अहो अत्याबाई नको मला तुमचा जाच | सुपरहिट गौळण | सुमधुर आवाजात |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- / @eknathmusicmelody5323
🌹वरील चैनल च्या लिंक वरती जा. यामध्ये आपणास नवनवीन अभंग गवळणी चित्रपट गीते भावगीते ऐकायला मिळतील व त्यांची हार्मोनियम नोटेशन मिळतील. तेव्हा लवकरात लवकर या लिंक वरती जाऊन आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद.🌹
खुपच सुंदर ताईसाहेब एक नंबर अतिसुंदर ❤❤❤❤❤❤❤❤
काळे महाराज जयहरि.गवळणछान
अंश❤😊
शिवम❤❤❤,🌹🌄
🎉❤😊
खुप सुंदर होती ही गवळण
छान आहे आवाज
खुप छान
जय माऊली !वाह खूप छान
@@rakeshpanse8214 of
No
ऐकच. नंबर. गौळण. दिदि जय. सरी🙏🙏
🚩राम कृष्ण हरी 🚩
खूप छान गौळण आणि सादरीकरण ही खूप छान
🌹🙏
विठलाची गाणी
किसन रसाळ शेनवडी.सुनिता ताई गौळण एक नंबर गायली आपण. खूपच छान अशी गौळण आवडली
जयहरी आपणा सर्वाना. धन्यवाद.👌👌🚩🚩🌷🌷💙♥🙏🙏
ताई सुंदर गायन केले अभिनंदन
Very nice 👍👌
या गैळणी चे नोटेशन टाका
नाम तुझे नरायना
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
आबा तात्या एकनाथ महाराज सर्वांना
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
परशुराम माळी
@@parsumali695876 nutty😢ByVT
खुप छान
Sundar gaulan
काकांचा आवाज खूप छान आहे..
PppP ki kkkkkckckocqhggoz c v 4
खूप छान गौळण गायली सुनिता ❤
नवनाथ रसाल जय हरी आभा खूब छान 👌👌♥️♥️🤘🤘
अतिसुंदर👌
कान्हा येतो ग माझ्या घरा शिव्या देतो माझा सासरा ही गौळण टाका
माऊली तुम्ही काजळा मुळ दिसत काळ ही गवळन चागल्या तालसुरात म्हनता तरी मी देवराम बुवा लामखडे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर गाव निघोज जय हरि माऊली
आमचा पण पारनेर तालुका आहे
@@BhaktiRasSandhya 😊🎉❤
Sundar gaile gawaln tai
खुप छान
खुपछानगवळणताईजयहरी
छान
🚩🙏जय हरी🚩🙏👌
खूप छान गौळण सादर केली.
जय हरी 🙏🙏 गुरूवर्य संतसेवक ह. भ. प. काळे महाराज यांची आठवण येत नाही असा क्षण नाही आणि ही गौळण तर खुप वेळा गुरूवर्य यांच्या आवाजात ऐकली होती 🙏🙏 खुप छान गायन आणि साथ संगत 🙏🙏
गवळन खुप छान आवाजात गायली परंतु शिक्का अर्धवट गायला
ह भ प ताई खूप सुंदर गौळण गायलात सर्वाचे आभिनंदन जयहरी
Very good
नोटेशन पाठवा
❤❤❤❤❤❤😂😮😮
😍🙊
खूप छान
5
तबलजी तर खुप खुपच छान सुंदर वाजवतात
❤❤❤❤❤❤❤😂😮😮
San.
A ni
❤
Veery, good
खूप छान आवाज ताई धन्यवाद
Khup chhan
Good
वाह खुप छान ताई
जयहरी.जयहरी..ताई
Khupech chaan jay hari
👌👌👌👌
Mast
. 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩👌👌👌जय गुरुदेव महाराज बाबा.जय हरी आदरणीय आबा .सुनीता झरेकर आमच्या. गुरू भगिनी. खरच झरेकर ताई आज हि आपण. गौळण सादर केली. आणि खरच. आपल्या गुरुदेव बाबांची खरच खूप आठवण येत आहे. गौळण ऐकत आसताना खरच माझ्या डोळ्यात पाणीच आल. आबांनी तर फारच सुंदर साथ केली. तबलावादक तात्या.खरच खुप सुंदर वादन केल. आणि आमचे आदरणीय. बंधूराज एकनाथ सर खरच खुप सुंदर पेटी वादन केली. आपणा सर्वांनाच. नानाचा अंतरमनापासून. जय गुरुदेव. जय हरी
धन्यवाद
@@BhaktiRasSandhya 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍राम कृष्ण हरी.महाराज. एकनाथ सर
F
I'm Jio was@😮
Khup ch chan
👍 nice
अतिशय सुंदर आवाज ताईंचा, साथ संगत गायक आमचे पिताश्री आबा, आमचे चुलते भरत तात्या, आमचे लाडके लहान बंधू yknath सर . सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले या आबांच्या परिवाराने..
Ll
हह8
21😠ट🏥57९ग
Æ
Sundar gaulan
😅😅😅😊😊😊😅😅😅😊😊😊
जय हरी खूप छान गायले ताई.
खुप छान आहे गवळण खुप खुपच आवडली नमस्कार बाबा चा आवाज खुप खुपच छान आहेनमसकार