चाँद"शब्दावरची लोकप्रिय गाणी।गोल्डनइरा। फिल्मसंगीत(1950-1975 )@arunvdeshpande

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 45

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 วันที่ผ่านมา +3

    श्री. देशपांडेसर तुम्ही या चाॅंद वरुन रचलेली गाणी आम्हाला ऐकवलीत. त्यामुळे मी तर त्या काळातच गेल्यासारखं वाटलं. एकतर माझा आवडता हिरो म्हणजे देव आनंदसर. त्या काळी त्यांची गाणी, त्याची ती लकब म्हणजे अफलातून आणि सगळयात वेगळीच होती. तुम्ही ऐकवलेली सर्व गाणी अफलातून होती. खूप दिवसांनी ऐकायला मिळाली. त्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏🙏

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  วันที่ผ่านมา

      आपल्या सविस्तर अभिप्राय बद्दल धन्यवाद💐

  • @sunitadhongade9161
    @sunitadhongade9161 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप च छान, गाण्याची संपूर्ण माहीत गायक,कुणावर ते चित्रीत झालय,संगीतकार,चित्रपट आणि तुम्ही गायल पण छान आहे, खूप अभ्यास पुर्ण सादरीकरण

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @kirtipatil9842
    @kirtipatil9842 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुपच छान 👌🏻👌🏻

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप सुंदर आणी खूप खूप धन्यवाद देशपांडे सर. ही हिरवळ कधीच कोमेजणार नाही. प्रत्येक गाण्याच्या आथीची पुरवणी अर्थात माहिती प्रश्नच नाही. आपलं सुरात गाण म्हणणं आणि माझ्यासारख्या सिनीअर सिटीझनने त्यात आनंदाने भाग घेण म्हणजे खुब बढीया. खूप छान झाला एपिसोड. सर्वच आणी लाजवाब. धन्यवाद सर.

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  วันที่ผ่านมา

      आपल्या सविस्तर अभिप्रायाने उपक्रमास उत्साह लाभलाय, धन्यवाद💐

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 3 วันที่ผ่านมา +1

    देशपांडे साहेब कार्यक्रम आवडला छान

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 2 วันที่ผ่านมา +1

    आपण स्वतः गाण्याऐवजी मूळ गाणी वाजवली असती तर आणखी मजा. आला असता.छान प्रयत्न.

  • @alaknandatuljapurkar3165
    @alaknandatuljapurkar3165 4 วันที่ผ่านมา +1

    वा देशपांडेजी चांदवरची गाणी ऐकुन जुना जमाना आठवला ऐकताना मजा आली पुढील भागाची वाट आहे

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  3 วันที่ผ่านมา

      नक्की, करूया व्हिडिओ💐

  • @deepakvaradkar2053
    @deepakvaradkar2053 7 วันที่ผ่านมา +1

    श्री अरूण देशपांडे जी खूप छान माहीती आपण संकलीत केली आहे. मन:पूर्वक धन्यवाद!

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दीपक जी 💐

  • @Soundswell48
    @Soundswell48 7 วันที่ผ่านมา +1

    अरुणजी,
    चार चांद लगाये आपने।
    बहोत खूब।
    जुनी चांद्र गीत सुंदरच

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  7 วันที่ผ่านมา

      @@Soundswell48 धन्यवाद सर जी

  • @prakashbhopatrao9521
    @prakashbhopatrao9521 3 วันที่ผ่านมา +1

    जुनि गाणी ऐकुन फार मस्त वाटतं

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @savitarokade153
    @savitarokade153 4 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आठवणीच्या जगात चांदण्यात आणि समकालीन संगतीत भान विसरून हरवल्या सारखं वाटलं.

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @jyotikulkarni3711
    @jyotikulkarni3711 7 วันที่ผ่านมา +2

    देशपांडे सर, चाँद शब्दावरची आपली गाणी ऐकली. खूप खूप खूपच छान वाटली. आपला अभ्यास, मेहनत, वेगवेगळ्या गायक गायिका यांचा आवाज, बोलण्याची शैली खूपच ग्रेट. या वयात काहीतरी नवीन नवीन प्रयोग करण्याची तळमळ खूपच भावली. आपल्या कडून नबीन पिढीला प्रेरणा घेण्या सारखी आहे आजच आमची कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली. (दुपार असून सुद्धा )👌👌👍👍🙏🙏

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  7 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद 💐

  • @pratibhabavdekar2386
    @pratibhabavdekar2386 2 วันที่ผ่านมา +1

    Far sunder gani Ani awaj hi changla ahe

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  วันที่ผ่านมา

      धन्यवाद 💐

  • @nasayeotikar26
    @nasayeotikar26 7 วันที่ผ่านมา +1

    लाजबाब ❤

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  7 วันที่ผ่านมา

      नासा सर धन्यवाद💐

  • @Aruna-li7rb
    @Aruna-li7rb 4 วันที่ผ่านมา +1

    Chan zali sagli gani marathimadhehi chandra hya sankalpnever vidio karata yeil 👍

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  4 วันที่ผ่านมา

      यस, नक्की करू या व्हिडीओ, सुचनेबद्दल थँक्स👌👍

  • @ramchandrapachunkar14
    @ramchandrapachunkar14 5 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 2 วันที่ผ่านมา +1

    आणखी खूप गाणी 'चांद' या शब्दाभोवती अथवा चंद्रावर बेतलेली आहेत.उदा. -मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी. चांद आहेत भरेगा,ओ चांद जहाँ तू जाए,चंदा की चांदनी में झूमे झूमे दिलं मेरा,चंदा ओ चंदा,चांद मेरे,वगैरे.

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  2 วันที่ผ่านมา

      आठवणीत हरवून जाणे, छान असते👍

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @shubhadalvi3216
    @shubhadalvi3216 7 วันที่ผ่านมา +1

    खूप मस्त गाणी

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @prabhaatre2611
    @prabhaatre2611 3 วันที่ผ่านมา +1

    आप।lagwab हो

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद💐

  • @ashoklolge1094
    @ashoklolge1094 7 วันที่ผ่านมา +1

    देशपांडे साहेब आपण खूप छान चांद या शब्दा पासून सुरू होणारी गाणी सादर केली.मला आवडली.आज पहिल्यांदा आपली पोस्ट एकली.आपले मनःपूर्वक अभिनंदन.या पुढील पोस्ट नक्की पाहीन.अशोक लोलगे नाशिक

    • @arunvdeshpande
      @arunvdeshpande  7 วันที่ผ่านมา

      सविस्तर अभिप्रायाने उपक्रमास उत्साह मिळाला, धन्यवाद लोलगे साहेब 💐

  • @vidyadeshmukh863
    @vidyadeshmukh863 7 วันที่ผ่านมา

    Mast