा

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 หลายเดือนก่อน +4

      जनतेने पोपट केला

    • @king-ip3kc
      @king-ip3kc หลายเดือนก่อน +5

      होय खरच आहे हेे, पण जनता खुप हुशार झाली आहे

    • @maheshjadhav9091
      @maheshjadhav9091 หลายเดือนก่อน

      ह्याला padala च पाहिजे

  • @shivajithorat3325
    @shivajithorat3325 หลายเดือนก่อน +74

    याच्या सांगण्या वरुनच विशाल पाटलाला उमेदवारी मिळाली नाही एक नंबर कुजका नेता याला एकदा घरी बसवायला पाहीजे

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 หลายเดือนก่อน +2

      बसेल जवळ आले

  • @user-mx6kn5wh6s
    @user-mx6kn5wh6s หลายเดือนก่อน +24

    जंत पाटील आहेतः हे दुसऱ्याच चांगल झालं की यांच्या पोटात दुखते म्हणुन जंत पाटील

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc หลายเดือนก่อน +42

    जयंत पाटील यांची सांगली जिल्ह्यात इमेज खूप बाद झाली आहे विशाल पाटील यांना अडचण करायला नको होती

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 หลายเดือนก่อน +42

    याच्या सारखा.. शांत राहून.. कपट कारस्थान रचणारा नेता.. सांगली जिल्ह्यात तरी नाही.. आणि म्हणे सुसंकृत नेता..आणि काय तर म्हणे टप्प्यात आणून कार्यक्रम करणारा नेता..😂😂.. संपली आता आपली कारकीर्द .. उतरती कळा लागेल आता.. आपल्या साम्राज्याला.. हळू हळू 😂😂

    • @shridharpatil3487
      @shridharpatil3487 หลายเดือนก่อน

      शेट्ट

    • @tanajimote2922
      @tanajimote2922 หลายเดือนก่อน

      @@shridharpatil3487 🤣🤣

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 หลายเดือนก่อน +1

      आता इस्लामपूर सोडून जाऊ नका नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम ठरला आहे

    • @maheshjadhav9091
      @maheshjadhav9091 หลายเดือนก่อน

      संपला ह्योव 😂

  • @santoshteli999
    @santoshteli999 หลายเดือนก่อน +8

    सांगलीत फक्त विश्वजीत कदम साहेब ✌🏻💯 विशाल दादा पाटील किंगमेकर 🎉

  • @vijayraobondre3202
    @vijayraobondre3202 หลายเดือนก่อน +16

    संजयकाकानी स्वत सांगितले जयंत पाटीलानी मदत केली

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 หลายเดือนก่อน +33

    जयंत पाटील यांनी, चंद्रहार पाटील यांचेसाठी सांगली लोकसभा निवडणुकीत प्रचारामध्ये सहभागी होऊन कुठे कुठे सभा घेतल्या.प्रामाणिकपणे जाहीरपणे सांगावे 😊

  • @sanjaymulik4884
    @sanjaymulik4884 หลายเดือนก่อน +7

    कशाला स्पष्टीकरण देताय. जनतेला सगळं माहीत आहे.

  • @mr.genuine2997
    @mr.genuine2997 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही जर आघाडी धर्म पाळला म्हणता मग तुमचं वजन फक्त 60 हजार मतदान इतकच आहे का, तुम्ही पण 🌻 काम केलं आहे..🤔

  • @hanmantwaghamode8783
    @hanmantwaghamode8783 หลายเดือนก่อน +8

    सांगली कडे तुम्ही जाऊ नका कशासाठी जात आहे तुमचा काय उपयोग नाही विश्वजीत कदम माता सांगली सांभाळतील

  • @kedargavali2019
    @kedargavali2019 หลายเดือนก่อน +45

    खोटं बोल पण रेटून बोल

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 หลายเดือนก่อน +31

    लहान बाळाला सांगा

  • @bhimraogadade277
    @bhimraogadade277 หลายเดือนก่อน +7

    अहो साहेब चंद्रहार पैलवानांना आपणच उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं होतं पाठवलं होतं

  • @user-vt1gl2ic3k
    @user-vt1gl2ic3k หลายเดือนก่อน +16

    निकाल लागल्याने तो विषय निकालात निघाला आहे,आता जिल्ह्यात अधिकाधिक नेते आणि कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित!

