रंगपंढरी Face-to-Face: Sharad Ponkshe - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • निडर स्वभाव, बुलंद आवाज, प्रभावी संवादफेक आणि कोणत्याही व्यक्तिरेखेशी एकरुप होण्याची विलक्षण हातोटी ह्या गुणांमुळे मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून गणले जाणारे चतुरस्त्र कलाकार शरद पोंक्षे.
    हिमालयाची सावली, मी नथुराम गोडसे बोलतोय, त्या तिघांची गोष्ट, बेईमान, तिची कहाणी, अथांग, अशा अनेक दर्जेदार नाटकांतून ३० वर्षांहून अधिक काळ वैविध्यपूर्ण भूमिका सादर करून जगभरातील मराठी प्रेक्षकांची मनं जिंकणारे शरद सर उलगडताहेत त्यांची अभिनयाची प्रक्रिया.
    (Interview shot on Dec 4, 2018 in Mumbai, India)

ความคิดเห็น • 122

  • @aditioak2683
    @aditioak2683 4 ปีที่แล้ว +18

    सुपर्ब मुलाखत...नव्हे, मोकळेपणाने मारलेल्या गप्पा.. त्यांची ओघवती भाषा, स्पष्ट शब्दोच्चार, खरेपणा नि संस्कारित बोलणं, अभिनय हा अभिनय न वाटता पात्राच्या गरजेनुसार नैसर्गिक वाटेल असं पात्र उभे करणे...त्यासाठी प्रचंड घेतलेली मेहनत. ....हे सर्व काही भावते....तसेच त्यांच्यातील pozitiveity खूप काही शिकवते....जबरदस्त इच्छाशक्ती....सारे काही सांगण्यासाठी शब्द अपुरे आहेत...
    त्यांना खूप खूप शुभेच्छा

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 4 ปีที่แล้ว +7

    माणूस म्हणून शरद सर किती मोकळे आहेत...🙏 त्यांनी शब्दांची उंची समजावताना वापरलेली उदाहरण ज्ञानेश्वरांच पसायदान आणि आई शब्द खूप आवडली... आणि प्रेक्षकांच प्रेम म्हणजे काय असतं...वाह अफलातून... सरांना आणखी खूप ऐकावस वाटलं.... मधुराणी छान जमली मुलाखत...🙏🙏👏👏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 ปีที่แล้ว +10

    पोंक्षेचे views are very clear. हेतु एकच - सामान्य प्रेक्षकांना आवडेल, रूचेल असं करायचं, सहज अभिनय !!! उत्तम, दिलखुलास मुलाखत दिली. मजा आली.

  • @shoonnya
    @shoonnya 4 ปีที่แล้ว +20

    तुमच्या या मुलाखती इतक्या सुंदर आहेत कि वाटतं कुणीतरी अशाच मुलाखती गाणार्या लोकांच्या घ्याव्यात.. शास्त्रीय आणि इतरही. उदा. ह्रुदयनाथ. फार सुंदर होईल. ..

    • @tejabandal3880
      @tejabandal3880 4 ปีที่แล้ว

      Best idea

    • @visitvivek
      @visitvivek 4 ปีที่แล้ว

      Are you watching Gandharva Gaan presented by Anand Bhate and Aditya Oak?

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 4 ปีที่แล้ว +3

    रंग पंढरी माहीत झाल्यापासून बर्‍याच कलाकारांकडून ऐकले. प्रत्येकाचा अभिनय प्रवास भूमिकेचा अभ्यास तिच्यासाठी घेतलेले कष्ट आणि हे प्रत्येकाचं पुन्हा वेग वेग ळं,कलाकाराची छान ओळख करून देणारं त्यांच्याकडून ऐकताना फार छान आणि उद्बोधक वाटलं
    कलाकारांची आणखी ओळख झाली. नाटक आवडणारांना हा कार्यक्रम आवडणारच मला तर फारच आवडतोय .-- संजीवनी आपटे

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद संजीवनी जी. तुमच्या मित्रमंडळींना पण ह्या कार्यक्रमाबद्दल सांगा.

