वाह काय माऊलीचा आवाज आहे,माऊली आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, राम कृष्ण हरी 🚩 उत्तरेश्वर दिंडी विडणी चे मॅनेजर,हभप तुकाराम महाराज लोणकर सर यांचेकडून
वयोवृद्ध ज्ञान वृद्ध आणि तपोवृद्ध आदरणीय ताईंनी अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन केले आहे.विशेष म्हणजे ताल ,सम ,काल समन्वय साधून गोड आवाजात गौळण गायली मुळे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
खुप छान अप्रतिम गवळण गायली आजीने आवाज खुप छान आजी तरुण नना मागे टाकले आई तुम्ही तुम्हांस उदंड आयुष्य लाभो निरामय आरोग्य लाभो हिच परमेश्वर चरणी मनोभावे प्रार्थना करते 🙏🌹 श्री स्वामी समर्थ
वाह वाह ईतकी चांगली धुन व आवाज दमदार आहे, ताईं ना उदंड आयुष्य लाभो, वारकरी चे समर्पण श्री विठ्ठल चरणी असल्याने माउली आपणांस सेवा करने स विशेष कृपा करीत आहे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🛕जय जय रामकृष्ण हरी🛕🙏🚩🔱
वाह वाह माते नक्कीच मा सरस्वती चा आहे 🎉🎉 आपल्याला उदांड आयुष लाभो माते
❤❤❤❤ छान आवाज आहे आजी आणि आजोबा त्यामधे हारमोनियम आणि मुरदूंग ❤❤
खुप खुप सुंदर आवाज ताई व भाऊ यांच्या आवाजाने मनाला मोहून टाकते अतिशय छान
👌
वाह काय माऊलीचा आवाज आहे,माऊली आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, राम कृष्ण हरी 🚩 उत्तरेश्वर दिंडी विडणी चे मॅनेजर,हभप तुकाराम महाराज लोणकर सर यांचेकडून
वयोवृद्ध ज्ञान वृद्ध आणि तपोवृद्ध आदरणीय ताईंनी अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन केले आहे.विशेष म्हणजे ताल ,सम ,काल समन्वय साधून गोड आवाजात गौळण गायली मुळे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Sangita bihani
कंकंकंकंककंककंककक
खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी 🙏👌👌
खुपच छान आजी
खूप छान गवळण आजी अतुमच्या पूर्ण टीमचे आभिनंदन
खूप छान अभंग गाईला आजीने आवाज पण फार छान आहे
आदरणीय ह.भ. प.ताई चे मनःपूर्वक अभिनंदन करतो.उतार वयात कडकं आवाज आणि विशेष म्हणजे स्वर,लय, आणि ताल बद्ध उतरणीसह अप्रतिम मधुर स्वरात गायन केले आहे.
आजी तुझ्या आवाजाला सलाम, दिर्घ आयुष्य लाभो,सर्व संचाला शुभ आशिर्वाद.
Jai Hari Mauli.Very sweet awaaj.Chaan chal.
खुपच छान ताल स्वर आवाज व तबला ठेका धन्यवाद सर्व भजनी मंडळास.
खूप सुंदर आवाज खुप खुप छान गोळण मावशी ला मानाचा मुजरा राम कृष्ण हरी 🚩🙏
खुप खुप धन्यवाद आणि नमस्कार ईतके मोठे आॅपरेशन झाले असतानाही इतके छान म्हटंले खरच मनापासुन नमस्कार.❤
खुप छान अप्रतिम गवळण गायली आजीने
आवाज खुप छान आजी तरुण नना मागे टाकले आई तुम्ही तुम्हांस उदंड आयुष्य लाभो निरामय आरोग्य लाभो हिच परमेश्वर चरणी मनोभावे प्रार्थना करते 🙏🌹 श्री स्वामी समर्थ
फारच गोड आवाजात आपण गौळण सादर केलीत फार फार आपले अभिनंदन । ।
फारच सुंदर गौळण गायली खुप खुप धन्यवाद अरुण फुके यांची तुम्हाला सुभेश
जय हरी
अतिशय अप्रतिम अभंग गायला आजी आपल्याला भगवंत उदंड आयुष्य लाभो आणि आम्हाला काळे सरांच्याकडून या अभंगाचे नोटेशन मिळो राम कृष्ण हरी
खूप छान मावशी
Sangita bihani
आबा तुमचा सुमधुरआवाजाची देणगी म्हणजे
पांडुरंगाची असीम कृपातुमच्यावर आहे....🙏🙏🙏
वाह वाह ईतकी चांगली धुन व आवाज दमदार आहे, ताईं ना उदंड आयुष्य लाभो, वारकरी चे समर्पण श्री विठ्ठल चरणी असल्याने माउली आपणांस सेवा करने स विशेष कृपा करीत आहे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🛕जय जय रामकृष्ण हरी🛕🙏🚩🔱
खरोखर पांडुरंगाच्या कृपेशिवाय एवढे गोड गायन होउ शकत नाही. आजींना खूप खूप धन्यवाद 🕉🙏
सरला बोरसे खूप खूप सुंदर आहे आजीचा आवाज मन मोहन गेले.
👌👌👌👌🌹🌹🌹खूप छान आवाज ताईंचा 👏👏💐💐🌹🌹🌹🌹
आजीचा आवाज एकदम सुंदरच आहे आजीला साष्टांग दंडवत
खुपच खूप धन्यवाद. आपण खूप छान भजन गायले. आपणास खूप खूप धन्यवाद जय राम कृष्ण हरी. 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩🚩
खूपच छान 👌👍🙏🏻
वा खूप छान गायले आहे👌👌
एकदम भारी आवज आहे तबला वादन एकदम भारी वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे सर्वाचे आभिं नंदन
खुप छान आवाज भाऊबीज निमित्त हार्दिक अभिनंदन !!!
