Dhodap Fort | किल्ले धोडप | सतमाळ डोंगर रांगेतील उंच किल्ला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • Dhodap Fort | किल्ले धोडप #fort #sahyadri #vlog #youtuber
    सदरील व्हिडिओमध्ये धोडप किल्ल्याची सर्व माहिती दिलेली आहे.
    धोडप हा सातमाळा डोंगर रांगेतील एक उंच किल्ला असून या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा भेट दिलेली आहे. ही भेट सुरत लुटी दरम्यान दिली होती.
    या किल्ल्याला काही प्रमाणात पेशव्यांचा सुद्धा इतिहास लाभलेला आहे.
    किल्ल्याची चढाई हट्टी गावापासून सोपी असून ओतूर गावाच्या बाजूने किल्ल्याची चढाई अवघड आहे.
    सईलबारी डौलबारी पर्वतरांगेतील किल्ला साल्हेर नंतर या किल्ल्याचा सर्वात उंच किल्ला म्हणून नंबर लागतो.
    क्षमस्व-: ऐतिहासिक बारव ची माहिती देताना अभिजीत भाऊ यांच्याकडून शिलालेख असा उल्लेख झाला.
    कृपया हा शब्द वास्तूशिला असा घ्यावा.🙏
    Your Queries-:
    Dhodap Fort
    Dhodap fort nashik
    dhodap fort hatti
    dhodap fort dhodambe nashik
    kille dhodap
    dhodap fort history
    dhodap fort trek
    dhodap fort mahiti
    धोडप किल्ला
    धोडप किल्ला नशिक
    धोडप फोर्ट
    धोडप किल्ला माहिती
    धोडप किल्ला हिस्टरी
    धोडप किल्ला हट्टी
    #sahyadri #fort #youtuber #nature #speech #travel #vlog
    Business Mail:-
    Sushganore@gmail.com
    Don't Forgot To Like Share Video and Subscribe to my TH-cam Channel.
    Thanks For Watching This Video.
    Sushil Kailas Ganore
    From:- Ambe Dindori, Nashik, India. #sushilkailasganore
    Salher Fort Video
    • Salher fort | साल्हेर ...
    ramshej fort video
    • रामशेज किल्ला | Ramshe...
    Khairai Fort Video
    • Khairai Fort Nashik | ...
    Indrai Fort Video
    • Indrai Fort | किल्ले इ...
    भावाला सोशल मीडिया वर फॉलो करा.
    WhatsApp
    chat.whatsapp....
    Facebook
    / sushganore
    Instagram
    / sushiltrekkerneturelover
    Twitter
    / sushganore

ความคิดเห็น • 1