तुमच्या आई-वडिलांमधून मला वायली राहायचंय |गावाकडची बोंबाबोंब| By Khushi Taksal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 73

  • @sunitabagul4316
    @sunitabagul4316 7 หลายเดือนก่อน +22

    खूप च छान मुलीच्या आई-वडिलांनी खरोखर चांगले संस्कार दिले त्याबद्दल धन्यवाद❤❤ असे च सगळ्या मुली चे आई वडील असले तर एकही मुलगी परत येणार नाही

  • @SangitaPatil-y5d
    @SangitaPatil-y5d 9 หลายเดือนก่อน +10

    वा मस्त वीडियो

  • @maulibhajanmandalpali634
    @maulibhajanmandalpali634 9 หลายเดือนก่อน +15

    खूप छान आहे समाज प्रबोधनासाठी व्हिडिओ खूप छान असेच व्हिडिओ समाज प्रबोधनाचे करत राहा मस्तच

  • @nandabagate7478
    @nandabagate7478 9 หลายเดือนก่อน +10

    प्रत्येक मुलीच्या आई आई वडीलांनी मुलींनवर आसे संस्कार केले तर घरात भांडण हा प्रकार आजिबात राहाणार नाही
    पण मुलींकडून पण नविन असतानाच अश्या चुका होतात समजून सांगितले सासर कडून पण थोड समजून घेतल की थोड्याच दिवसात सर्व ठीक होत
    मस्त व्हिडिओ 👌👌👍👍🌹

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 หลายเดือนก่อน +3

    मुलीच्या आई-वडिलांनी खूप छान समजावून सांगितलं आजकाल समाजात या गोष्टीची खूप गरज आहे मुलीच्या आई-वडिलांनी मुलीची बाजू घेऊ नये मुलीचे आई-वडील असतात तसेच सासू-सासरे पण असतात असं मुलींना समजायला पाहिजे😊😊

  • @shantarammahadik6565
    @shantarammahadik6565 8 หลายเดือนก่อน +19

    समाजा मधे असे आईवडील वागले आणि आपल्या मुलीला संस्कार दिले तर एक हि मुलगी वापस आपल संसार सोडून येणार नाही धन्यवाद

  • @BharatiShinde-j8r
    @BharatiShinde-j8r 4 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद भाऊ वहिनी ताईला योग्य मार्गदर्शन केले बद्दल❤❤❤❤

  • @namitaparkar3256
    @namitaparkar3256 6 หลายเดือนก่อน +14

    मुलीच्या आई वडिलांसारख सर्वाना आई वडील मिळो ❤ धन्यवाद

  • @vasantiphutane5618
    @vasantiphutane5618 9 หลายเดือนก่อน +12

    खूप छान असेच संसस्कारप्रत्येक मुलीच्या आईने वडीलाने मुलीवर ‌करावेत

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 9 หลายเดือนก่อน +27

    वेलकम आई आणि वडील यांचे विचार अशेच पाहिजे ❤❤

  • @nehashroff8960
    @nehashroff8960 9 หลายเดือนก่อน +4

    पन..... Ppppaaaapppaaa 😂

  • @SangitaPatil-y5d
    @SangitaPatil-y5d 9 หลายเดือนก่อน +4

    कोणत्याही मुलाने असंच वागले पाहिजे

  • @dnyaneshwarjolhe6337
    @dnyaneshwarjolhe6337 9 หลายเดือนก่อน +4

    अश्या प्रकारे बरेच बाई चे संसार उद्धवस्त झालेत मस्त व्हीडिओ आहे त्यांनी पाहावा

  • @anvikunaldhurve6571
    @anvikunaldhurve6571 หลายเดือนก่อน +1

    Very good

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 9 หลายเดือนก่อน +14

    अशा बायको पक्षा एकटं राहीलेले बरं भाऊ.
    बाया भरपुर मीळतील आई वडील नाही.
    याला मर्द म्हणतात.
    असेच मर्द जन्माला पाहीजेत.
    खुप काही बोलावं वाटत..

