व्हलॉगिंग साठी वापरात येणारी साधने तुम्हाला पाहायचा असल्यास खालील लिंक वर क्लिक करा Careflection DJI Mavic Mini Portable Drone Standalone Kit amzn.to/2ynCjNe Redmi Note 8 Pro (Gamma Green, 6GB RAM, 128GB amzn.to/3ddlP9d 10 inch Flexible Gorillapod Tripod with Mobile Attachment for DSLR, Action Cameras & Smartphones(Black) amzn.to/2zNZgJR Samsung 27 inch (68.6 cm) Curved LED Backlit Computer Monitor ) amzn.to/3b0hFjy Apple Mac Mini (3.6GHz Quad-core Intel Core i3 Processor, 128GB) - Space Grey (Latest Model) amzn.to/2SzfXzf Lenovo Ideapad L340 Intel Core I5 8th Gen 15.6-inch HD Laptop ( 8GB RAM/1TB HDD amzn.to/2WmkAhn
आपण माहिती खूप छान दिली आहे....... परन्तु पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातच 5 धरणे आहेत, हे आपण प्रामुख्याने सांगायला हवे...... माणिकडोह, एडगाव, पिंपळगाव जोगे, चिल्हेवाडी पाचघर, वडज...... कोणत्याही तालुक्यात इतकी धरणे नाहीत......मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या असूनही त्यांना त्याचा उपयोग जास्त प्रमाणात होत नाही.... 🙏🙏
सर वीर हे धरण पुणे जिल्ह्यात आहे, वाटत नसेल तर महाराष्ट्राचा भूगोल- सौदी, किंवा स्पर्धा परीक्षेचे कोणतेही पुस्तक पाहा. सर्वजण यूट्यूब वर वीडियो टाकताना हीच चुक करतात. वीर धरण सातारा जिल्ह्यात नाही.
मित्रांनो आमच्याकडून ह्या यादीमध्ये २ धरणे टाकण्याचे राहून गेले आहे ती म्हणजे *पावना* आणि *भाटघर* ह्या धरणाच्या स्वतंत्र लिंक खाली दिल्या आहेत हि दोन धरणे मिळून पुणे जिल्ह्यात २८ धरणे आहेत साधारण *पवना* *_Coming_Soon_* *भाटघर* _th-cam.com/video/esbHD4zQpAk_/w-d-xo.html
मित्रांनो आमच्याकडून ह्या यादीमध्ये २ धरणे टाकण्याचे राहून गेले आहे ती म्हणजे *पावना* आणि *भाटघर* ह्या धरणाच्या स्वतंत्र लिंक खाली दिल्या आहेत हि दोन धरणे मिळून पुणे जिल्ह्यात २८ धरणे आहेत साधारण *पवना* *_Coming_Soon_* *भाटघर* _th-cam.com/video/esbHD4zQpAk_/w-d-xo.html *पवना_नदी* _th-cam.com/video/2xpLUgeVNC8_/w-d-xo.html
मित्रांनो आमच्याकडून ह्या यादीमध्ये २ धरणे टाकण्याचे राहून गेले आहे ती म्हणजे पावना आणि भाटघर ह्या धरणाच्या स्वतंत्र लिंक खाली दिल्या आहेत हि दोन धरणे मिळून पुणे जिल्ह्यात २८ धरणे आहेत साधारण #पवना_धरण _th-cam.com/video/nnI3ZIFDK5I_/w-d-xo.html #भाटघर_धरण _th-cam.com/video/esbHD4zQpAk_/w-d-xo.html
मित्रांनो आमच्याकडून ह्या यादीमध्ये २ धरणे टाकण्याचे राहून गेले आहे ती म्हणजे *पावना* आणि *भाटघर* ह्या धरणाच्या स्वतंत्र लिंक खाली दिल्या आहेत हि दोन धरणे मिळून पुणे जिल्ह्यात २८ धरणे आहेत साधारण *पवना* *_Coming_Soon_* *भाटघर* _th-cam.com/video/esbHD4zQpAk_/w-d-xo.html *पवना_नदी* _th-cam.com/video/2xpLUgeVNC8_/w-d-xo.html
तुमची ही व्हिडीओ क्लिप पाहणारे सगळी माणसे सुशिक्षित आहेत, आणि सगळ्यांना मीटर म्हणजे किती अंतर हे समजते, शाळेत सगळे तेच शिकविलेले असते तुम्ही परत सगळे फुटात सांगण्यापेक्षा तुमचे मराठी बोलणे आणि लिहिणे आधी नीट म्हणजे शुद्ध करून घ्या.. आणि मुख्य म्हणजे हे लक्षात अडाणी लोक असली विडिओ पाहात नाहीत. त्यांना ह्या माहितीची गरज नसते.. दुसरे असे की TMC म्हणजे किती पाणी साठा ते काही तुम्ही शेवट पर्यंत सांगितले नाही बहुदा तुम्हाला ते समजले नसावे, त्या निमित्ताने पण आम्हाला तुमचे अडाणीपण लक्षात आलेले आहे.
