महाराष्ट्राचे निष्क्रिय , पोलीस का , पैशाने विकलेले,, का राजकीय दबाव,, पोलीस कोणाला भीत आहे,,, आश्चर्य आहे,, हरवणारी वस्तू नाही,, हेतू पुरस्कार,, माहिती लपवण्यासाठी,, कुणाला तरी, वाचवण्यासाठी,,
Policanna samany manse lagech sapadtat.... Ek aropi varshbhar farar ahe to sapdat nahi .. CID la mobile sapdena... Aropi la haat tari lavla ahe ka policanni... Mhane Mobile sapdena😂😂😂😂
फोन शोधण्यापेक्षा त्याचे कॉल डिटेल्स किंवा रेकॉर्डिंग काढा 🙏
सगळं आठवेल ती सी आय डी आहे गाव खात्यातले पोलीस नाहीत.....
सगळी संपती जमा करा आणी मोकोका लागला आहे बाकी जमा करतील सगळे आपोआप
उल्लू बनवू नका म्हणाव पोलीस ला,,,😂😂 जनता मूर्ख नाही😂😂 नाकर्तेपणा😂
सीआयडी चा निष्क्रिय ता दिसते
काहीतरी लपवत आहे,, पुरावा असेल त्यात,, म्हणून लपवत आहे
Rimand var gya yala mag athavel.