  • @nitinchavan9799
    @nitinchavan9799 หลายเดือนก่อน +10

    जनता आंधळी नाहीये, तुम्हाला वारंवार सांगायला लागतंय याचा अर्थ तुमचं राजकारण उघड पडलय

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602 หลายเดือนก่อน +3

    आता सांगलीचा एकच वाघ only बाळासाहेब ऊर्फ विश्वजीत कदम....

  • @DhirajPatil-io1ut
    @DhirajPatil-io1ut หลายเดือนก่อน +7

    चांगला हिसका दाखवला ह्याला सांगलीच्या जनतेने

  • @bhimraogadade277
    @bhimraogadade277 หลายเดือนก่อน +5

    चंद्रहार पाटलांना कोणी फसवलं आपल्या सांगलीतील कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान केले

  • @BhauraoWalunj-zi6um
    @BhauraoWalunj-zi6um หลายเดือนก่อน +5

    चंद्रहर पाटलांनानिवडून आणायची जबाबदारीजयंत पाटील यांच्यावर होतीत्यांचा हक्काचा मतदारसंघ होताजयंत पाटलांना लोकांनी नाकारलं🎉

  • @abhijeetbabar1230
    @abhijeetbabar1230 หลายเดือนก่อน +4

    आजपर्यंत लोक गैरसमजात होते आजवर आता तुम्ही उघडे पडलात आता तुमची काळजी तुम्ही करा 🤔

  • @rohitinamdar2208
    @rohitinamdar2208 หลายเดือนก่อน +19

    तुमचा मतदारसंघ hatkalangale आणि सांगली चे काय बोलता. तुम्ही धैर्यशील माने यांना मदत केली आणि सांगलीत संजय काका ना तुमच्या मुळे आघाडी धर्म धोक्यात आला आहे..😊

  • @mansingdeshmukh6560
    @mansingdeshmukh6560 หลายเดือนก่อน +19

    हतकलागडे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून 😏कोण आले आठ आले ते सोडा घरातील उमेदवाराच काय

    • @Rohanpandhare177
      @Rohanpandhare177 หลายเดือนก่อน +3

      Yachya mule mane nivdun ala

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj หลายเดือนก่อน

      अटीतटीची निवडणूक झाली त्यात माने जुना खासदार असल्याने मतदारसंघाचा अनुभव जास्त होता.

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 หลายเดือนก่อน

      ​@@ANILRPATIL-fp9cjकाय राव सांगताय,जनता काय वेडीच वाटत आहे का?😂😂

  • @pushkarajbhojkar6162
    @pushkarajbhojkar6162 หลายเดือนก่อน +10

    Ha kapti shakuni mama ahe kolhapur sangali la lagleli kid... Swata ch gharan sodun bakichyanchi wat lagavi evhdich ichha ahe yanchi...yana ghamend ahe swatachya sahkaracha.. Amap paisa gola kela ahe yani

  • @shamraopatil490
    @shamraopatil490 หลายเดือนก่อน +4

    आहो जयंत पाटील तुम्ही जर काही दोषी नाही तरी स्पष्टीकरण कशासाठी देत आहे जर तुम्ही खरे असाल तर ऊपरवाला सगळे बघतो. तेव्हा राजकारण करताना कोण कसे गेम करतात हे काही दुसऱ्या राजकारण करणाऱ्या व्यक्ती ललामभूत समजत नाही असे नाही. तेव्हा मी नाही त्यातली कडी लाव आतली. बस करा स्पष्टीकरण देणे. मांजराला वाटते मी डोळे बंद करून दुध पितो म्हणजे कोणालाही दिसत नाही तसेच आपले काम आहे जनतेला पण समजते.

