१९९३,१९९४ या काळातिल शिक्षक याच पध्दतीने शिकवायचे.जुन्या आठवणीने डोळे पाणावले.त्या काळातिल मराठीतून शिक्षण घेण्याची मज्जा च वेगळी होती.खुप छान काव्यगायन आणि मार्गदर्शन सर.नमन तुम्हाला
वाव सर तुम्ही कविता खूप छान सुरा मध्ये गाता. इतक छान मला याआधी कुणी शिकवल नाही. सर माझ B. A मराठी या विषयात झाल आहे. खूप छान मराठीचे शिक्षक आहात आपण. 🙏🙏🙏🙏
Wa..wa.. Sir kiti sundar kavita gayan krta tumhi... Aaj tumcha ha video pahun lahanpni abhyas kelelya kavita aathvlya... kiti god aahe marathi . Sir God Bless You 🙏
खरचं खूप छान sir.... तुम्ही खरचं great आहात... बऱ्याच संकल्पना समजल्या व तुमची शिकविण्याची पद्धत तर खरच खूप सुंदर आहे... आवाज तर फारच कमाल...क्या बात है sir 👏👏👏💐💐💐
🙏सर खूप हुशार आहात . तुमची शिकविण्याची पद्धत सुपर आहे . तुमचा आवाज पण खूप छान आहे. मराठी ज्ञानाचे भंडार आहात . तुमचे व्हिडीओ बघून मराठो व्याकरणाची भीति गेली सर तुम्ही आदर्श मराठो प्राध्यापक आहात .सर तुम्हाला माझे शतशः नमन . असेच व्हिडीओ बनवून मुलांना प्रेरणा दया .
Kharach sir khup khup chhan shikvat ahat tuhmi,ase jar shikshak astil tr ekahi vidhyarthi napas honar nahi.khup deep madhe knowledge det ahat.thank you sir
१९९३,१९९४ या काळातिल शिक्षक याच पध्दतीने शिकवायचे.जुन्या आठवणीने डोळे पाणावले.त्या काळातिल मराठीतून शिक्षण घेण्याची मज्जा च वेगळी होती.खुप छान काव्यगायन आणि मार्गदर्शन सर.नमन तुम्हाला
Kharach dada...😕😓😔
Excellent teaching 👍🙏
Old is gold bhau
वाव सर तुम्ही कविता खूप छान सुरा मध्ये गाता. इतक छान मला याआधी कुणी शिकवल नाही. सर माझ B. A मराठी या विषयात झाल आहे. खूप छान मराठीचे शिक्षक आहात आपण. 🙏🙏🙏🙏
Thank you sir 🙏🙏... kharech tumhi tumcha shikshan paddhtine junya aamcha shalecha aathvni jagya kelat... kharech khup khup shan vatle sapurn lecture aikun thanks a lot sir 🙏🙏🥰🥰🥰
👌👌उत्तम, आदर्श शिक्षक. शिक्षकाच्या अंगी असणाऱ्या परिपूर्ण क्षमतेचे ज्वलंत उदाहरण आहात सर तुम्ही. 🙏🙏
Sir तुम्ही शिकावतच राहावं आणि आम्ही ऐकत राहावं असं वाटतं. Sir you are the best teacher🎉
Wa..wa.. Sir kiti sundar kavita gayan krta tumhi... Aaj tumcha ha video pahun lahanpni abhyas kelelya kavita aathvlya... kiti god aahe marathi .
Sir God Bless You 🙏
खरचं खूप छान sir.... तुम्ही खरचं great आहात... बऱ्याच संकल्पना समजल्या व तुमची शिकविण्याची पद्धत तर खरच खूप सुंदर आहे... आवाज तर फारच कमाल...क्या बात है sir 👏👏👏💐💐💐
Thanks Sir. हाडाचे शिक्षक आहात. Inspiring and easy teaching 🙏
👍
अप्रतिम सर.
मराठी भाषा कशी आहे ,हे आज तुमच्याकडून खऱ्या अर्थानं समजली सर.
🙏🙏 आभारी आहेत सर🙏🙏
गुरुजी तुमच्या सारखे मराठी भाषेवर प्रेम करणारे शिक्षक पाहीजेत तुम्ही खुप छान शिकवता 🙏🚩
इतकं सुंदर शिकवणे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत आहे धन्यवाद सर
सर तुम्ही खूप छान शिकवता ,मराठी ही तुम्हाला लाभलेली अनमोल खजिना आहे...धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन करत आहोत...
Sir, dhanyawad kupach chan . margdarshan Marathi Bhasha tumchya muli jasst samajil🙏🙏🙏
खूप छान!मनाला भावलं,आणि मराठी भाषेच्या ज्ञानात खूपच भर पडली.☺️👌👍🙏
गुरु..
अप्रतिम...
शिकवण्याची पद्धत खूप छान
🙏सर खूप हुशार आहात . तुमची शिकविण्याची पद्धत सुपर आहे . तुमचा आवाज पण खूप छान आहे. मराठी ज्ञानाचे भंडार आहात . तुमचे व्हिडीओ बघून मराठो व्याकरणाची भीति गेली सर तुम्ही आदर्श मराठो प्राध्यापक आहात .सर तुम्हाला माझे शतशः नमन . असेच व्हिडीओ बनवून मुलांना प्रेरणा दया .