ho tumache mhanane barobar ahe pan pune jihyachi ani solapur jilhyachi sima border ujani madhunach ahe tyamule pune jilhyat pan kahi bhag yeto ani sarva pani vahun yenare he pune jilhyatunach yete
व्हलॉगिंग साठी वापरात येणारी साधने तुम्हाला पाहायचा असल्यास खालील लिंक वर क्लिक करा
Careflection DJI Mavic Mini Portable Drone Standalone Kit
amzn.to/2ynCjNe
Redmi Note 8 Pro (Gamma Green, 6GB RAM, 128GB
amzn.to/3ddlP9d
10 inch Flexible Gorillapod Tripod with Mobile Attachment for DSLR, Action Cameras & Smartphones(Black)
amzn.to/2zNZgJR
Samsung 27 inch (68.6 cm) Curved LED Backlit Computer Monitor )
amzn.to/3b0hFjy
Apple Mac Mini (3.6GHz Quad-core Intel Core i3 Processor, 128GB) - Space Grey (Latest Model)
amzn.to/2SzfXzf
Lenovo Ideapad L340 Intel Core I5 8th Gen 15.6-inch HD Laptop ( 8GB RAM/1TB HDD
amzn.to/2WmkAhn
पुणे शहरापासून फक्त २५ किमी अंतरावर असलेल्या कासारसाई धरणाचा उल्लेख नाही केला तुम्ही आणि पवणा धरणाचाही
डिंभे धरण हे आंबेगाव तालुक्यात आहे. विडिया बनविण्यापुर्वी माहिती घेत जावा नाहीतर लोकांना तुमच्या अल्पबद्धीचा परिचय आलाच असेल......
आ
@@वासकोदगामा-न1ड whats app me on 9923883668
@@वासकोदगामा-न1ड comment kartana vichar karun kara amhi kay murkh nahi ahot check kara
.
मावळ तालुका सह संपूर्ण पिंपरी चिंचवड ला पाणीपुरवठा करणारे मावळातील प्रमुख धरण पवना धरण कुठे पर्यटकांसाठी आकर्षण असलेलं हे धरण 🙏
बरोबर
Thanks for valueable information about the dams of Pune district
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
खूप छान पद्धतीने सामान्य ज्ञानाची महिती ही सखोल व परिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशीच आहे.
Very very good information and Shooting,,nice photo,
खुप छान आहे सर तुम्ही खूप चांगले सांगता 👌👌👌👍
ह्यांनी सांगितले छान पण ब्लिच माहिती चुकीची आहे 🚩🙏🚩 असं माझं मत आहे
आपण माहिती खूप छान दिली आहे....... परन्तु पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातच 5 धरणे आहेत, हे आपण प्रामुख्याने सांगायला हवे...... माणिकडोह, एडगाव, पिंपळगाव जोगे, चिल्हेवाडी पाचघर, वडज......