  • @jdasharathi1
    @jdasharathi1 4 ปีที่แล้ว +32

    शरद पोंक्षे..... सच्चा माणूस..... सच्चा कलावंत..... थॅंक्यू टीम रंगपंढरी 🙏

    • @radhikanene556
      @radhikanene556 ปีที่แล้ว

      सुंदर कार्यक्रम झाला. 👌👍

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 4 ปีที่แล้ว +13

    उत्तम कार्यक्रम
    खरेच असे अभिनेते मराठी रंगभूमीला मिळाले ही खूप मोठी गोष्ट आहे.

  • @ameyanimkar8285
    @ameyanimkar8285 4 ปีที่แล้ว +8

    वा, मस्त झाली मुलाखत
    शरद पोंक्षे खूप आवडते कलाकार आहेत माझे, त्यांची मी रोज एखादी तरी मुलाखत ऐकतोच.. त्यांच नथुराम नाटक तर अक्षरशः कोळून प्यायलोय , खूप आवडते अभिनेते आहेत माझे... खूप छान झाली मुलाखत.....
    धन्यवाद रंगपंढरी टीम🙏

  • @vasudhajoshi8469
    @vasudhajoshi8469 3 ปีที่แล้ว +1

    सच्चा कलावंत!अगणित अनुभव नाट्यक्षेत्रातले ऐकायला मिळाले.शब्दाची उंची,आवाज यावर किती बोलावं?यापुढे नाटक पाहातांना नकळत अनेक गोष्टींचा विचार मनात येईल.खूप धन्यवाद मधुराणी!

  • @sadhanak3443
    @sadhanak3443 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान मुलाखत शरद पोंक्षे मस्त माणूस त्यांचा नथुराम सहज नाही विसरू शकत त्यांचे बोलणे मनाला भिडते मुलाखत आवडली
    मुख्य म्हणजे तू समोरच्या व्यक्तीला छान बोलू देतेस म्हणून तुझे अभिनंदन

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 4 ปีที่แล้ว +8

    Salaam Sharad Kaka Tumhala!🙏🏼Shevati dolyat aalele pani he tumachya sathi aanandashroo hote! Tyat maay-baap prekshakanche prem disat hote!! Pan, Tari gahivaroon aale!! Shatayushi wha, Sharad Kaka!🙏🏼🙏🏼

  • @vishwaslimaye4858
    @vishwaslimaye4858 4 ปีที่แล้ว +3

    श्री.शरद पोंक्षे म्हणजे ग्रेटच अभिनेता.मुलाखत फारच सुंदर.सो काॅल्ड अभिनेत्यांनी यांच्या कडुन बरच शिकण्या सारखे आहे.

  • @vrundapedia
    @vrundapedia 3 ปีที่แล้ว +1

    मन प्रसन्न झाल interview पाहून आणि मधुराणी जी तुमचं पण विशेष कौतुक तुम्ही आलेल्या पाहुण्याला छान व्यक्त होऊन देता. प्रश्न विचारून तुम्ही पण त्यांचं ते व्यक्त होणं छान एन्जॉय करता त्यामुळे हे खुप छान जमून येतंय. खुप खुप शुभेच्छा..

  • @neetashinde4265
    @neetashinde4265 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत. शरद पोंक्षे अप्रतिम अभिनेता. आणि नाटकाची प्रोसेस अप्रतिम समजावून सांगितली.
    रंगपंढरीचे खूप एपिसोड पाहिले. अप्रतिम मुलाखती आणि उच्च दर्जाचे कलाकार असतात. हा कार्यक्रम फक्त रंगकर्मी साठीच नाही तर नाटकाचे चांगले प्रेक्षक घडविण्यासाठी आणि एका नाटकामागे किती परिश्रम आणि विचार असतात ते समजण्या साठी सुद्धा उपयुक्त आहे.
    मधुराणी मस्त मुलाखत घेते. खूप शुभेच्छा 👍

  • @Music.Movies
    @Music.Movies 4 ปีที่แล้ว +2

    शरद पोंक्षे खूप चांगला माणूस आहे....सरळ आणि खूप भावनिक आहे.‌‌...खूप छान मुलाखत...‌

  • @vidyadate
    @vidyadate 3 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत..... खरं तर अजुन एक मानाचा तुरा आहे रंगपंढरीसाठी.... इतकं छान डाॕक्युमेंटेशन होतय तुमच्या या उपक्रमामुळे ! खुप खुप आभार !! हिंदीतले नाट्यकर्मी सुध्दा घेता आले तर खुप मोठं अवकाश गाठता येईल. उदा. नसिरुद्दिन शहा

