Shri. Sheshrao More - Secularism- As explained by Kurundkar कुरुंदकरांची सेक्युलॅरिझम विषयी भूमिका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • फेब्रु. २०१६ साली, नांदेड येथील नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत बोलत असताना प्रा. शेषराव मोरे यांनी भारताच्या राज्यघटनेतील कलमी २५ प्रमाणे रिलिजन आणि सेक्युलॅरिझमची संकल्पना स्पष्ट करत नरहर कुरुंदकरांनी ५० वर्षांपूर्वी सेक्युलॅरिझम बद्दल जी भूमिका त्यांचं पुस्तकातून मांडली आहे ती तपासली. राज्यघटनेत जी भूमिका मांडली आहे तीच कुरुंदकरांची भूमिका आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत असे प्रा. मोरे म्हणतात.

ความคิดเห็น • 37

  • @rajanrr1
    @rajanrr1 4 ปีที่แล้ว +8

    Excellent speech! Narhar Kurundkar sir is an inspiration to the young generation. What a great man he was! We must learn from him 'how to think'.

  • @ayucareayurvedadr.hemantja7600
    @ayucareayurvedadr.hemantja7600 ปีที่แล้ว +1

    यांनीच मला ही दृष्टी दिली. सर्व व्याखने पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच आहेत.

  • @Avibhegade
    @Avibhegade 4 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर २५|१ आणि २ बद्दल योग्य भुमिका सांगितल्या बद्दल व हा व्हिडीओ अपलोड केल्याबद्दल विश्वास सरांचेही धन्यवाद..

  • @promodkalyani3871
    @promodkalyani3871 3 หลายเดือนก่อน

    Best ever lecture on securlism. Very impressive Sir.

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि वास्तवाचे भान करुन देणारी व्याख्या आपण केली आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, साहेब.

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 2 ปีที่แล้ว +1

    Very nice Lecture. Vastav vichar. Dhanyavaad Moresir 👌👌🌹🌹🙏🙏

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 ปีที่แล้ว +2

    Please go through the videos of Niranjan Takle Ashok Kumar Pandey justice kolse Patil S M mushrif like people and seminar series on
    Sangh terror and failures of justice
    Horrible unbelievable statements
    Still no legal action or challenge to these people

  • @basaresachin2631
    @basaresachin2631 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 2 ปีที่แล้ว +1

    इतक्या महत्वाच्या भाषणाला 200 पेक्षा कमी जणांनी पाहिले आहे ही दुःखाची गोष्ट!

  • @jayramdamre4857
    @jayramdamre4857 3 ปีที่แล้ว +2

    मुद्देसूद विवेचन

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान व्याख्यान..!🙏

  • @nikhilsathaye3349
    @nikhilsathaye3349 4 ปีที่แล้ว +9

    Sheshrao more is always the best ♥️

  • @भारतकलआजकल
    @भारतकलआजकल 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आहे नमस्कार

  • @nishatingole1317
    @nishatingole1317 4 ปีที่แล้ว +3

    Sir khup chan mi tumchya sobat ahe🙏

  • @kedardeshpande8198
    @kedardeshpande8198 4 ปีที่แล้ว +3

    छान विश्लेषण , धन्यवाद आदरणीय मोरे सर !
    विश्वास सर, हार्दिक आभार !

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 2 ปีที่แล้ว +1

    खर तर मी शेषराव मोरेंना सावरकर वेडा आणि असंबध्द बोलणारा वक्ता समजत होतो पण आज डोळे उघडले ! शेषरावांचे साहित्य आणि व्याख्याने ऐकण्याचा मोह होतोय. पण ते मांडत आहेत ते सत्य आणि वास्तविक आहे का हे तपासलच पाहीजे.

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra ปีที่แล้ว +1

      सावरकर ही आपणांस लवकरच कळो. 🙏🏻 त्यांचे सावरकरांवरही अनेक पुस्तकं आहेत.

  • @pranav_chalotra
    @pranav_chalotra ปีที่แล้ว

    Secularism ला शिव्या घालणारे आणि त्याचं विकृतीकरण करणारे ह्या दोघांनीही हे व्याख्यान ऐकावं, जर बुद्धी ठिकाणावर असेल तर 'Secularism' म्हणजे काय हे कळेल.

  • @rahulbankar4531
    @rahulbankar4531 ปีที่แล้ว +1

    मोरे सर वन्स more

  • @12neha34
    @12neha34 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्कृष्ट विवेचन..पण नेमके ऐहिक संपून पारमार्थिक जीवन कुठ सुरू होते हे सांगणे अवघड आहे. आणि तसे जरी ठरवायचे असेल तर राज्यकर्ता सावरकरांसरखाच प्रखर देशभक्त पाहिजे. मता पोटी कोणी अस धाडस करणार नाही.

    • @rahulbankar4531
      @rahulbankar4531 ปีที่แล้ว

      अहिक जीवन आपण जो पर्यंत मरत नाही
      तो पर्यंत

  • @12neha34
    @12neha34 4 ปีที่แล้ว +2

    थोडक्यात सेक्युलॅरिझम ही एक आडियल कंडीशन दिसते जी आताच्या समाजाला या काळात लागू करणे अवघड आहे. विज्ञानवादी जेव्हा समाज निर्माण होईल तेव्हाच हे शक्य वाटते. त्याला किती काळ लागेल ?किमान अजून १०० वर्षे?

  • @rmwalimbe
    @rmwalimbe 4 ปีที่แล้ว +3

    जाता जाता मोरे साहेब तुम्ही शालजोडीत मारला very nice sir

  • @maheshat2003
    @maheshat2003 2 ปีที่แล้ว

    Kurundkaranna pudhe karun kahi so called secular hindus rss la dharmandh tharvtat pan musalmananbaddal chakar shabd kadhat nahi, teva te soyine Kurundkar musalmananbaddal kay bolale te saangat nahi. He kasal secularism? Jithe ajunhi hinduna dosh dila jaato ani musalmananbaddal sahanubhuti dakhavli jaate. Secularism implement honar kas?

  • @anandvasantnirgude9626
    @anandvasantnirgude9626 4 ปีที่แล้ว +1

    हे विद्वान चुकीच्या व्यासपीठावर उभे आहेत