कोरोनाबद्दलच्या अफवा आणि त्याच्याबद्दलच सत्य! बघा ह्या व्हिडिओ मधून, आवडला तर *Share* करा, आणि चॅनेल ला *SUBSCRIBE* करा. th-cam.com/video/4b7nx1IqWK4/w-d-xo.html
Sir tomato vr video banava tyat question mhanje ful gal detha javal dandi pivli houn jalte ahe ful gal hoti ye Ani satvat mhatvcha mudda mhanje fal ani pannanvr yenar tipka
मी शिवाजीराव पिंगळे पाटील ,गुळणी,तालुका खेड, जिल्हा पुणे मी पहिल्यांदा आले 2 एकर केले आहे. परंतु अती पावसामुळे आले सडणे ही क्रिया मोठ्या प्रमाणात होत आहे कृपया मला योग्य मार्गदर्शन करा
खूप छान माहिती दिलीत सर आपण आशिच माहिती आपल्याकडून आम्हा शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळत राहो हीच अपेक्षा धन्यवाद❤
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली साहेब...
धन्यवाद....🙏🏼
खुप खूप छान व्हिडीओ बनवला आहे संपूर्ण खताची माहिती मिळाली...
Number दिल्यास अडचण दूर होइल
खूप छान माहिती दिली सर खत नियोजन याचा पूर्ण तक्ता तयार करून सांगा
सांगितलं तर खूप बरं होईल तुम्ही जे खताचे मात्र सांगितले ते एक नंबर आहे असेच शेतकऱ्यांना सहकार्य करत राहा
धन्यवाद
खुप छान माहिती दिली
धन्यवाद
सर खुप छान माहिती आहे आले लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेडूल चा चार्ट पाठवला तर बरं होईल
Chart pathava
खूप छान माहीती आहे सर
धन्यवाद
सर खुपच छान माहिति दिली .
Thanks
खुप छान
माहिती खूप छान आहे
धन्यवाद
छान
Chan mahiti dili
Hech grade Haldila chaltil ka?
Nice
माहितीदिली
धन्यवाद
Sar apala kade thiland ch galagan ahe tyacha bdal khatach mahiti sanaga
सरखुपछान
धन्यवाद
हेच शेडूल हळदीसाठी वापरायचे का?
खूप छान माहिती दिली आहे,👌👌💯
Thanks
Thanks
Ok
धन्यवाद.
Sir sarv khat drip ni dyache ahet ka
00:00:50 ऐवजी पोटॅशिअम शोनाईट दिले तर चालेल का? की दोनही सोबत द्यावेत
पोटॅशिअम शुनाईट चालेल वेगवेगळे सोडा
फारच छान माहिती
Sir Ginger la 4 month zalet 19:19,12:61,13:40:40 sampt alay atta Kay vaprudya sir kont khat vaprudya plz Riplay mi
खूपच छान साहेब मी माझी अद्रक लावून 35 दिवस झाले आहे तर कुटले खत सोडावे
No 1
Kapashi vishyi sanga sir kashi vaprave
खूप छान सर
धन्यवाद
He khate favarnitun dyayche ka
Nahi ड्रीप द्वारे
@@agroindiaguru ujvla 19 19 19 ahe 1 kg ch packet
Sar maja ale pik he 70 divs jale att konte kahtt deu
छान माहिती दिलीत सर
Dreep system nahi aahe, soluble fertilizer spread pump ni kase dyayce ? ?
Favarni kashi karayachi
Asa dose kanda pikasathi sanga pl
Sir maza plot 90divsacha ahe 12:61chalu ahe chalel ka
tumi tyacha faida kiti hoto ekrala kiti kvittl.
Adrak 90 divasachi zale. Ata 12:61 dele tar chalel ka?
Adrak pikavar karpa jast pramanat padla aahe adrak 4 mahinachi asun Pala walat aahe Kay upay sangu sakta
Nice help
फारच छान माहिती आहे .परंतु 15दिवस झाले की वाप्रयच्चका .कृपया आम्हाला रिप्लाय दयावा
हो
Yach praman kiti 15 guntya sathi aasave
सड साठी काय करायचं आहे
आता आणखी नवीन ग्रेड आल्या आहेत विद्राव्य खतांच्या , जसे की 11-44-11,12-11-18,10-5-5, इत्यादी ,
परंतु आपण दिलेली माहिती छानच आहे ! धन्यवाद !
Saheb no milel ka tumacha
सर हळद खते नियोजन वीडियो बनवा
अदरक काध्णचा वीडियो बनवा सर
Sir single super phosphate use kel tr chalel ka sir
हो
स्लरी कधी तयार करावी व तिचा वापर कधी करावा plz माहिती सांगा
निमेटोड वर उपाय काय आहेत
हळद पिकासाठी सेम शेड्यूल असेल का
Konti company chagali age
आले पिक उगवला नंतर कोणते तणनाशक वापरावे.