  • @jayshreeprabhu6828
    @jayshreeprabhu6828 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मूलाखत झाली.शरदपो .याची कामे.मला नेहमीच आवडली

  • @supriyab5649
    @supriyab5649 4 ปีที่แล้ว +3

    Khup chhan...sharad ponkshe yancha bolna kharach aikat rahava asa watta...maanus mhanun asleli tyanchya madhil sanvedansheelta tyanchya bolnya madhun nehmi jaanavte....tyanna udanda ayushya labho aani kayam asa ch darjedar kaam amhala pahayla milo he prarthana 🙏
    Rangapandhari aani madhurani che abhar 👍

  • @timetable641
    @timetable641 10 หลายเดือนก่อน

    छान झाली मुलाखत, उ-तम खणखणीत र-पष्ट आवाज लाभलेला मराठी कलाकार, तुमचे अनुभव नेहमीच ऐकाला आवडतात ,आणखी एक एपिसोड झाला मुलाखती चा तर खुप आवडेल

  • @dhanashrigiranje3959
    @dhanashrigiranje3959 4 ปีที่แล้ว +4

    एकच अभिप्राय व्वा मस्तच मुलाखत खूप दिवस स्मरणात राहील धन्यवाद

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 4 ปีที่แล้ว +5

    Khup chan mulakhat. Sharadjinchi mi khup fan aahech tyanche spasht vichar, manala bhavtat , cancer sarkhya rogavar mat kartana prekshkanshi asleli tyanchi bandhilaki v prekshakanch tyanchyavar aslel prem yacha tyanchya manat nakkich vichar asel , v savarkaranvar asleli nissim shradhha yamulech te punha ubhe rahile hi mazi shradhha aahe.
    Sharadji aapanala dirghaushya labho ajun aamhala tumach khup Kam pahaych aahe.

  • @dasharaththarali2187
    @dasharaththarali2187 4 ปีที่แล้ว +4

    खुपच छान ! आपल्या बद्दल वेगळं काय बोलू ? शब्दच हरवले आहेत ! धन्यवाद !

  • @neelimakatdare9560
    @neelimakatdare9560 4 ปีที่แล้ว +2

    एक छान मुलाखत. पोंक्षे अगदी आतून मनापासून बोलत होते.

  • @poemsfoodtravelling1037
    @poemsfoodtravelling1037 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान मुलाखत !👌👌अतिशय स्पष्टपणे उदाहरणे देऊन समजावले

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 4 ปีที่แล้ว +5

    विद्याताई पटवर्धन ह्यांची मुलाखत घ्यावी अशी एक विनंती.
    त्यांचे ही योगदान खूप मोठे आहे.

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 ปีที่แล้ว

    वाह! मुलाखती चा प्रोग्राम खूपच अप्रतिम होता.शरद पोंक्षे अभिनय, संवाद फेक , दमदार व्यक्तिमत्त्व सगळंच शब्दा च्या पलिकडे आहे.त्यांचे प्रखर विचार , स्पष्टीवादिता सखोल अभ्यास मना ला स्पर्श करून गेलं.नविन कलाकारांना पोंक्षे चालत बोलत विद्यापीठ आहे.👍👌👐👏

  • @sumadhura123
    @sumadhura123 4 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर मुलाखती होताहेत... या क्षेत्रातील नवोदितांना तर ही मोठी कार्यशाळाच आहे... आणि हा ठेवा यु ट्यूबच्या माध्यमातून आमच्याजवळ चिरंतन राहणार आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे.
    मी स्वत: नवीन संगीत नाटकाचं लेखन, संगीत, भूमिका आणि निर्मिती या सर्व गोष्टी केलेल्या असल्यानं, या कलाकारांचे अनुभव मला खूप मोलाचे वाटतात.
    शरद् पोंक्षेंसारख्या अत्यंत प्रामाणिक कलाकाराचे सर्वच विचार, मतं तंतोतंत पटली, हे मुद्दाम नमूद करावेस वाटले.
    नाट्य दिग्दर्शकांच्याही मुलाखती घेतल्या तर आवडेल..... मधुवंती पेठे, बोरिवली

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद . अनेक नाट्यदिग्दर्शकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. लवकरच पब्लिश होतील.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว +1

      मधुवंती जी, नाट्यदिग्दर्शक Jan 26, 2021 पासून. नक्की पहा.