  • @dipakchandane8608
    @dipakchandane8608 หลายเดือนก่อน +15

    सांगली चे खलनायक जयंत पाटील 🎉🎉🎉🎉

  • @prafuljadhav3349
    @prafuljadhav3349 หลายเดือนก่อน +5

    Gharatlya Hatkangle Bddal Bola Saheb....
    Bakiche 8 Maharashtra mdhil jantene nivdun dile ahet

  • @storyonbullet453
    @storyonbullet453 หลายเดือนก่อน +3

    कर्माने संपणार ह्यो ; नको तिथे बोटे घालून 😅

  • @user-qb4zk1qd6g
    @user-qb4zk1qd6g หลายเดือนก่อน +7

    विशाल दादा

  • @vitthalshinde50
    @vitthalshinde50 หลายเดือนก่อน +5

    सांगली लोकसभा मतदार संघात जयंत पाटलांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटल्यांच्या विरोधात काम केले त्यांनी नवनिर्वाचित खासदार विशाल पाटलांना उघड मदत केली

    • @bhimraogadade277
      @bhimraogadade277 หลายเดือนก่อน

      आपल्याला सांगितली काय माहित आहे आपण सांगली जिल्ह्यातील दिसत नाही

    • @bhimraogadade277
      @bhimraogadade277 หลายเดือนก่อน +2

      जयंत पाटील साहेबांनी संजय काकांना मदत केली

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 หลายเดือนก่อน +1

      त्यांनी भाजपला मदत केली नाही तर विशाल दादा पाटील 2 लाख मताने निवडून आले असते

  • @hanmantshinde4797
    @hanmantshinde4797 หลายเดือนก่อน +1

    गैरसमज नाही १००% खरं आहे साहेब सांत्वन करू नका जनतेने आता पूर्ण आळखले आहे दोन्ही वेळा हाच खेळ केला आहे

  • @MHfoods369
    @MHfoods369 หลายเดือนก่อน +8

    Maz ak kam hot...yanchya pa la bhetlo 2 vela...100 phon kel pn phon pn uchlala nhi..sevak

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 หลายเดือนก่อน +9

    चांगला हिसका दाखवला ह्याला

  • @mahavirkhot2275
    @mahavirkhot2275 หลายเดือนก่อน +2

    सांगलीत फक्त विश्वविशाल

  • @user-qb4zk1qd6g
    @user-qb4zk1qd6g หลายเดือนก่อน +4

    कारखाना चालणारे मंडळी भाषण

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 หลายเดือนก่อน +1

    सांगली हातकणंगले दोन्ही ठीकानी तुतारी व घड्याळ औषधाला सुध्दा ठेवली नाही प्रदेशाध्यक्षानी काय डोक आहे

  • @user-ug6uu7dg2h
    @user-ug6uu7dg2h หลายเดือนก่อน +1

    नुरा कुस्ती चां वस्ताद 😜😜

  • @sandeepkore8188
    @sandeepkore8188 หลายเดือนก่อน +2

    Gap aata

  • @santoshpatil1850
    @santoshpatil1850 หลายเดือนก่อน +2

    Ek number kuchkat rajkaran karnara neta, yacha rajkaran sampavla pahije

  • @GorkshPateil
    @GorkshPateil หลายเดือนก่อน +8

    पवासाहेब... ना सगळं सोडून गेले होते पण .... या माणसानं साथ सोडली नाही.... कोन kiy बोलत माहीत नाही पण..... प्रामाणिक माणूस आहे................ गरज महाराष्ट्राला..... राम कृष्ण हरी......