कोणत्याही तालुक्यात इतकी धरणे नाहीत......मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या असूनही त्यांना त्याचा उपयोग जास्त प्रमाणात होत नाही.... 🙏🙏
Ok
डिंभे धरण
अजित पवार व शरद पवार यांनी फक्त पुणे जिल्ह्याकडे लक्ष देत त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक धरणे बांधली बाकी महाराष्ट्र बसा रे बोबलत
खूपच छान sir प्रत्येक जिल्ह्याचे करा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
पवना धरण राहील साहेब
भाटघर धरणं विसरलात...भोर,पवना
माहिती छान👌 आहे पण अर्धवट आहे. अजून बऱ्याच लहान व मोठ्या धरणांची माहिती दिलेली नाही.👍
येडगाव धरण❤️🔥
Har Har महादेव
Khup chan changle prkar mahiti sagitli sir...,👍
सर वीर हे धरण पुणे जिल्ह्यात आहे, वाटत नसेल तर महाराष्ट्राचा भूगोल- सौदी, किंवा स्पर्धा परीक्षेचे कोणतेही पुस्तक पाहा. सर्वजण यूट्यूब वर वीडियो टाकताना हीच चुक करतात.
वीर धरण सातारा जिल्ह्यात नाही.
Veer dharan satara district madhe aahe na🤔🤔
पवना धरण कुठे गेले
Ho te chukun rahe
पुणे जिल्ह्यातील धरणे ही कोणत्या तालुक्यातील आहेत ही माहिती मिळाली असती तर अधिक उपयुक्त ठरले असते
खुप छान माहिती मिळाली सर
Khup sundar mahiti
खूप छान माहिती
Dhanywad. Farach chhan
खूप छान माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही माहिती अपूर्ण आहे. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद 🙏
Video very nice, add more videos
Nice video, कृपया नगर जिल्हा मधील धरणांची माहिती द्या, सीना धरणाची माहिती हवी आहे
Dhanyawad
मित्रांनो आमच्याकडून ह्या यादीमध्ये २ धरणे टाकण्याचे राहून गेले आहे ती म्हणजे *पावना* आणि *भाटघर*
ह्या धरणाच्या स्वतंत्र लिंक खाली दिल्या आहेत हि दोन धरणे मिळून पुणे जिल्ह्यात २८ धरणे आहेत साधारण
*पवना* *_Coming_Soon_*
*भाटघर* _th-cam.com/video/esbHD4zQpAk_/w-d-xo.html
chan vdo. i think Kasarsai Dam visarlat tumhi. Hinjawdi jawalcha.
Nice
PCMC Pawana and Kasar sai Dam ??
Sir kasarsai dam rahila mavatla
एंजेल ब्रोकिंग अँप वर फ्री मध्ये अकाउंट ओपन करा आणि शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करा खालील लिंक वरून अकाउंट ओपन करा
tinyurl.com/yaxf7bf6
खूप छान
Good info..!
1 No भावा मी पण पुणेचा आहे
छान sir
✍️✍️👌👌👌👍👍👍🎤🎤🎤🙏🙏
हाँड फिशिंग ला बंदी आहे का
माशे धरन्या साठी कुठ जाव लागेल
मला खुप आवड आहे तसच धरन बगनही होईल नक्की सांगा भाऊ मला तुमचा वीडियो खुप छान वाटला
एक नबर
Bhatghar kon sangnar kahi pan
Bhaatghar dame ?
BEST 👑
छान माहिती
Dhanyawad
मित्रांनो आमच्याकडून ह्या यादीमध्ये २ धरणे टाकण्याचे राहून गेले आहे ती म्हणजे *पावना* आणि *भाटघर*
ह्या धरणाच्या स्वतंत्र लिंक खाली दिल्या आहेत हि दोन धरणे मिळून पुणे जिल्ह्यात २८ धरणे आहेत साधारण
*पवना* *_Coming_Soon_*
*भाटघर* _th-cam.com/video/esbHD4zQpAk_/w-d-xo.html
*पवना_नदी* _th-cam.com/video/2xpLUgeVNC8_/w-d-xo.html
अर्धवट माहिती दिली आहे. तुमच्या यादीत शिरुर तालुक्यातील घोड धरणं नाही जे कुकडी नदीवर बांधलेले आहे
Ho te add karayache ahe
धरणग्रस्थांचा प्रश्न नाही मांडला,त्यांचे हाल काय आहेत हे मांडले असते तर बर वाटलं असत
Pimpri chichawad sharala pani puravtha karnare dharan pavna dam nahi dakhavle
पवना धरण काय हरवले काय
हरवले होते नंतर सापडले परत बनवला आहे विडिओ 28 डॅम पुणे
सर पुणे जिल्ह्यामध्ये पवना हे धरण आहे बरका
Ho ahe pan chukun rahile takayache
Udate karun takala ahe
Sir background music kont aahe please sanga
पवना धरण कुठे गेले ???