🙏
Sir adark lagwad 60 days complete zale aahet 19.19.19 ata Sodle tar chalel ka
आता 12:61:00 चालू करा
आद्रक हिरवी होण्यासाठी औषध सांगा
Khat favarni karun dene changale ahe ka drip che khat changale astat
दोन्ही चांगले पण फवारणी वारंवार करू शकत नाही ड्रिंप ने वाटेल तेव्हा देऊ शकतो व खत मूळा पर्यंत जाते
कंद सड विषयी माहिती सांगा
Khat kg. Eka veli sodavyache ki ekun dos ahe
sir apan sagl fertilizer khatach sagittal pan varun pan aplala konthya spry chi kiva tonic gyhila lagal thych pan saga
व्हिडिओ टाकलेले आहे
12:61:0 आणि 0:0:50 एकरी 2 किलो 45 दिवसांनी वापरले आहे काही अडचण पिकांना येइल का
In
Prateck khate char char divsani kiti Vela dyache she te krupya sangave
पिकाच्या अवस्थेनुसार देणे वाढीचा काळ, फुटवा फुटण्याचा, पॊसण्याचा, फुगवणीचा यानुसार
या सोबत दुसरे कोणते घाटक वापरावेत
Sarji aaly pikamah nimotyd aahy
Kay vafrav sar
Khupch chan sir
12 61 किती दिवस सोडावा लागेल
छान सर
Thanks
@@agroindiaguru 7030406035 a kara
Farach👌👌👌👌👌
12 61 ani 19 19 ektra sodla tar chalet ka
नाही
Dhanyavad
Aosdh mahiti sang
1261 total kiti kg dayche ykri
Sir 24:24:00 & D.A.P sodu shakato ka
यामध्ये पोटॅश घ्यावे लागेल
Sarv khate ekara chya hishobane ahet na
हो
कोरोनाबद्दलच्या अफवा आणि त्याच्याबद्दलच सत्य!
बघा ह्या व्हिडिओ मधून,
आवडला तर *Share* करा,
आणि चॅनेल ला *SUBSCRIBE* करा.
th-cam.com/video/4b7nx1IqWK4/w-d-xo.html
19.19.19 स्प्रे साठी वापरू शकतो का वाड होत नाही 50 दिवस झाले
आदरक चे टम्पस जाड होण्यासाठी ककाय द्यावे
Spray Kel tar results yeil ka sanga plz . Drip irrigation nahi ahe🙏
हो पाण्याचा वापर जास्त करा
2:34 सर 12:61:00 हे कधीपासून कधीपर्यंत वापरायचे आहे , 50 दिवसांनी वापरायचे का ,पाहिले 50 ते 75 दिवस वापरायचे
12:61:00 हे 50ते 75 दिवसाचे असताना
@@agroindiaguru आणि सर फक्त तुम्ही सांगितलेली हिच खते पीकाच्या कालावधीपर्यंत वापरली तर चालतील ना , का आणखी काही खते वापरावी लागतील
Ekri kiti kg
व्हिगर 3 कायकाम करते आद्रकी ला
सर माझ्या आल्याला ९० दिवस झाले आहेत पावसामुळे १२.६१ आणि १३.४०.१३ खते आणलेली सोडू शकलो नाही आता सोडली तर चालेल का
Sir tomato vr video banava tyat question mhanje ful gal detha javal dandi pivli houn jalte ahe ful gal hoti ye
Ani satvat mhatvcha mudda mhanje fal ani pannanvr yenar tipka
Ok
video information👌👌👍
Ani 19:19:19 chya avaji 20:20:20 vaparale tar chalel ka
हो चालेल
सर १२:६१:०० व १३:४०:१३ हे दोन्ही एकाच वेळी दिले तर चालेल का? आणि एकरी किती किलो प्रणाम वापरावे.plz comment me sir
Micro neonton sudha schedule sudhwa
Ok
दाळीबाची माहिती दया दाळीबाची विडीओ बनवा
बुर्शीनाशक, व फुंगिकीडे च पन वीडियो बनवा सिर
मी शिवाजीराव पिंगळे पाटील ,गुळणी,तालुका खेड, जिल्हा पुणे
मी पहिल्यांदा आले 2 एकर केले आहे. परंतु अती पावसामुळे आले सडणे ही क्रिया मोठ्या प्रमाणात होत आहे
कृपया मला योग्य मार्गदर्शन करा
Sar spay pn sanga na
Akri sathi kiti
येकरी किती सोडू
सर हळद पिकासाठी खतांचे नियोजन कसे करावे.
Kete devas sodaych he 4te 5 kg
कुठल्या कंपनीचा ग्रेट चांगले ते सांगा
Sir aal chi complete growth kiti divast hote mNje kev harvesting Karachi
7 month
@@agroindiaguru thanks
19.19.19. आनी 12.61.00 दोन्ही एक वेळ दिले तर चालेल का
हो
👌👌👌👌