अप्रतिम सर!!! शिक्षक एक नट असावा असावा याचे अद्भुत उदाहरण👏🏻👏🏻
धन्य वाद साहेब
Sir खरच तुम्ही अप्रतिम सुंदर शिकवता सर मराठी आणि कुणालाही सहज समजेल अशी
Thank you sir
सर. उदाहरण खूप छान देता तुम्ही ... कविता आणि ओव्या तर खूपच छान गाता.... ❤️❤️❤️
अप्रतिम ज्ञान आहे सर तुमच्याकडे. तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खुप खुप धन्यवाद, सर.🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
सर......बहिणाबाई खान्देशी कन्या आहे...अप्रतिम माहिती दिली सर 🙏🙏💐
उत्तम आदर्श शिक्षक ❤😊
Mi tar tumchi fan zali sir🥰👌👌👌💯💯💯🙏🙏🙏🙏🙏 shat shat pranaam sir aplyalaa.🙏🙏🙏🙏
सर खरच तुमच लेक्चर खुप जबरदस्त वाटते ,,सर तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगता
खूपच सुंदर शिकवतात सर
खूप खूप धन्यवाद
सर आवाज पण छान आहे
खूप छान सर नक्कीच फायदेशीर आहे स्पर्धा परीक्षेसाठी
खूप महत्वाची आंणि चांगली माहिती आहे
खूप छान गुरुजी
आता, असं वाटत पुन्हा मराठी शाळेत जाव 🙏🙏
Kharach sir khup khup chhan shikvat ahat tuhmi,ase jar shikshak astil tr ekahi vidhyarthi napas honar nahi.khup deep madhe knowledge det ahat.thank you sir
Aseducation maharashtra TH-cam bagha
मराठी ही अशी शिकवली जाते तुमच्याकडून समजले 🙏🙏 आपले जीवन यासाठीच बनले आहे असे वाटते 🙏🙏🙏नक्की भेटू सर
Khup chhan teaching sir👍👍
First best teacher in my life
Good Explanation 🙏🙏Hatts of you sir
खुप छान शिकवणी आहे सर जी आपली धन्यवाद
वि दा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर आपण विनायक दामोदर करंदीकर mantala आहात
Sir tumhi khup changle spast,mast shikvata khup chan 🙏🙏
Happy thoughts😊
अतिशय उत्तम शिकवणी🙏
खूप छान सर. असेच नवीन व्हिडीओ पाठवा सर.
खूप छान सहज सोप्या भाषेत सर आपण समजून सांगता आणि लक्षात राहायला सोप जातं
Very nice teaching Sir
एक दम छान...💐
The best teaching 👌
सर तुमचा आवाज खरंच खुपच सुंदर आहे गोडवा आहे धन्यवाद गुरूजी 👌👌🙏🙏🙏😇👏👏👏
🙏🏻🙏🏻 khupch chyan sir
अप्रतिम शिकवणी सर....
Thank you sir ❤️
विवेक सिंधु लिहिणारे श्री मुकुंदराज हे आम्हा महानुभाव पंथाचेच होते तुम्ही खुप छान माहिती दिलीत मामाजी 🙏🙏🌹🌹
Khup chan sir thanks so much 🙏 kavita Khup chan manalat
खूप छान sir 👏👏👏💐💐
Sir nice teaching 🎉
khup Chan shikhvta sir kadich visrnar nahi as shikhavta khup mst sir
Khup sunder video ahe sir tumhi kavita khup chan manta
अगदी मनापासून धन्यवाद सर ! भारीच शिकविता तुम्ही.
You are very brilliant teacher
अप्रतिम विश्लेषण सर
Superb explanation sirji👌💐
Khup sunder 🙏🙏🙏
खूप छान सांगितले सर
Wa sir mst 👌🙏🙏
अप्रतिम अध्यापन शैली..... 👌👌
Khup chan lecture ahe
So nice,video sir.thank y so much
excellent teaching👍🙏☺️
खूप सुंदर teaching 👌👌🙏🙏
अप्रतिम शिकवणी 👌
Chan shikavta sir tumhi
tnx sir ji❤
अप्रतिम सर खूप छान शिकवता तुम्ही लवकर लक्षात राहत
खूप छान व्हिडिओ आहे सर आणि तुमचे सादरीकरण छान आहे
धन्यवाद
अप्रतिम सर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूपच सुंदर शिकवता सर ..
खुप छान सर 🙏🙏
मराठी भाषा ही आपल्याला मिळालेला अनमोल खजिना आहे. 🙏
खूप अनुभवी आहे सर तुम्ही👍👍छान शिकवता
Superb sir
खूपच छान...
अप्रतिम
अप्रतिम गुरूजी 🙏🙏👍😘😍
🙏🙏
Sir thumi khu chan shikhavta
खूपच छान सर.... ❤️❤️❤️❤️❤️😍🥰
very nice voice & butyfull itching...sir
नाइस... छान..
Khup chan sair shikawat tumi
अप्रतिम सर...खूप छान शिकवता
Sir khup chan 👌
Sir shikawnyachi atishay Sunder padhat ahe ajchya pidhini Marathi bhasha ha vishay savister shikla pahije
👌
Thanks a lot sir 🙏
Khup chan sir nice
Khupch chan lecture Sir 🙏🙏🤗🤗❤❤
Best 🙏sir 👍
Thanks sir
Khup chan apratim explain🙏🙏
Aaj shalechi aatwan aali....... Specially sanap sir. Same teaching method
खूपच मस्त
खूप खूप छान सर जी 🙏 शिकवतांना कविता , चारोल्या खुप छान 🙏
Apratim lecture sir