Tuza bochat gele .
पवना धरनाचा ऊलेख नही केला आपण सर
Sr army bhartisati lagnari mahiti plz
👌
Pawna dam kuthe ahe
Pune jilhyatach she pan chukun rahile age takayache
@@marathiknowledgeworld tyachya baddal pn mahiti milel ka , kiti tmc aahe aani vijnirmiti kiti aahe
आरे बावळ्या घोड धरण राहीले कि ,,,,खरी माहिती देत जा कि जरा उजनी धरण कोणत्या जिल्हात आहे हे माहीत आहे का
Ho sheth navin updated video paha 30 dams cha
Pawna dam bhul gye kaka
माझ्या मते आसखेड धरणाची क्षमता 8.14 टीमसी आहे.
ठाणे जिल्ह्यातील धरणाची माहिती सांगा
अर्धवट माहिती
उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात आहे.
राधानगरी धरणाची माहितीचा ब्लॉग पाहण्यासाठी खाली क्लीक करा
marathiknowledgeworld.blogspot.com/2020/05/blog-post.html
कासरसाई धरनाचेनाव आणलेले नाहीत कृ पा कर माहीती पाठवावे
सर नाशिक जिल्ह्यातील धरणांची माहिती द्या प्लिज....🙏🙏
Ho
Bhatghar dam why not mentioned
Barobar
घोड धरण राहिले ना
Ho i think rahile tyacha vegla video banavato
माहिती अर्धवट देऊनका पवना धरणं कोन सांग ना र
ho saheb bhatghar pawana rahile ahe add karayache ne dusarya video madhe add kele ahe
th-cam.com/video/EDkuOaY3A5g/w-d-xo.html
Tula evdhi mahiti ahe tar tar tuch banv na video .
सर्व धरणांची माहीती सांगा की
भाटगर धरण कोणत्या जिल््हयात आहे
Ho pune jilhyatach ahe hya video madhe takayache rahile ahe
पवना धरण कुठे आहे?
पवना धरण राहुन गेले.
@@sunilhatankar9340 ho dusarya divdeo madhe ahe update kele ahe
Kalmodi dharan
Bhatghar dam missing
Ho
ujani dharan solapur distric made ahe
मित्रांनो आमच्याकडून ह्या यादीमध्ये २ धरणे टाकण्याचे राहून गेले आहे ती म्हणजे पावना आणि भाटघर
ह्या धरणाच्या स्वतंत्र लिंक खाली दिल्या आहेत हि दोन धरणे मिळून पुणे जिल्ह्यात २८ धरणे आहेत साधारण
#पवना_धरण _th-cam.com/video/nnI3ZIFDK5I_/w-d-xo.html
#भाटघर_धरण _th-cam.com/video/esbHD4zQpAk_/w-d-xo.html
Vishwa ganga
Chinchani dam shirur talukyat yto na?
N
Pawna dam nhi dakhvla yat
Khadkwasla dharan 1969 santay ani 1979 cha bord video madhye dakhavtay
169 te 1979 madhe dharan bandhale gele ani he panshet sobat futale hote
सर , उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील आहे🙏
😂😂
अर्धवट माहिती दिली आहे
भामा आसखेड , चासकमान , कलमोडी व पवना या धरणांचा समावेश केला नाही कृपया अर्धवट माहिती लोकांना देऊ नका
- प्रथमेश मोहिते
Bhama askhed ahe chaskaman ahe kalmodi pawana bhatghar ghod he nahit te add karayache ahet
वडज धरण राहील शिवनेरी किल्या जवळील
भाटघर धरणा ची माहिती सांगितलि नाही???????
