ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
तुमच्या ज्यापण समस्या असतील तुम्ही फोन करून किंवा मॅसेज करून विचारू शकता - 9403028514
छान माहिती मिळते आहे , सर आले पिकाला बुरशी नशके , व कीटक नाशक यांची सुधा टेक्निकल सहित,माहिती दिली तर खूप छान होईल सर...बाकी सर्व माहिती खूप महात्वाची देताय .धन्यवाद
Great work
Khatarnaak❤❤
खुप छान
Nice information sir
धन्यवाद 🌱
Very nice
Mast dnyanu bhau 🔥🔥
खूप छान माहीती
Nimotod sathi jendu chi jhad lava dar 10ft madye
Bayomix सड थांबते का
Nice
❤ df che fayde yavr ekanda video banwa
नखी
Bhau video madhe tumhi nimoted vr konte konte aavshid sodave ...alyavr konte aavshid ani yenya agodar konte
विटा निमो /येण्या अगोदर आल्यावर नेपच्युन किंवा मर्शल 🌱🌱🌱
सर मला पण करायची आहे अद्रकाची शेती तुम्ही मार्गदर्शन कराल का
Ho नक्की करू
Micoryza kiti sodaycha yekri v kasha sobat sodaycha nahi
200grm तिनं किलो गूळा सोबत 🌱🌱
Marshal Fmc che ka
हो
सर अद्रक फुल निघत आहे 8 ते20 फुटवे आहे 115 दिवस झाले लागवड होऊन फुले निघत असल्यामुळे वाढ थांबले का व हाइट वाढेल का व खत कोनते चालु करावे
पोटॅश युक्त खत सुरु करा 13:00:45:/00/00/50 सोबत 2kg युरिया द्या
यूरिया वापरू नका नायट्रोजन मुळे सड लागते
@dipakreknot48 दोन किलो द्या काहीच होत नाही
बेड किती फुटावर आहे
Marshal aekri kiti sodawe
एकरी एक लिटर
खत सोडताना किती पंप करायचे प्रमाण sanga
Sevga 1kg aani giripushp 1 kg pala shukalelya gavarya 500 kg he sarv aeka kapadya madye bhanda 100 Lt pani madye takun theva 100 gm gud air tight lock lowa dar pandra divsa aad dya10 litter madye 1Lt dya
याचा फायदा काय होतो सर
हुमिक आसिड कपनि नाव सांगा
Nimoted sathi sanga na
Neptune सोडा
आपली थोड्या प्रमाण त लागन हे त हे खत चालते का आणि २०% निमोटेड च प्रमाण हे काय ईलाज करा ते कळवा
कमी प्रमाणात द्या /नेपच्युन /विटा निमो /मार्शल 🌱🌱देऊ शकता
हळदीला फुटवे येण्यासाठी काय वापरावे
सम्राट सुमो कुटून मागवायचे
9403028514 ह्या नंबर वर तुमचा संपूर्ण अड्रेस टाका
फॉस्फरस किती दिवसा पर्यंत द्याच
120 दिवसा पर्यंत देऊ शकता
तुमी म्हनता 0.0.50 ने क्रपा ऐऊशकतो तर 13.0.45 ने क्रपा ऐत नाही का
पहिले तुम्ही पूर्ण व्हिडीओ बघा आणि 13. नंत्र असल्यामुळे प्लॉट थाबत नाही 🌱🌱🌱
आपली दुकान कुठे आहे सर
आळंद
Busstand la ka
पोट्याश टाका क्रपा ऐनारच नाही
👍
अद्रक पीक असे आहे (अंतरीचे भाव स्वभाव बाहेरी) तुकाराम महाराज कष्ट करा उत्पादन मिळते च मिळते.
पोट्याश मुळे क्रपा ऐतोका
तुमचा व शेतकर्यांचा मो नं द्या सर
9403028514
तुमच्या ज्यापण समस्या असतील तुम्ही फोन करून किंवा मॅसेज करून विचारू शकता - 9403028514
छान माहिती मिळते आहे , सर आले पिकाला बुरशी नशके , व कीटक नाशक यांची सुधा टेक्निकल सहित,माहिती दिली तर खूप छान होईल सर...बाकी सर्व माहिती खूप महात्वाची देताय .धन्यवाद
Great work
Khatarnaak❤❤
खुप छान
Nice information sir
धन्यवाद 🌱
Very nice
Mast dnyanu bhau 🔥🔥
खूप छान माहीती
धन्यवाद 🌱
Nimotod sathi jendu chi jhad lava dar 10ft madye
Bayomix सड थांबते का
Nice
❤ df che fayde yavr ekanda video banwa
नखी
Bhau video madhe tumhi nimoted vr konte konte aavshid sodave ...alyavr konte aavshid ani yenya agodar konte
विटा निमो /येण्या अगोदर आल्यावर नेपच्युन किंवा मर्शल 🌱🌱🌱
सर मला पण करायची आहे अद्रकाची शेती तुम्ही मार्गदर्शन कराल का
Ho नक्की करू
Micoryza kiti sodaycha yekri v kasha sobat sodaycha nahi
200grm तिनं किलो गूळा सोबत 🌱🌱
Marshal Fmc che ka
हो
सर अद्रक फुल निघत आहे 8 ते20 फुटवे आहे 115 दिवस झाले लागवड होऊन फुले निघत असल्यामुळे वाढ थांबले का व हाइट वाढेल का व खत कोनते चालु करावे
पोटॅश युक्त खत सुरु करा 13:00:45:/00/00/50 सोबत 2kg युरिया द्या
यूरिया वापरू नका नायट्रोजन मुळे सड लागते
@dipakreknot48 दोन किलो द्या काहीच होत नाही
बेड किती फुटावर आहे
Marshal aekri kiti sodawe
एकरी एक लिटर
खत सोडताना किती पंप करायचे प्रमाण sanga
Sevga 1kg aani giripushp 1 kg pala shukalelya gavarya 500 kg he sarv aeka kapadya madye bhanda 100 Lt pani madye takun theva 100 gm gud air tight lock lowa dar pandra divsa aad dya
10 litter madye 1Lt dya