  • @user-fb8fj4zq2t
    @user-fb8fj4zq2t หลายเดือนก่อน

    अमच राहू दे ज्या ला ऊभा केले त्यांना मदत कराईची

  • @surjan2517
    @surjan2517 หลายเดือนก่อน

    जिंकला कि किंगमेकर, हारला कि माझं लक्ष नव्हतं 😅

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 หลายเดือนก่อน

    पालघर शिवसेनेचा होता मग राष्ट्रवादीने कसा लढवला पालघर लोकसभा मतदारसंघ तिथे शिवसेनेला द्यायचा होता❤

  • @tusharchavan7666
    @tusharchavan7666 หลายเดือนก่อน +2

    Tumi sanjya kaka kam kila he khar ahe

  • @sumosumo2737
    @sumosumo2737 หลายเดือนก่อน

    Correct karykram bhovla tumhala....ATA tuchach correct karykram hoil...

  • @pravinpatil4494
    @pravinpatil4494 หลายเดือนก่อน +6

    तुमच्या मतदारसंघात काय झाल जंत पाटील... उमदेवार पडला. आणि 10 पैकी 8 म्हणे. तुमच्या मतदार संघातील उमेवार निवडून आणू शकत नाही...

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 หลายเดือนก่อน

    मुळात २०१४ २०१९ ला पश्चिम महाराष्ट्रात कोणतीच लाट नसताना कमळ कस फुलेल सर्व ज्ञात आहे तेंव्हा आपल अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महा विकास आघाडी अभेद्य राहीली पाहिजे कारण जनतेला सर्व गोष्टी माहिती आहे
    आणि २०२४ च्या सर्व निवडणुका जनतेने हाती घेतलेल आहे
    जय हो

  • @sakhvagare86
    @sakhvagare86 หลายเดือนก่อน

    😭😭

  • @MaheshWaghavakar
    @MaheshWaghavakar หลายเดือนก่อน +1

    Sanjay kaka la support kla ha Manus pan kay fayda zala..

  • @Mayur_gurav371
    @Mayur_gurav371 หลายเดือนก่อน +4

    Ekdam dalbhadari neta 😂😂

  • @user-nl8wd4lq4p
    @user-nl8wd4lq4p หลายเดือนก่อน

    सुशिक्षीत कपटी राजकारनी

  • @imprawin
    @imprawin หลายเดือนก่อน +1

    Lay shana hayas.
    Ata gap bas.

  • @paradiseescapes176
    @paradiseescapes176 หลายเดือนก่อน +1

    Vishal Dada ch Lead bagun BJP la matdan takyla kuni tri sangitla hota 😂

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 หลายเดือนก่อน

    जयंत पाटील यांची भूमिका doubtful आहे

  • @ramkshirsagar8990
    @ramkshirsagar8990 หลายเดือนก่อน +3

    सांगली जिल्ह्यातील 2ही आघाडीचे खासदार पडले आहेत

  • @sunilaiwale5361
    @sunilaiwale5361 หลายเดือนก่อน

    हाच तो झारीतील शुक्राचार्य.😂

  • @user-es7kq5eo7g
    @user-es7kq5eo7g หลายเดือนก่อน +2

    Kapte rajkaran nehme sambrm karnare bhumeka

  • @gaurav56789
    @gaurav56789 หลายเดือนก่อน

    अख्या सांगलीला माहीत आहे तुम्ही दादा घराणे संपवायला निघाला होता.

  • @arjunsolankar7911
    @arjunsolankar7911 หลายเดือนก่อน

    पवार बिवार काय नाही जरांगे आणि तुमची युती आहे त्याच बोला, गुप्त पणे जरांगे ने तुमचे काम केले

  • @Xn1240
    @Xn1240 หลายเดือนก่อน +3

    लाज वाटली पाहिजे हातकणंगले लोकसभा सीट पडली

  • @arjunsolankar7911
    @arjunsolankar7911 หลายเดือนก่อน

    विशाल पाटील यांनी ठासून मारली जयंत पाटील यांची😂😂

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 หลายเดือนก่อน

    Only Vishal Patil

  • @mulikgaming4500
    @mulikgaming4500 หลายเดือนก่อน +1

    Aaghadi ce kam karayache hote adlya divashi karyakartyanna chandharc sodun BJP ci kam kara mhanun sangitale