  • @bajrangkamath5330
    @bajrangkamath5330 4 ปีที่แล้ว +1

    शरद पोंक्षेजी मी तुम्हाला पहिलयांदा पाहिल्यापासुन मी फ़ैन झालो आहे. तुमचे भारतरत्न सावरकरांबद्दल व्याख्यान मंत्रमुग्ध करणारे आहेत.

  • @Dilsar4536
    @Dilsar4536 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान गप्पा झाल्या शरद पोंक्षें बरोबर. आपल्याला आवडणाऱ्या भूमिकेसाठी कलाकार किती कष्ट घेतात हे कळले. नमाज कसा पढावा हे अगदी मशिदीत जाऊन शिकतात तेंव्हाच भूमिका उत्तम सादर होते.

  • @cmpendse
    @cmpendse 4 ปีที่แล้ว +4

    Down to earth Actor. Very responsive and Genuine speaker. We wish him a very healthy and delightful career ahead .

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 3 ปีที่แล้ว +1

    👍लाजवाब 👍कलाकारांमध्ये वर्णी लागते.. 💐श्री शरद पोंक्षे यांची!💐☝️👍 एकच कामना करते...त्यांच्या नावातच 'शरद' हा शब्द असल्याने ते म्हणजे💐 जीवेत शरद: शतम्!💐 शुभम भवतु!💐

  • @saigraphics6578
    @saigraphics6578 4 ปีที่แล้ว +3

    माझे आवडते अभिनेते, धन्यवाद रंगपंढरी टीम...

  • @achyutdeodhar8144
    @achyutdeodhar8144 3 ปีที่แล้ว +1

    It's an amazing experience to watch such beautiful thoughts. Thank you very much.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 4 ปีที่แล้ว +4

    शरद पोंक्षे
    माझे आवडते अभिनेते, खूप संवेदनशील माणूस
    अभिनयगुण उपजत असल्याने त्यांचा अभिनय उत्स्फूर्त असतो
    सच्चा कलावंत, खरा माणूस आणि निस्सीम सावरकर भक्त
    पोंक्षे सर तुम्ही तुमच्या अभिनयामुळे आम्हाला खूप आनंद दिलाय आणि उत्तम वैचारिक समृद्धी पण दिली आहे
    अभिनयकला, भूमिका, भूमिकेची देहबोली, आवाज, सादरीकरण याबद्दल खूप छान माहिती मिळाली
    तुम्हाला ईश्वर उदंड आयुष्य देवो, शक्ती, आनंद आणि समृद्धी देवो
    तुम्हाला आणि मधुराणीला खूप खूप धन्यवाद

    • @sunitirangnekar7486
      @sunitirangnekar7486 4 ปีที่แล้ว

      As always a fabulous interview! Spell binding and beyond words to describe appropriately

  • @pranayakulkarni2628
    @pranayakulkarni2628 4 ปีที่แล้ว +1

    Amazing interview...Hi mulakhat atishay apratim hoti
    Thanks for this wonderfull series and interviews...

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत झाली!मोकळेपणे बोलले पोंक्षे !

  • @hemlatapanhale2145
    @hemlatapanhale2145 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhaan. Aaikatach rahavi ashi mulakhat.

  • @rohinin2694
    @rohinin2694 3 ปีที่แล้ว +1

    Loved this interview.... Sharad ji is true actor in and out.

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख...परत परत पहावा असा आहे हा एपिसोड....खूप मनापासून आभार...

  • @sunitakasurde3369
    @sunitakasurde3369 4 ปีที่แล้ว +1

    Great Ponkshe.
    Every word he speaks is
    from his heart. God bless u.

  • @maithili143
    @maithili143 4 ปีที่แล้ว

    aprateem!!! khoopach avadto mala ha karyakram. Sharad Ponkshe hats off.. ani Madurani tu khoopach involved and intelligent mulakhat ghetes ani khoopach goad present kartes swatahala..

