घरातून हाकलून दिलेल्या आईबापाला लागली लॉटरी मग मुल आले पैसे मागायला😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @shobhashinde7322
    @shobhashinde7322 6 หลายเดือนก่อน +8

    नाना खरच लग्न झाल्यावर कोणत्याही लेक सुनानी आपल्या आई वडिलांना आश्या प्रकारे त्रास देऊ नये एकच नंबर एपिसोड पिलिज कोणत्याही आई वडिलांवार आसा प्रसंग येऊ नये 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @shivamruta5780
    @shivamruta5780 6 หลายเดือนก่อน +11

    बरोबर बोलले नानासाहेब तुम्ही म्हातारपणी यांना यांच्या मुलांनी असेच घराबाहेर काढले ना यांनाही इथेच येऊन राहावे लागेल आश्रित 🙏

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 6 หลายเดือนก่อน +37

    काय नाना नाही पटलं न्याय वेवसथीत नाही केला शेवटी मुलांच्याच घशात घातल

  • @ArunaShinde-nz6km
    @ArunaShinde-nz6km 3 หลายเดือนก่อน +3

    नाना योग्य न्याय द्यायला हवा होता सिरीयल पाहून तरी पुढच्या शहाणा असं झालं असतं

  • @ArunaShinde-nz6km
    @ArunaShinde-nz6km 3 หลายเดือนก่อน +2

    नाना मुलांना अद्दल घडवायला पाहिजे कोणी कोणाचं नाही

  • @shivamruta5780
    @shivamruta5780 6 หลายเดือนก่อน +9

    प्लीज कोणत्याही मुलाने लग्न झाल्यावर स्वतःच्या आई-वडिलांना अशाप्रकारे त्रास देऊ नये मारहाण करू नये 🙏🙏🙏🥹

  • @nayanbhond
    @nayanbhond 6 หลายเดือนก่อน +4

    लाख मोलाचे.... वाक्य बोलले... आमचे नाना 🙏🙇

  • @ShireenBegumSohelBaig
    @ShireenBegumSohelBaig หลายเดือนก่อน +2

    Shireen begum sohel baig Aurangabad Maharashtra India ok nana

  • @RaghunathUdar
    @RaghunathUdar 6 หลายเดือนก่อน +4

    🔥🔥🔥