  • @shubham-007
    @shubham-007 หลายเดือนก่อน

    तुमची फक्त 60 हजार मत आहेत का तुम्ही काम केला म्हणताय 😂

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 หลายเดือนก่อน

    जनतेच्या मनात आलं की पुढचा पक्ष उमेदवार जनता बघत नाही आता च्या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दावून दिले

  • @vinayakparab5785
    @vinayakparab5785 หลายเดือนก่อน

    1 seat Minus

  • @sonajisargar3403
    @sonajisargar3403 หลายเดือนก่อน

    Janten sangalit dakhval kay ast te

  • @vaibhavpatil7325
    @vaibhavpatil7325 หลายเดือนก่อน

    तुम्ही सांगलीत बसावं ही अपेक्षा नाही तुम्ही सांगलीत येऊन एकदा वसंत दादांच्या नातवाच्या विरोधात उभे रहा.... आईशप्पथ deposit जप्त होईल तुमचे... लिहून ठेवा...😂

  • @sachinchechar
    @sachinchechar หลายเดือนก่อน

    आबाचं काय

  • @tarrot382
    @tarrot382 หลายเดือนก่อน

    Ata nivdun yeto ka bghu tuj bgh baba tuch na toh isalampur ch mhna mhnara ishawarpur ch ahe he❤ hoy hindu ch

  • @user-es7kq5eo7g
    @user-es7kq5eo7g หลายเดือนก่อน

    As ka khar

  • @sudarshanchougule8738
    @sudarshanchougule8738 หลายเดือนก่อน

    Khot bolun pn retun bol jant patil

  • @pradipdesai6542
    @pradipdesai6542 หลายเดือนก่อน

    बापाचा बाप आला तर जयंत पाटील घरी बसत नाही अजून लई विकाव लागेल जयंत पाटील यांचा नाद कराय जाऊन

  • @ajaysuryawanshi5029
    @ajaysuryawanshi5029 หลายเดือนก่อน

    एवढ्या वर्षापासून सांगली चा मोठा नेता आहे, काही उद्योग धंदे आणले नाहीत याने

  • @user-qg2ip4vw9u
    @user-qg2ip4vw9u หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂

  • @shahidmulla7056
    @shahidmulla7056 หลายเดือนก่อน

    JJP

  • @krishnasalunkhe8424
    @krishnasalunkhe8424 หลายเดือนก่อน

    JP 😂😡

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav9091 หลายเดือนก่อน +1

    आता तुमचा टप्यात आणून करेक्ट कार्यक्रम करणार विश्वविशाल BJP ला मतदान करा म्हणून सांगणारे तुम्ही.....

  • @rohitbavache4355
    @rohitbavache4355 หลายเดือนก่อน

    Khot bolu nka

  • @sachinshidture2014
    @sachinshidture2014 หลายเดือนก่อน

    Tu ly nayak ahy

  • @user-dq5gr4zs1o
    @user-dq5gr4zs1o หลายเดือนก่อน

    Frod adami ne

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 หลายเดือนก่อน

    Only jayant patil saheb

  • @ravisunapeakaadi1
    @ravisunapeakaadi1 หลายเดือนก่อน +2

    उत्तम नेता अतिशय सुंदर आणि शांत पणे बोलणारा नेता

    • @tanajimote2922
      @tanajimote2922 หลายเดือนก่อน +11

      शांत राहून कपट कारस्थाने रचणारा नेता..😂

    • @pravinpatil4494
      @pravinpatil4494 หลายเดือนก่อน +5

      कपटी राजकारणी

    • @prafuljadhav3349
      @prafuljadhav3349 หลายเดือนก่อน

      Kujka neta

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 หลายเดือนก่อน +6

      सांगली जिल्हा विरुद्ध कट कारस्थाने करणारा नेता जंत पाटील

    • @user-qg2ip4vw9u
      @user-qg2ip4vw9u หลายเดือนก่อน

      दुरून डोंगर साजरा

  • @DhirajPatil-io1ut
    @DhirajPatil-io1ut หลายเดือนก่อน +4

    वसंतदादा पाटील यांचे घराणे संपवायला निघाला होता हा