  • @sunandaphadte4748
    @sunandaphadte4748 4 ปีที่แล้ว +1

    U r great super talented actor......i salute to u sir keep it up and carry on

  • @omkararekar9452
    @omkararekar9452 4 ปีที่แล้ว

    खुप छान कल्पना आणि मुलाखत
    भरपूर शिकायला मिळते.

  • @vaibhavphadke644
    @vaibhavphadke644 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत. खुप काही शिकायला मिळालं

  • @rajendramane932
    @rajendramane932 4 ปีที่แล้ว

    Sharad Ponkshe is undoubtedly a great actor. Watching this interview was, indeed, a pleasing experience.

  • @kanchanskitchen7961
    @kanchanskitchen7961 4 ปีที่แล้ว +1

    Very inspiring Sir,Thank U so much.😊🙏

  • @anitasane3903
    @anitasane3903 4 ปีที่แล้ว +2

    उंच, खोल आणि सरळ व्यक्तीमत्व

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 4 ปีที่แล้ว +2

    Khup sundar mulakhat ghetli aahe. Baghtana purna ekarup hoto. Sharad ponkshe chan boltat hote. Abhinay tar jabardast kartat

  • @smitajadye6027
    @smitajadye6027 4 ปีที่แล้ว

    Upkram bhari,kitti barkave kalle,natache ayushya hard work aste. He sharadjinmule kalle,anek shubhechha

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 4 ปีที่แล้ว

    Sharad ji interview was excellent & very good actor with strong sensitive involvement in acting.

  • @vinayakulkarni1389
    @vinayakulkarni1389 4 ปีที่แล้ว +1

    Drama school sathi khoop Samarth prabodhan !Ek Pramanik manus ani mhanun Thor Kalakar !🙏🙏🙏

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 3 ปีที่แล้ว

    कलाकार म्हणुन तर ते आहेतच उत्कृष्ट आणी सावरकर विचारांचा सगळीकडे प्रसार करणे ही फार मोठी कामगिरी ते करत आहे.

  • @champof64
    @champof64 3 ปีที่แล้ว

    Love your programme, especially ms madhurani. She must also be an actress, I don't know. But she's so good in her work.

  • @wasudeowadikar3796
    @wasudeowadikar3796 3 ปีที่แล้ว

    शरद पोंक्षे .जीवेम शरदः शतम आणी जसे नट आहेत तसेच आपल्या महाराष्ट्रात एक कीर्तन परंपरा आहे.तरी त्यांना शोधून त्यांची मुलाखत घ्यावी असे वाटते. अर्थात शक्य असल्यास. बाकी कार्यक्रम उत्तम. स्टार रेंक **********

  • @ArvindJ
    @ArvindJ 4 ปีที่แล้ว +3

    बाप माणुस...शरद पोंक्षे 🙏

  • @rashmipuradare8944
    @rashmipuradare8944 2 ปีที่แล้ว

    Khup Sundar 👍

  • @yogeshukidwe9133
    @yogeshukidwe9133 4 ปีที่แล้ว +3

    apratim

  • @sanjeevjape4436
    @sanjeevjape4436 3 ปีที่แล้ว

    Very good program....

  • @archanapotdar2686
    @archanapotdar2686 3 ปีที่แล้ว

    Wow no other comments for this actor. Simply great

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 ปีที่แล้ว

    Khup khup chhan.

  • @shreyasahasrabudhe4948
    @shreyasahasrabudhe4948 4 ปีที่แล้ว +2

    Shared Ponkshe yanna khup shubhecha !!

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 4 ปีที่แล้ว +3

    मोकळाढाकळा रम्य संवाद !!

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 3 ปีที่แล้ว

    काही मराठी लोक असामान्य असतात त्यातलेच शरदजी.