वा क्या आवज आहे सुंदर गायले आहे मन एकदम हरपून गेले
खुपच छान आवाज आजी ऐकून छान वाटले
खूप खूप सुंदर आजी🙏🙏💐🚩🚩
आजी तुम्हाला खूप उदंड आयुष्य मिळो ही पांडुरंग चरणी इच्छा खूप छान वयाच्या मानाने गात आहात
श्री स्वामी समर्थ गुरू माऊली चां कोटी कोटी आशीर्वाद
सुंदर गाणं गायलं आजी 🎉🎉
🙏राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
जय हरी विठ्ठल खुप छान आवाज तुमचा ❤❤
खूप सुंदर माऊली या वयात पण किती भारी आवाज आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान आई व बाबा खुप छान आवाज गौळण खुप छान खुप सुंदर
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
उलट उच्छार गौळण वाक्या बात आई मन प्रसन झाले
अतिशय सुंदर आजी बाई
Khup chan aajji tumchya gavche bhaji mandal khup chan aahe
जय हरी आबा.तात्या. एकनाथ सर. आत्या. खरच खूप सुंदर गायन केल. नाना पुणे
खूप छान मावशी अभंग गाईला या वयात
राधे चल माझ्या गावाला जाऊ ही गवळण म्हणा
खुप खुप अभिनंदन ताई अतिशय सुंदर गौळण गाईली खुप खुप आभार
खुप छान गायन आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
खूप छान आवाज आहे राम कृष्ण हरी
खूपच सुंदर अभंग गायला धन्यवाद ताई
आई लय भारी वेरी नाईस ला जबाब जय महाराष्ट्र
खूप खूप छान गाणी आहेत ❤❤❤
आजीना दिर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
खूपच छान आजी मला पण ही गवळण खूप आवडती मी पूर्वी ऐकलेली आहे धन्यवाद
खूप सुंदर खरच मन मोहीले आहे 🎉
Aji tu khup Chan gate g Tula asch aayush dev deva hi esvr charni prathna karto.
खुपच सुंदर. भहिन. भाऊ जोडी. खरच एकच नंबर गौळण सादर केली. काय सुंदर आवाज आहे.आत्या.आबा.खरच खूप खूप अभिनंदन. नाना.पुणे
👌
Very, good, jai, Sri, krushana
रामकृष्णहरी ताई आबा खूप छान आवाज आहे अभिनंदन
खुप छान वाटले
खूप छान आवाज Ram कृष्ण हरी माऊली
सुरेल आवाज 👌👌
डोळ्यामध्ये काजळ ,कंपाळी कुंकू असे आहे
खूपच गोड आवाज आहे आजींचा
गाईचे अभिनंदन नमस्कार
छान
खुप सुंदर आवाज ऐकून मन प्रसन्न झाले ,🙏🙏
आपला आवाज खूप सुंदर आहे
khupch sundar aavaj 👌👌👌🙏
Khup chhan vatale aaji ram Krishna Mauli
खुप खुप सुंदर ताई आवाजातील गौळण
🙏
व्हिडिओ मध्ये आदरणीय भरत तात्यांनी सूत्र संचलन खूप खूप छान केले आहे.
दोघेही खूपच सुंदर गात आहेत.... सुंदर आवाज.. साथ देणाऱे पण.... अप्रतिम.... 🙏🙏
अतिशयसुंदरगायनजयहरी
खूप छान खूप छान आजी मन भारावून गेले
अप्रतिम ताल धरायला लावणारी गवळण...👍👌👍
अ़़भिनदन मावशी
खूप सुंदर जय हरी 🙏🙏
Chan Aaji❤❤
खुपच सुंदर अप्रतिम धन्यवाद
राम कृष्ण हरी ! खूप छान!!
राम कृष्ण हरी खूप छान
खूप खूप छान अभंग गायला आजीने या वयात उदंड आयुष्य लाभो तूम्हाला. 🙏🙏
रसाळ शेनवडी सातारा. जय हरी ताई. खूप छानगौळण गायन .फारच आवडले.धन्यवाद. जय हरी आपणा सर्वाना.🙏🙏👌👌🌷🌷🚩🚩🧁
Kup chan awaz ahe
Khup chan😊
खुप सुंदर. जय हरी.
आक्का सुपर आवाज धन्यवाद जयसियाराम
कपाळी कुंकू डोळ्यात काजळ असे गायलं पाहिजे
ते भजनच तसं आहे
अतिशय सुंदर गायन सुंदर आवाज
खूप छान आज्जी 2:58
जय हरी माऊली खूप छान गायन
मावशी खुप सुंदर आवाज आहे
खूप खूप छान गौळण गायन केले
आजी सलाम तुमच्या गाण्याला आणि तुम्हाला
Khup sunder ahe awaj Ram Krishna Hari Namskar.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹👍👍👍👍👍👍👍khup Chan gayan 🎆🎆 khup Chan music 🙏🙏🙏 khup Chan Aawaj ahe 🔥
खुप खुप छान आहे ❤❤❤❤
राम कृष्ण हरी
Khup chhan aaji
खूप छान आवाज 🙏🙏
Very nice 👌👌
आमचे आडनाव आजीचे आडनाव एकच अभिमान वाटतो आभारी आहोत
खुपच छान आजी
कडक👌👌अप्रतीम
।।जय हरि माऊली।।
खूप खूप छान वाटले शुभेच्छा 😂,,