Navin video upload kela ahe tyat ahe mahiti
@@marathiknowledgeworldओके
अहमदनगर मध्ये किती आहेत
Tyavar ajun abhyas karayacha ahe
Ka jiv dych ahe ka tula . mich sangto javlch
वीर धरणा चा पानीसाठा
सातारा जिल्ह्यातील धरणावर व्हिडीओ बनवा
ho nakki
भाटघर धरण हे सातारा जिल्ह्यात आहे .
@@sureshawale-jq6td te pune jilhyat ahe
Bhatghar chi mahiti nahi dili te pn pune jilhyat ahe
Ho hya video madhe rahili ahe takayachi dusara video banavala ahe tyat pawana ani bhatghar add kele ahet
At 3:50 it's written display 1879 and you reading 69?
Ok i check
Very nice collection 👍
Bhau pawana dam rahela..
ho rahila chukun
@@marathiknowledgeworld ok bhau
Small dambs
आमची चिंचणी धरण राहिले
Are bhatghar dharan rahil na
Thokalvadi dam fakt map var dhakhavlat 100, varsh purna honar aata dharnala 2022 madhe
Pawna dam ka nahi
pawana nahi ka baghato asayala pahjije
मित्रांनो आमच्याकडून ह्या यादीमध्ये २ धरणे टाकण्याचे राहून गेले आहे ती म्हणजे *पावना* आणि *भाटघर*
ह्या धरणाच्या स्वतंत्र लिंक खाली दिल्या आहेत हि दोन धरणे मिळून पुणे जिल्ह्यात २८ धरणे आहेत साधारण
*पवना* *_Coming_Soon_*
*भाटघर* _th-cam.com/video/esbHD4zQpAk_/w-d-xo.html
*पवना_नदी* _th-cam.com/video/2xpLUgeVNC8_/w-d-xo.html
वीर धरण सातारा जिल्ह्यात आहे 🚩🙏
Border var ahe
veer daran pune jilyat purandar talukyat aahe
Chaskaman 2002 Sali Nahi bandhle
Ol kadhi bandle sanga
Kahi changu Mangu dharan list madhe ghetli Aahe kahi dharan sodli Aahe ghod dharan Nahi sangitl
कळमोडी राहिले
ok
पूर्ण माहिती मिळाली नाही
तुमची ही व्हिडीओ क्लिप पाहणारे सगळी माणसे सुशिक्षित आहेत, आणि सगळ्यांना मीटर म्हणजे किती अंतर हे समजते, शाळेत सगळे तेच शिकविलेले असते तुम्ही परत सगळे फुटात सांगण्यापेक्षा तुमचे मराठी बोलणे आणि लिहिणे आधी नीट म्हणजे शुद्ध करून घ्या.. आणि मुख्य म्हणजे हे लक्षात अडाणी लोक असली विडिओ पाहात नाहीत. त्यांना ह्या माहितीची गरज नसते..
दुसरे असे की TMC म्हणजे किती पाणी साठा ते काही तुम्ही शेवट पर्यंत सांगितले नाही बहुदा तुम्हाला ते समजले नसावे, त्या निमित्ताने पण आम्हाला तुमचे अडाणीपण लक्षात आलेले आहे.
Dhanyawad
Bhau pavan dharanachi mahiti nahi sangitali
Ho chukun rahila hota new update karu. Kela ahe upload
उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील आहे चुकीचे माहिती देवू नये
ho tumache mhanane barobar ahe pan pune jihyachi ani solapur jilhyachi sima border ujani madhunach ahe tyamule pune jilhyat pan kahi bhag yeto ani sarva pani vahun yenare he pune jilhyatunach yete
Evdai study karun video banvla ahe. Tyat pn chuka kada .
Kalmodi Dharan nahi sangitle
चिचणी धरण नाही यात
राहिले टाकायचे update करू लवकरच