  • @nikhilkarajgikar1
    @nikhilkarajgikar1 2 ปีที่แล้ว

    // श्रीस्वामीसमर्थाय नमः//
    प्रिय मित्र श्री. शरदराव पोंक्षे यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
    १. आपले विचार मला फार आवडले. आपण हिंदुत्वाभिमानी आहात म्हणून आपला अभिमानही वाटला. आपले मित्र श्री. विनयराव आपटे हे मला शाळेत एक आपटे नांवाचें शिक्षक होते त्यांचे सुपुत्र आहेत. आपण * वर्ण व जातींं विषयी * व्यक्त केलेले विचारही आवडले. भगवान श्रीकृष्णांनी चार वर्ण म्हणजे चार प्रकारची माणसे निर्माण केली आहेत. चार प्रकारचे समाज निर्माण केलेले नाहीत. उदाहरणार्थ माझाच जन्म कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण कुळात झाला पण मी मात्र अगदी लहानपणापासूनच लढावू वृत्तीचा म्हणजे क्षत्रियच आहे ब्राह्मण नाहीच. * वर्ण व जातीभेद नष्ट कसे करता येईल * हे सांगणारा एक लेख मी लिहिला आहे. मी ७/८ वर्षांचा असताना म्हणजे १९४५/४६ साली आर्यसमाजाच्या कार्यकर्त्यांनी एका शूद्र स्त्रीला तिचा नवरा मुंबईत आणून, सोडून गेला होता, तिला घेऊन एका दिवशी रात्री आमच्या घरी म्हणजे कांदे वाडीतील चाळीतील दोन खोल्यांच्या घरात घेऊन आले. माझे वडील डॉक्टर होते व मुंबई हिंदुमहासभेचे अध्यक्षही होते. आमच्या घरातले वातावरण अत्यंत धार्मिक होते पण जातीभेद न करणारेच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाई कोपर्यात दूर अशा बसल्या. माझ्या आईला म्हणाल्या की त्यांच्यामुळे ब्राह्मणाच्या घरात विटाळ होईल. माझ्या आईने त्यांना सांगितले की आम्ही हे काही मानीत नाही. मग त्या आईला स्वयंपाकात सहाय्य करु लागल्या. तीन महिन्यांत त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही पत्ता लागला नाही तेव्हा माझ्या वडिलांनी पुणे येथील कर्वे आश्रमात अशा स्त्रियांची चांगली सोय होते म्हणून चौकशी करून त्या बाईंना कर्वे आश्रमात पाठविले. पुढे कर्वे आश्रमातील लोकांनी एक चांगला मनुष्य पाहून त्यांच्याशी त्यांचे लग्न लावून दिले, असे त्या बाईंनी पत्राने आम्हाला कळविले. आपण मला vasantndeshmukh@gmail.com वर ई-मेल केलीत तर हा * वर्ण व जातीभेद नष्ट कसे करता येईल *. हा लेख आमी श्रीमद्भगवद्गीतेवर लिहिलेले दोन लेखही ( ह्यात * निरंतर सुखाची गुरुकिल्ली * हा लेखही आहे. ) मी आपल्याला पाठवीत. असो.
    आपला शुभेच्छुक मित्र
    विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
    बेंगळुरू, कर्नाटक राज्य.

  • @subhashghodke6529
    @subhashghodke6529 3 ปีที่แล้ว

    फारच छान मुलाखत.....

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 4 ปีที่แล้ว +1

    Khoop sunder

  • @RajeshBedse
    @RajeshBedse 4 ปีที่แล้ว +2

    उत्तम कार्यक्रम

  • @anuyamohile6739
    @anuyamohile6739 4 ปีที่แล้ว +1

    I just can't forget his Nathuram .It was as if we saw him in real .

  • @firobindia
    @firobindia 4 ปีที่แล้ว +6

    थोडक्यात पण चपखल बोलणं.. उत्तम

  • @omalane3826
    @omalane3826 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे रे ओमकार

  • @tejabandal3880
    @tejabandal3880 4 ปีที่แล้ว +1

    Changlya kavinchya hi mulakhati vavyat ....

  • @namrtarshivate4646
    @namrtarshivate4646 4 ปีที่แล้ว +1

    Thanku sir thanku mam

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 ปีที่แล้ว

    both are excellent persons.

  • @suhassane4903
    @suhassane4903 4 ปีที่แล้ว

    GREATGREAT ARTIST HE STUDIESEVERY ROLE IT MEAN STUDY WON'T END WITH SCHOOL/COLLAGE.

  • @anujaphadke3082
    @anujaphadke3082 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत

  • @vikrampagare9988
    @vikrampagare9988 3 ปีที่แล้ว

    Great great... Thanks

  • @anuk48
    @anuk48 4 ปีที่แล้ว +1

    excellent actor and superb anchor!

