वा....सुरेख ... साधारणतः १९८८-९३ चा तो काळ असावा. कोल्हापूर आकाशवाणी केंद्र सुरू होण्यापूर्वीचे ते दिवस! सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणे ही एक माझ्या आजवरच्या जीवनप्रवासातील अविस्मरणीय व अविट गोडीची आठवण...! बालपण आठवलं...मंतरलेले दिवस होते ते...!

लोकगीत भक्तीगीत भावगीत महाराष्ट्रात शहरात व खेड्यात लोकप्रिय आहेत असे थोर महान दिग्गज मातब्बर गायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे आहे. पुन्हा असे गाणे होणे नाही 💐 💐 💐 🙏
काय भन्नाट गीत आहे❤❤❤
All of miss you dear shinde sir.
जयभिम
खूप खूप छान
शिंदे शाहीला मानाचा मुजरा
"हे आकाशवाणी चे सांगली केंद्र आहे.प्रल्हाद शिदे यानच्या आवाजात लोकगीत आयकत आहत.".....गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....very nice...
बरोबर आहे जुन्या आठवणी
वा....सुरेख ...
साधारणतः १९८८-९३ चा तो काळ असावा.
कोल्हापूर आकाशवाणी केंद्र सुरू होण्यापूर्वीचे ते दिवस!
सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणे ही एक माझ्या आजवरच्या जीवनप्रवासातील अविस्मरणीय व अविट गोडीची आठवण...!
बालपण आठवलं...मंतरलेले दिवस होते ते...!

या गीताचे गीतकार कवी मधुकर घुसळे आहेत माझी विनंती आहे सारेगामा वाल्यांना त्यांना क्रेडिट द्या
pan sangitakar pralhad shinde saheb ahe...
दादा ग्रेट च नादच खुळा
Great ❤❤❤❤❤
What a great song ❤❤❤
❤ लय भारी
Great गावकरी...
लोकगीत भक्तीगीत भावगीत महाराष्ट्रात शहरात व खेड्यात लोकप्रिय आहेत असे थोर महान दिग्गज मातब्बर गायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे आहे. पुन्हा असे गाणे होणे नाही 💐 💐 💐 🙏
नैसर्गिक गित. अप्रतिम शिंदे.
Master piece
Khup chan gane aahe
Pralhad dadana salaam
Mjeshir Gaan aahe yaar prlhad ji khrch grt aahet 😘
भारीच गाणं आहे
छान वाटलं 👌👌
काय bhari aavaj aaje shinde sir.. लव्ह you
भन्नाट सुसाट
खुप खुप छान आहे
खूपच सुंदर
Excellentttttttttttttttttttt
Beautiful song
😊😊
Best song
❤
Great Shidhe shai 😊
Superrrrrrr........
अपर्तिम शि्दे घराणे ,salute you
सुंदर
गीत
कोळीगीतांशिवाय लग्नाला मज्जाच येत नाही कोळीगीत इस ❤️
tas kahi nasat bhava
@@rohitmalve3008 तू कोण तस नसत म्हणणारा
Mala khup shan vatla gana ha
😊 chan song ahe
Sunder lokgit,aahe,
Mast mi hya ganyavarun aai la manavli kay bhari gana aahe aai lay khush hot....🙄😉😁
यांच्या गाण्या शिवाय गाव कडचे कार्यक्रम होत नाहीत आसे महान गायक
श्री प्रल्हादजी शिंदे त्रीवार वंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽
Very nice song 👌👌
You are right ❤. Jai bheem
💃💃🕺🕺👌👌👌
Phalad dada khup aathavan yeti Tum chi
Mast❤😮😅😂😊🎉😊😮
Juniaatvan nice
🤗
Slide show tari changla karaycha
खूपच छान🎙🎶🎵🎼
Mast song
माझ्या बापाने एवढे त्याला कशाला रुसल कोण आहे जय भीम
ू
A8xor
रचना बाकी तोड नाही
Best song
Nice song