खूप छान भाग आहे....मुलाच्या - मुलीच्या सुखासाठी स्वत: दुःख सहन करत रहातात ते फक्त आई - वडिलच....डोंगरदिवे मॅडम यांनी खूप छान अभिनय केला आहे...अत्यंत भावनिक व हृदयस्पर्शी कथा👌👌🎬
सुरेखा दोंगरदिवे मॅडम, आपणास मी प्रत्यक्ष भेटलो नाही परंतु आपली ही वेब सिरीज पाहिल्यानंतर असे सांगावे वाटते की आपण सुंदर अभिनय केला असून, आई आणि मुळीच विश्वास उत्तम रित्या मांडला आहे.

खुपच छान 👌🙏
सुरेखा ताई खुप छान अभिनय केला मला खुप खुप आवडला एकदम मस्त ❤😥😘🙏
फार सुंदर अभिनय केला 👌👌👌
तुमचे सगळे व्हिडिओ खूप भारी असतात बरेच काही शिकवून जातात पण प्रत्येक वेळी रडल्या शिवाय व्हिडिओ पहावूच शकत नाही एकच नंबर एपिसोड ☝️👍👍👌👌❤️❤️🙏
ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती आपण जगासमोर मांडण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.
👌👌👌👌
खुपच छान 😂😂
Supar dupar❤❤❤
खुप खुप छान ❤❤❤❤❤
ननद,भारीच, शहानी
खूप छान
Nana great work❤
भारी❤❤❤❤
😢😊👌🏻👌🏻
Pudacha video taka
😢😢😢😢
Nice 😥🥺🥺
,🙏🙏🙏👌👍👍👍👌👌👌
❤❤️🫀
Bolt.astana.mujik.kame.hav
खुपच छान 👌🙏
खूप छान
खुपच छान 👌🙏