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 9 หลายเดือนก่อน +5

    लय भारी ़

  • @vasantiphutane5618
    @vasantiphutane5618 9 หลายเดือนก่อน +10

    असेच समाजावर चागले संस्कार घडवरेव्हिओ बनवा खूप छान धन्यवाद

  • @rukhaminikhedkar2346
    @rukhaminikhedkar2346 9 หลายเดือนก่อน +14

    असेच आई बाबा असावे

  • @tejaswinisalunkhe9859
    @tejaswinisalunkhe9859 7 หลายเดือนก่อน +3

    खूप चांगला विडीओ होता

  • @SanviKamble-tr6hm
    @SanviKamble-tr6hm 8 หลายเดือนก่อน +3

    असे आईवडील पाहिजे खुप छान आहे

  • @devramjare8739
    @devramjare8739 หลายเดือนก่อน +1

    आपण सत्य घटना फार च चांगले दाखवले आहे

  • @PratapJadhav-cm8on
    @PratapJadhav-cm8on 9 หลายเดือนก่อน +6

    श्री संत बाळूमामा तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे आमचा

  • @nirmalajadhav1904
    @nirmalajadhav1904 9 หลายเดือนก่อน +7

    आसे आई बाबा असले की खूप गोंड राजा सारखा सुखाचा संसार राहिल

  • @santoshtupe1797
    @santoshtupe1797 2 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @sakshisayambarbeedkar4441
    @sakshisayambarbeedkar4441 9 หลายเดือนก่อน +12

    Ekdm barobar

  • @rekhanikam4026
    @rekhanikam4026 8 หลายเดือนก่อน +4

    असेच आई वडील पाहिजे

  • @mh12sarthu
    @mh12sarthu 6 หลายเดือนก่อน +3

    खूप छान मम्मी 'पपा

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌👍👍😊😊

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 3 หลายเดือนก่อน +1

    असे आई वडील मुलींना मिळो

  • @vijaysingsalunkhe2069
    @vijaysingsalunkhe2069 3 หลายเดือนก่อน +1

    अशेच आई वडील पाहिजे खूप छान आहे

  • @shankarrasekar4313
    @shankarrasekar4313 หลายเดือนก่อน +1

    जावयास चहा तर दया नऺतर पाठवा

  • @savitabhojane5182
    @savitabhojane5182 9 หลายเดือนก่อน +8

    असे आई वडील पाहिजे

  • @ratnaprabhamarathe3231
    @ratnaprabhamarathe3231 8 หลายเดือนก่อน +3

    वा मस्त आहे व्हिडीओ

  • @anjumkhan8592
    @anjumkhan8592 9 หลายเดือนก่อน +11

    ❤🎉

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 6 หลายเดือนก่อน +6

    प्रत्येक मुलाने असेच लागले पाहिजे

  • @SujataAhire-i9i
    @SujataAhire-i9i 9 หลายเดือนก่อน +5

    याला म्हणतात आई बाप खरचंअसे पाहिजे त

  • @savitamane4482
    @savitamane4482 9 หลายเดือนก่อน +4

    Khup cha aiee vadil pahijet tarch mulgi sudhate

  • @ayushzones6446
    @ayushzones6446 9 หลายเดือนก่อน +7

    आसेच आई वडील पाहिजे

  • @DadaWaje-r6n
    @DadaWaje-r6n 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌🎉🎉👌👌

  • @vidhyagaikwad7456
    @vidhyagaikwad7456 8 หลายเดือนก่อน +3

    🌹👌🏽👍👍

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 หลายเดือนก่อน +1

    मुलगी नोकरी करणारी नाही मग आईने काढली घराबाहेर नोकरी करणाऱ्या मुलींना आईबाप घेतात व मोकळीक पण देतात

  • @DadaWaje-r6n
    @DadaWaje-r6n 4 หลายเดือนก่อน +1

    छान आहे 😂😮

  • @latakunjir2351
    @latakunjir2351 5 หลายเดือนก่อน +3

    आई वडील यांनी मुलीला चांगले संस्कार द्या भांडण होणारच नाही

  • @ShubhuThorat-l3f
    @ShubhuThorat-l3f 9 หลายเดือนก่อน +8

    Very nice

  • @SanviKamble-tr6hm
    @SanviKamble-tr6hm 8 หลายเดือนก่อน +3

    असे आईच

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 9 หลายเดือนก่อน +14

    Gharat kaam nahi karanar aani house wife aahe mag kai mothe. Aai ne sanskaar karave. Khup chan acting.

    • @mayurjadhav8425
      @mayurjadhav8425 9 หลายเดือนก่อน

      कथा आवडली. पण म्हातारे सासू सासरे आहेत त्यांचे काम करणे he एक
      पुण्याचे काम आहे. सर्वानाच हे पुण्य मिळत नाही .सासू सासऱ्याने कुठे जायचे. आईने मुलीवर संस्कार घालावे.

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 8 หลายเดือนก่อน +90

    सासू सासऱ्यानी थोडी मदत केली पाहिजे. कामाने मुली कंटाळणारच. लग्नानंतर मुलाला बायको आणि आई वडील यांच्यात समतोल साधता आला पाहिजे. आणि नाहि तर मुलाने घरात हातभार लावला पाहिजे. नुसते आई वडील प्रेम काय उपयोगी?

  • @rajendrabhagat5038
    @rajendrabhagat5038 8 หลายเดือนก่อน +5

    अशेच आई वडील हवे मुलीला समजून सांगणारे मुलीचा संसार चांगला होईल

  • @ArjunNikam-b6i
    @ArjunNikam-b6i 5 หลายเดือนก่อน +3

    मुलगी शिकली प्रगती झाली

  • @ankusharle5696
    @ankusharle5696 6 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद भाऊ वहिनी ताईला योग्य मार्गदर्शन केले बद्दल

  • @savitamane4695
    @savitamane4695 2 หลายเดือนก่อน +1

    Asi aai vadil sarv mulina havet tar sansar sukhaca hoil

  • @MaybhumiFilmProducation
    @MaybhumiFilmProducation 9 หลายเดือนก่อน +5

    Nice 👍

  • @dr.vijaymuradande5087
    @dr.vijaymuradande5087 8 หลายเดือนก่อน +5

    नवरे,व,सासू व.सासरे, आपल्या स्वता चे मूलगी या
    ,नात्याने सूनान संभाळ ले तरचांगले.चालते

  • @PallaviJoshi-l9h
    @PallaviJoshi-l9h 2 หลายเดือนก่อน +1

    अशेच आई वडील पाहिजे मुलीचे अप्रतिम

  • @KedarnathBhattad
    @KedarnathBhattad 25 วันที่ผ่านมา +1

    😢

  • @nirmalabawankule5307
    @nirmalabawankule5307 3 หลายเดือนก่อน +2

    हे असं प्रत्येक घरामध्ये घडत असतं सासूचा अपमान करणं टाकून बोलणं

  • @UmaPatil-g8v
    @UmaPatil-g8v 9 หลายเดือนก่อน +3

    Ase sanskar aaine kele pahije

  • @arvindwasule4330
    @arvindwasule4330 5 วันที่ผ่านมา +1

    आदरनीय
    किमान जवायाला, चहा तर पाजा हो!

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 5 วันที่ผ่านมา +1

    बुट्टी लयं अघाव आहे

  • @Aryan.jagtap-tt4fn
    @Aryan.jagtap-tt4fn 9 หลายเดือนก่อน +6

    By

  • @piyushapandav7426
    @piyushapandav7426 9 หลายเดือนก่อน +5

    Mulila Marne atant chukiche aahe house wife kay baie naste ka tilahi jiv astoch na navryane karavi madat thodi ektine sagle shakya naste mag ti chidnarach na mulgi diliye nokar nahi mansapramanech vagvave Ani mulichi lagech baie banvayla Jay naka halu halu badal hoto

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 3 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक मुलाने असाच वागला पाहिजे

  • @NeelamSharma-ep3dg
    @NeelamSharma-ep3dg 7 หลายเดือนก่อน +5

    Jevtana ka kt kt.mg sangu shkte.koni kmi nai