    • @shashikumar-zk5dz
      @shashikumar-zk5dz 4 ปีที่แล้ว

      I am a non maharashtrian born in mumbai settled in Delhi.Respect Sharad Ponkshe.Goes into the depth of the characters. Wish him good health

  • @poonamkadam2148
    @poonamkadam2148 4 ปีที่แล้ว

    Thank you rangpandhary.khar tr mi natak pratyaksha jaun pahilel nahi.pn he sarv kalakaar aapla anubhav share karatat na te aikun aapn khup kahi tary chhan anubhavala aaj as vatat rahat.maza pahila pagar yeil tya veli mi nakkich ekhad natak pahayla Jain.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद पूनम जी. फारच सुंदर कमेन्ट. रंगपंढरी मुळे नाटक पहायची उत्सुकता निर्माण होणं हे खूप उत्साहवर्धक आहे आमच्यासाठी. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक रंगपंढरी.

    • @poonamkadam2148
      @poonamkadam2148 4 ปีที่แล้ว

      @@RangPandhari thank you

  • @anitalande463
    @anitalande463 3 ปีที่แล้ว +1

    Sharad dada you are a living legend🙏🙏🙏🙏🙏

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 3 ปีที่แล้ว

    खुप छान👏✊👍

  • @rohinin2694
    @rohinin2694 3 ปีที่แล้ว

    Apratim.

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 ปีที่แล้ว +1

    काम बोलतं हे खरं !

  • @ulkakathale4906
    @ulkakathale4906 3 ปีที่แล้ว

    किमान आणखी चार तरी भाग शरद पोंक्षे यांचे पाहावे असे वाटते.

  • @shamraokarandikar1885
    @shamraokarandikar1885 ปีที่แล้ว

    Uttam

  • @apurvao1032
    @apurvao1032 4 ปีที่แล้ว +1

    nishigandha wad, alka kubal, madhuri dixit, varsha usgaonkar, arun nalawade, ashsarkhya junya lokanchi mulakhat aikayla nakki avdel... ani thodasa family babtit pan aikayla avdel.. navin actors peksha june yavet.... sharad ponkshe tumhi khupach great ahat..

  • @yojanaparab9417
    @yojanaparab9417 3 ปีที่แล้ว

    Maze khup aavadate nat aahet khup khup subhechya pudhachya vat chali sathi

  • @meerajoglekar5707
    @meerajoglekar5707 4 ปีที่แล้ว +1

    yes this episode shot before ponkshe's cancer.

  • @Anshul.Sharma.983
    @Anshul.Sharma.983 4 ปีที่แล้ว

    Great personality 😍❣️👌

  • @umakenjale9860
    @umakenjale9860 3 ปีที่แล้ว

    Hatts off Rangpandharee

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 ปีที่แล้ว

    My Fav Actor

  • @abhijitk4176
    @abhijitk4176 4 ปีที่แล้ว

    Apratim... no other words

  • @mridulasamant5985
    @mridulasamant5985 4 ปีที่แล้ว +3

    This was shot before his cancer treatment ?

    • @shrutiganesh
      @shrutiganesh 4 ปีที่แล้ว

      It was shot in Dec 2018

  • @ravindrashirgurkar1720
    @ravindrashirgurkar1720 4 ปีที่แล้ว

    Awesome

  • @dazzlingm2809
    @dazzlingm2809 3 ปีที่แล้ว +2

    Oh , it's over..ohhh it is 2.10am..just got involved in both part 1 n 2 . Sharad is an institution.

  • @rasikajadhav1541
    @rasikajadhav1541 3 ปีที่แล้ว

    Class class .....

  • @vishalgaikwad07
    @vishalgaikwad07 4 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @amrutanaik903
    @amrutanaik903 4 ปีที่แล้ว

    rang pandhari chya madhyamatun aaj sharad sir yancha khara awaj aikayala milala... tasech awajachya chata suddha!

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 4 ปีที่แล้ว

    Very intelligent Actor

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 3 ปีที่แล้ว

    Agnihotra madhil mahadev kaka chi bhumika mazya aawadichi aahe.

  • @SunilPalComedian
    @SunilPalComedian 4 ปีที่แล้ว

    😘😘😘😘😘 sharad dad love you ❤🙏

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Sunil sir, it's a privilege to receive a feedback from you. Thanks for watching!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी