Dhananjay Munde यांचं मंत्रिपद जाणार?; Anjali Damania मोठा गौप्यस्फोट करणार | Lokshahi news
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #lokshahinews #lokshahimarathi #lokshahinewsmaharashtra #bangladeshviolence #devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #rajthackeray #rahulgandhi #narendramodi #pmmodi #amitshah #maharashtrapolitics #mahayutigovernment #manojjarange #marathinews #marathinewslive #bangladesh #india #socialmedia #maharashtravidhansabha #maharashtranews #sanjayraut #kurla #mumbai #pune #ahamadnagar #thackerayvsshinde #shivsena #bjp #congress #ncp #mns #prakashambedkar #marathareservation #marathaaarakshan #laxmanhake #obcreservation #obcvsmaratha #cabinetmeeting #cabinetminister #rahulnarwekar #vidhansabha #vidhansabhaelection #aadityathackeray #cabinetminister #hmpvvirus #budget2025 #budget
Lokshahi News LIVE | CM Devendra Fadnavis | Sharad Pawar | Lokshahi Marathi News LIVE | Cabinet Minister | Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra Politcs | Nagpur Winter Session | CM Devendra Fadnavis | DCM Ekanth Shinde | DCM Ajit Pawar | Maharashtra News | Nagpur Adhiveshan | Assembly Winter Session | Lokshahi Marathi | Lokshahi News | Uddhav Thackeray | Jayant Patil | Nana Patole | Ambadas Danve | Vijay Wadettiwar | Chhagan Bhujbal | HMPV Virus | Human Metapneumovirus |
Lokshahi Marathi News Channel is the authentic source for comprehensive news coverage. We always ensuring that information is correct and reliable. Lokshahi Marathi Channel deliver breaking news, in-depth analysis, and insightful commentary on local, national, and international events. Our expert team is committed to provide all latest updates of entertainment, sports, politics, crime, business, science and technology and all other categories too. Providing balanced perspectives and giving all relevant sides a voice. Tune in for the latest updates, expert interviews, and special reports that matter to you a lot.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - shorturl.at/2zzE5
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 TH-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
----------------------------------------
Maharashtra Election 2024 Results Live Updates | maharashtra election live updates 2024 | Vidhan Sabha Results 2024 | Maharashtra Assembly Election counting 2024 Updates | Election Results 2024 LIVE | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल | महाराष्ट्र विधानसभा मतदान लाईव्ह | Marathi News Live updates | Maharashtra Politics Today | Assembly Election 2024 | Vidhan Sabha Election Live Updates Today | Maharashtra Election 2024 Updates | Maharashtra Constituency Report | Shiv Sean | NCP | Congress | BJP | Devendra Fadnavis Speech | CM Eknath Shinde Rally | Uddhav Thackeray Sabha Live Updates | Ajit Pawar NCP Melava | Nana Patole | Sambhajiraje Speech | Manoj Jarange Patil | Laxman Hake | OBC vs Maratha Factor in Maharashtra Election | Pankaja Munde | Dhananjay Munde | Sharad Pawar NCP | Jayant Patil NCP | Shiv Sena MP Sanjay Raut | Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi | Raj Thackeray MNS Chief | Mahayuti vs MVA | Maha Vikas Aghadi | Vidhan Sabha Candidate List Updates | idhan Sabha Election Results 2024 Live Updates | Maharashtra Election Results Live | Top Headlines Today | Maharashtra Superfast News | Lokshahi News Live Updates | Lokshahi Marathi News Today Updates | Lokshahi LIVE TV | Lokshahi Marathi Batmya | ताज्या बातम्या | लोकशाही मराठी बातम्या | लोकशाही मराठी सुपरफास्ट न्यूज | ताज्या घडामोडी | Letest News Today | Top Headlines Today Live Updates | Lokshahi Marathi News LIVE | Maharashtra Election | Mahayuti vs MVA | Maharashtra Politics | Marathi News | Vidhan Sabha News | Lokshahi News | Breaking News in Marathi | Breaking News | Latest News in Marathi | Marathi News Live Today
---------------------------------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
ताई न्याया साठी मनापासून लढत आहेत. न्याय मिळालाच पाहिजे. मिळणाराच.
धन्यवाद ताई 💯निर्लज्ज सरकार आता इथून पुढे आयुष्यात या तिन्ही सत्ताधारी पक्षाला मतदान नाही
मंत्री धनंजय मुंडे यांनी महनतांचा आश्रय घेतल्यापासून जन आक्रोश आहे राजीनामा झालाच पाहिजे..
जय शिवराय जय महाराष्ट्र नक्कीच यांचे जनते समोर वस्त्रहरण केलं पाहिजे अंजली ताई दमानिया यांना 💯 तोफांची सलामी जय हो
अंजली ताई आपल्या धैर्याला सलाम. गुंडापुंडाच्या सरकार विरोधात लढत देणे सोपी गोष्ट नाही.
नक्कीच ताई यांचे जनते समोर वस्त्रहरण केलं पाहिजे
धन्या भावपूर्ण श्रद्धांजली
आम्ही सर्व महाराष्ट्राचे लोक तुमच्या सोबत आहोत
खूप वाईट वाट त ताई साठी आणि जे कोणी अन्याय साठी लढतायत एवढे पुरावे असून सुद्धा कोणीच ॲक्शन घेण्यासाठी राजी होत नाही
अंजली ताई झिंदाबाद🎉
ग्रेट ताई
तुमच्या धैर्याला मनापासून प्रणाम..
ताई तुम्हाला महाराष्ट्रा च्या संपुर्ण जनतेचा खुप खुप आशीर्वाद लागेल , आणी ह्या सरकारचा जाहीर निषेध आहे , जनता तुमच्या सोबत आहे , राजीनामा तर घेतलाच पाहिजे ,
ताई we are proud of you 😊
ताई अगदी बरोबर बोललात धन्यवाद मेडम ताई
Great taisaheb 👍💐🙏
अंजली ताई उत्कृष्ट कार्य करत आहेत महाराष्ट्र जनता आपल्या सोबत आहेत
अंजलीताई दमानिया अजित पवारांचा राजीनामा घ्यायची मागणी करा तुम्ही
नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा देऊन मोकळा व्हावा स्वतःचा
अगदी बरोबर बोललात सहमत आहे.
फडणवीस ला मत देऊन पस्तावा आला, इथून पुढ करणार नाही
भ्रष्टाचार उघडा केला पाहिजे
Anjli tai you're great
अंजली ताई फॉर होम मिनिस्टर 🙏🙏
दोघांत तिसरा आता सगळं विसरा😂
धमाल धन्या नाम्याची 😂😂
ताई उद्या नक्की पत्रकार परीषद घ्या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील प्रेक्षक टी.व्ही.समोर बसुन पत्रकार परीषद पाहणार आहे.
😂😂
हे सत्य ताई जनता गेली खड्ड्यात आम्ही आमचे मित्र वाचवू.... महाराष्ट्र बरबटला😂
अंजली. ताई. सलाम. आहे. तुमाला. आणि. तुमच्या. हिंमतला.
खूप छान खूप शुभेच्छा खूप धन्यवाद खूप खूप अभिनंदन
ताई न्याय देवता सुद्धा सरकारची आहे
Anjali Damania Jindabad 👍
किती निर्लज्ज धन्या राजीनामा देत नाही
राजीनामा देत नाहीत साखळीचा प्रकार आहे एकमेकांत गुंतलेले आहेत
Salute tai
महंत पूर्ण राजकारणात बुडलेले दिसत आहेत का?
Mam please write a online petition which lakhs of people can sign and demand his resignation
👍धन्यवाद 💐...
ताई बरोबर
उत्तम कार्य🙏🏾
धन्यवाद ताई 🙏
ह्या मैडम चा देशात आणि परदेशात व्यवसाय आहेत.त्यांना सुपारी वगैरेंची अजिबात गरज नाही लोकं काहीही बोलतात
ताई तुमचे पुरावे खरे का खोटे यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण इथून मागं तुमच्या पुराव्यांना कचऱ्याची पेटी दाखवले गेले मग याच्यावरून समस्त कामाला तुमचे पुरावे किती खरे खोटे असू शकतात
Great tai
Tai Salam tumhala
ताई आपले श्रम वाया जाणार नाहीत, तर सदैव तुमचे जनता तुमच्या पाठीशी आहे,
नक्कीच यश मिळेल ताई, या दोघांना हि सह आरोपी करा.
💐लडेंगे जितेंगे हम सब जरांगे 💐...
Very nice
आगे बढो... खूप खूप धन्यवाद
EVM मध्ये घोळ करून, बूथ ताब्यात घेऊन बोगस मतदान केलंय मग हे लोक काय राजीनामा घेणार जीव सुटेल आहेत सत्त्ते साठी. म्हणून तर इतके निगरगट्ट आणि अडून बसलेत हे लोक. मुख्यमंत्री म्हणतो अजित पवार निर्णय घेतील मग मुख्यमंत्री काय कामाचा?
फडणवीस साहेब तुम्ही लवकर निर्णय घ्या नाहीतर बारामती कर तुमचं राजकारण संपवतील अजूनही वेळ गेलेली नाही सावध व्हा😢
महाराष्ट्रातील जनता ह्या मॅडम सोबत राहीले पाहिजे,पक्ष पात बाजूला ठेवून सत्य समोर आले पाहिजे.
Upcoming cm
आम्ही आता पर्यंत b j p la outing केले पण आता करणार नाही
Tai great person
जाणता राजा काहीच कसा बोलत नाही आता गपचूप बसलाय महाराष्ट्राचा तारणहार का बोलत नाही मुंडेला पाठीशी घालत आहे काय😢
अंजली दमानिया खूपच भाग्यवान आहेत आणि त्या पुण्याचं काम करत आहेत
मुंडे कुटुंब फ्रॉड आहे
Golden like for you tai
ताई तुम्ही सर्व राजकीय पुढऱ्यांचे भरष्टाचार बाहेर काढाच, कारण विरोधक पण त्यातलेच आहेत फायदा तोटा बघून कामं करतात, तुमच्या सारखा केंद्रीय गृहमंत्री झाला तर कल्पनाच करवत नाही
ताई देशमुख कुटूंबाला न्या मिळाल्याचा पाहीजेत न्या मिळाला नाही तर सामान्य मानुस जगनार कसा तो असाच फरफटत राहानार
काय रे 1500₹दिले म्हणजे काय विकत घेतलं का रे पादा पवार
ताई janatechy सह्या घेऊन PM ना letter देऊन ना हटविण्याची मागणी करावी
फडणवीस साहेब आणि अजित पवारसाहेब यां दोघांना भावना व हृदय नाहीत
देवेंद्र काय महाराष्ट्र सांभाळणार.बायको आहे धाकात
अंजली दमानिया ज्या प्रकारे भ्रष्टाचार चे पुरावे सादर करताय ते पाहून अस वाटत की हे लोक ताईंचा घातपात करायला हे लोक चुकणार नाही
सरकार निर्लज्ज आहे.
मंत्रिपद गेले तरी कारणामे संपणार आहेत कां?
आत काय झाले आहे सरकार आमचे, केंद्रात पन आमचे
New cm
फडणवीस साहेब तुम्ही राजकारणाचा गुन्हेगारीकरण करू नका हीच हात जोडून विनंती पाया पडून विनंती
ताई याना कोर्टांत खेचल्याशीवाय वटणीवर येणार नाहित.
मॅडम यातून काही निष्पन्न होणार नाही
तुम्ही वेळ न घालवता डायरेक्ट हाय कोर्टात जा तरच यांना ब्रेक लागेल
Fadanvisani slack supervision
महाराष्ट्र जनता ने याला उचलून फेका
महाराष्ट्र बंद करा आणि करोडोलोक मुख्य मंत्र्यांना भेटा
जनतेच्या खऱ्या मुख्यमंत्री अंजली ताई
DM RESIGNATION REQUIRED IMMEDIATELY
आम्ही देवेंद्र फडणवीस यांना एक आदर आणि अभिमानाने बघत होतो पण आता नाही.
प्रत्येक तालुक्यात वाल्मिकी सारखे लोक आहे लोक त्यांच्या दहशतीला घाबरून गपचूप आहे जर कुणाला मी शेवगाव पाथर्डी च्या मतदारसंघांमध्ये एक वाल्मिक काळासारखा आहे
मा धनंजय मुढे साहेब यांनी जे सहन केल. ते संत झाले असते -- असे महंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंढे साहेब यांना काहीही व त्यांना कुणीही काहीच करणार नाही
एक राजीनामा झाला की राजीनामा सत्र सुरू होईल...? चर्चेत गुणरत्न भाऊ विलास भाऊ यांना पण बोलवा
सुरेश.आणा.कुटे.दिशत.नाए
अंजली ताई नामदेव शास्त्री न्यायाधीश नाहीत
अंजली ताई कमी प्रोटेक्शन सोबत ठेवा.. कुठे पण जायचं असले तरी.. कारण पंकजा मुंडे धनंजय मुंडे चे गुंड काय सांगता येत नाही यांचं..
😂😂😂😂
महाराष्ट्र भर एवढे भरस्टाचारी मंत्री असताना एकालाच टार्गेट का म्हणजेच हे कट कारस्तान आहे 100% आहो म्याडम हे बरोबर नाही
DM HATAYOO
तुम्ही सांगताय ती परिस्थिती ही खरोखर लोकशाहीची थट्टा झालीय तसेच फडणवीस आणि पर्यायाने भाजपा क्या नेईतिक्तेचा कडेलोट आहे.तेंव्हा जनतेने भाजपा च्या सदस्यपद च सामुदायिक राजीनामा देणे गरजेचे आहे
अंजली ताई बद्दल कोणीही.. फालतूचे कमेंट करू नका.. दरवर्षी त्या करोडो नी टॅक्स भरतात.. तपासून बघा जरा..
तु जर खरी आहे स तर सगळ्याचे लपडे बाहेर काढ. पेटी घेऊन. फक्त धनु भाऊ खाली नको जाऊ
Fadnis kadun gruhmantri padacha rajinama ghetla pahije
ताई नामदेव शास्त्री नाही सानप आहे.. आणि हे पण वंजारी समाजाचे आहे..
Anjali Tai Bhrashtacharri lokkana Tadipar par karun taka
Grhmantryaca rajinama ghya
केजरीवाल बद्दल बोला थोडं च बोला
अंजली बाई तू म्हणतेस तीच पूर्व दिशा तूच सर्वोच्च न्यायमूर्ती
Tai sinchan ghotala baher kadha
अंजली ताई इतक्या ओरडतात तरी आजीत पवार मुंढेचा राजीनामा घेत नाही म्हणजे खरा दोशी धनंजय मुंडे नाही आसे म्हणणे आजीत पवार चे आहे राजीनामा आजीत पवार ने देवावा नाही तर सह, आरोपी म्हणून, आजीत पवार ला करावे
ताई तुला एवढृया दिवस काय पवार साहेब यांच्या गोळ्या खात होता का
ही काही करु शकत नाही
तुम्ही फ़क्त मुंडे प्रकारन सोडू नका